बिनपावसाची शेती, मुसळधार पाऊस आणि भाताची लावणी | Rice farming cultivation Kokan | Kokankar Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • बिनपावसाची शेती, मुसळधार पाऊस आणि भाताची लावणी | Rice farming cultivation Kokan | Kokankar Avinash
    गावाकडे आता भाताची रोपे चांगली झाली आहेत आणि पावसाची पण ये जा सुरु आहे. आज सकाळी पाऊस कमी होता पण लावणी झालेल्या भातात पाणी असल्यामुळे एक दोन मळ्यांमध्ये लावणी होईल अशा अंदाजाने नांगरणी करून चिखलीला सुरवात झाली. इकडचे तिकडच पाणी जमा करून लावणीला सुरवात झाली. मिनी टिलर वापरून आमची यावर्षी भातशेती चालू आहे. मिनी टिलर चालवायला पण मज्जा येते. थोड्या वेळाने ताईने चहा आणला सर्वांसाठी. पाऊस पण आला एवढ्यात. आमची भातशेती आज पूर्ण झाली.
    #ricefarming #ricecultivation #konkanlife #villagelife #villagevlog
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 07 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    _________________________________________________________________________________________________
    भारतातील भाताची शेती
    देशातील विविध राज्यात भात शेतीस प्राधान्य मोठ्या प्रमाणात दिले जाते. समस्त भारत देशातील सुमारे निम्म्याहून अधिक लोकसंख्या दैनंदिन आहारामध्ये भाताचा समावेश होतो.
    मनुष्याच्या शरीरासाठी भात (Rise) पोषक अन्न घटकाचा पुरवठा नियमित भाताचे सेवन केल्याने होतो. भातातून बऱ्याच अन्न घटकाचा तसेच पोषक तत्त्वाचा शरीराला फायदा मिळत असतो.
    भात शेती देशात सर्वच राज्यात अल्प तर कोठे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
    दक्षिण, मध्य, उत्तर भारतात भात शेती शेतकऱ्यांचा आर्थिक कणा ठरत आहे. देशातील विविध क्षेत्रात हलक्या ,पाणथळ , मुरमाड पाण्याच्या , लालवट अश्या जमिनीमध्ये योग्य प्रमाणात वाढणारे व माती परीक्षना नुसार त्या वाणाची लागवड करण्यास कृषी अधिकारी योग्य सल्ला देतात.
    महाराष्ट्रात विदर्भ, कोकण पश्चिम ,सह्याद्रीच्या खुशीत शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून या पिकाला भात, साळ, धान, या नावाने ओळखले जाते.
    देशातील पंजाब,हरयाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात बासमती भाताचे उत्पादन मोठ्या संख्येने शेतकरी घेत आहेत.
    Rice farming i india :-
    Autumn rice is raised in Uttar Pradesh, Maharashtra, Rajasthan, Madhya Pradesh, Punjab, and Himachal Pradesh. Summer, autumn, and winter rice crops are raised in West Bengal, Andhra Pradesh, Assam, and Orissa. Summer rice crop is raised on a small scale and a small area.
    Which state of India is called bowl of rice?
    Answer: The State of Andhra Pradesh is known as the rice bowl of India. Rice makes up to 77 percent of the total crop production.
    _________________________________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 56

  • @prashantnimbalkar8620
    @prashantnimbalkar8620 23 วันที่ผ่านมา +5

    शेती केलं पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी हा कष्टकरी असतो त्याच्या कष्टाला सलाम ❤🎉

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 23 วันที่ผ่านมา +7

    विडियो पाहायला खूप छान वाटले.तुझ्या मुळे आम्हाला आमच्या पुर्वीच्या काळातील दिवस आठवले. मुंबई मध्ये राहून गावाला आल्याचा अनुभव येतो खूप खूप धन्यवाद दादा

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k 23 วันที่ผ่านมา +2

    लावणीचा काळ हा खूप मेहनतीचा काळ दादा आई खूप मेहनत करते या वयातही खरच आईला मी मनापासून सलाम करतो त्यात पाऊस लावणीच्या वेळी गरजेचा आहे हे लक्षात आले खूप खूप छान

  • @manishmhatre4026
    @manishmhatre4026 22 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤कहते है कि अगर तुम किसे दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करती है😊 असंच काही झालं आणि पावसाने पडण्यास सुरुवात केली

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 23 วันที่ผ่านมา +2

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा नजरा पाहून हिरवगार वातावरण मध्ये गावी मन प्रसन्न झालं 👌🌴 तुम्हीं भाऊ आणि बहीण आईला खुप छान मदत करतात 👍🙏 असेच तिला आईना मदत करतं रहा 🙏🙏 खुप मेहनत करतात तुमच्या कर्तव्याला सलाम स्त्रीशक्ती आहे 🚩🙏 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 23 วันที่ผ่านมา +2

    खूप कष्ट आहेत . सलाम आपल्या बळीराजाच्या मेहनतीला

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 23 วันที่ผ่านมา +2

    फारच छान व्हिडिओ.

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 23 วันที่ผ่านมา +1

    Chaanach. Gavache vatavaran ani shetichi kame baghyala khup avadat. Thank you

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 22 วันที่ผ่านมา +1

    अविनाश खुप छान विडिओ बनवतोयस सध्या

  • @sachinjadhav8415
    @sachinjadhav8415 3 วันที่ผ่านมา

    Saheb paus zalyamle tumchi bhat lagni mast zali......❤

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 23 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ खूप छान आहे व भात शेती करणे ❤❤

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 23 วันที่ผ่านมา +1

    Khup cchan video

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 23 วันที่ผ่านมา +2

    खुप छान ह पणा मी आज थोडा लेट झाले स्वारी

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 23 วันที่ผ่านมา +1

    खुपच कष्टा च काम आहे 🙏

  • @Bail_Gada_
    @Bail_Gada_ 23 วันที่ผ่านมา +1

    Mi Panvel Cha ahe mala asa hirval sheth khup avadhtat pan atha amchia ikde sharikaran jhalia mule sarv kahi shetanch rupantar Building madhe jhalh ahe tr ya asha gavatlia vatavarnala khup miss karat ahot 😢

  • @rutikshrike6131
    @rutikshrike6131 23 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ पाहून भारी वाटल दादा
    आमच्या शेती ची आठवन झाली आज ही व्हिडीओ बघून

  • @रूपेशनिगुडकर
    @रूपेशनिगुडकर 23 วันที่ผ่านมา +1

    Ek number Bhai 👍👍

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 23 วันที่ผ่านมา +1

    Very nice video Dada 😊❤❤❤

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 23 วันที่ผ่านมา +1

    1 no video 👌👌❤❤

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 23 วันที่ผ่านมา +2

    भात लावणी चा विडीओ मस्त आहे भात शेती कशी करतात. तूझ्या मूळे बघायला मिळते.

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 23 วันที่ผ่านมา +1

    God is there to help you. God helps those help others.

  • @vishalbargode1190
    @vishalbargode1190 23 วันที่ผ่านมา +1

    Ya laal maatit kaam karnyat khup anand ani majja ahe... Amhi khup kela.. Bara vatata athavani jagya zhalya..

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 23 วันที่ผ่านมา +1

    भात लावणीचा खूप छान अप्रतिम व्हिडिओ.

  • @dilipkamble5436
    @dilipkamble5436 23 วันที่ผ่านมา +1

    खुप छान वातावरण आहे मस्त वाटलं भावा ❤❤❤

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 23 วันที่ผ่านมา +1

    Enjoying lavani with aae n tae. Hates up's bhava. God bless you n your family👪.

  • @bapugaikwad7345
    @bapugaikwad7345 21 วันที่ผ่านมา

    कोकणस्थ लोकांना मांसाहार सोडून दुसरं काही येतं की नाही.किती मांसाहार करतात

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 23 วันที่ผ่านมา +1

    Masat hota video

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 23 วันที่ผ่านมา +1

    Best video

  • @KG-hf6el
    @KG-hf6el 23 วันที่ผ่านมา +2

    गावाकडच वातावरण मंजे खुप भारी ❤

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 23 วันที่ผ่านมา +1

    Mastch video 😊

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chchan vlog

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 23 วันที่ผ่านมา +1

    Mast vedio❤

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 23 วันที่ผ่านมา +1

    खुपकषट, आहेतदादाताईशेती

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 23 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप भारी मस्त 👍👍👍👌👌👌❤️❤️❤️

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 23 วันที่ผ่านมา +1

    Khup chan Vlog!❤

  • @avinashwankhede-t2730
    @avinashwankhede-t2730 21 วันที่ผ่านมา

    खूप छान..😊👌👌

  • @KaranHanwate-iz9if
    @KaranHanwate-iz9if 23 วันที่ผ่านมา +2

    Dada gawache video lavkar upload kart ja please ❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 23 วันที่ผ่านมา +1

    Mast video 😍❤️♥️

  • @dineshdurgawali4269
    @dineshdurgawali4269 22 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 22 วันที่ผ่านมา +1

    👌👍

  • @surajjoyshi18
    @surajjoyshi18 21 วันที่ผ่านมา

    एक नंबर भावा असाच कोंकण explore कर ❤🎉😊

  • @Gaming74517
    @Gaming74517 23 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 23 วันที่ผ่านมา +1

    दादाताईगावीआलीखूपछानवाटत👌👍😀

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 23 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻👌

  • @swapnilpardale3958
    @swapnilpardale3958 22 วันที่ผ่านมา +1

    खुप छान........ दादा ......मग मालवणी कधी आहे.... दादा...

  • @Kk-ss4wv
    @Kk-ss4wv 23 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @KaranHanwate-iz9if
    @KaranHanwate-iz9if 23 วันที่ผ่านมา +1

    Party' che video kevha yenar dada

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 22 วันที่ผ่านมา +1

    थोडावेळ पावसाची वाट बघायची वचन पाणी घेतले

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 23 วันที่ผ่านมา +1

    Kai boltos pause khup aahe river overflow zali aamchya gavi.

  • @samirmadurwar8479
    @samirmadurwar8479 23 วันที่ผ่านมา +2

    दादा साधारणतः 1 एकर मधे किती भाताचे पीक येते

  • @swami1111
    @swami1111 15 วันที่ผ่านมา +1

    बहिणीला दर वर्षी येत जा सांगतो दादा, बायकोला पण घेऊन येत जा शेतातली कामे करायला. 🤨

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  15 วันที่ผ่านมา

      बावा अवनी लहान आहे त्यामुळे तिला सोडून तर नाही ना जाता येत.

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 23 วันที่ผ่านมา +1

    दादाखुपछानखुपछान👌👌👌👌👌दादानेगावीकधीयेईलविडिओबघायलामिळेलखुपछान👌👍❤️❤️

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 21 วันที่ผ่านมา

    नविन व्हिडिओ कधी येणार? पाऊस खुप असेल नं तिकडे?

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 23 วันที่ผ่านมา +1

    आरे भाऊ आमच्या पोलादपूर तालुक्यात याला उकऱ्याची शेती म्हणतात तुमच्या कडे बिनपावसाची म्हणतात का?

    • @user-sx5xi5qg3y
      @user-sx5xi5qg3y 23 วันที่ผ่านมา

      कुटला आहेव पोलादपूर मधून