Apli Buaa Asha Aahe/नभोनाटय-"आपलं बुवा असं आहे"/निर्मीती- कल्पवृक्ष मुंबई .
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नभोनाटय-"आपलं बुवा असं आहे."
निर्मीती- कल्पवृक्ष मुंबई .
दिग्दर्शक- स्वप्निल जयकर.
पाश्र्व संगीत- शैलेंद्र बर्वे.
निर्मिती सहाय्य-नेहा खरे.
आ.निर्मिती- सुषमा हिप्पळगांवकर.
प्रसारण- 06/04 /1999.
कलावंत-
निखील हजारे ,संज्योत वैद्य, समीधा शिरसेकर, मयुरेश माडगांवकर .
आकाशवाणी मुंबई केंद्राने त्यांच्या यूट्यूब चैनल वर अनेक नाटके ,मुलाखती व अन्य कार्यक्रम उपलब्ध करून दिले होते ते सर्व का काढून टाकण्यात आले आहेत? कृपया ते पुन्हा अपलोड करावे जेणेकरून आकाशवाणी प्रेमींना व रसिकांना जुन्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल