100% खरं सांगितले उपाध्ये सर, जीव काय आहे , जगत कसे आहे अन जगदीशाचा संबंध शनि महाराज आपल्याला मकर राशी ला दाखवून देतात, फक्त अहं भाव कमी करुन सेवा भाव सुरु केलात की मार्ग दिसायला लागतो... हा स्वानुभव आहे 🙏🤝🙏
माझी रास मकर आहे. व माझ्या पतिची रास सिह आहे. मला खूप जोतिष्यानी सांगितले तुमचे लग्न टिकणार नाही. पण आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली मुलांची लग्न झाली. आम्ही खूप आनंदी आहोत. आपल्यावर आहे कसे एकमेकांशी पटवून घायचे ते 🙏
अपाध्ये सर मी आपले कार्यक्रम टीव्हीवर पंधरा ते सोळा वर्षापूर्वी ऐकलेयत आपली सांगण्याची उदाहरणार्थ पध्दत खुपच छान असते ऐकायलाही मजा येते खुपच छान ह्यासाठीच आपले अभिनंदन हरीॐनमःशिवाय जय भोलेनाथ
गुरुजी माझी रस मकर आहे व माझं लग्न सिव्ह राशीं बरोबर झालं आहे, मला वीस वर्षां चा मुलगा आहे व माझं वैवाहिक जीवन खूप विस्कळीत आहे, कृपया मार्ग सांगा 🙏🙏🙏🙏

आमची ही

खूपच छान माहिती दिली.
गुरुजी आपले धन्यवाद!🙏🙏🙏
आभारी आहे खुप छान सांगता🎉🎉🎉🎉
Agdi barobar aahe.
🙏🙏
गुरुजी माझी रस मकर आहे व माझं लग्न सिव्ह राशीं बरोबर झालं आहे, मला वीस वर्षां चा मुलगा आहे व माझं वैवाहिक जीवन खूप विस्कळीत आहे, कृपया मार्ग सांगा 🙏🙏🙏🙏
तुम्ही नवऱ्याला जसं वागतो तस समजून घ्या त्यांचा राग खुप असतो कंट्रोल फक्त त्यांच्या शिस्तीत वागून होतील
मकर राशीच्या मुलीने कोणत्या राशीच्या मुलाशी विवाह करावा नक्षत्र कुठले असावे
Mithun Sinh Rashi nako baki konti hi rashi chalel
मकरेची
माझी जाऊ कमरेची दीर सिंहेचेअसून विवाह टीकला नाही. दीर लवकर गेले.
All ready sinh rashichya mula barober lagna zale aahe ,mahiti ushira kalali 😢
Trass zala ka tumhala kahi?
माझी रास मकर आहे आणि नवराची रास सिंह आहे जमत नाही उपाय सांगा