एक नंबर भाऊ आज पुन्हा एकदा आपल्या रूपाने मावळ्यांचे दर्शन झाले इतका खडतर प्रवास करून सूद्धा तूमच्या चेहर्यावर रोंणक पाहून मी धन्य झालो सलाम भावांनो तूम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गारद म्हणजे देवतांची आरती समान .छत्रपती शिवराय हे आपले देवच .जसे आरती म्हणताना आपण पायातील पायथान काढतो तसेच शिवरायांची गारद बोलताना पण पायातील पायथान काढावे ....एक बाजुला आपण त्यांचा जयजयकार करतो एक बाजूला अपमान...
खूप छान पण शिवरायांच्या समाधी जवळ गादार करणे चुकीचे आहे तिथे शांतात असावी राजगड ते रायगड बोराट्याची नाळ मार्गे आणि आग्याची नाळ वयक्तिक केली आहे खूप सुंदर अनुभव आहे.
Nice great adventure 👍💐💐
खूपच छान मित्रा , तुझ्या सारखेच असतील शिवाजी माहराजनचे मावडे, तुज धाडस पाहून पावन खिड आणि बाजीप्रभू याचा प्रसंग आठवन झाली
एक नंबर भाऊ आज पुन्हा एकदा आपल्या रूपाने मावळ्यांचे दर्शन झाले इतका खडतर प्रवास करून सूद्धा तूमच्या चेहर्यावर रोंणक पाहून मी धन्य झालो सलाम भावांनो तूम्हाला
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Har har Mahadev dharkari🚩
Hi video prt with audio upload kara
excellent video.. felt like watching hollywood movie
Audio kuthe gela?
Adventure s. Treks....
Great friends
Audio naahi aahe...
Sound gayab
गारद म्हणजे देवतांची आरती समान .छत्रपती शिवराय हे आपले देवच .जसे आरती म्हणताना आपण पायातील पायथान काढतो तसेच शिवरायांची गारद बोलताना पण पायातील पायथान काढावे ....एक बाजुला आपण त्यांचा जयजयकार करतो एक बाजूला अपमान...
Jay shivray
भन्नाट आहे.
Awaj nahiye
Keep trekking
Where is the audio?
khup chan aahe video, faar faar avadala mala, next time tumhi kadhi janar aahat ka ya treak la
Avaj nahi yet bhava video cha
Khupch informative hota video. Total kiti kilometres cha hota.
खूप छान पण शिवरायांच्या समाधी जवळ गादार करणे चुकीचे आहे तिथे शांतात असावी
राजगड ते रायगड बोराट्याची नाळ मार्गे आणि आग्याची नाळ वयक्तिक केली आहे खूप सुंदर अनुभव आहे.
Mitra audio ch nahi video la
आवाज नाहीये ट्रेक व्हिडिओत
आम्ही होळी च्या वेळी राजगड ते तोरना ट्रेक चालू केला होता ज्या झोपडी मध्ये तुम्ही नाष्टा केलाय तिथून आम्ही मागे फिरलो
पुढच्या वेळी नक्की पूर्ण करू
Sir tumacha contact no pathva