Nishtha's Arts
Nishtha's Arts
  • 86
  • 89 043

วีดีโอ

कॅरी बॅग/ रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर बनवा अगदी सोप्या पध्दतीने, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.कॅरी बॅग/ रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर बनवा अगदी सोप्या पध्दतीने, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
कॅरी बॅग/ रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर बनवा अगदी सोप्या पध्दतीने, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
มุมมอง 9643 วันที่ผ่านมา
कॅरी बॅग/रूमाल/किड्स वेअर ऑर्गनायझर All in 1 ORGANIZER या ऑर्गनायझर चा वापर तुम्ही बऱ्याच गोष्टींसाठी करू शकता, घरातील लहान सामान यात सहज ठेवून वापरू शकता, खूप सोप्या पद्धतीने कसे बनवायचे शिकवले आहे, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा आणि कसा वाटला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. कोणाला विकत पाहिजे असल्यास ऑर्डर साठी 7397912334 या नंबर वर व्हॉट्स ॲप करा.
#शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा.#शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा.
#शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती, त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा.
มุมมอง 2307 วันที่ผ่านมา
शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे त्या साठी हा व्हिडिओ नक्की पुर्ण बघा. मशीन चे प्रकार किती? मशीन चे नाव काय? मशीन चा वापर कुठे कुठे करता येतो? मशीन ची किंमत किती? या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा.
#मकरसंक्रांत "वाण" यापेक्षा सुंदर वाण तुम्हाला कुठेच नाही भेटणार, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.#मकरसंक्रांत "वाण" यापेक्षा सुंदर वाण तुम्हाला कुठेच नाही भेटणार, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
#मकरसंक्रांत "वाण" यापेक्षा सुंदर वाण तुम्हाला कुठेच नाही भेटणार, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
มุมมอง 2.6K14 วันที่ผ่านมา
मकरसंक्रांत वान या मध्ये दिलेल्या सर्व वस्तू पाहिजे असल्यास मला व्हॉट्स ॲप करा - 7397912334
#मकरसंक्रांत साठी "वाण" शोधताय? त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.For Order What's app 7397912334#मकरसंक्रांत साठी "वाण" शोधताय? त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.For Order What's app 7397912334
#मकरसंक्रांत साठी "वाण" शोधताय? त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.For Order What's app 7397912334
มุมมอง 1.3K16 วันที่ผ่านมา
ओटी kon- सिंगल पिस 50 रू, 12 पिस 480रू डझन शिपिंग चार्ज नैवेद्य पान - सिंगल पिस 180रू, 12 पिस 1800रू डझन शिपिंग चार्ज टोपली - सिंगल पिस 90 रू, 12 पिस 850रू डझन शिपिंग चार्ज मिनी पर्स - सिंगल पिस 50 रू, 12 पिस 480रू डझन शिपिंग चार्ज चौरंग कव्हर 380रू पासून सुरू size आणि डिझाईन नुसार बनवून भेटेल. ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा 7397912334
#मकरसंक्रांत वान Coin/Key चैन पाऊच, व्हिडिओ पुर्ण बघा, पूर्ण माहिती दिली आहे.#मकरसंक्रांत वान Coin/Key चैन पाऊच, व्हिडिओ पुर्ण बघा, पूर्ण माहिती दिली आहे.
#मकरसंक्रांत वान Coin/Key चैन पाऊच, व्हिडिओ पुर्ण बघा, पूर्ण माहिती दिली आहे.
มุมมอง 79417 วันที่ผ่านมา
Coin/Key चैन पाऊच अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे, त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सिंगल पिस किंमत 50 रू शिपिंग चार्ज लागेल, 12 पिस सेट 480रू डझन शिपिंग चार्ज लागेल, ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा -7397912334
# मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग बनवा फक्त 5 मिनिट मध्ये त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.# मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग बनवा फक्त 5 मिनिट मध्ये त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
# मकरसंक्रांत वान समोसा पाऊच/बॅग बनवा फक्त 5 मिनिट मध्ये त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा.
มุมมอง 2.3K18 วันที่ผ่านมา
समोसा पाऊच/ बॅग बनवा फक्त 5 मिनिट मध्ये त्या साठी हा व्हिडिओ पुर्ण बघा, बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. सिंगल पिस 60 रू शिपिंग चार्ज 12 पिस 600रू (डझन) शिपिंग चार्ज लागेल ऑर्डर साठी व्हॉट्स ॲप करा - 7397912334
# Mobile pouch/Bag for Full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts# Mobile pouch/Bag for Full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
# Mobile pouch/Bag for Full video Subscribe My YouTube channel @Nishthasarts
มุมมอง 44020 วันที่ผ่านมา

ความคิดเห็น

  • @meeratadkal4271
    @meeratadkal4271 3 วันที่ผ่านมา

    खुप मस्त आभारी आहे

  • @anviaarav647
    @anviaarav647 3 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @shalinizate
    @shalinizate 3 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर आहेत

  • @anviaarav647
    @anviaarav647 6 วันที่ผ่านมา

    So nice 👍👍👍❤❤

  • @anviaarav647
    @anviaarav647 6 วันที่ผ่านมา

    So nice 👍👍👍❤❤

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 7 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती सांगितली ताई.

  • @jayashreeabhyankar8102
    @jayashreeabhyankar8102 7 วันที่ผ่านมา

    *वाण* शब्द आहे.

  • @alkasakorikar8337
    @alkasakorikar8337 8 วันที่ผ่านมา

    Lace wall kon kitila v bina Lace cha kitila

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 7 วันที่ผ่านมา

      लेस चे सिंगल पिस 50रू बिना लेस चे सिंगल पिस 40रू शिपिंग चार्ज लागेल ऑर्डर साठी 7397912334 या नंबर वर व्हॉट्स ॲप करा

  • @PrabhaPusatkar
    @PrabhaPusatkar 9 วันที่ผ่านมา

    याचे मध्ये स्वप्नच, टाकला आहे का

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 9 วันที่ผ่านมา

      ताई व्हिडिओ पुर्ण बघा यात सर्व माहिती दिली आहे आणि माझ्या या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 😊

  • @PrabhaPusatkar
    @PrabhaPusatkar 9 วันที่ผ่านมา

    सोपी पध्दत नी, सांगा

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 7 วันที่ผ่านมา

      ताई व्हिडिओ पुर्ण बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे, व्हिडिओ पूर्ण बघितला तर च कळेल कसे बनवायचे आहे 😊 मी आणखी 1 व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे दुसऱ्या टोपली चा नवीन डिझाईन मध्ये, त्या साठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा😊

  • @PoojaKhawshe
    @PoojaKhawshe 9 วันที่ผ่านมา

    Tai khup Chan शिकविल.मी खूप व्हिडिओ बघितले पण तुझा व्हिडिओ बघून नच संमजल.thanks.

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 9 วันที่ผ่านมา

      Thank you 😊 & Subscribe My TH-cam channel 😊

  • @prajaktashirsekar6699
    @prajaktashirsekar6699 10 วันที่ผ่านมา

    Price please..

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 10 วันที่ผ่านมา

      12 piece 1200rs डझन+ shipping extra Singal piece 150rs + Shipping extra Material - Khan cloth For Order What's app me 7397912334

  • @KalpanaKulkarni-c3h
    @KalpanaKulkarni-c3h 11 วันที่ผ่านมา

    खुपचं छान शिवली समोसा बॅग तुमची शिकवण्याची पद्धत खुपचं छान आहे

  • @malini7639
    @malini7639 12 วันที่ผ่านมา

    तु कोणत्या गावाला राहते .

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 13 วันที่ผ่านมา

    Me bhetali ahe pan mala jamat navat lavayla

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 13 วันที่ผ่านมา

      आता समजले न 😊 बाकीचे व्हिडिओ पण बघा आणि माझ्या या चॅनल ला नक्की Subscribe करा 😊

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 13 วันที่ผ่านมา

    Nonwoven kuthe milel

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 13 วันที่ผ่านมา

      तुम्ही जिथे राहता तिथे शिवणकाम साहित्य चे दुकान असेल न तिथे बघा भेटेल, मी पण शॉप मधून च घेतले😊

  • @AsmitaBhadke-l4w
    @AsmitaBhadke-l4w 13 วันที่ผ่านมา

    Khupch chan

  • @manjirikharwadkar7669
    @manjirikharwadkar7669 13 วันที่ผ่านมา

    Chaturang aasan kasa banvaych te shikva mam

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 13 วันที่ผ่านมา

      माझ्या या यूट्यूब चॅनल वर 2 प्रकार चे चौरंग कव्हर/आसन डिझाईन शिकवले आहे मी, 2 व्हिडिओ आहेत बघा तिथे जाऊन😊

  • @AnitaPatil-c4r
    @AnitaPatil-c4r 14 วันที่ผ่านมา

    👌👌❤

  • @VarshaBhojwani-z6h
    @VarshaBhojwani-z6h 14 วันที่ผ่านมา

    Price

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 14 วันที่ผ่านมา

      @@VarshaBhojwani-z6h for Details What's app me 7397912334

  • @simamarathe8574
    @simamarathe8574 14 วันที่ผ่านมา

    बुकिंग नंबर काय

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 14 วันที่ผ่านมา

      @@simamarathe8574 for Order Whats app 7397912334

  • @suvarnapawar2561
    @suvarnapawar2561 14 วันที่ผ่านมา

    केळीच्या पानाची किंमत किती नैवेद्याचे पान

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 14 วันที่ผ่านมา

      @@suvarnapawar2561 किती पिस पाहिजे? For Order what's app 7397912334

  • @girdharpawar9632
    @girdharpawar9632 15 วันที่ผ่านมา

    Tai chanchi pan dhakwa

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 14 วันที่ผ่านมา

      @@girdharpawar9632हो चैन चे प्रोडक्ट next व्हिडिओ मध्ये

  • @janhavibhagawat5587
    @janhavibhagawat5587 16 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान

  • @anviaarav647
    @anviaarav647 16 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @yogitavarkhede8852
    @yogitavarkhede8852 16 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @JayshriShinde-v1g
    @JayshriShinde-v1g 17 วันที่ผ่านมา

    Khup chhan 👌👍

  • @manjirikharwadkar7669
    @manjirikharwadkar7669 17 วันที่ผ่านมา

    Size please 🎉

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 16 วันที่ผ่านมา

      16 ×13 inches

  • @anviaarav647
    @anviaarav647 17 วันที่ผ่านมา

    Awesome 👍

  • @sayalisalvi182
    @sayalisalvi182 18 วันที่ผ่านมา

    mast

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 18 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे.

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 18 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे.

  • @SAVITATHOPATE-u2b
    @SAVITATHOPATE-u2b 18 วันที่ผ่านมา

    Mobile pouch akda kuthe milel

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 18 วันที่ผ่านมา

      तुम्ही जिथे राहता तिथल्या टेलरिंग मटेरियल शॉप मध्ये जाऊन बघा भेटेल 😊

  • @vaishalipalav2247
    @vaishalipalav2247 18 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर माझे पण हेच मत होते मी असे बरेच केले आहेत

  • @HemaliPatil-x8o
    @HemaliPatil-x8o 18 วันที่ผ่านมา

    दोरी वर पाहिजे

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 18 วันที่ผ่านมา

      हो मला काठांची डिझाईन खाली घ्यायची होती म्हणून मी त्याचा वरचा साईड ला डोरी घेतली, तुम्ही माझे व्हिडिओ पुर्ण बघत आहे त्या साठी धन्यवाद😊

  • @smiteking3691
    @smiteking3691 19 วันที่ผ่านมา

    लेस कुठे मिळेल

  • @malini7639
    @malini7639 20 วันที่ผ่านมา

    खुप छान तुझी मेहनतीने बनवत आहे . पण माझा अनुभव असा आहे कि आपण मेहनतीने बनवून भेट दिली तर छान आवडीने वापरतात व काही तर सांगतात कुठे ठेवले आठवत नाही . झगमगाट ज्यांना आवडते त्यांना बाजार मिळणारे बटवा ,पाऊच आवडते .

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई😊 सर्व च गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या आपण आपले चांगले कर्म करत राहायचे आपलं मन सर्वांसाठी चांगलं ठेवायचं😊 पुढचा त्याला कसा घेतो हे त्याचे कर्म 😊

  • @nitsdesh9702
    @nitsdesh9702 20 วันที่ผ่านมา

    Awesome

  • @sakshigokhale4474
    @sakshigokhale4474 20 วันที่ผ่านมา

    ताई मशिनरी किंमत किती आहे,कुठे मिळेल

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 20 วันที่ผ่านมา

      @@sakshigokhale4474हा व्हिडिओ पुर्ण बघा सर्व माहिती दिली आहे यात

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 20 วันที่ผ่านมา

    डेमो खुप सुंदर ❤

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 20 วันที่ผ่านมา

    ताई मी हे बटण कटर आणले ऑनलाईन शेजारच्या मुलीने मागवलं धन्यवाद ताई ❤

  • @meeratadkal4271
    @meeratadkal4271 20 วันที่ผ่านมา

    खूप मस्त शिकवण मस्त आहे तुम्ही पण मस्त आहे

  • @nilambaripawar3564
    @nilambaripawar3564 21 วันที่ผ่านมา

    Price please

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 20 วันที่ผ่านมา

      Size nusar price ahe

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 21 วันที่ผ่านมา

    खुप छान शिकवता ताई मला खूप आवडला कमरेघा मोबाईल आकडा.

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 21 วันที่ผ่านมา

    कवर खुप खुप सुंदर आहे मी हळदी समारंभ साठि तयार केला आहे ❤️🙏🏻❤️

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 21 วันที่ผ่านมา

    ताई मी शिवुन मैत्रीणी ला दाखवते पाच डझन ची ऑर्डर दिली मला धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 21 วันที่ผ่านมา

      Wow Great 👍 Welcome😊

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 21 วันที่ผ่านมา

    खुप खुप सुंदर धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤ छान सुंदर पद्धतीने समजावून सांगत आहे 🙏🏻 मी पण शिवते तुम्ही दाखवलेल् माझ्या मुलीची रुखवत साठी करते धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 21 วันที่ผ่านมา

      रुखवंत साठी छान च👌👌Welcome😊

  • @aryashinde6035
    @aryashinde6035 22 วันที่ผ่านมา

    Khup sundar

  • @malini7639
    @malini7639 22 วันที่ผ่านมา

    चेनला रनर लावताना मागे पुढे लावले जाते .काही दिवसात चेन लागत नाही ओपन रहाते .रनर लावायचे निट शिकव .

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 21 วันที่ผ่านมา

      हो नक्की शिकवेल😊

  • @SanjivaneeBhat
    @SanjivaneeBhat 22 วันที่ผ่านมา

    Kimat kiti ghyavi

    • @Nishthasarts
      @Nishthasarts 22 วันที่ผ่านมา

      @@SanjivaneeBhat Discription मध्ये सर्व माहिती दिली आहे 😊