आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 120 रुपयात 6 पावसाळी रोपे कसे विकत घेऊ शकतो हे पाहणार आहोत, ही रोपे कमी खर्चीक, लो मेंटेनन्स आणि सुंदर फुलांची असतील, व्हिडिओ आवडल्यास like करा
नमस्कार .तुमचे व्हिडिओ माहिती देणारे असतात.छान शिकायला मिळते.चांगल्या प्रकारचे बियाणे कुठून मागवू शकतो ते सांगा.मी लाल आणि गुलाबी रेनलिलीचे कंद मागिल वर्षी लावले पण अजून एकही फुल आलेले नाही.आणि लांबट शांख जावे यासाठी मला कृपया उपाय सांगा.
खूपच छान 👌🏼👍🏼
छान
chhan mahiti
छान माहिती
गणेशवेल पण सहज येते सर
👍👍
👍👍
Nishiganda la fule yet nahi Kay krave
नमस्कार सर माझ्या अडेनियमची पान गळतात उपाय सांगा प्लीज
Ani unhalya madhe Kashi kalji ghaychi yanchi
12 nahi fule denari zade v tynchi kalji Kashi ghyvi?
Chan mahiti. Mumbait eatkya Kami kimatit kahi milat nahit.
Excellent Information
Very good information sir
नमस्कार .तुमचे व्हिडिओ माहिती देणारे असतात.छान शिकायला मिळते.चांगल्या प्रकारचे बियाणे कुठून मागवू शकतो ते सांगा.मी लाल आणि गुलाबी रेनलिलीचे कंद मागिल वर्षी लावले पण अजून एकही फुल आलेले नाही.आणि लांबट शांख जावे यासाठी मला कृपया उपाय सांगा.
th-cam.com/video/5qR47PS-_6Q/w-d-xo.html
हा व्हिडीओ पाहा
@@jatwe बियाणे मागविण्याविषयी माहिती सांगा.
Sir is itcommercially viable
नमस्कार माझ्या पांढऱ्या रेन लिलीच्या बिया तयार होत नाही... तुम्ही प्लीज काही मार्गदर्शन कराल का
त्या चे कांदे लावा.
White rain Lily la seeds lagat nahi.
@@saksh23 okk... Thank you for your reply😊
नमस्कार जाटवे सर💐🌺💐🌺 टाकळकर औरंगाबाद
शुभ सकाळ टाकळकर सर😊
नमस्कार
आपल्याला कडे डबल निशिगंध आहे का
सर मी खूप वेळा निशिगंधाचं रोप लावलं पण ते वाढत पण नाही आणि फुलं येत नाही ,काय करू
सर हिन्दी चॅनेल सबक्राईब केले पण कमेंट बाईक्स ओपन होत नाही कारण काय असावे
चेक करतो
Bhau kundit shankh ali ahet ani fangus aali ahe, kay karu mi
आजच्या live स्ट्रीम मध्ये उत्तर मिळेल
नमस्कार सर, माझे एक्झोराचे झाड वाढतही नाही आणि त्याला फुलेही येत नाहीत. Partial shade मधे आहे.
Ixora cha Marathi naav rukmini aahe..
राम राम 🙏
राम राम🙏
सर कोकणातील पाऊस प्रमाण जास्त असल्यामुळे कोणती फुल झाड लावावीत कृपया मार्गदर्शन करा.धन्यवाद .
सर गुलाबाला फूल येत नाही
हे व्हिडीओ पाहा
छान