एखादी व्यक्ती किती वाईट बोलू शकते , दुसर्याचे किती वाईट चिंतू शकते , किती शिव्याशाप विनाकारण देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शशिकला ।कधीच , कशानेच तृप्त न होणारा आत्मा म्हणजे शशिकला । सतत दुसर्याने आपल्याला काहीतरी भरभक्कम देत रहावे असे इच्छिणारी व्यक्ती म्हणजे शशिकला। आई , बायको म्हणून एकही कर्तव्य न करता आईचे उपकारांची फेड सतत अपेक्षिणारी बाई म्हणजे शशिकला ।
जानवी तुझ्या सगळ्या सासा तुझ्या भल्यासाठीच सांगत आहेत तू तुझ्या आईचा संपर्क तोड❤❤❤❤
कलाबाईला सिरीयलमधून काढून टाका. बाबा फार समजूनच घेतात. श्री आणि जानव्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करत रहा. २८-०१-२०२५. 💋💋💋💋💋
काय अवदसा आहे कला तिला तर जानु तर नकोच आहे बाबांचं बिचाऱ्याच मधेच मरण होत आहे हिला तर आता चान्सच मिळाला आहे
स्पष्ट न बोलण आणि गैरसमजूत वाढवण हाच पाया आहे या 😊कथेचा ।
एखादी व्यक्ती किती वाईट बोलू शकते , दुसर्याचे किती वाईट चिंतू शकते , किती शिव्याशाप विनाकारण देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शशिकला ।कधीच , कशानेच तृप्त न होणारा आत्मा म्हणजे शशिकला । सतत दुसर्याने आपल्याला काहीतरी भरभक्कम देत रहावे असे इच्छिणारी व्यक्ती म्हणजे शशिकला। आई , बायको म्हणून एकही कर्तव्य न करता आईचे उपकारांची फेड सतत अपेक्षिणारी बाई म्हणजे शशिकला ।
🤔🤔I I 💓💓💘💘🖤a s in
जान्हवी आणि पिंट्या घर चालवतात. त्यांना दोघांना घराबाहेर काढलं तर कला दगड खाणार का?
Hi
सारखं भांडण, तेच तेच बोलते कला, डायरेक्टर साहेबांनी जान्हवीचा bday, खराब केला, गोखले लोक चांगले आहेत, त्यांच्याच घरी कां भांडण dakhvtat
🤔🤔I I 💓💓💘💘🖤a s you
Janhvi shree ko kitne aasani se bevkuf banati hay