#मकरसंक्रांत वान ओटी कोन कसा बनवायचा माप, कटिंग, स्टिचींग कोन कसा भरायचा? सजावट संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे त्या साठी व्हिडिओ पुर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.
Thank you 😊 याचे सिंगल आणि bulk ऑर्डर rate वेगवेगळे असतात, सिंगल पिस 50 ते 60 रू ला विकला जातो, त्यात नथ पण पाहिजे असेल तर नथ चे चार्जेस वाढतात, जर bulk मध्ये ऑर्डर असेल तर किती पिस ची मागणी आहे त्या नुसार तुम्ही rate ठरवू शकता😊
खुप छान आहे
Thank you 😊
❤ ताई खूप छान शिवली आपण किती ला विकू शकतो ते पण सांगा ना किंवा आयडिया सुचवा🙏
Thank you 😊 याचे सिंगल आणि bulk ऑर्डर rate वेगवेगळे असतात, सिंगल पिस 50 ते 60 रू ला विकला जातो, त्यात नथ पण पाहिजे असेल तर नथ चे चार्जेस वाढतात, जर bulk मध्ये ऑर्डर असेल तर किती पिस ची मागणी आहे त्या नुसार तुम्ही rate ठरवू शकता😊
किती किंमत सांगा
540रू डझन + शिपिंग चार्ज लागेल
किती रुपये डझन आहे
540रू डझन + शिपिंग चार्ज लागेल