इनाम जमिनीची सविस्तर माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 216

  • @sagartayade1432
    @sagartayade1432 9 หลายเดือนก่อน

    खूप अभ्यासपूर्ण माहिती हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉

  • @vlshalkhillare1123
    @vlshalkhillare1123 ปีที่แล้ว +1

    खूब छान

  • @maheshjoshi9974
    @maheshjoshi9974 3 ปีที่แล้ว +1

    Best progressive info

  • @maheshjambhale8409
    @maheshjambhale8409 3 ปีที่แล้ว +1

    Ata kiti masul amala pharava lagel tyachi mahiti dya kiti percentage chalu bajar bhavache rakam bharavi lagel te please sanga amala

  • @vithalbhalerao204
    @vithalbhalerao204 5 ปีที่แล้ว +8

    सर मी विनंती करतो की इनामी जमीन 6 ब ची पूर्ण माहिती मिळावी

  • @rajeshpatil8506
    @rajeshpatil8506 3 ปีที่แล้ว +1

    Patlanni jameen garib lokanna kasayala dilyavar ti jameen tyanchich hot hoti ka

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 3 ปีที่แล้ว +1

    Skshm Adhikari mhanje konta Adhikari.pl.explain

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

    Inam varg chya jamini n la kul lagu hot nahi asa aiklela, te khar ahe ka?

  • @maheshdeshmukh7823
    @maheshdeshmukh7823 ปีที่แล้ว

    Best

  • @kuljk7976
    @kuljk7976 4 ปีที่แล้ว +11

    इनाम जमीनीच विक्री व्यवहार करावयाचा असल्यास कोणत्या वर्गच व्यवहार कसा करावा वारील सर्व वर्गच स्पष्ट कायदायने सांगावे त्यावर विडिओ करावा अशी विनंती

    • @yogeshjadhav-zt4hd
      @yogeshjadhav-zt4hd 2 ปีที่แล้ว

      माहीती असायलाच हवी या चॅनेलला फोलो करा.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว +1

      Inami jamini n chi kharedi vikri karata yet nahi, swatha vapru shakta. Vikri kelyas tya var obnection alyas adachan nirman hou shakte, tase kelyas ti sarkar jama hoil.

  • @vib-zy5qk
    @vib-zy5qk 6 ปีที่แล้ว +1

    housing socity til sadnika hastantaran houn 25 varshe zali pan collecter kadun sharthbhang zale ahe
    ya karanavarun nave lavena kay karave hi samasya saglya jihyachi ahe yavar ek abhyaspurn youtube karun margdarshan karave hi vinanti

  • @anantpatil4315
    @anantpatil4315 3 ปีที่แล้ว +4

    गावांचा पाटील ह्याना दिलेली इनामिनाडिकाडिकाडायडामानाकानाका जमीनी विक्री केली जाते का ? किंवा त्या जमीनीवर विक्री साठी बिल्डिंग चे बांधकाम करू शकतो का ? कृपया कळवावे

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      हो नाकी शर्त काय आहे ते सांगा

  • @marutikhabale4588
    @marutikhabale4588 3 ปีที่แล้ว +2

    Saheb namskar
    1866 roji inam 2 mhanun nond aahe aani Aata 7/12 devsthan nond aahe tar ti kashi Kay jali ani sadar jaminila Kulkayda lagu hoto ka

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Inama n la kul kayda lagu hot nahi kul lagu hot nahi, kul uthate

  • @riyajmulani4013
    @riyajmulani4013 4 ปีที่แล้ว +3

    Inam varg 3 chya jaminichi devlopment sambandhit shetkari karu shakto ka? Sarkari karj suvidha milu shakte ka

  • @maheshjambhale8409
    @maheshjambhale8409 3 ปีที่แล้ว +2

    Sir maza ajobani mulkipad jamin dast Karun viket getli hoti 1968 sali tya 7/12 sharth navti ata te jamin part 1993sali sarkar jama zali part ami apil commisioner kade apil karun tyani jamin regulze karnes collector order dele

  • @siddhantpatil1084
    @siddhantpatil1084 3 ปีที่แล้ว

    Clear explaination

  • @ajeetpatil9115
    @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว +3

    वतन जुनी शर्त नजराणा कमी करता येतो का असेल तर माहिती सांगा

    • @nileshbankar6249
      @nileshbankar6249 ปีที่แล้ว

      नजराणा माहिती मिळाली का

  • @pravinghingmire
    @pravinghingmire 4 ปีที่แล้ว +1

    Inam varg 1 sarmjam ...manje jamin 2 nasun ti jamin 1 ahe Asa arth hoto ka

  • @Aniket_Patil_Jadhav
    @Aniket_Patil_Jadhav 6 ปีที่แล้ว +2

    nyc information...

  • @maheshjoshi9974
    @maheshjoshi9974 3 ปีที่แล้ว +1

    Please send some court judgement in marathi regarding Devsthan jamin varga 2, thanks

  • @pravinghingmire
    @pravinghingmire 4 ปีที่แล้ว +1

    Kalsa sataa prakar hi jamin 1 ch ahe Asa arth hoto ka

  • @bhagwantgohad8730
    @bhagwantgohad8730 5 ปีที่แล้ว +1

    इनाम वर्ग 6ब मध्ये इतर कुळातील वारसाची (मुलगी)बक्षीसपत्राअधारे नोंद होते का सर या विषयी माहिती द्यावी

  • @sushantkharat2494
    @sushantkharat2494 3 ปีที่แล้ว +1

    महार वतन जमीन खरेदी करण्यासाठी च्या अटी व शर्ती काय आहेत ती कशी खरेदी करायची

  • @VishalShinde-nd9ch
    @VishalShinde-nd9ch 4 ปีที่แล้ว +4

    रामोशी वतन आणि वतनदार, वर्ग 2 ची खरेदी विक्री ्चा video upload करा

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Kharedi vikri hou shakat nahi, swatha vapru shaktat. Inama chya jamini. Viklya var objection ala tar adchani t yeu shakta

  • @ganeshghatage7796
    @ganeshghatage7796 ปีที่แล้ว

    सर आमची जमीन इनाम वर्ग 5च आहे आणि जो खंडाने करत होता त्याने री ग्रँड केली आहे तर त्या जमिनीवर त्या 7/12 वर यांचे नाव लावलेली आहेत तर ती जमीन आम्हाला परत मिळू शकेल

  • @dr.ravimagar1977
    @dr.ravimagar1977 4 ปีที่แล้ว +1

    Ceiling act antargat asleli jameen kharedi kasie karayachi

  • @sachinpawar5340
    @sachinpawar5340 5 ปีที่แล้ว +4

    सर ईनामि जमिन नावा वर होती का व दोन भाऊ असल तर यका सात बारयावरुन दोन सातबारया नाव वेगले कसे करता येईल सागा.देवसतान ईनाम

  • @mydreaminlife693
    @mydreaminlife693 2 ปีที่แล้ว +2

    पाटील वतन भोगवटादार नं १ करता येते का?

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      हो एक मध्ये करता येतं तुमची कुठे आहे आणि कोणती आहे मला रिप्लाय करा

  • @gajananbiradar8160
    @gajananbiradar8160 6 ปีที่แล้ว +1

    Nice inf.

  • @chandrashekharshirsath5820
    @chandrashekharshirsath5820 5 ปีที่แล้ว +3

    सर मी कोळी इनाम शेती विषयाचे माहिती पाहिजे होती .

  • @vivekanandudavant3853
    @vivekanandudavant3853 5 ปีที่แล้ว +1

    सहज,सोप्या पद्धतीने छान माहिती मिळते. आपला फोन नंबर मिळावा ही विनंती.

  • @bhisechetan0
    @bhisechetan0 2 ปีที่แล้ว

    तुकडा रिग्रँट शर्त म्हणजे काय ? अशा जमिनीचा व्यवहार कसा करावा वर्ग 1 जमीन आहे

  • @MilindGaikwadCL
    @MilindGaikwadCL 2 ปีที่แล้ว

    आपल्या नावावर महाराष्ट्रात कुठेही किती जमिन आहेका? असल्याचे कसे कळेल? आपल्या नावावर व्यवहार झाला की नाही, कसे तपासावे?

  • @jafarkazi106
    @jafarkazi106 2 ปีที่แล้ว

    Imagine Jamie hya 1858 sali kontya viceroi British adhikarichyaveli laugh zala.please mahiti.dya.sir.

  • @prakashkarde8220
    @prakashkarde8220 4 ปีที่แล้ว +1

    Hujur sandi inam kay aahe v kase khalsa hote

  • @amolakkhater596
    @amolakkhater596 9 หลายเดือนก่อน

    Patil vatana badal mahiti sanga.

  • @vaibhavshete6991
    @vaibhavshete6991 2 ปีที่แล้ว +2

    सर इनामी जमिनी राष्ट्रीय महामार्गात गेल्यावर त्याचा मोबदला कोणास भेटेल

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      ज्याचा नावावर आहे त्याला मिळेल

  • @deepakkadale9274
    @deepakkadale9274 4 ปีที่แล้ว +2

    सर आमच्या कडे इनाम वग 3,देवस्थान जमीन जवळ पास 80 वषापासुन आहे तरी आमच्या वारीस म्हनुन नाव लागेल का, तरी इनाम वग 3 देवस्थान विषयी कायदे, नियम विषय विडिओ बनवा, माहिती सांगा

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว

      वेबसाइट वर जमीन महसुल अधिनियम पुस्तक मोफत वाचा.
      www.universalagromedia.co.in
      वेबसाइट वर कायदेविषयक सर्व पुस्तक मोफत वाचा.

  • @sandeshsaravade9947
    @sandeshsaravade9947 4 ปีที่แล้ว +3

    सर महार वतन जमीनीवर जर कोणी , अतिक्र मन करून जमिन हाडपलेली असेल ,तर आपली हाडपलेली जमिन आपल्याला परत मिळू शकते का ,आपण त्या जमिनीवर कायदेशिर रित्या मोजणी आणू शकतो का ? त्या साठी आपल्या ला काय करावे लागेल. याची थोडी माहिती मिळेल का, किंवा एखादा व्हिडिओ बनवा प्लीज🙏🙏

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว +1

      सध्या आम्ही आर्थिक अडचणीत आहे.पैसे घेतल्याशिवाय काम करू शकत नाही.मो.9370798416
      5000 फि

    • @karunalokhande8253
      @karunalokhande8253 3 ปีที่แล้ว +1

      गरीबाकडून किती पैसे घेणार... नसेल मदत करायची तर चॅनल बंद करा

    • @kundanlokhande6960
      @kundanlokhande6960 ปีที่แล้ว

      महार वतनाची जमीन कोणाला घेता येत नाही जरी कुळ कायदा १९५८ आला असेल तरी त्यातून महार वतनांच्या जमीन कुळ कायद्यातून वगळण्यात आल्या आहेत म्हणजेच महार वतन जमीन हि government protect आहे.

  • @bhaukale7847
    @bhaukale7847 3 ปีที่แล้ว +1

    1940 pasun amchya 7 12 chya uataryavr class 2 ASA kahi hi ullekh Nahi Tari 1868 ha personal Inam mhanun ullekh aheee
    Tri tya sathi amhala salla hava ahe NA krnya sathi
    Asha she Ki lvkrat lavkaar salla milel

  • @ishwarchavan299
    @ishwarchavan299 2 ปีที่แล้ว

    समस्त रामोशी होतं नावे करायचे आहे कसे करायचे सांगा

  • @marotiingole9662
    @marotiingole9662 5 ปีที่แล้ว +2

    सर माझं ऐक घर आहे सा‌‌ ६०×१५ अशी आहे आनी आम्ही त्या जागेवर ४० वर्षा पासुन राहतो आधी ग्रामपंचायत पासून त्या जागेचा घर टेक्स वेळेवर भरतो टन काही लोकांनी म्हनं असं आहे कि ही जमीन इनामी आहे आशे असल्यास आम्हाला या जमीनीची कोनी तक्रार करू शकते काय अशी ही जमीन ईनामी असलेली कशी कळते व याची चोकशी कुठे व कशी करावी व ह्या जमीनीची रजीसष्ट्री होऊ शकते काय व कशी करावी लागते याची माहिती कळवावी या जमीनीचा मालकी हक्क प्रमानप्रत्र असल्यास आपल्या हाकाची जमीन होते का ह्य बदल माहीती सांगावी ही नम्र विनंती 🙏🙏

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 5 ปีที่แล้ว +1

      जागा NA वा ग्रीन असेल तर 7/12 काढावा , त्यात इतर हक्कात क़ाय ते समजते , याच बरोबर जागेचा सर्च रिपोर्ट कढ़ा ,जऱ जास्त खोलात महीती हवी असेल तर वकीला मार्फत ज्यूडिशियल रिपोर्ट कढ़ा

  • @maskugaikwad7219
    @maskugaikwad7219 5 ปีที่แล้ว +4

    पाटील ईनाम विषयी माहितीचा विडीयो बनवा

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      काही माहिती मिळाली का

  • @SAVI872
    @SAVI872 5 ปีที่แล้ว +1

    Vatna chi jaamin vikat geta yeti ka pude kai problem tar nahi

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว +1

      विकत घेता येते आणि विकताही येते फॅक्ट नियमात राहूंन शर्त काय आहे हे माहिती पाहिजे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว +1

      Konta ch inam kharedi vikri karata yet nahi, udya adchani yeu shaktat, inamdar ti swatha vapru shakto

  • @giteshyadav1013
    @giteshyadav1013 5 ปีที่แล้ว +2

    सर इनाम वर्ग 6ब ही जमीन विकता येते का,
    किंवा विकलेली जमीन परत मिळवता येते काय?
    sc st land prohibition act काय?

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  5 ปีที่แล้ว

      www.universalagromedia.co.in/ या वेबसाईटला भेट द्या. तुमचे सर्व प्रश्न कमेन्टमध्ये लिहा. सविस्तर मार्गदर्शन मिळेल.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Konta ch inam kharedi vikri karata yet nahi, udya adchani yeu shaktat,inamdar ti swatha vapru shakto

  • @rohitdhawale1350
    @rohitdhawale1350 4 ปีที่แล้ว +1

    सर चाभांरतळई म्हणजे काय हे सांगा

  • @rameshgurav3944
    @rameshgurav3944 3 ปีที่แล้ว +1

    ईनाम वर्ग 3 जमीचि कैफियतकुठे मिळेल

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 6 ปีที่แล้ว

    पटाचे पाणी पूर्वी असायचे नंतर ते पाट कुठल्या मालकाला दिले ही नोंद किंवा नकाशा कुठे मिळेल? आणि मागणी काशी करावी

  • @pravinghingmire
    @pravinghingmire 3 ปีที่แล้ว +1

    Varg 1 Chi jamin ahe he kase olkyache

  • @aniketraut5840
    @aniketraut5840 4 ปีที่แล้ว +2

    आम्ही वतनदार आहोत पण जमीन कुळाना शेती साठी दिलेली होती ती परत मिळवता येते का ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว +1

      Inama chya jamini n la kul lagat nahi, tumhi court t case karun ti purn jamin gheu shakta

    • @aniketraut5840
      @aniketraut5840 2 ปีที่แล้ว

      @@deshmukh7354 सविस्तर माहिती मिळेल का ? काय लीगल प्रोसेस आहे .

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว +1

      @@aniketraut5840 amchi case process madhe ahe. Tyachya wakila n cha contact number deta yeil kahi divsa nni. Tumhi tumcha contact number deun thevlat tar contact karu shakto.

  • @pravinjadhav2019
    @pravinjadhav2019 2 ปีที่แล้ว +1

    इनाम जमीन 6 ला कुळ लागते का ? आणि त्या जमीनीस सर्व साधारण कुळ लागले असल्यास त्यांना विक्रीचे अधिकार आहेत का ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Kul lagat nahi. Kul lagat naslya ne kula n la vikri che adhikar nahit.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Kontya ch inama la kul lagat nahi

  • @vijaykedari6433
    @vijaykedari6433 6 ปีที่แล้ว +1

    Hi sir माझी जागा नविन शत॔ 2ऐकर आहे मला अत्याधुनिक प्रकारची शेती करायची आहे.त्या विषयी योग्य सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

  • @sunilghorpade1911
    @sunilghorpade1911 3 ปีที่แล้ว +1

    शेरी देशमुखी म्हणजे नक्की काय आहे. त्याची सविस्तर माहिती द्या.

  • @baburaotambere1813
    @baburaotambere1813 2 ปีที่แล้ว +1

    Khalsa jamin vikri karanya babat vidio.

  • @pankajkamble87
    @pankajkamble87 3 ปีที่แล้ว +2

    सर देवस्थान जमीन मधील सात बारा उताऱ्यावर आमची नावे आहेत जर आम्हाला जर आमच्या नियमप्रमाणे अंतर्गत समान वाटणी होत नाही वाद होत आहेत, तरी आम्हाला जी ही देवस्थान जमीन आहे ती आमच्या आणि आमचे इतर आजोबा यांच्या नावे प्रत्येकी 1 एकर असे 3 एकर जमीन आहे , जर आम्ही आमच्या अधिकारातील 1 एकर जमीन आणि इतर राहिलेली 2 एकर जमीन आमच्या अंतर्गत वादामुळे आम्ही जर तहसीलदार यांना अर्ज केला आणि सगळी जमीन शासनास जमा करून घ्या असे बोलले तर सर्व च्या सर्व जमीन शासन जमा करून घेते का याची माहिती मिळावी

    • @patil4128
      @patil4128 3 หลายเดือนก่อน

      Nhi. Devasthan chi chakari kon karayala tayyar asel tr tyala dili jate

  • @संदिपनांद्रे
    @संदिपनांद्रे 4 ปีที่แล้ว +1

    फोरेस्ट जमिनीवर संधर्भात माहिती द्या

  • @sagarsonawanesss72
    @sagarsonawanesss72 5 ปีที่แล้ว +2

    सर पीर इनाम जमीन विकत घेतली जाते का घेतली जात असल्यास काय प्रोसेस आहे please guide me

  • @dineshrankhambe2614
    @dineshrankhambe2614 3 ปีที่แล้ว +1

    RAMOSHI VATAN BADDAL JARA SAVISTER MAHITI SANGA

  • @nagsenkamble111
    @nagsenkamble111 4 ปีที่แล้ว +1

    Pan aata hya jamini kasha milvata yetil mahar vatan Manje maharki as pan mhatal jate ata jar ekhadya maharla mahar vatan jamin Kashi milavta yeil tyachavar video banva

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว

      सध्या आम्ही आर्थिक अडचणीत आहे.पैसे घेतल्याशिवाय काम करू शकत नाही.मो.9370798416
      5000 फि

    • @nagsenkamble111
      @nagsenkamble111 4 ปีที่แล้ว +1

      @@UniversalAgroMediaPatil Tumi jar mala jmin milvun denar asal tar 5000 RS. Deto

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว

      @@nagsenkamble111
      काम चालू करूया अॅडव्हांन्स 2000 रूपये टांका.

  • @ravichormale6225
    @ravichormale6225 6 ปีที่แล้ว +1

    Patil vatan v Ramoshi vatan land kharedi karta yete ka? Aani yet asel tar kashi kharedi karavi.

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      पाटील वातण करता येते पूर्ण माहिती पाठवा

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Konta ch inam kharedi vikri karata yet nahi, udya adchani yeu shaktat,inamdar ti swatha vapru shakto

  • @prathmeshsonawane5689
    @prathmeshsonawane5689 4 ปีที่แล้ว +1

    99 varshacha kararnama mhange kay

  • @ravindrakulkarni4221
    @ravindrakulkarni4221 4 หลายเดือนก่อน

    गावठाण जमिनीवर मंदिर असल्यास त्याची माहिती पाहिजे

  • @suryakantdolas7988
    @suryakantdolas7988 5 ปีที่แล้ว +1

    सर 1925 साली ब्रिटिश सरकार असताना पुण्यातील काही महार इनाम असलेल्या जमिनी military collage साठी घेण्यात आल्या होत्या त्या परत मिळू शकतात का किवा त्या 99 वर्षच्या लिज वर असू शकतात का

    • @sandipjadhav5134
      @sandipjadhav5134 5 ปีที่แล้ว

      Please share your contact number.

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      हो डोकमेत असेल तर परत मिलेलं

    • @suryakantdolas7988
      @suryakantdolas7988 2 ปีที่แล้ว

      @@ajeetpatil9115 sir
      Sir dokmet mhanje kay

  • @bhikajimirke8637
    @bhikajimirke8637 6 ปีที่แล้ว +5

    महार इनाम वर्ग 6 ब जमिनीबद्दल सविस्तर माहिती टाका अशा जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार होऊ शकत नाही असे फसवून व्यवहार केल्यास काय करावे

    • @asmitapawar5824
      @asmitapawar5824 5 ปีที่แล้ว

      वरील पमीण

    • @akilkazi6271
      @akilkazi6271 4 ปีที่แล้ว

      Jat inam Manuel? Mahithi

    • @shriramrakte3092
      @shriramrakte3092 4 ปีที่แล้ว

      सर जमिनी विषयी जुनी माहिती मिळेल का 1942 तेव्हापासून जमीन गावठाणात गेलेली आहे असं काही माहिती असेल तर सांगा

  • @vijaytate29
    @vijaytate29 6 ปีที่แล้ว +2

    Kul kayda inam jmnila lagto kay srnjam inam

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Kul kayda inama n la lagat nahi

  • @amolmane4704
    @amolmane4704 3 ปีที่แล้ว +1

    Satra zilatil inam zaminibadal mahiticha video

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Inam varg ek fakt Chatrapati n kade ahe, tyanchya sardar n kade inam varg char pach aste

  • @ankushjadhav1889
    @ankushjadhav1889 4 ปีที่แล้ว +3

    माझी इनामी जमीन वडिलांकड़ून गावातील लोकनि लुटली आहे तर ती परत मिळवू शकतो का

    • @manishranjanjadhav2682
      @manishranjanjadhav2682 4 ปีที่แล้ว

      इनाम जमीन कुणालाही बळ जबरी ताब्यात ठेवता येत नाही

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 4 ปีที่แล้ว

      @@manishranjanjadhav2682 बळ जबरी तर नाही म्हणता येयच.....आम्ही आजोलाला असताना त्यांनी वडिलांना दारू पाजून जमीन घेतली आहे,तर त्यावर केस दाखल करून मिलवता येईल का

    • @manishranjanjadhav2682
      @manishranjanjadhav2682 4 ปีที่แล้ว

      @@ankushjadhav1889 जमीन विकली त्यावेळी तुम्ही वडिलांचे वारस उदाहरण मुलगा मुलगी सज्ञान म्हणजे 18वर्ष पूर्ण असाल तर तुमची संमती घेणे बंधनकारक आहे, याजमिनी परवानगी काढुन विकत घेता येतात परवानगी काढताना वारसांची संमती घ्यावी लागते

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 4 ปีที่แล้ว

      @@manishranjanjadhav2682 आणि आई ची संमति लागती का ?

    • @manishranjanjadhav2682
      @manishranjanjadhav2682 4 ปีที่แล้ว

      @@ankushjadhav1889 नाही

  • @rajeshaade7197
    @rajeshaade7197 6 ปีที่แล้ว +3

    सर दोन विहिरी मघील अंतर किती असते कायदेशीर video banva

  • @ravindranahar7030
    @ravindranahar7030 4 ปีที่แล้ว +2

    Start bhang zala she Kay karu

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      नजराणा भरावा लागेल मग परत मिळते पूर्ण माहिती पाठवा

  • @vinodgole9119
    @vinodgole9119 3 ปีที่แล้ว +1

    जमीन वर्ग 3 ही आजोबांच्या नावे आहे. तर ती आमच्या नावे करता येईल का. जमीन देवस्थान ची आहे. काय करावे लागेल याविषयी एखादा विडिओ बनवा.

    • @patil4128
      @patil4128 3 หลายเดือนก่อน

      Aajobanchya jest putrache nav lagte 😊

  • @pratapsonawane8976
    @pratapsonawane8976 4 ปีที่แล้ว +6

    कोळ्याकडेही इनाम जमीन आहे.त्या विषयी माहिती द्यावी.

  • @pramodgaikwad4868
    @pramodgaikwad4868 4 ปีที่แล้ว +1

    इनाम जमीनीची वार्षिक लागन तहसीलदार करतो पण वार्षिक लागन रक्कम किती टक्के आहे. असा कोणता शासन निर्णय आहे का...

  • @ayurvedaherble2304
    @ayurvedaherble2304 4 ปีที่แล้ว +1

    Amache ahe inam 40 acres Cha Bhimashankar Forest Pune

  • @bhausahebkawale5334
    @bhausahebkawale5334 6 ปีที่แล้ว +2

    दोन विहीर किंवा बोरवेल मधील आतर किती आसला हवे

    • @santoshpokale2479
      @santoshpokale2479 5 ปีที่แล้ว

      सर माहिती सांगा

  • @surajnanaware9179
    @surajnanaware9179 4 ปีที่แล้ว +1

    आपली जमीन सोडवता येयील का जमीन ईनाम वर्ग ६ब ची गेलेली

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Ho sodawta yeil, inama var kul hi lagat nahi

  • @mayarokade4030
    @mayarokade4030 3 ปีที่แล้ว +1

    Maharvatan jaminivishyak mahiti dya

  • @dattathorat8969
    @dattathorat8969 4 ปีที่แล้ว +1

    मला श रत १ जमिन घेंण्या सा ठी ख री दी क र ता ऐ ते का

  • @amarbhopale1032
    @amarbhopale1032 4 ปีที่แล้ว +1

    Davstan jamin chi mahiti sanga

  • @sunilghorpade1911
    @sunilghorpade1911 3 ปีที่แล้ว +1

    शेरी देशमुखी

  • @शहाणाकावळा
    @शहाणाकावळा 3 ปีที่แล้ว +1

    आमची जमीन इनाम वर्ग 1 मध्ये आहे तुमची थोडी मदत हवी होती

  • @shriomkarprecisionomkar694
    @shriomkarprecisionomkar694 2 ปีที่แล้ว

    इनाम वर्ग 6 ब जमिनीस कुळ लागते का

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Nahi lagat

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Kontya ch inama la kul lagat nahi

  • @Shaikh-yn5sp
    @Shaikh-yn5sp 5 ปีที่แล้ว +1

    सरकार ती जमिन कशी घेवु शकते तुमचा नंबर द्यावा सर

  • @abhaypatil1203
    @abhaypatil1203 6 ปีที่แล้ว +1

    साठे करार ची माहिती व महत्व

  • @KP-cx1ue
    @KP-cx1ue ปีที่แล้ว

    कबुलायत म्हणजे काय

  • @b.m.f.2926
    @b.m.f.2926 6 ปีที่แล้ว +3

    महार वतन असलेली जमीन नावावर होते का एक विडिओ बनवा

    • @marutipetarge7395
      @marutipetarge7395 6 ปีที่แล้ว +2

      Sir mhar vatan jamim parat mul Malkala jau shakte ka

  • @vishalkamble8377
    @vishalkamble8377 5 ปีที่แล้ว +2

    सर मातंग सामाजा ला पण इनाम जमिनी दिली आहे माझ्या कडे 28 एकर जमीन आहे मग तुम्ही का उल्लेख केला नाही

    • @wisdompath3213
      @wisdompath3213 4 ปีที่แล้ว +1

      त्याला महार वतन च म्हणतात मित्रा

  • @nandkumarinamdar117
    @nandkumarinamdar117 3 ปีที่แล้ว +1

    जमिनीचा वाद न्याय प्रविष्ट असताना ती खरेदी करता येते का?

  • @ravindrasonawane5741
    @ravindrasonawane5741 3 ปีที่แล้ว +1

    6 B महार वतन मग आदिवासींकडे असलेली सहाब या जमिनीला काय म्हणायचं

  • @satishmore2059
    @satishmore2059 6 ปีที่แล้ว +5

    इनाम जमीन विक्री करता येते का

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      हो

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Konta ch inam kharedi vikri karata yet nahi, udya adchani yeu shaktat, inamdar ti swatha vapru shakto

  • @anisshaikh2538
    @anisshaikh2538 6 ปีที่แล้ว +2

    देवस्थान जमीन वर्712वर नवटकताएतका

    • @santoshbankar7248
      @santoshbankar7248 4 ปีที่แล้ว

      Anis Shaikh देवस्थानची जमीन

  • @sunilgujar8345
    @sunilgujar8345 4 ปีที่แล้ว +1

    99 varshcha karar varti vikari karts
    Enami jamin @ part 99 varshani jmin malkhi khakla milnar@kara kele partil

  • @sandeeppatil9957
    @sandeeppatil9957 6 ปีที่แล้ว +1

    या जमिनी मध्ये एका भावाचे नाव कमी करुन दुसऱ्या भावाच्या नावावर हस्तांतरित करण्यात येऊ शकते का

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 3 ปีที่แล้ว

    ब्रिटीशांच्या पूर्वी जमिनी कशा वाटप झालेल्या होत्या , कि ज्यांचा महसूल गावचा पाटील जमा करून देत असे...?

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      माहिती मिळाली का

  • @santoshchavan7400
    @santoshchavan7400 4 ปีที่แล้ว +1

    Khoti chi mahiti havi hoti mazyakade 1949 ch bote khat aahe mobaile no dilat tar savistar bolu

  • @AjayShelar-ib2ll
    @AjayShelar-ib2ll 6 หลายเดือนก่อน

    हाडकी ,हाडोळा हा प्रकार माझ्याकडे आहे परंतु सिसोळा हा काय प्रकार आहे सिसोळा हा प्रकार लेखी आहे माझ्या पूर्वजांनी लेखी लिहून ठेवले आहे ... सिसोळा ह्या प्रकारची जमिनच सापडत नाही ..हाडकी मारकी ई वर्ग 2 जमिन सनद आकडेवारी आहे..
    परंतु ई वर्ग 2 च्या अजुन जमिनी आहेत त्याच्यावर आमची नाव नाहीत गावातील काही लोकांनीं कुळ लावून विक्री केली

  • @mahendramusale8082
    @mahendramusale8082 2 ปีที่แล้ว

    इनाम वर्ग २ कुळ लागु शकते का❓

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 6 ปีที่แล้ว +2

    Inam varg 2 & inam varg 6b difference

  • @sunilsonawane9950
    @sunilsonawane9950 4 ปีที่แล้ว +1

    एखादी जमीन करती पत्र नोटरी मुदतपूर्ती केलेली असेल व मुदतीच्या आत झाली नाही तर त्यावरील सल्ला हवा

  • @pratapsonawane8976
    @pratapsonawane8976 6 ปีที่แล้ว +2

    सर ,कोळी यांना पण ईनामी जमीनी इंग्रजांनी दिल्या होत्या व आजही आहेत.आपण त्यांचा का उल्लेख केला नाही.

    • @chandu5051
      @chandu5051 4 ปีที่แล้ว

      त्या वेळी कोळीही महार वर्गवारीत यायचे

  • @harishghumare330
    @harishghumare330 6 ปีที่แล้ว +1

    भो वर्ग 2 महार वतन जमिनी पुर्वी खरेदी केली पण ऊतारयावर बेकायदा शेरा आहे काय करावे

    • @sanjugawade4599
      @sanjugawade4599 6 ปีที่แล้ว

      harish ghumare

    • @sanjugawade4599
      @sanjugawade4599 6 ปีที่แล้ว

      9011247736

    • @ajeetpatil9115
      @ajeetpatil9115 2 ปีที่แล้ว

      कायद्याच्या चौकटीत राहून त्याला उत्तर द्या , खरेदी झाली काशी

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Konta ch inam kharedi vikri karata yet nahi, udya adchani yeu shaktat,inamdar ti swatha vapru shakto

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 2 ปีที่แล้ว

      Tumhala ti kula ne vikli asel fasvun, kula var dava dakhal kara 420 cha