आनंदराव अडसूळ साहेब धन्यवाद, आठ नऊ वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढून राणा मॅडम ची पोलखोल केलीत. बाईचं मागील दीड वर्षापासून शिवसेनेला पाण्यात पाहण्याचे कारण कळले
एक कागद कमी असला कि सरकार admission, नौकरी नाकारते, आणि हे लोक खोटी कागद लावून निवडणूका जिंकतात. दोन लाख नाही तर दोन वर्षांची पगार परत फेड मागा. जसे सरकारी नोकरी सोडताना पगार परत फेड घेता.
भाऊ सगळा घोटाळा करून निवडून आली आहे निवडणूक आयोग सीबीआय न्यायपालिका पोलिस यंत्रणा सगळ्या गारद झाल्या आहेत सर्व सामान्य माणूस त्रासला आहे देवा वरील विश्वास कमी होत आहे
सामन्य माणसाला validity काढायची असेल तर नियमानुसार 1952 साल पासून आपल्या पूर्वजांच्या जन्माचे दाखले द्यावे लागतात आणि अजून एक अपत्य ला जात ही वडिलांची लागत असते आई चा जन्म कुठे झाला यावर काही अवलंबुन नसते ।
Me swata geli 2 mahine jhale domicile certificate kadhynacha prayatna kartoy asa ekhi document nahi jo mazyakade nahi india kay out indian lok pan mazhe document baghun boltil me maharashtrian aahe. Pan aaple sarkar var ajun kahi certificate kahi banat nahi. Call center je number detat te phone uchlat nahi. Uploaded document punha upload kara mahnun sangatat
यांच्या सारखे जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचा जनतेला काहीच फायदा नाही अशा सर्वांच्या बाबतीत असेच झाले तर बरच होईल कारण यांचा काहीच जनतेसाठी उपयोग नसुन हे फक्त संभाषणे करण्यातच प्रसिध्द आहेत
मॅडम खरचं तुमची जात खरी आहे कि ? उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अधिकृत करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयात दिला जातो. राजकारण करण्याचा विषयच नाही. तुम्ही खरं वागा.
तु स्वताच्या कींवा तुझ्या नवर्याच्या भरवशावर निवडून आली नाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आली आहेस हे लक्षात असू दे आणि माननीय मुख्यमंत्री हे चांगले काम करत आहेत भाजप आणि तु सारखे काळ्या करायची कामे करू नका
बाईचा जन्म महाराष्ट्रात. बाईचा शाळा कॉलेज महाराष्ट्रात. बाईचं लग्न महाराष्ट्रात. बाई महाराष्ट्राच्या खासदार. आणि बाईला मराठी धड बोलता येत नाही काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे. आपण कुठल्या बाईला निवडणून दिले हे एकदा महाराष्ट्राने विचार करायला हवा.
सुनील दत्त, राम जेठमलानी,गुलाम नबी आझाद आणि अनेकजणांना महाराष्ट्रातून निवडून दिले त्यांनाही मराठी येत नव्हते शिवसेनेने तर अमराठी लोकांना राज्यसभेत खासदार बनवले त्यापेक्षा नवनीत राणा मेहनती आहेत मराठीत बोलण्याचा चांगला प्रयत्न तरी करतात झुंजार आहेत मुळात अपक्ष राहुनही जनतेने निवडून दिले आहे एका महीलेच्या लढावू पणाचे कौतुक करावे सावित्रीबाई च्या महाराष्ट्राने.. सत्तेच्या विरोधात बोलण्यासाठी हिम्मत लागते ती तिच्या कडे आहे. महीलेचा आदर करणे आपली परंपरा आहे
स्वतःला मुंबईमधल्या जन्म तर स्वतःला शुद्ध मराठी सुद्धा बोलता येत नाही. यावरूनच कळते की महाराष्ट्राचे नाव अमरावतीचे लोकांची किती तळमळ शिवसेनेवर टीका करा इतरांवर पण टीका करा. याच्या आधी आम्ही मराठी महिला खासदार बघितलेले आहेत याच्या नंतर बघू. पण आपली टीका करण्याची खालची भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही यावरून महाराष्ट्रीय नाही सिद्ध होते. आणखीही बोलण्यासारखं खूप आहे........
चेहर्यावरचे हावभाव सांगत आहेत की चूक केली आहे. आणि पराभव मान्य करण्यामागे शूर पणा आहे. तरीसुद्धा आरोप शिवसेनेवर शोभत नाही राणा मॅडम ना, आणि राहिला vishay शिवसेनेचा, आनंदराव अडसूळ अतिशय जेष्ठ नेते आणि अभ्यासू खासदार आहेत. त्यांनी हा लढा जिंकला आहे.
शिबसेना म्हतीय ती मराठी सुद्धा बोलता येत न्हाई हिला हा अपमान आहे शिवसेनेचा बगा टाकरे साहेब लक्ष्य द्या जरा इकडे महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही
बाई म्हणतात की कोर्टात 20 वर्षे पासून बऱ्याच केस पेंडीग असून माझ्या केसवर इतक्या लवकर निर्णय कसा आला ? तर बाई तुम्हाला फक्त 5 वर्ष्यासाठी निवड झाली आहे आणि जर या केसचा निर्णय व्हायचा असेल तर तो या कालावधीच्या आतच व्हायला पाहिजे ना ,एव्हडी तर अक्कल एव्हड्या मोठ्या पदावर काम करताना बाळगावीच लागेल ना !
फक्त जन्म इथला असून होत नाही, ज्या जात वर्गात तुम्ही येता त्या संबंधीचे वास्तव आणि जात सिद्ध करणारे पुरावे हे त्या वर्गासाठी ज्या साली कायदा बनला तेव्हाचे किंवा त्या पूर्वीचे द्यावे लागतात. फक्त मी महाराष्ट्राची मुलगी अस बोलून होत नाही.
आता वेगवेगळ्या कोर्टांच्या निर्णयांची कसोटी लागण्याची वेळ आली आहे ! आम्ही तर गमती पहाणारच आहोत आणि त्यातुन निष्कर्षही काढणार आहोतच ! हेतू आमचा एकच आहे ! राजकारण्यांची काळी कृत्त्ये जनतेसमोर आणणे !
बाई दिल्लीला बीजेपी ऑफिस मध्ये पाणी भरते बाईचा अज्ञान पणा बघा कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करून शिवसेनेला दोष देते तिथे काय शिवसेनेचा जज होता खोटी कागदपत्रे सादर करून खासदारकी मिळवून पैसा खाल्ला निर्लज्ज बाई....🤣🤣
आनंदराव अडसूळ साहेब धन्यवाद,
आठ नऊ वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढून राणा मॅडम ची पोलखोल केलीत.
बाईचं मागील दीड वर्षापासून शिवसेनेला पाण्यात पाहण्याचे कारण कळले
मॅडम तर बोगस खासदार निघाल्या, आता ते सरकारी पगार आणि भत्ते परत करा.😂😂
Kay re tujhya bapacha paisa aahe kay 😁 madam ne evdhi mehnat ghtli bhatyasathi ...aish karayla nako kay😂
govt. should recover it with interest
@@swapsakpal08 shivsenela kalva konitari mag vasul kartik hichuakadun😁😂
आहो श्रीमतीबाई हा निर्णय कोर्टाने दिलाय, तुला काय शिवसेनेचाच दिसतोय काय?
Are Dada courts mahdhe yachika shiv seneni takli n. Tr mg opposite party shiv sena ch jhali n courta mhadhe
@@swapnilorke मॅडमने चुकीचं केलं खोटे दाखले देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केली म्हणूनच शिवसेना कोर्टात गेली ना
Ho jsa Supreme Court cha nikal tumhala BJP cha watato tsach ahe te........ Samjl
Are bhau 4 mul astana Dhananjay mudhe sahebani 2 dakhaun nivadnuk jinkli ....... Tyanchavr action nai ghetli
@@swapnilorke Swapnil bhau case 2017 pasun suru aahe... 4 varsha nantar nikal lagla aahe...
मला उच्च न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास आहे.
खासदारकी जाण्याच्या भीतीने उडवाउडवीची उत्तरं दिली
तू आता गप्प रहा सिनेमा सृष्टीच चांगली आहे नवनीतजी तिथे मजा आहे ती राजकारणात नाही
राजीनामा द्यावा आता टाइमपास नका करू.वेळकाढु पणा नका करू.
.ठ ससषवषटॅऑऐन
लई बोबल होती राष्ट्रपती राजवट लावा लावा लावा लावा लावा आता कस वाटतय गार गार वाटत
Right
Kadak bhau
Sahi jawab aapka....
Masttt👌👌👌👌
👍👍👍
प्रमाणपत्र खोटे असेल तर, फसवणूकीची कारवाई होणार आहे का?
व्हा यलाच पाहिजे.
ऍट्रॉसिटी act दाखल करावा हिच्यावर
एक कागद कमी असला कि सरकार admission, नौकरी नाकारते, आणि हे लोक खोटी कागद लावून निवडणूका जिंकतात. दोन लाख नाही तर दोन वर्षांची पगार परत फेड मागा. जसे सरकारी नोकरी सोडताना पगार परत फेड घेता.
Agdi barobr pagar pn khatat 2varsh jhal sglya soyi suvidha upbhoglya
Tyanchi fikir karu naka the supreme court at nyay milvun ghetil,caste certificate denare aapan kon nyay prakriya chalu aahe, court nyay deil
@@ashokmahire6541 सामान्य माणसाचा न्याय आणि नेत्यांचा न्याय मोजायचे तराजू वेगवेगळे असतात.
महाराष्ट्राची सून, आणि कास्ट व्हॅलिडिटी पंजाब ची 👌👌👌
भाऊ सगळा घोटाळा करून निवडून आली आहे
निवडणूक आयोग सीबीआय न्यायपालिका पोलिस यंत्रणा सगळ्या गारद झाल्या आहेत
सर्व सामान्य माणूस त्रासला आहे
देवा वरील विश्वास कमी होत आहे
सामन्य माणसाला validity काढायची असेल तर नियमानुसार 1952 साल पासून आपल्या पूर्वजांच्या जन्माचे दाखले द्यावे लागतात आणि
अजून एक अपत्य ला जात ही वडिलांची लागत असते आई चा जन्म कुठे झाला यावर काही अवलंबुन नसते ।
अगदी बरोबर 👍
Me swata geli 2 mahine jhale domicile certificate kadhynacha prayatna kartoy asa ekhi document nahi jo mazyakade nahi india kay out indian lok pan mazhe document baghun boltil me maharashtrian aahe.
Pan aaple sarkar var ajun kahi certificate kahi banat nahi.
Call center je number detat te phone uchlat nahi.
Uploaded document punha upload kara mahnun sangatat
Second smurti irani ahey Maharashtra virodhathcha bolte.
फेकूची ना😂😂😂😂😂
@@ppc8679 right she is.
😂😂
USELESS
तिला कावीळ झालीय....शिवसेनेची
Correct
😂😂😂😂😂😂😂
खोटे कागद पत्र देऊन निवडून आली आणि वरून शिरजोर पणा करित आहे,खासदार फंडा ची चौकशी व्हावी यांची
बाईच्या बोलण्यातूनच जाणवत की ही बाई खोटं बोलतेय?
ह्या बाईंना फक्त शिवसेना आणि शिवसेना ची दिसते.
शिवसेना काहीही करू शकते.कारण ती बिनडोक पार्टी आहे.हाच प्रकार आपण पत्रकार अर्नबगोस्वामीवेळी पाहिला.
@@lilaramluche4187 arnab patrakar aahe?🤣
कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत!!!
कोर्टाची तारीख लगेच जाहीर होत नाही.....या खोटारडीला घरी बसवा.... 😂😂😂
आता कस वाटतय. हा हा हा ..... कोर्टाच्या निर्णय चुकीचा आहे का..... संविधाना चा विजय आहे. असं जात सर्टिफ़िकेट खूप भेटतात.
कोर्ट काय खिचडी करते काय ,,राणा बाई तुम्ही एवढा साबु दाणा पसरवला आहे
माननीय हायकोर्ट ने निर्णय दिला आहे त्या साठी शिवसेनेला का दोष देता
BJP chi lok Amit Shah aani Modiji yaani Bangal rally madhe mask 😷 ghatla hota ka?
कोर्टाचा.आम्ही.आदर.करतो.🙏
शिवसेनेवर.काय.दोष.देता..शिवसेनेची
हीला.एलर्जी.आहे..काय.खासदारकीचा.माज
होता.आरविंन.सांवंन.यांना.काय.बडाया.मारत.होती
करावं.तस.भराव
भाभी 420 , आताही थोडी फार लाज शिल्लक असेल तर आधी राजीनामा द्या. साधी मराठी बोलता येत नाही आणी म्हणे जन्म मुंबईत झाला. महाराष्ट्राला मूर्ख समजता काय ?
कडक
बरोबर आहे भाऊ इतकी वर्ष मुंबई रहाते पण मराठी बोलतात येतं नाही
As kahi nahi pan boltat na marathi Madhe
Marathi madhy bolat ahet na i think tula marathi samjat nahi
Bhavi 420🤣
उच्च न्यायालयावर सुद्धा तुमचा विश्वास नाही का
तुम्ही पत्रकार या लोकांना उगाच भाव देता खरंच
कोर्टाचे अभिनंदन चांगला निर्णय दिला आणि अश्या लोकांना जागा दाखवून दिली
गोलमाल है भाई सब गोलमाल है...
Navneet medam you should resign immediately..
यांच्या सारखे जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचा जनतेला काहीच फायदा नाही अशा सर्वांच्या बाबतीत असेच झाले तर बरच होईल कारण यांचा काहीच जनतेसाठी उपयोग नसुन हे फक्त संभाषणे करण्यातच प्रसिध्द आहेत
अति शहाणा त्याचा बैल रिकमा 🤭
चोर तो चोर वर शिरजोर असा प्रकार आहे
कोरोना बद्दल काय केल भाजपने ते सांगा जनतेला
अस वाटत या ताई मोदीच्या शाळेत शिकलेल्या दिसतात
Radu naka tai..ajun khup sahan karaycha ahe.maharashtra dhrohi che maati hot rahnar..🚩🚩
हिला पोरं झाली तरी, ति सांगेल ह्यामागे शिवसेनेचा हात आहे .
😂😂😂
हीला निवडून देणारे किती वेडे
Ha ha ha....
सुप्रीम कोर्टात जातं आहे राणा बाई म्हणजे अधिक तीनं वर्षे कढील
सर्व कमेट खुप मजेशीर आहे. स्वत 🤔😂(स्मृती इराणी)😂यांनी कमेट वाचवे
महाराष्ट्र ची मुलगी आहे 😂😂😂
बोगस खासदार
थोडक्यात काय नवनीत राणा आता भाजपला नको आहे.....
Asa nahi Navneet la thokun jhalay purn bjp ne ata bas mhantla tyani😁😂
बाई आता दुसऱ्याची नाव घेऊ नका तुम्हाला तुमची फळ मिळाली आहेत
मॅडम खरचं तुमची जात खरी आहे कि ?
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला अधिकृत करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयात दिला जातो.
राजकारण करण्याचा विषयच नाही.
तुम्ही खरं वागा.
तु स्वताच्या कींवा तुझ्या नवर्याच्या भरवशावर निवडून आली नाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आली आहेस हे लक्षात असू दे आणि माननीय मुख्यमंत्री हे चांगले काम करत आहेत भाजप आणि तु सारखे काळ्या करायची कामे करू नका
बाईचा जन्म महाराष्ट्रात. बाईचा शाळा कॉलेज महाराष्ट्रात. बाईचं लग्न महाराष्ट्रात. बाई महाराष्ट्राच्या खासदार. आणि बाईला मराठी धड बोलता येत नाही काय दुर्दैव आहे महाराष्ट्राचे. आपण कुठल्या बाईला निवडणून दिले हे एकदा महाराष्ट्राने विचार करायला हवा.
सुनील दत्त, राम जेठमलानी,गुलाम नबी आझाद आणि अनेकजणांना महाराष्ट्रातून निवडून दिले त्यांनाही मराठी येत नव्हते शिवसेनेने तर अमराठी लोकांना राज्यसभेत खासदार बनवले त्यापेक्षा नवनीत राणा मेहनती आहेत मराठीत बोलण्याचा चांगला प्रयत्न तरी करतात झुंजार आहेत मुळात अपक्ष राहुनही जनतेने निवडून दिले आहे एका महीलेच्या लढावू पणाचे कौतुक करावे सावित्रीबाई च्या महाराष्ट्राने.. सत्तेच्या विरोधात बोलण्यासाठी हिम्मत लागते ती तिच्या कडे आहे. महीलेचा आदर करणे आपली परंपरा आहे
खिचडी मग बनवायची नाही ना मॅडम?
कोर्टाचा respect करतो...
आणि शिवसेनेने केलं😂
यांचे मोदी साहेब ऑनलाइन मीटिंग मध्ये मास्क वापरता, आणि या विना मास्क.. वा मोदीजी वा
चाची ४२०...😁
बाई निघा आता तुमच्या राज्यात गाठुड बांधून
बोगस आहे ही खासदार ,खासदारकी रद्द झाली पाहिजे ,असेच बरेच लोक डुप्लिकेट कास्ट काडूडून मागासवर्गीय यांच्या आरक्षण चा फायदा घेतात
स्वतःला मुंबईमधल्या जन्म तर स्वतःला शुद्ध मराठी सुद्धा बोलता येत नाही. यावरूनच कळते की महाराष्ट्राचे नाव अमरावतीचे लोकांची किती तळमळ शिवसेनेवर टीका करा इतरांवर पण टीका करा. याच्या आधी आम्ही मराठी महिला खासदार बघितलेले आहेत याच्या नंतर बघू. पण आपली टीका करण्याची खालची भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही यावरून महाराष्ट्रीय नाही सिद्ध होते. आणखीही बोलण्यासारखं खूप आहे........
बाई खिचडी खुप तिखट झाली. खोटी मिरची ज्यास्त पडली.
Jay Maharashtra
मस्ती कमी झाली की आवाज़ कमी होतों
ते काय पण आसो पहीला राजीनामा द्या
Mask kuthe aahet tumche😷
Barobr ekada samanya manus asa bhetala tr lagech fine marala asata
नवनीत राणा सारख्या खासदार महाराष्ट्र ला आणखीन पाहिजे 👍
चेहर्यावरचे हावभाव सांगत आहेत की चूक केली आहे. आणि पराभव मान्य करण्यामागे शूर पणा आहे. तरीसुद्धा आरोप शिवसेनेवर शोभत नाही राणा मॅडम ना, आणि राहिला vishay शिवसेनेचा, आनंदराव अडसूळ अतिशय जेष्ठ नेते आणि अभ्यासू खासदार आहेत. त्यांनी हा लढा जिंकला आहे.
दिल्ली मध्ये सेटिंग चालू हें ऑर्डर आज निघणार हें माहित नाही फेकत पैसे कुठून येणार तेच माहित असते
बाईंला वाडा वर बोलवा
MPSC only lihil Sandi vichar ekhadya adnyasarkhe..
कोनतीच खीचडी शिजली नाही। न्यायसंस्थेचा अपमान करु नका.
महाराष्ट्र द्रोही...
शिबसेना म्हतीय ती मराठी सुद्धा बोलता येत न्हाई हिला हा अपमान आहे शिवसेनेचा बगा टाकरे साहेब लक्ष्य द्या जरा इकडे महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नाही
मला वाटतं यावर पण गुणरत्न सदावर्ते यांनी आपलं स्पष्टीकरण द्यावं फक्त मराठी आरक्षणावर बोलू नये 🙏🙏
राहणारी पंजाबची, काम दक्षिणेकडे आणि खासदारकी पाहिजे अमरावतीतून ते ही आमच्या मराठी SC बांधवांचा हक्क मारून.
एससी,st च्या सवलती उच्च वर्णीय लटतात
आता जोरदार आवाज कुठे गेला
Bagha certificate hichya pappa che ani ajoba che
Tyat shivsena cha jat😀
Asas pahije
Kay pan Zala tar Shivsena aahi yaha madhe wa re wa bara aahi sagla kay Shivsena karte
हिचं सगळे पगार व भत्ते सरकार जमा करून घ्या नाहीतर वसूल करा
म्हणे शिवसेना हाय
का सुप्रीम कोर्ट वर विश्वास नाही काय
Mala he samjal nahi hine Maharashtra sathi Kay kele
बाई म्हणतात की कोर्टात 20 वर्षे पासून बऱ्याच केस पेंडीग असून माझ्या केसवर इतक्या लवकर निर्णय कसा आला ? तर बाई तुम्हाला फक्त 5 वर्ष्यासाठी निवड झाली आहे आणि जर या केसचा निर्णय व्हायचा असेल तर तो या कालावधीच्या आतच व्हायला पाहिजे ना ,एव्हडी तर अक्कल एव्हड्या मोठ्या पदावर काम करताना बाळगावीच लागेल ना !
नीट मराठी येईना आनी मी मुंबई कर 🤣🤣🤣🤣🤣🤣
Jai Maharashtra
कोर्टात चमकोगिरी चालत नाही.कोर्टाचा आदर करा.
पेपर खोटे दिले ह्यांनी आणि खिचडी बनवली शिवसेना नी वा छान
कोर्ट कागदपत्रे पाहतो खिचडी कसी शिजली हे पिहत नाही. खासदारकीचा राजीनामा द्यावा.
खोटा जातीचा दाखला का दिला
ते सांगा.
कोर्टाचा निकाल आता मान्य करा.
सफाई कसली देताय ?
हा निर्णय कोर्टाचा आहे.
शिवसेनेचा नाही.
Kai Bhari bolaychya madam,
Rashpati Rajvat lava mhanun,
ग्रेट राणा ताई
Jai maharashtra 👍
अहो बंद इंजिन धाकवून का जनतेला बोर करत आहे आमचे टीव्ही बिल हे दल बदलू फसवे राजकारणी नाही भरत बोर करणार करा टीव्ही बंद
परप्रांतीय लोकांना महाराष्ट्रातून हाकलून लावा
420
काहीतरी सत्य असणार म्हणून कास्ट सर्टिफिकेट दिले नसेल सत्य तर कायले दिले पाहिले खोट काम तर ज्यांनी दिले सर्टिफिकेट ते दोषी
Marathi changali boltiye, good madam🙏
Aaj first time radali
MLA Mask ghalat nahi ani common man fine bhartoi.
This is very good observance and good it's brought to notice . Liked it.
बर झाल ✌
Har har Mahadev
अहो मॅडम जे हरले ते गप्प बसणार का? तुम्ही गप्प बसले असते का? डोक्यातून खिचडी काढा...
शिवसेनेवर टिका करण्यापेक्षा नवनीत राणा यांनी आत्मपरीक्षण करावे ,शिवसेना वर शिवसेना याला जबाबदार नाही शिवसेनेचा नाद करायाचा नाही ,
हा वार्ताहर दिलेली कामगिरी चोख पार पाडत आहे.कितीच पाकिट मिळालं काय माहित!
फक्त जन्म इथला असून होत नाही, ज्या जात वर्गात तुम्ही येता त्या संबंधीचे वास्तव आणि जात सिद्ध करणारे पुरावे हे त्या वर्गासाठी ज्या साली कायदा बनला तेव्हाचे किंवा त्या पूर्वीचे द्यावे लागतात. फक्त मी महाराष्ट्राची मुलगी अस बोलून होत नाही.
कडक भाऊ. मस्त 👍
आता वेगवेगळ्या कोर्टांच्या निर्णयांची कसोटी लागण्याची वेळ आली आहे ! आम्ही तर गमती पहाणारच आहोत आणि त्यातुन निष्कर्षही काढणार आहोतच ! हेतू आमचा एकच आहे ! राजकारण्यांची काळी कृत्त्ये जनतेसमोर आणणे !
नवनीत राणा मॅडम बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी राजीनामा द्या
Madam tumch kam all time good ahe. Nice work i proud of u
ही खासदार bpj ची आहे..
साल ही अपक्ष आहे की भाजपा कडून. हिला मंत्रिपद पाहिजे, हिच्या पेक्ष्या भाजप पूरला असता
Asha netyana jelmadhe taka. Kayamswarupi.
मनासारखं झालं तर कोर्टावर विश्वास, मनासारखं नाही झालं तर इतरांवर दोष द्यायचा. असे कसे चालेल 😂
RANA BAI TUMCHI ANI KANGNACHI AKCH AAVSTHA HONAR AHE
बाई दिल्लीला बीजेपी ऑफिस मध्ये पाणी भरते
बाईचा अज्ञान पणा बघा कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना करून शिवसेनेला दोष देते तिथे काय शिवसेनेचा जज होता खोटी कागदपत्रे सादर करून खासदारकी मिळवून पैसा खाल्ला निर्लज्ज बाई....🤣🤣