ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी स्वतः class या मशीनने रास केली आहे.चांगली रास होते .नुकसानही होत नाहीमजूर मिळत नाहीत हा पर्याय बेस्ट आहे panja saheb❤
एकदम मस्त ज्यांच्याकडे जनावरे नाहीत त्यांना एकदम मस्त पंजाबराव आपल्या चॅनलला शुभेच्छा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा
मजुर पण भरपूर शेंगा ठेवतात चांगली आहे मशीन
भाऊ एक नंबर
b भाऊ जरा चांगली माहिती दे, तुरीच्या ओव्यांमध्ये कितीचा अंतर ठेवलं म्हणजे योग्य राहील अशी पण माहिती दे
Harvester chi cutter chi width kiti aahe
पंजाब दादा सर्व व्यवस्थित सांगितले, पण काय ऐकर घेते ते सांगा
या मशीन ने हरबरा जमते का
भाऊ दोन तुरीच्या मधील अंतर किती फुट पाहिजे तुरितिल सोयाबीन हार्वेस्टिंग साठी
सगळं खर हे पाटील ..पण भुसा सातवणूक करता येणार नाही..गुरढोर साठी
Dist wardha Tahshil hinganghat yete yeil kay
सगळं खरं आहे पण भुसा साठवण गरजेचे आहे जनावरांचा प्रश्न आहे
भाई गीले में चलता हे क्या ये
Kimat sanga
तुरीच्या ओळीतुन चालतंय का हे 8 तासांवर तुरीची ओळ आहे
सोयाबीन वाढलेले आहे पण झुडपाचे काय
हारवेस्टरची किंमत किती आहे सांगा व कोठे मिळेल सविस्तर व्हिडिओ टाका
27 lakh
यवतमाळ जिल्हा, तालुका वणी. येथे येईल काय?
पडलेले सोयाबीन उचलते का
Par ekar ret
पडलेली सोयाबीन मशीन उचलते का?
किंमत किती ते सांगितले नाही भूस अलग पडते का की जमिनीत पडते ं
नं १.
सोयाबीन किती झाले
किंमत किती आहे
How. Many price
24 lakh
पडलेले काढते काय
मशीन ची कीमंत काय
जय शिवराय पंजाब दादा🚩🙏
Kai rate aahe
आमच्या रानात पाणी साचलेले आहे, ही उपयोगी पडेल का ?
होय पाण्यात तर शेंगा राहत नाही खाली
Addres
Khup chan.
आमच्या जमिनीत दगडे आहेत जमेल का
बेड वर पेरलेल्या सोयाबीन मध्ये चालेल का?
कोडून आहे हे मशीन
शेतात गवताचे झुडपं आहे झाड ते चालतील का
जमिन लेव्हल असेल तर नुकसान होनार नाही
कुठे चालु आहे हे मशीन मोबाइल नंबर मिळेल का वाशीम जिल्हा मिळाले का
Jabardast
आमच्या शेतात भरपूर दगड आहेत ही मशीन चालते का
किंमत किती ?
Rs
गहू काढता येईल का
हो दादा
कींमत काय आहे
आमच्या कडे,,एकरी 5500 सोयाबीन काढणीला मजूर घेतात
पाऊ स पडला आहे कि ती दिवा सा नं तर सोयाबीन काढावे
Mla 10acres soyabean kadayachiTq. Mehakar mobile no dhya
Jay Shri Ram
आमचया कडे दोन हजार रूपए भाव आहे
सरी वरंब्यावर ला सोयाबीन मशीन निघू शकतो का
या मशिनची किंमत किती आहे दादा.
30 lakh
मशिन किंमत किती आहे कुठून आणली साहेब
२३लाख
भुसा जमा होणे गरजेचे
❤👍
मजकेड आहे फिल्डकिंग कंपनीचा हार्वस्टर आहे धान काडासाटी आणली आहे
भुसा स्टोरेज मशीन पाहिजे
Mobile no sanga
उत्तर द्या कोणीतरी
खुप जास्त गवत असेल तर धान्यावर हीरवेपना येतो
6000रू एकर आगे, घेत आहेर..
🙏🙏🙏
अरे भावा आमच्याकडे मानवत तालुक्यात 2000रूपये एकर भाव आहे
❤❤
Bachate shabe bore sample ka😂😂
मी स्वतः class या मशीनने रास केली आहे.
चांगली रास होते .नुकसानही होत नाही
मजूर मिळत नाहीत हा पर्याय बेस्ट आहे panja saheb❤
एकदम मस्त ज्यांच्याकडे जनावरे नाहीत त्यांना एकदम मस्त पंजाबराव आपल्या चॅनलला शुभेच्छा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा
मजुर पण भरपूर शेंगा ठेवतात चांगली आहे मशीन
भाऊ एक नंबर
b भाऊ जरा चांगली माहिती दे, तुरीच्या ओव्यांमध्ये कितीचा अंतर ठेवलं म्हणजे योग्य राहील अशी पण माहिती दे
Harvester chi cutter chi width kiti aahe
पंजाब दादा सर्व व्यवस्थित सांगितले, पण काय ऐकर घेते ते सांगा
या मशीन ने हरबरा जमते का
भाऊ दोन तुरीच्या मधील अंतर किती फुट पाहिजे तुरितिल सोयाबीन हार्वेस्टिंग साठी
सगळं खर हे पाटील ..पण भुसा सातवणूक करता येणार नाही..गुरढोर साठी
Dist wardha Tahshil hinganghat yete yeil kay
सगळं खरं आहे पण भुसा साठवण गरजेचे आहे जनावरांचा प्रश्न आहे
भाई गीले में चलता हे क्या ये
Kimat sanga
तुरीच्या ओळीतुन चालतंय का हे 8 तासांवर तुरीची ओळ आहे
सोयाबीन वाढलेले आहे पण झुडपाचे काय
हारवेस्टरची किंमत किती आहे सांगा व कोठे मिळेल सविस्तर व्हिडिओ टाका
27 lakh
यवतमाळ जिल्हा, तालुका वणी. येथे येईल काय?
पडलेले सोयाबीन उचलते का
Par ekar ret
पडलेली सोयाबीन मशीन उचलते का?
किंमत किती ते सांगितले नाही भूस अलग पडते का की जमिनीत पडते ं
नं १.
सोयाबीन किती झाले
किंमत किती आहे
How. Many price
24 lakh
पडलेले काढते काय
मशीन ची कीमंत काय
जय शिवराय पंजाब दादा🚩🙏
Kai rate aahe
आमच्या रानात पाणी साचलेले आहे, ही उपयोगी पडेल का ?
होय पाण्यात तर शेंगा राहत नाही खाली
Addres
Khup chan.
आमच्या जमिनीत दगडे आहेत जमेल का
बेड वर पेरलेल्या सोयाबीन मध्ये चालेल का?
कोडून आहे हे मशीन
शेतात गवताचे झुडपं आहे झाड ते चालतील का
जमिन लेव्हल असेल तर नुकसान होनार नाही
कुठे चालु आहे हे मशीन मोबाइल नंबर मिळेल का वाशीम जिल्हा मिळाले का
Jabardast
आमच्या शेतात भरपूर दगड आहेत ही मशीन चालते का
किंमत किती ?
Rs
गहू काढता येईल का
हो दादा
कींमत काय आहे
आमच्या कडे,,एकरी 5500 सोयाबीन काढणीला मजूर घेतात
पाऊ स पडला आहे कि ती दिवा सा नं तर सोयाबीन काढावे
Mla 10acres soyabean kadayachi
Tq. Mehakar mobile no dhya
Jay Shri Ram
आमचया कडे दोन हजार रूपए भाव आहे
सरी वरंब्यावर ला सोयाबीन मशीन निघू शकतो का
या मशिनची किंमत किती आहे दादा.
30 lakh
मशिन किंमत किती आहे
कुठून आणली साहेब