ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सुपारी गाठीचा हा भाग 1 खुपचं महत्वपूर्ण आहे, भाग 2 ची आतुरता आहे, धन्यवाद
लय भारी मामा तुमची कला
उल्हारे काका तुम्ही जी कला हाती घेतली आहे ती सरासरी कोनी शिकव त नाही . तुम्ही हे काम शिकवता त्या बद्धल आभारी आहे . व बऱ्याच गोष्टी शिकता आल्या धन्यवाद .
खूप छान माहिती दिली.. मनःपूर्वक आभार दादा... 🙏
जनावरांच्या शिंगातील शेंबया कशी करावी
Joti /belya vinane shikva ChanKala ahe etrana pan shiknyachi sandhi dya
पेरणी करण्यासाठी रेशिमची वटी कशी बनवायची
Bhopal gath shikava
1 नंबर
गूनहयाची मोरखी बनवाना
मस्त माहिती
Khoupch chan
🙏🙏
छान
कुठ उपयोग होतो पन याचा
काका या नारायणगावला एकदा वाट पहातो आम्ही
आमच्या इकडे अंगुठा गाठ म्हणतात
Very good
नवीन गोठयाचा व्हिडीओ करा
गाडी येठून दाखव ना राव दादा
अर्जंट
नवीन काही काही असेल तर लवकरात लवकर आम्ला सांगा
Basing Banani
Gondyacha hasud kasabanavayacha video
तुमचा व्हाट्सअप मोबाईल न द्या नातुह्माला एक सापतीचा फोटो पाठवायचा आहे
सुपारी गाठीचा हा भाग 1 खुपचं महत्वपूर्ण आहे, भाग 2 ची आतुरता आहे, धन्यवाद
लय भारी मामा तुमची कला
उल्हारे काका तुम्ही जी कला हाती घेतली आहे ती सरासरी कोनी शिकव त नाही . तुम्ही हे काम शिकवता त्या बद्धल आभारी आहे . व बऱ्याच गोष्टी शिकता आल्या धन्यवाद .
खूप छान माहिती दिली.. मनःपूर्वक आभार दादा... 🙏
जनावरांच्या शिंगातील शेंबया कशी करावी
Joti /belya vinane shikva Chan
Kala ahe etrana pan shiknyachi sandhi dya
पेरणी करण्यासाठी रेशिमची वटी कशी बनवायची
Bhopal gath shikava
1 नंबर
गूनहयाची मोरखी बनवाना
मस्त माहिती
Khoupch chan
🙏🙏
छान
कुठ उपयोग होतो पन याचा
काका या नारायणगावला एकदा वाट पहातो आम्ही
आमच्या इकडे अंगुठा गाठ म्हणतात
Very good
नवीन गोठयाचा व्हिडीओ करा
गाडी येठून दाखव ना राव दादा
अर्जंट
नवीन काही काही असेल तर लवकरात लवकर आम्ला सांगा
Basing Banani
Gondyacha hasud kasabanavayacha video
तुमचा व्हाट्सअप मोबाईल न द्या ना
तुह्माला एक सापतीचा फोटो पाठवायचा आहे
छान