ट्रॅक्टर साठी आता 5 लाख रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज: ट्रिक्स आणि माहिती MAHADBT Tractor Online

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 181

  • @ShivajikeshavNisal-sy2gc
    @ShivajikeshavNisal-sy2gc 10 หลายเดือนก่อน +32

    यांना भडव्यांना सांगा शेतकऱ्याला काहीही फुकट नको अनुदान नको फक्त त्याच्या उत्पादित मालाला योग्य ती किंमत द्या...

  • @jejurichakhandoba
    @jejurichakhandoba 9 หลายเดือนก่อน +7

    मी कृषी ऑफिस मध्ये चौकशी केली तर ते मनले 50%अनुदान नाही पहिले आहे तेवढेच आहे..

  • @himmatahire1936
    @himmatahire1936 10 หลายเดือนก่อน +30

    आहो साहेब 10 महिने झाले टॅक्टर घेउन आहे 1 रु भेटला नाही 1 लाख25 हमार भेटतील म्हणे पण ते पण1 लाखच भेटणार आहेत म्हणे पण ते पण नाही भेटत10 महीने झाले

  • @sahadevp0496
    @sahadevp0496 10 หลายเดือนก่อน +15

    घंटा अनुदान मिळणार इथे शेती करणं अवघड झालय
    खताचे दर डिझेल चे दर आकाशाला भिडले आहे आणि अनुदान घेऊन काय करायचे

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे दादा

    • @OmKingdom
      @OmKingdom หลายเดือนก่อน

      अनुदान घेउन ट्रॅक्टर घेतला आणि नंतर विकला तर अनुदान माघारी द्यावं लागते काय 😂

  • @tguru3112
    @tguru3112 10 หลายเดือนก่อน +13

    नमस्ते सर,जर एखाद्या व्यक्तीला tractor ची पूर्व संमती मिळाली,आणि जर काही कारणास्तव tractor घेतला नाही तर अर्ज कधी बाद होतो किंवा कसे काय?नंतर ती व्यक्ती tractor साठी अर्ज करू शकते का?यासाठी सविस्तर vdo टाका,ही माहिती सर्वांना उपयुक्त असू शकते.एका वेळेस ट्रॅक्टरचलीत किती औजरासाठी अर्ज करू शकतात हे पण सांगा.

    • @laxmikantchoudhari2739
      @laxmikantchoudhari2739 28 วันที่ผ่านมา

      आठ दिवसानंतर बाद होतय.
      पुन्हा लॉटरी साठी नंबर लावता येतो.

  • @arunwagh9332
    @arunwagh9332 6 หลายเดือนก่อน +4

    Alp bhu dharak Mhanje kiti jamin
    Aani subsidy kiti milnar

  • @kapilkamble982
    @kapilkamble982 2 หลายเดือนก่อน +1

    Sir registration shetkaryachya navavar karayache aahe ka jo form bharto tyachya navavar karayacha aahe Karan khup customer yetat mg pratekacha vegvegla I'd password banwava lagel ka?

  • @kailaspawar1835
    @kailaspawar1835 10 หลายเดือนก่อน +27

    चुकीचे माहिती देऊ नका जनतेला 1 lakh 25 हजार दिले जातात कृषी अधिकारी म्हणतात. Gr नाही असेल तर पटवा

  • @krishnawaybhase7070
    @krishnawaybhase7070 10 หลายเดือนก่อน +8

    सर मला आज च मॅसेज आला आहे , लॉटरी मध्ये अर्ज पात्र झाला आहे ,,7 दिवसात कागद पत्र अप लोड कऱ्यला वेळ दिला आहे ,तर मला आता कोणते कोणते कागत पत्र लागतील,,

    • @abhijitpohokar4039
      @abhijitpohokar4039 หลายเดือนก่อน

      Arj kelya var kiti divsani manjur zala

  • @RITIKSATPUTE-cg5yu
    @RITIKSATPUTE-cg5yu หลายเดือนก่อน +1

    मी tractor साठी अर्ज केला आहे तर मी अर्ज केलेल्या बाबीत मी पोहोच पावती बघितली तर तिथे शेताचा सर्वे no 8a number दिसत नाही आहे तर लॉटरी लागेल की नाही सांगणार काय

  • @tejashkamble6297
    @tejashkamble6297 10 หลายเดือนก่อน +3

    सर आजोबांचे वय 65 वर्ष आहे त्यांच्या नावाने अर्ज केल्यानंतर ट्रॅक्टर साठी पात्र होईल का
    व आता अर्ज केल्यानंतर किती दिवसात त्याची यादी येईल

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      हो आता अर्ज करून द्या दोन तीन महिन्यात लॉटरी लागेल.

    • @tejashkamble6297
      @tejashkamble6297 10 หลายเดือนก่อน

      सर ट्रॅक्टर घेतल्या नंतर 6 महिन्याच्या आत मध्ये अनुदान मिळू शकते का

  • @ShrikantHiwale-h5c
    @ShrikantHiwale-h5c 2 หลายเดือนก่อน +2

    21hp ट्रॅक्टर अर्ज करून दोन वर्ष झाली अजून महाडीबीटी ची सोडत होत नाहीये सर काय करावे

  • @sanketnikam5370
    @sanketnikam5370 10 หลายเดือนก่อน +7

    सर मला 2 दिवस झाले मेसेज आलाय अनुदानासाठी पात्र आहे असा तर . 1.25 लाखाचा लाभ मिळेल की 5 चा लाभ मिळेल

    • @avinashsonawane6952
      @avinashsonawane6952 9 หลายเดือนก่อน

      ५लाख ट्रॅक्टर घेतल्यावर लगेच खात्यात जमा होतील वाट बघा😂😂,अहो दादा खरच तुम्हाला ट्रॅक्टर ची आर्जेन्ट गरज नसेल तर प्लीज घेऊ नका,मला ट्रॅक्टर घेऊन १०महिने झाले अजून अनुदान १.२५ लाख आले नाही आहेत,हप्ता भरून झाले,विचार करूनच निर्णय घ्या,मला सांगणारे कोणी नव्हते,मी पछाताप करतोय ट्रॅक्टर घेऊन

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 10 หลายเดือนก่อน +4

    खर अनुदान ५०%किंवा ५लाख जे कमी असेल ते अस होत पण मागणी जास्त असल्याने अनुदान सर्वांना देणे शक्य नसल्यामुळे राज्य सरकारने लहान ट्रॅक्टर ला १लाख आणि मोठ्या ला १२५ ००० इतक मंजूर केलं जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा होईल.
    पण ट्रॅक्टरच्या वाढलेल्या किमती आणि व्याजदर पहाता या अनुदानाचा लाभ होत नाही.

  • @vaibhavpatillunge8672
    @vaibhavpatillunge8672 10 หลายเดือนก่อน +2

    Sar naza no lagla hota pan daqment aplod kele nahi mahnun censal zala ata navin ragiteshan kel pan ata mikel ja

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      पुढच्या लकी ड्रॉ ची वाट पहा मिळू शकते

  • @sunilgavali1999
    @sunilgavali1999 หลายเดือนก่อน

    Sar sheti navavar nahi tar kasa bharaycha

  • @shrikantrtambe9188
    @shrikantrtambe9188 หลายเดือนก่อน

    सर मी टेकटर घेवून आता 18 महीने झाले आहे तर मला किती आनंदाने 5 का 1.25 किती परेत भेटलो

  • @sppalve2484
    @sppalve2484 10 หลายเดือนก่อน +1

    सर मी 2021 ला अर्ज केला आहे तर परत करावा लागेल कि तोच continues होतो

  • @Rahul88429
    @Rahul88429 10 หลายเดือนก่อน +2

    सर pm kisan la aaply करायचा का maha dbt vr

  • @jaijinendra1008-m2n
    @jaijinendra1008-m2n 10 หลายเดือนก่อน +7

    चौकशी केलीतर वाढीव अनुदान चालू नाही असे सांगितले

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 หลายเดือนก่อน

    पहिले ड्रीपचे अनुदान शेती औजाराचे अनुदान ट्रॅक्टर चे अनुदान मुलांची विषुववृत्ती मिळाले नाही आणि हा म्हणतोय अजुन आर्ज करा जाहिरात झकास आपापल्या धंद्याचा विकास

  • @shubhampathrikarpatil7826
    @shubhampathrikarpatil7826 10 หลายเดือนก่อน +2

    सर ट्रॅक्टर घेऊन 1 वर्ष झालं अत्ता अर्ज करू शकतो का

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      हो

  • @maneshrathod9360
    @maneshrathod9360 9 หลายเดือนก่อน

    ट्रॅ ट्रॅट्रॅ
    क्ट
    र-२ डब्ल्यू ब्ल्यू डी -४१-७० पी . टि .ओ. एचपी हे निवडलेल आहे,याला किती अनुदान मिळेल सर ?

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 10 หลายเดือนก่อน +2

    पाहिली खरीदी करण्याठी पैसे नाही काय कराव

  • @dilipdhasustatus4336
    @dilipdhasustatus4336 2 หลายเดือนก่อน +1

    सर अपंग व्यक्ति साठी टेकटर योजना आहे का
    हा फाम भरू शकतो का

  • @prashantkendre5529
    @prashantkendre5529 10 หลายเดือนก่อน +1

    Sir NT D sathi kiti sabsidi ahe please replay kara❤❤

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      Same आहे 5 लाख व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे

  • @anandayewale
    @anandayewale 9 หลายเดือนก่อน

    अपंग शेतकरी याणा सब्सिडी किती टंके आहे

  • @swarajkhandare688
    @swarajkhandare688 3 หลายเดือนก่อน

    Did yakarasathi hi yojana aahe ka,,,,,

  • @jatinpatil6277
    @jatinpatil6277 10 หลายเดือนก่อน +2

    55-60 hp chya tractor sathi kiti anudan asel

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      Discription मधील लिंक चेक करा.

  • @आधुनिकशेतकरी-ल1ढ
    @आधुनिकशेतकरी-ल1ढ 10 หลายเดือนก่อน +8

    अहो सर 50% सबसिडी म्हटल्यावर पाच लाख रुपये अनुदान नाही मिळत

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      Discription मध्ये अनुदानाची यादी दिलेली आहे. ते चेक करा

  • @MunjaDadhale
    @MunjaDadhale หลายเดือนก่อน

    Kadhi pasun wadh Keli te sanga

  • @dmvlogs3530
    @dmvlogs3530 10 หลายเดือนก่อน +1

    10 डिसेंबर च्या लॉटरीत नाव आले आहे. नाव चेक केले असता नाव त्याच्या समोर अनुदान बघितले आसता १२५००० असं दाखवले. मग 50% मिळेल की 125000 ?

    • @dmvlogs3530
      @dmvlogs3530 10 หลายเดือนก่อน

      कृषी विभागाला विचारले असता.ते पण म्हणायलेतं 125000 च आहे अनुदान. आम्हाला नवीन gr नाही आला असे म्हणले

  • @wathodaboys
    @wathodaboys 10 หลายเดือนก่อน +1

    Sonalika सिकंदर tractor ला किती टक्के अनुदान आहे

  • @YashPatil-rw9xf
    @YashPatil-rw9xf 10 หลายเดือนก่อน +1

    Sir me pahile apply kela ahe
    Mg navin ajun karav lagel ka

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      पुन्हा करायची गरज नाही.

  • @RavirajTanpure-cn6cg
    @RavirajTanpure-cn6cg 10 หลายเดือนก่อน

    Kiti divasat majur vatat

  • @maheshkale3537
    @maheshkale3537 10 หลายเดือนก่อน

    सर ११ डिसेंबर नंतर किती दिवसांनी लोटरीची दुसरी यादी निघेल

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 10 หลายเดือนก่อน +2

    सर खुल्या पवर्गा साठी योजना आहे का 2020maha dbt अर्ज केलता अजुन tractor lagla nahi.😢😢

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      हो आहे. वाट पहा लागेल नंबर

    • @vitthaldeshmukh3967
      @vitthaldeshmukh3967 10 หลายเดือนก่อน

      @@aplagav सर वडलांची झाली होती निवड, 2022, ला पण thevhaa 1, लाख अनुदान होते आता 5लाख मिळेल का.

  • @Mohitwatti137
    @Mohitwatti137 หลายเดือนก่อน

    इलेक्शन जवळ येत आहे म्हणून सबसिडी वाढली म्हणायची की फसवेगिरीसाठी

  • @archanamore7680
    @archanamore7680 2 หลายเดือนก่อน

    Docement kon konti ahe sir

  • @rushikeshkhalkar8094
    @rushikeshkhalkar8094 10 หลายเดือนก่อน +4

    सर माझा आज नंबर लागला. ट्रॅक्टर 2wd साथी लागला आहे तर अनुदान किती भेटेल??

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      Document upload करुन द्या. पूर्वसांमती मिळाल्यावर आणि मोका तपासणी च्या वेळेस कळेल किती मिळते ते.

  • @gajabstory1
    @gajabstory1 10 หลายเดือนก่อน +1

    already form fill kela asel tar chalat ka 1 month zal form bharla ahe

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      हो चालते ट्रॅक्टर निवडले असेल किंवा तुम्हाला हवा तो घटक निवडला असेल तर राहू द्या तसेच. लकी ड्रॉ मध्ये नंबर लागू शकतो.

  • @rajjagtap2670
    @rajjagtap2670 10 หลายเดือนก่อน

    Sir mi 2 varsyanpurvi 4d tractor ghetala aahe tyavar anudan bhetel ka ?

  • @ashokiagad2291
    @ashokiagad2291 25 วันที่ผ่านมา

    ट्रॅक्टर भरण्याची तारीख गेली का

    • @ashokiagad2291
      @ashokiagad2291 25 วันที่ผ่านมา

      फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती

  • @sudhakarkhandare2375
    @sudhakarkhandare2375 10 หลายเดือนก่อน

    Sar maza gele varshi lotri madhe nambar lagla hota sar mala labh ata gheta yeyil ka sar plij replay dya sar

  • @saradyalmar2136
    @saradyalmar2136 10 หลายเดือนก่อน

    डिसेंबर महिनाची mdbtची.लाटरी.किती.तारीखाल.होईल

  • @sssanap
    @sssanap 10 หลายเดือนก่อน +6

    ट्रॉली साठी करता येतो का अर्ज?

    • @ashrubaugalmugale612
      @ashrubaugalmugale612 15 วันที่ผ่านมา

      होय. पण ट्रॅक्टर आपल्या नावावर पाहिजे

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 หลายเดือนก่อน +1

    केंद्र सरकारच्या सबसिडी ठेवण्याचं कामच राहिलं नाही

  • @purbhajipawade2856
    @purbhajipawade2856 10 หลายเดือนก่อน

    सर मि फेब्रुवारी मध्य आर्ज केला आहे
    पुन्हा करावं लागलं की काय

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 10 หลายเดือนก่อน +2

    सर माझा नंबर लागला आहे पुरव संमती भेटली नाही। कंपनी वाले म्हणतात तुम्हाला १०००००₹ सबसिडी मिळेल हे काय गोंधळ आहे?

  • @ashokkakade2080
    @ashokkakade2080 หลายเดือนก่อน

    सर आधी केलेला अर्ज चालेल का

  • @sagarpatil-hi5zi
    @sagarpatil-hi5zi 10 หลายเดือนก่อน +1

    सर नवीन अर्जासाठी प्रोफाइल कंप्लेट च होत नाही सारखा सारखा ERROR येतोय

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      PC वरून ट्राय करा

  • @sudarshanpatil1928
    @sudarshanpatil1928 10 หลายเดือนก่อน +1

    मला mahadbt वरून 12 डिसबर ला message ala hota मी कागदपत्रे upload kelo pan mara kiti anudan mileal .
    125000 की 500000

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      पूर्व संमती मिळाल्यावर सबसिडी ची रक्कम कळेल

  • @ramnavale1291
    @ramnavale1291 10 หลายเดือนก่อน

    सर मला 45 hp cha ghyach ahe tyala anudan kiti milel

  • @Saicareytar
    @Saicareytar 10 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर नवीन यादी कधी लागणार ते कस बगायच प्लीज त्या वर एक व्हिडिओ बनवा

  • @yogeshmhaske791
    @yogeshmhaske791 10 หลายเดือนก่อน

    Sir 45 hp la bhetel ka subsidy ani kiti bhetel....

  • @devanandraje1414
    @devanandraje1414 10 หลายเดือนก่อน +1

    मागील वर्षी केलेला अर्ज रेन्यू कसा करायचा.

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      रेन्यू होत नाही. तुमची ईच्छा असेल तर तो डिलीट करून नवीन अर्ज करू शकता

  • @prajwalraut998
    @prajwalraut998 5 หลายเดือนก่อน +9

    खोटी माहिती टाकून लोकांना misguide करू नका. अगोदर तुम्ही स्वता पूर्णपणे माहिती घेऊनच विडिओ पोस्ट करा.

    • @aplagav
      @aplagav  5 หลายเดือนก่อน +1

      Ok

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 10 หลายเดือนก่อน +1

    Mobile वरून अर्ज करता येईल का ❓❓csc center न जाता

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      हो

  • @po6193
    @po6193 หลายเดือนก่อน

    अर्ज कसा भरायचा आणि सांगा

  • @rajarammane1235
    @rajarammane1235 10 หลายเดือนก่อน

    20 h p cha taktarla kiti anudan ahe

  • @nanapangare7918
    @nanapangare7918 10 หลายเดือนก่อน +1

    सर मराठ्यासाठी हे अनुदान आहे का ?

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की आहे. अर्ज करून द्या

  • @createfun4
    @createfun4 10 หลายเดือนก่อน +1

    Tractor milala, pan subsidy milali nahi. Ek varsh jhale, kay karave?

    • @PratikParade-ux5bn
      @PratikParade-ux5bn 2 หลายเดือนก่อน

      Tractor सोबत जे नागर आहे ते सरकार ला लावा 😅

  • @chandrakantmoreverygood2232
    @chandrakantmoreverygood2232 หลายเดือนก่อน

    6:30

  • @sandipjadhav5373
    @sandipjadhav5373 10 หลายเดือนก่อน +1

    सर मला दोन दिवस झाले मेसेज आला आहे अनुदानासाठी पाऋ आहे पन सबसिडी १.२५ आहे आसे शोरूममध्ये सांगितले तरी सबसिडी नक्की मिळेल किती

    • @01k-d5u
      @01k-d5u 10 หลายเดือนก่อน

      कागद पत्र अपलोड केल्यावर कल्लेल

  • @uddhavbhutekar6131
    @uddhavbhutekar6131 25 วันที่ผ่านมา

    अहो साहेब काही पण नका सांगू १ लाख भेटु नही राहीले आणि तुम्ही 5 लाख सांगताय

  • @vikramthakare1004
    @vikramthakare1004 10 หลายเดือนก่อน

    Descrption मध्ये यादि कशी पहावी

  • @jagankuwar110
    @jagankuwar110 10 หลายเดือนก่อน +1

    सर आता 1.25 चे अनुदान नाय घेतले तर नंतर परत अर्ज करता येणार का..

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      जे भेटतंय ते हाताला लावून घ्या. नंतर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागले जे काही गॅरंटी नाही

  • @gopaldhore6181
    @gopaldhore6181 10 หลายเดือนก่อน +1

    सर ओपन मधे आहे यादीत नाव आला आहे सबसिडी किती मिळल आज

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      सुधारित अनुदानानुसार मिळेल. अजून तुम्हाला पूर्व संमती मिळाली नसेल तर वाढीव अनुदान मिळेल.

  • @sachintrigote0358
    @sachintrigote0358 10 หลายเดือนก่อน +2

    सर मला पॉवर टिलर साठी docoment अपलोड करा असा ऑप्शन येत आहे. त्याविषयी माहिती पाहिजे होती..

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      करून द्या अपलोड
      सातबारा 8अ, आधार कार्ड, बँक पासबुक, कोटेशन वैगरे जे काही असेल ते सर्व. एकदा पावर टिलर शोरुम ला भेट द्या ते देखील मदत करतील.

  • @krishnaharkal6453
    @krishnaharkal6453 9 หลายเดือนก่อน

    125,0000 आहेत

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 10 หลายเดือนก่อน

    Aho band kra he sangane kalchya tarkhetla 1.25 lakh evadhich subsidy ahe

  • @mohanparade1265
    @mohanparade1265 หลายเดือนก่อน

    1.25 लाखच बंद केले अन 5 लाख देतय का

  • @babanjamkar8361
    @babanjamkar8361 27 วันที่ผ่านมา

    घंटा अनुदान मिळणार इथे खायचे वांदे आहेत

  • @hariprasadjaju1915
    @hariprasadjaju1915 หลายเดือนก่อน

    Shetkarala tractor ago dar allotment dya Tyni tractor wa Awajar kherdi kerte wels Shetkaryache Hanuman tabadtob tractor delar la dya w shetkaryache Rupai harun ghya.
    Nasta bolachch bhat ani colchicine kadi.
    Aslya yojana and Naka. Shetkaryni kam Chanda Sudan adhikaryacha mage firawe bhik magitlya sarkhe. Adhikari bharsht char fofawat ahe are tumahla nahi ka watat.

  • @vilasmendke1391
    @vilasmendke1391 9 หลายเดือนก่อน

    जून, जुलै मध्ये अर्ज केले होते त्याचे काही आले नाही मेसेज

  • @pratikshakhot5483
    @pratikshakhot5483 10 หลายเดือนก่อน +1

    सर पेमेंट च ऑप्शन च येत नाहीये

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करा हा पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्ही निवडलेल्या अर्जाचा प्राधान्यक्रम निवडा. व अर्ज सादर करा 23 रुपये भरण्याची ऑप्शन दिसेल

  • @sanjaylohar3543
    @sanjaylohar3543 5 หลายเดือนก่อน

    2:18

  • @tguru3112
    @tguru3112 10 หลายเดือนก่อน +1

    कागदपत्रे मोबाईल वर अपलोड कसे करावे यावर vdo banwa फार लूट करीत आहेत.

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      Ok

    • @tguru3112
      @tguru3112 10 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद सर ❤❤❤❤❤

  • @sagarpathrikar470
    @sagarpathrikar470 หลายเดือนก่อน

    Veb sit chalat nahi

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 2 หลายเดือนก่อน +1

    Hii 1

  • @sanjsyshinde1175
    @sanjsyshinde1175 10 หลายเดือนก่อน +2

    नविन आर्ज कधी चालू होनार आहे.

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +2

      सुरू आहे अर्ज उद्याच अर्ज करून द्या.

  • @jaijinendra1008-m2n
    @jaijinendra1008-m2n 10 หลายเดือนก่อน +1

    पुणे कृषीआयुक्तालय मध्ये पण चौकशी केली कोणते ते पण अनुदान वाढले नाही असे सांगत आहेत

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      उद्या यावर व्हिडिओ बनवता चॅनेल subscribe करून ठेवा

    • @jaijinendra1008-m2n
      @jaijinendra1008-m2n 10 หลายเดือนก่อน

      Ho sr

  • @AshokShinde-u1t
    @AshokShinde-u1t 4 หลายเดือนก่อน

    अरे अनुदान च बंद आहे दादा किती दिवसापासून ब़द आहे

  • @sunilghonse4994
    @sunilghonse4994 2 หลายเดือนก่อน +1

    आर दादा जी आर टाक ना उगीच खोटी माहिती देऊ नका शेतकरी उगीच लालसेला पडतो त्याच्या भावनांशी खेळु नको

    • @sunilghonse4994
      @sunilghonse4994 2 หลายเดือนก่อน

      नवीन वर्षात आलेला जी आर टाका

  • @dayanandjagadale9733
    @dayanandjagadale9733 9 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांना मिस गाईड करू नका उगाच

    • @aplagav
      @aplagav  9 หลายเดือนก่อน

      Ok

  • @milindfadtare6753
    @milindfadtare6753 หลายเดือนก่อน

    1.25 lakh anudan ahe

  • @kunalzope5779
    @kunalzope5779 หลายเดือนก่อน

    Chivtya banau naka 1₹Bhetat ni

  • @baluchavhan.....banjarasta3385
    @baluchavhan.....banjarasta3385 10 หลายเดือนก่อน

    सर जातीचा दाखला कहा कठावा

  • @yashrajshortsfilm4384
    @yashrajshortsfilm4384 10 หลายเดือนก่อน

    सर या योजनेत परित्यक्ता स्री पण सहभागी होऊ शकते का

  • @hareshbagde1971
    @hareshbagde1971 หลายเดือนก่อน

    खोट्या माहिती देवून शेतकऱ्याची फसवणूक नका करू भाऊ आम्ही कृषी विभागात माहिती घेवून आहोत..तुम्ही म्हणता तस काही नाही आमचे कडे g r पा टवा मग बगतो आम्ही

  • @aakashshinde5278
    @aakashshinde5278 10 หลายเดือนก่อน +1

    Only 1.25 ₹

  • @chandrakantmoreverygood2232
    @chandrakantmoreverygood2232 หลายเดือนก่อน

    😊

  • @sainathtambare4728
    @sainathtambare4728 10 หลายเดือนก่อน

    Navin lotri yadi Kasi bagachi

  • @suniljakhere4043
    @suniljakhere4043 10 หลายเดือนก่อน

    5 varshapasun vat bagtot mo

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 หลายเดือนก่อน +1

    असल्या बंडलबाजी काय बंडलबाजी मारी जाऊ नका

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 10 หลายเดือนก่อน +1

    मी अर्ज केलेल्या बाबी या ठिकाणी नाव येत नाही

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน +1

      होम पेज वर अर्ज सादर करा असा पर्याय आहे. तेथे क्लिक करून तुम्ही निवडलेल्या घटकाचा प्राधान्यक्रम निवडा

    • @siddh-ar3sh9in5p
      @siddh-ar3sh9in5p 10 หลายเดือนก่อน

      Thanks sir

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 2 หลายเดือนก่อน +1

    काही पापरे आणू नका अनुदान अनुदान भेटत नाही अरे असंच असंच शेतकऱ्याला मूर्ख बनवायचा प्रयत्न करू नका

  • @nitinjondhale8337
    @nitinjondhale8337 10 หลายเดือนก่อน +1

    अनुदानाची gr कुठे मिळेल 5 लाख अनुदानाचा

    • @aplagav
      @aplagav  10 หลายเดือนก่อน

      आज चॅनेल वर नविन व्हिडिओ टाकला पाहा

  • @dnyaneshwardeshmukh5916
    @dnyaneshwardeshmukh5916 หลายเดือนก่อน

    अनुदान सोडत निघतच नाही

  • @ganeshkorade4405
    @ganeshkorade4405 7 หลายเดือนก่อน

    45 एचपी साठी अनुदान