खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- खाडीची खेकडी पकडून गेलो सासरोडी 😍 | प्रांजू प्रदनुला आणायला गेलो - आंबवली, मंडणगड (Konkan) प्रांजू प्रदनु आणि वर्षा मामाच्या गावी चार पाच दिवस राहायला गेले होते. साखरी मंडणगड हे माझे सासरोडचे गाव आहे. मामाच्या गावी राहायला गेल्यावर प्रांजू प्रदनु जाम खुश होतात. यावेळेस मामाची गाय व्यायली तर दूध खूप होता. पोरांनी मजा केली. मी आणि सकाळी लवकर मामाच्या गावी माझ्या आजोळी खारी गावी निघालो. माझे आंबवली गाव, खारी माझे आजोळ आणि सासरोड साखरी गाव ही गावं अगदी जवळ जवळ आहेत. सकाळी खरी गावी गेल्यावर की खाडीत खेकडी पकडायला गेलो होतो. खाडीतून पगोलीने खेकडी पकडली. दिवसभर पाऊस लागत होता. मी पूर्ण भिजलो होतो. खेकडी पकडायला जाम मजा येते. दुपारी मी साखरी गावी पोरांना आणायला गेलो. वर्षाने दुपारी जेवणात अंड्याचं कालवण बनवलं होतं. जेवण खूप चविष्ट बनवलं होतं. प्रांजू प्रदनु मामाकडून घरी यायला तयार नव्हते. आम्ही साखरीवरून घरी यायला निघालो. वर्षाची आई, मामी सोडायला गाडीजवळ आले होते. आम्ही पुन्हा साखरी शेतीची कामे करायला जाऊ असे सांगितले. घरी येऊन वर्षाने खेकड्यांचा रस्सा घातला. गावी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वातावरणात रस्सा प्यायची मजा काही औरच. आई घरी आल्यावर आम्ही सर्वांनी रात्रीचे एकत्र जेवण केले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी मामाच्या गावी जाऊन खेकडी पकडली ते दाखवले आहे. पोरांना आणायला सासरोडी गेलो ते आणि संध्याकाळी घरी आल्यावर खेकड्यांचा रस्सा दाखवला आहे. या व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #KhadichiKhekdi #MudCrabCatching #KhekdyachaRassa #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
किती साधेपणा, घरी एकत्र बसुन जेवण घेणे ह्यासारखे सुख नाही. महत्त्वाचे म्हणजे तू गावी पण हेल्मेट घालून फिरतोस चांगली गोष्ट आहे 🙏🙏🙏
Gap bs
@@entertainmentfacts2025 😂🙏
पावसात खेकडे पकडायची मजा, खूप भारी. आई, वर्षा, प्रांजू आणि प्रदनू खूप गोड.. साधी आणि गोड फॅमिली.
खूप छान आहे व्हिडिओ. प्रदनु आणि प्रांजुला बघून खूप मस्त वाटल. आणि माहेरी किती पण राहील ना तरी ते दिवस खूप कमीच वाटतात.
लहान मुलांना scooter चं खूप आकर्षण असतं ... बघून मजा वाटली ... लहानपणीचे दिवस आठवले .
अनेक विविधता असलेला हा व्ही .डी.ओ. खुप छान आहे . धन्यवाद
आणखीन एक सांगायचं म्हणजे आता पाऊस पडतोय तर गावाला रानभाज्या तयार होतील तर अशाच वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज च्या व्हिडिओज आम्हाला पाहायला मिळतील अशी मी आशा व्यक्त करते
Pradnu Is always active -) ,,,,,,, Kindly take care of lovely PRADNU , Satish tumcha mulga kharach khup Awsome aahey... make him like you , I like your attitude towards life ..Keep It up...
दादा, हात लावशील तिथे सोने करणे कशाला म्हणतात हे तुझा vlog बघून जाणवते... गावाकडचे बनविलेली random videos सुद्धा मनाला भावतात...keep it up,...👍👍
❤️❤️
खुप सुंदर विडीओ..तुमची फॅमिली खरच खुप छान आहे..सर्वजण मनमिळावु आहात वर्षाताईच्या स्माईलची तर मी फॅन झाली आहे..कायम हसरा चेहरा असतो त्यांचा
Masta video शब्ध नाही उरत video एवढे छान असतात अप्रतिम
माझ माहेरकेळशी डायरा आहे तेव्हा मला तुझे सगळे विडोवो खूप छान असतात अशेच छान छान विडोवो करत रहा
जावई जुने झाले तरी सासुरवाडीला त्यांची आजही खाण्या पिण्याची एकदम चंगळ असते. प्रथमदर्शनी सासुरवाडीचे घर पण तुझ्या आंबिवलीच्या घरासारखेच दिसते. विशेषता त्याचा पुढील पडविचा दर्शनी लुक. तसाचं सिमेंटचा ओटा बरचशी similarity वाटली. प्रांजू दात आजोळी ठेवून आली. आजूबाजूच्या गावातील खेकड्यावर तु गावी असल्यामुळे यावर्षी बहुदा संक्रांत आहे. छान वाटले, मजा आली.
आज एकत्र फँमेली खुप दिवसानी व खेकड्याचे कालवन पाहुन बरे वाटले👍
Dada Zabardas Khekdi Aahe👌🇮🇳💚💚💚💚💚
खूपच सुंदर व्हिडीओ . आणि तुम्ही सर्वतर खूपच मस्त 👌. पावसात सावकाश काम करा . काळजी घ्या . वहिणी आणि आई खूप मेहणती आहेत . वहिणी घरी साडेचार वाजता येऊन लगेजच कामाला लागली 🙏 साधेपणा आणि निर्मळ मन खूप कमी जणांकडे असत 😊 असेच आनंदी रहा ईश्वर तुझ्या सगळ्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो .🙏🙌🙌
Barobar ahe👍👍🙏🙏
Hats off to your hard work..love to see your simple family..
लय भारी गावाकडची मजाच काही वेगळीच असते तेही घरंच्याबरोबर
निसर्गरम्य वातावरण वाव छान video असता तुमचे
मस्त व्हिडिओ होता.. खूप सुंदर आजोळ गाव आणी त्याबरोबर लाजवाब खेकड्याचा रस्सा 😋.. पाहतानाच तोंडाला पाणी सुटले 😋 आणी हो पाऊस जास्त असल्याने तुम्ही देखील काळ्जी घ्या 🙏
आजचा video लय भारी. One man army. Prdanu very sweet 🥰
कोकणी जीवन अतिशय प्रामाणिक प्रयत्न
खेकडे मस्त पकडले... मज्या आली विडिओ बघायला ♥👌👌👌
भारी वाटला सतीश व्हिडिओ तुझ्या गावाचं नाव तुझ्या सासुरवाडी च्या गावाचे नाव आणि तुझ्या मामाच्या गावाचे नाव समजले नाही तर एका व्हिडिओत सांग तुझे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद वातावरण खूप डोळ्याला राहून जाते
Wah satish bhau wahh chann
Kokan phar mast ......kokantatla Manus phansa sarkha.....baherun kadak.....atun....god.....mast
Kai Sunder ❤️❤️🔥🔥🎉🎉👍👍astat dada..... video 👍.apratim.🙏and thank you so much 🙏.
तुमचा.विडीओ.फार.आवडतो.तुमचे.कुटुंब.छान.आहे.असेच.विडीओ.बनवत.रहा
खुप सुंदर वातावरण पावसाळ्यात गावं मामाचे गाव लय भारी शेती आणि निसर्ग 👌 खेकडा रस्सा जेवणं लय भारी झालं 👌 मस्त वाटत गावच वातावरण पावसाळ्यात गावं तुमचं एकत्र कुटुंब लय भारी वाटतं 🙏 अशीच गावची जुनी परंपरा जपुन ठेवा 🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
खूप छान व्हिडिओ 👌
खेकडे पकडताना चा अनुभव पण भन्नाट👍
एका दिवसात किती गोष्टी manage केल्यास.🙏
प्रांजू प्रदनु वहिनीला आणलास खूप छान केलस.👍
आणि आईंचा शेतीचा अनुभव.🙏
सर्वांना एकत्र बघितलं की vdo अजून छान रंगून येतो.
आणि बाप लेकीची जोडी ह्या जगात फेमस आहे. जशी की तुझी आणि प्राजू ची👍❤️
आणि पाऊस खूप पडतोय अजून पडणार आहे सर्वांनी काळजी घ्या. जास्त समुद्रठीकाणी जाऊ नका🙏🙏🙏
Kiti bhari re dada gavakd khup majja asate rao ani tu tar laich bhari rao aktach saglkahe kartoyas 👍🏾👍🏾
Khup mast video....tumch ghar...kokanatle roads....aajubajuchi hirval...family mdhle sgle mans..
Kharch kiti chan ahe sagl....pranju pradnu....healthy atmosphere ahe...kharch...khup mast...♥♥♥
तुमच्या गावी मजा आहे आमच्या ईकङ कधी गावी जायच आसेल तेव्हा खावु घेवुन जातो पन तुमच्या ईकङ सुकट घेवुन जातात मजा आहे भाऊ तुमचि
Khup mast. Dada video apratim aahe...khara gavach jeevan.tu mast gavachi life enjoy karat aahes..khekade pakadnyacha tar bhannat hote...👌👍
Hi actually na mala tumche gavakde video specially khup avdtat .....me all videos bghati ...,i love it ....and kokan 😍
खुब छान विडिओ भाऊ अस वाटतय तुमचा गावी यावे मन प्रसन्न होत
Mast lay bhari pavsatla Najara varsha vahinicha Maher pan mast Ani aai tar vaghinch ahe kamala
किती छान आहे वातावरण
Kay mst watate yar satish gavala.... Ithe mumbai madhe jindagi bekar ahe... Fct horn che aawaz nhi tr train che aawaj bas...lucky one mitra...
खरंच खूप मस्त व्हिडिओ मस्त वाटलं व्हिडिओ बगून प्रदनू च बोलण ऐकायला मस्त वाटत. वर्षा वहिनी खूप मस्त आहे.❤️
तुमचं गाव पण खूप छान आहे आई आणि वर्षा तर खूपच छान वर्षा छान सुगरण आहे खूप मस्त परिवार आहे तुमचा शैला गंभीरे कवठे मलकापुर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
साधं गावचे जीवन ...पण लै भारी
Khup chan ahe tumche gav mastch ani recipe tar khup ch bhari astat tumche vidio sagle baghtat amchya gharatle ani khup avdtat sarvana
Simplycity at its best.. Everything real💯
गावचा निसर्ग लय भारी आणि पावसाची मजा आणि कीर्वी पकडणे वाव 👌👌🤗🥰
Nisaga lai bhari
@@joylinpereira6575 व
गावाची आठवण आली तुझे विडिओ खूप छान वाटत 🤗
सतिश सर ,मस्त मनमोहक👌👌👌👌
Khup chan video bhava mast recipe Khup divsane thibul thibul bollas thanks
Vegetarian sathi kahi nahi ka kokan chi speciality ❤️❤️❤️
Love from Pune.
Khup chan.... khekde pakadaycha anubhav tar awesome asto...bhaari
How real and honest
Mi pan kokani aahe
I can relate these places and people
(Laawni sarkhe words gaavich aikto)
Dada Advanced Congratt's 150k ......💐
सुंदर निसर्ग आहे शेती ची कामे जोरदार चालू आहे आई खूप मेहती आहे 👍👍
Tumcha gaon sunder ahe mala avadto tumhi je share karta te ayikala bar vatay 👍👍
अशिच् वीडीयो बनवत रहा,👌👍god bless you 🙏
Pradnula pahil ki tyache gal odhu watat.. Kiti guglu buglu ahe ❤❤😘😘ani pranjusobat tumhi koni boltatana ti jevha 'hmm' bolte tevha khup cute watat aykayla❤❤
❤️😊❤️
Ek number blog satish. Really feel refresh after watching your blog. Tc.
खूप छान आहे पाऊस कळत कोकण बघायला खूप हेवा वाटतो पर व्हिडिओ बघून तो आनंद मिळतो
खुपच छान व्हिडीओ होता. आठवण गावाकडची येते तुमचा Video बघुन. मस्त वाटते ......पण भाऊ काळजी घ्या.
Satish bhau vedio baghun khupch aanad milala.
Gava kadche tumche vedio aamhala khupach aavadtat.
Jevan tar apratim. 👌.
Masta Video Satish...Congratulations 150K Subscribers sathi
Thank you ❤️🙏🙏
खरं बोललास पावसाळी कोकणातील निसर्ग म्हणजे डोळ्यांना सुख देणारं😍😍
मस्त व्हिडीओ. लाडू भारी नाचत होता मांजरीला बघून.
मस्त 👌👌पावसात भिजताना मस्त.. आणि खेकडे पकडायची तर मज्जाच ❤❤
I see your videos.but proud of you.nice team work.you . Nikkel n Avinash . nice work.but those who have died.May their soul rest in peace 🙏🙏
Khup mast tumcha kade khekde aani kalve miltat..enjoy 👍
खूप छान सतिश दादा ... luv from ❤️ गोरेगांव- माणगाव
Khup mast video dada aani khup mast recipe bnvli vahini ne 👌👌
Ek no Dada solid video hota tuza khDitla amhi pn jato pagolyna amchya gavchya khadit ...khup majja yete khadit khekde pkdyla
व्हिडिओ मस्त बनवला आहेस. आवडला.
Pradnu che expression ekdam bhari..😍 super family dada.. 👌
Khup chan bha. Khekdi 🦀 tar 1no.
Best mast
Khup mast nisarg
I like ur family.realy u r nice person.God bless u.
गावचं वातावरण आल्हाददायक 👌🌴
मी vegetarian आहे भाऊ, पण खेकडा फार आवडतो. पण वर्षातून एक दोनदाच खाते थोडस. माझ्या घरचे तुमच्या प्रमाणे खवयये आहेत. जंबो खेकडा भारी होता.
प्रदनु प्रंजुला खूप आशीर्वाद
Vlog छान 👌
सुंदर वीडियो👏✊👍 काळजी घ्या पावसात जास्त भीजू नका.. प्रांजू छान दिसायला लागली, पदूडी गाेलू मस्त.. त्यांचा एक वीडियो बनवा... ़खेकडेएक नंबर.. आई, सून दमल्या... आई जबरदस्त काम करतात.. Stay blessed🙏
हो अगदी बरोबर आम्हाला ही आवडेल पहायला पदडू गोड आहे 👌👍😊
Kharch bhau mst vatl bhgun l u bhau atvan ali gavchi.... Love ❤ u bro... Watching👀 from mumbai mahim
Nice and congrats 150k...❤️
बंधू संपूर्ण विडिओ खूप छान, मजा आली, 👌🙏
Khup chan vatle gavche parisar pahun dada tujhi family khup chan aahe tujya family la namaskar amha saglyancha
गावाकडची मजा च लई भारी ...मस्त video 👍👍👍👍
❤️❤️
must
पा्ंजू नाराज झाली तिला आजीकडे रहायचे होते व ताईंनाही त्यापण नाराज होत्या बरोबर च आहे माहेर आहे पण बिचाऱ्या आल्या आल्या कामाला लागल्या व सुंदर स्वयपांक ही बनवला दादाही खूश झाले मुलांना व ताई तुम्हाला पाहून शेवटी कितीही असले तरी मुलांची आठवण तर आजीलाही येणारच म्हणून तर खलाशीला लगेच पे्माने जवळ घेतले वमामाचे गाव खूप छान व निसर्ग सौंदर्य अप्रतिम व सर्जा राजा जोडी खरच खुप सुंदर आहे व खलाशी मस्ती करायला लागलाय पण छान वाटते पण ताई तुम्ही नव्हता तर आम्हाला ही व्हिडिओ मध्ये करमले नाही आज भारी वाटले आईंना नमस्कार 👍👌🙏🙏🙏😊
Khup cute family aahe tumchi 👌👌👌 God bless you
Mast!👌👍
भाई तुझ्या सगळ्या विडिओ आवर्जून बघतो. मी पण मंडणगड (पाले कोंड) चा आहे. तुझ्या चॅनेल मुळे गावाकडच्या खूप गोष्ठी मुंबईला राहून बघायला मिळतात. ❤️✌️✌️✌️✌️
Thank you bhau ❤️🙏😊
@@SFORSATISH काळजी घे.😊
गावी पावसाची मजा पुरेपूर घेतोस आहे.रोज कालव, मासे खेकडे ,चिकन, फुल्ल धमाल.एक नंबर नॉनव्हेज खाऊ आहेस.वर्षा पण छान मजा करतेय.पण काळजी घे. पडादी , प्रानजु ♥️♥️
कावाची धावाधाव करु नको☺☺
👌👍👍
मुलींचा अर्धा लक्ष आईकडेच असतो.
बरोबर आई सारखी आई च असते
मग? असणारच
@@jyotsnajoshi1472 ho😊
@@jyotsnajoshi1472 हो ना , या वहिनी आपल्या सासुशी सुध्दा खुप चांगल्या वागतात अगदी आई प्रमाणे, सर्व मुलींनी हा समतोल राखायला हवा.
विडियो फार सूंदर वर्षा So sweet ☺️☺️
Kup Chan pakad le 🦀🦀🦀 tumche video mi roz bahte👌👌🥰🥰
ऋतू हिरवा❤️ छान वातावरण 👍👌👌🌧️🌧️🌫️☺️💦💦 @आविनाश तू जरा जपून जात जा पाण्यात 🌊🌊. खाडीत पाणी किती खोल आहे 😳😳 बरोबर कोणी तरी हवे 👍गाडी पण पावसात नीट चालव👍 भरपूर पाऊस आहे 💦💦💦🌧️🌧️सासरोडी😀 माहेरून घरी जाताना बाईचं मन गलबलून येते 😔😔😀साखरी ते. अंबावली.. मस्त निसर्ग👍अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍सर्जराजा मस्त 👍👍👌👌 खेकडे 🦀🦀कालवण चविष्ट व औषधी (रस्सा)चवदार लागते 👍 पाणीं सुटले😋😋😋😋 मस्त पंगत 👍मस्त "पावसाळी व चाविष्ट😀😂🦀🦀 व्हिडियो 😂😂
Lay bhariii video 👌👌👌👌👌
Nisargachi shrimanti ashirwad milala aahe ya lokana mehnat samadhan vrutti kharach khup masta vatate amxhya nashibi kaay he
real feeling and simplicity
Khup chan aai aani vahini khup mehnati aahet tumi sagle khup mast pranju pradhnyu chi kalji ghya
खूप खूप छान , दादा एकदा तरी तुमच्या गावाला येणार आम्ही नक्की
Beautiful nature nice 👍
नमस्कार सतीश दादा। प्रांजु आणि प्रदनु खुप आठवणची केली ,आणि आता तर प्रदनु पण जरा जरा बोलायला लागला ।। आमची घरातली लहान मुल प्रदनु बघुन खुप मजा करतात , आणि तुमचे वीडियो बघायला मजा येते, ,
व्हिडिओ एकदम सुपर.तुमचे गावचे vedio अफलातून.
Khup chhan👍👍👍👍
Pradnu khup cute baby ahe!😘😘
Khupch chan😊👍👌