गजानन तौर हत्याकांडातील दोषींना तातडीने जेरबंद करा मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • MCN News Aurangabad
    MCN NEWS| गजानन तौर हत्याकांडातील दोषींना तातडीने जेरबंद करा मागणीसाठी समर्थकांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

ความคิดเห็น • 15

  • @vaibhavvedante.7231
    @vaibhavvedante.7231 8 หลายเดือนก่อน +25

    राजकीय नेत्यांच्या नादाला लागू नये...स्वार्था साठी हे लोक आपल्या कार्यकर्त्याला मारायला मागे पुढे बघत नाहीत
    इथ गजानन भावु बाबतीत हेच घडलं आहे हे दिसत...

  • @user-ny2uc1ri7t
    @user-ny2uc1ri7t 8 หลายเดือนก่อน +9

    न्याय मिळवा ही सरकार ला विनंती आहेत

  • @user-pu9lw3eu9g
    @user-pu9lw3eu9g 5 หลายเดือนก่อน +4

    बिचारा गजू चांगला सर्वसामान्य राहिला आसता तर ही वेळ त्याच्यावर आली नसती.पण राहणीमान वाईट संगतीत गेल्यामुळे गजू भाऊ वर ही वाईट वेळ आली

  • @devarshividyalay900
    @devarshividyalay900 7 หลายเดือนก่อน +5

    भाऊंना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा 😢

  • @shivajikatare9690u
    @shivajikatare9690u 6 หลายเดือนก่อน +3

    अर्जुन खोतकर साहेबांनी या मध्ये पुढाकर घ्यायला पाहिजे आणि त्या आरोपींना शिक्षा व्हायला हवी

  • @RamAmte-wp1xj
    @RamAmte-wp1xj 4 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢

  • @user-qb3mq1lv6z
    @user-qb3mq1lv6z 6 หลายเดือนก่อน

  • @sonujadhav3627
    @sonujadhav3627 23 วันที่ผ่านมา

    Hi

  • @abhim50
    @abhim50 หลายเดือนก่อน

    गजानन तोर हा एक गुन्हेगार होता एवढं काय त्याच कौतुक काम धंदे बघा जरा ☝️☝️☝️

    • @milindkale9050
      @milindkale9050 หลายเดือนก่อน

      Lavdya tula koni mtl tr ithe yeun aai ghal mhanun aapli aadhi mahiti ghe bhau kay hota mg bol jhatya kdl kay gunhegar bolto bc tu mela tr 100 lok nahi yeil tyachi ant yatra bgh lakho lok aahet wait asta tr akkha Maharashtra radla asta ka kutrya tyacha sathi

  • @user-qe5hw4ik1d
    @user-qe5hw4ik1d 5 หลายเดือนก่อน

    Ajun kahich nirnay lagla nhi

  • @sagarkamble635
    @sagarkamble635 5 หลายเดือนก่อน

    भाऊ CID चौकशी साठी आपल्याला जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालया संमोर आमरण उपोषणाला बसले पाहिजे

  • @akashkhrat3328
    @akashkhrat3328 6 หลายเดือนก่อน

    आता कोन मदत करन