आजोळच्या आजी सोबत गेलो रानात हापूस आंबे काढायला 🥭 Vanoshi Dapoli Ratnagiri, Mi Kokani Nikhil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2023
- आजोळच्या आजी सोबत गेलो रानात हापूस आंबे काढायला 🥭 Vanoshi Dapoli Ratnagiri, Mi Kokani Nikhil
#हापूस #आजी #mikokaninikhil
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.
#Like #Share #Subscribe
.
निखिल मामाकडले आजी आजोबा दोघेच असतात तुझे मामा किंवा दुसरे कोणी नसतात खूप वय झालय दोघाचे पण तु आवरजून जातो त्याची विचारणा करतो आवडल शेती आहे काजू आंबा फणस झाडे आहोत पण कोण नाही वाटत देखबाल करायला अस वाटते छान होते आंबे आवडला विडियो
निखिल तुझा व्हिडिओ खूप छान असतात मी पण आम्ही पण कोकणातली आहे मला तुझी भाषा खूप आवडते तुझी तुझी भाषा माझ्या भाषेला मॅच होते
हो आणि फार अभिमान पण वाटतो की आपल्या तालुक्यातलं कोणतरी फार छान पद्धतीने सर्व गावाकडची माहिती इतक्या कुतूहलाने आपल्या पर्यंत पोहोचवत, मित्रा माझं सांगणं एवढच आहे की जसा आहेस तसाच पुढे मनमिळाऊ रहा , बाकी मी तुझे व्हिडिओ आवर्जून बघेन, असेच प्रेम तुझ्या कुटुंबावर तुझे राहू दे .
मित्रा फार छान वाटत तुझा व्हिडिओ बघताना, गावाकडच्या जुन्या आठवणी ताज्या होतात तुझा व्हिडिओ बघताना , आणि एक माणूस म्हणून पण तुझे विचार आणि बोलण्याची शैली आवडते मला , तुझी वाटचाल अशीच पुढे चालू राहावी,
Aaji. Walking fast. Not afraid. Very from from your house. Fresh air there is. Brother you tired but but not your grant . Real fruit .mago . Wow
खूप सुंदर भावा असाच आजी आजोबा ची काळजी घेत रहा विडियो खूप सुंदर बनवतोस अ प्रतिम ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
आजोबा आणि आजी.. एकटे असतात खुप वय झालं आहे.. दया येते त्यांची... तुमच्याबरोबर घेऊन जा
निखिल दादा तुझी बोली भाषा खुप मस्त आहे....
Nikhil maze gav vengurla tithepun maja yete naral aambe fanus karvnd asech aahe aamchakade bhat asto l ❤❤gav
खुप छान video आहे
Khup Chan video ❤️👌
Khupach cchan video👌
Aamcha vadyat lakda sathvni che astat ❤❤
निखील व्हिडिओ मस्तच आजीला नमस्कार 🙏🙏🙏👍👍👍
Mast
#Nice
Vanoshi, dhabol.. Gavti nisarg, life👌👏
Khup chan Vlog! ❤
Nice video
Aaji khup strong aahet.😊
Mast mango
Masat hota video
Chhan video
Very nice nikhil
Nice dada vlog ❤❤❤ kharch tu changla TH-camr zala aahes ...ajun tu khup motha hoshil..❤❤❤
❤ nice video
निखिल मी आसुदला होते तुझे खूप खूप कौतुक
Im also from Dapoli😊
Happy birthday 🎂
Nikil lam so nice video❤
❤❤❤
Nikil ashich azzichi madat kar lavkarach tuzy a life madhye bharbharati pragati hoyil
Very far this place how old people will come. Ahjee should take care of herself
जाडी भरपूर पाहिजेल दादा मला सुद्धा झाडे आवडते
भावा आसूद ला झाडे नाहीत तर झाडं लाव भावा माडाची आणि सुंदर निसर्गाची सावली घ्या
भाऊ आंबे पाठव मुंबईला
10 dozen hapus available ahet kai? Big size
I remembered my Aji Ajoba , they passed away few years ago 🥺
👌👍
निखिल तुझा विडिओ चांगला आहे पण आवाज मोठा पाहीजे थोडा पण आई ला किती चालाव लागल आंबा छान लागलाय तुला भाऊ व बहीण आहेत का? मिसेस दिक्षीत
Awaj khup kami yetoy. Mic use karta yet asel tr kar.
Ha me pan tuja TH-cam family member ahey
Tu Nala soparyla Ala hota tewa me gavi hoto nahi tr bhytch hoto Tula Bhai ❤
कोकणी माणसाक आंबा,फणस सोडून दुसरा काय उदद्योग नसा
खुप छान आहेत दादा विडिओ.दादा मि पण Vlogs बनवायला सुरुवात केली आहे.दादा तुझ मदत पाहिजे होती
नक्कीच भेटू
Hey tu mala murud la disala hotas pan tu baik 🏍️var hotas ani mi PAN ani pan vonoshi chi aahe part kadhi aals tar nakki bhetu big fan🤗💯🥰
Yess
I like your video You are strullinniing with pouty best luck
आजी आजोबांची कालजी घे
Nikhil maze gav vengurla tithepun maja yete naral aambe fanus karvnd asech aahe aamchakade bhat asto l ❤❤gav
Mast