पुष्पा पेक्षा आर्या म्हणूनच तो नावारूपाला खऱ्या अर्थाने आला आणि सुपरस्टार झाला हे नाकारता येणार नाही. 👍 आम्ही हा सिनेमा आम्ही vcr किंवा dvd वर पहिला आहे. आ अंटे हे गाणे प्रचंड गाजले 👌.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मी दहावीत असताना हा चित्रपट आला साधारण 2003 साली मी सिडी आणुन बघितला परत टिव्हीवर बघितला आमच्या गावातील पोरं लग्नात गाण्यावर लय नाचायचे मस्तच होते ते दिवस❤❤❤
या फिल्म मुले आम्हांला साऊथ फिल्म बघायची सवय झाली...त्याकाळात मी विवेकानंद कॉलेज ला असताना आर्या चित्रपट व्हिनस टॉकी, व्हिनस कॉर्नर,कोल्हापूर ला (आता तिथे कल्याण जेल्वेर्स आहे )सलग तीन वेळा बघितला होता. मी लूक हि अल्लू अर्जुन सारखा केला होता...आणि एकच tagline डोक्यात...feel my love 😊ते दिवसच वेगळे होते.
आर्या.....मी पहिल्यांदा करमाळा ....सोलापूर ला पाहिला....दिवाळी ला आत्या कडे गेलो होतो....सगळ 3 दिवस आर्या तेलगू मध्ये बघितला...,..गाणी लागली की पडद्या समोर जाऊन नाचायची.....काही दिवसांनी संगमनेर ला आलो....आणि संगमनेर ला काही दिवसांनी आर्या तेलगू movie आला.....मी माझ्या मित्रांना घेऊन पुन्हा सगळ 8 दिवस movie बघितला❤❤......त्याच एकच कारण......गीता❤
सातारा (म्हसवड )तेव्हा आमची गावाची जत्रा होती अल्लू ची इतकी मुलांमध्येcraze होती कि जत्रेत रेड tshirt, तशी हेअरstyle असलेले डमी आर्या च फिरताना दिसायचे 😂😂
अल्लू अर्जुन'चा आर्या त्यावेळचा सुंदर चित्रपट आणि तसेच चित्रपटातील गाणे... मी हि त्यावेळी CD घेवून बेळगाव येथे हा चित्रपट पाहिला होता. यातील आ अंटे या गाण्यापेक्षा यातील Feel My Love आणि Edo Priya Ragam Vintunna हे गाणे मी तर अनेकदा ऐकले/पाहिले. आणि हा फिल्म पाहिला तेलगू भाषेत. भाषा समजत नव्हते पण भाव व गाण्यातील ट्यून मनात घर करत होते. या अशा चित्रपटाच्या तुलनेत पुष्पा हा चित्रपट पहावेसे वाटत नाही.
भावा मी सुद्धा बेळगाव चाच आहे.. हा चित्रपट बेळगाव मध्ये संपूर्ण 1 वर्ष चालला आहे ते पण तेलुगू भाषेत... मी त्या वेळेला high-school ला होतो.. मी थिएटर मध्ये हा सिनेमा पाहिला तेलुगू भाषेत असून सुद्धा हा सिनेमा मला समजला आणि आवडला सुद्धा.. तेंव्हा पासून allu arjun चा फॅन झालो भावा
आर्या movie 2004 ला आला.. पण त्याच्या आधी सुध्दा 2002 ला आलेला जयम movie त्यामुळं खरं मला तेलगू movie ची ओळख झाली... त्यामधील "Ranu Ranu Cinnado" हे song खूप famous झाले होते "Aa ante" हे song नंतर दुसरे famous तेलगू song झाले महाराष्ट्रात.. पण आता सगळ्यांना त्याचा विसर पडलेला दिसतो.. नितीन रेड्डी अँड सधा सय्यद यांनी त्या जयंम movie मध्ये कमाल केली होती❤️❤️ no doubt Allu Arjun also best but for me Nithin is d first through I know telgu movies from the song Ranu ranu Cinnado😊
आर्यां 2005 साली आला होता आमच्या इकडे अकलूज ला श्रीराम चित्र मंदिर ला तेलगु भाषेत आला होता फुल्ल गर्दी होती पिक्चर बघायला. फिल माय लव्ह पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा धुमाकूळ घातला होता
सगळं अनुभवलंय आणि पुन्हा एकदा तुम्ही त्या काळात घेऊन गेलात , तो मुवी त्याची क्रेझ , गाणी आणि तो काळ , आसपासचं वातावरण ,शाळा , शाळेत या मुवीच्या मारलेल्या गप्पा , आणि शेवटी थियेटरमधे पाहणे .. सगळं काही परत आठवलं .. एकदम नोस्टेलजिक केलं
मी आर्या इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षाला असताना 2005 ला अमरावतीत ४-५ वेळा तरी थिएटर मध्ये बघितला. काय क्रेझ होती आर्याची . एकही डायलॉग समजत नसताना पण हा सिनेमा खूप एन्जॉय केला. त्यानंतर जयम, वर्षम, बंनी, आर्या 2 असे कितीतरी सिनेमे तेलगू भाषेमध्ये बघितले.
अभिनंदन चिन्मय.., पण आम्हाला जशे बोल भिडू चे किस्से तुझ्या स्टाईल मध्ये सांगतो तस वहिणी ला सांगत बसू नको.., बाकी कामात लक्ष्य असू द्या.. चुन्नू - मुन्नू साठी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा...💐😜
पुष्पा पेक्षा आर्या म्हणूनच तो नावारूपाला खऱ्या अर्थाने आला आणि सुपरस्टार झाला हे नाकारता येणार नाही. 👍 आम्ही हा सिनेमा आम्ही vcr किंवा dvd वर पहिला आहे. आ अंटे हे गाणे प्रचंड गाजले 👌.. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
चिन्मय भाऊ तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा❤
चिन्मय म्हणजे बोल भिडूचा पुष्पा🔥👑
Fire hain Chinmay Bhau 🔥
Ummmhmmm Arya❤️🔥
wild fire@@मीमराठी-त8घ
पुष्पा नाही आर्या
मी दहावीत असताना हा चित्रपट आला साधारण 2003 साली मी सिडी आणुन बघितला परत टिव्हीवर बघितला आमच्या गावातील पोरं लग्नात गाण्यावर लय नाचायचे मस्तच होते ते दिवस❤❤❤
2004 la release zala hota dosta
@swapnilketkale-pm1kq ओके मित्रा
या फिल्म मुले आम्हांला साऊथ फिल्म बघायची सवय झाली...त्याकाळात मी विवेकानंद कॉलेज ला असताना आर्या चित्रपट व्हिनस टॉकी, व्हिनस कॉर्नर,कोल्हापूर ला (आता तिथे कल्याण जेल्वेर्स आहे )सलग तीन वेळा बघितला होता. मी लूक हि अल्लू अर्जुन सारखा केला होता...आणि एकच tagline डोक्यात...feel my love 😊ते दिवसच वेगळे होते.
Same here bhava ❤
मी पण 2004 सली इचलकरंजी मध्ये भाग्यरेखा आणि कोल्हापूर मध्ये venus la पाहिला. अप्रतिप चित्रपट, संगित आणि अभिनय ❤❤❤
Bhai tula telugu bhash yaat?
Happy Married Life चिनू आण्णा❤🎉💐💐
Tumhala kas kalal chinmay chya lagna baddal
लग्न झाल्यावर 5 दिवस तर सुट्टी घ्यायची ना चिन्मय भाऊ 😅😂😂
❤
म्हणजे ह्याला पोरगी भेटली म्हणायचं एकदाची 😅अजब आहे 😂
😂
😂😂😂😂
Congratulations
आर्या हा मी थिएटर la पाहिलेला पहिला चित्रपट.. 2004 मधे ते पण तेलुगू भाषेत 😌💯🤩
Telugu picture tumhi tamil madhe pahila, waah😂
Ghanta Tamil😂😂😂
Telugu movie ahe to😂😂
@@pranav0207 तेलुगू* 19- 20 ka fark hai Bhai...emotions समझ...
Same bro❤
Andhra Pradesh jaun bagita ka vaat
5वी त असताना आर्या ❤ पिक्चर आला होता गाणी आणि स्टोरी आयुष्यभर लक्षात राहील असा
आर्या.....मी पहिल्यांदा करमाळा ....सोलापूर ला पाहिला....दिवाळी ला आत्या कडे गेलो होतो....सगळ 3 दिवस आर्या तेलगू मध्ये बघितला...,..गाणी लागली की पडद्या समोर जाऊन नाचायची.....काही दिवसांनी संगमनेर ला आलो....आणि संगमनेर ला काही दिवसांनी आर्या तेलगू movie आला.....मी माझ्या मित्रांना घेऊन पुन्हा सगळ 8 दिवस movie बघितला❤❤......त्याच एकच कारण......गीता❤
Woh Din Bhi Kyaa Din The ❤
💐❤ आर्या ५० वेळा थेटर मध्ये बघितला , सलग ३ दिवस ९.३० शो बघितला, Feel My Love ❤💐
Since childhood fan of Allu.....Arya Arya 2 ,iddaramilitho, Happy 😌
तो अल्लु आर्जुन जाऊ दे आमचा चिन्मय जास्त famous आहे
Mr. परफेक्ट , ते पुष्पा पर्यंतचा प्रवास ❤❤
चिन्मय भाऊ तुझा swagaच ❤ लई वेगळा आहे 👑
परत एकदा सगळा मूव्ही डोळ्या समोर उभा राहिला.....आज परत बघणार....feel my love💕
सातारा (म्हसवड )तेव्हा आमची गावाची जत्रा होती अल्लू ची इतकी मुलांमध्येcraze होती कि जत्रेत रेड tshirt, तशी हेअरstyle असलेले डमी आर्या च फिरताना दिसायचे 😂😂
Amchya dighachit asa Kay navat pn thetrla laglela tenva housefull chalaycha
अल्लू अर्जुन'चा आर्या त्यावेळचा सुंदर चित्रपट आणि तसेच चित्रपटातील गाणे... मी हि त्यावेळी CD घेवून बेळगाव येथे हा चित्रपट पाहिला होता. यातील आ अंटे या गाण्यापेक्षा यातील Feel My Love आणि Edo Priya Ragam Vintunna हे गाणे मी तर अनेकदा ऐकले/पाहिले. आणि हा फिल्म पाहिला तेलगू भाषेत. भाषा समजत नव्हते पण भाव व गाण्यातील ट्यून मनात घर करत होते.
या अशा चित्रपटाच्या तुलनेत पुष्पा हा चित्रपट पहावेसे वाटत नाही.
भावा मी सुद्धा बेळगाव चाच आहे.. हा चित्रपट बेळगाव मध्ये संपूर्ण 1 वर्ष चालला आहे ते पण तेलुगू भाषेत...
मी त्या वेळेला high-school ला होतो..
मी थिएटर मध्ये हा सिनेमा पाहिला तेलुगू भाषेत असून सुद्धा हा सिनेमा मला समजला आणि आवडला सुद्धा.. तेंव्हा पासून allu arjun चा फॅन झालो भावा
@rohitkundekar9501
👍😊
मस्तच सिनेमा आहे गाणी भाषा कळत नसूनही मस्तच Feel my love❤
आर्या movie 2004 ला आला.. पण त्याच्या आधी सुध्दा 2002 ला आलेला जयम movie त्यामुळं खरं मला तेलगू movie ची ओळख झाली... त्यामधील "Ranu Ranu Cinnado" हे song खूप famous झाले होते "Aa ante" हे song नंतर दुसरे famous तेलगू song झाले महाराष्ट्रात.. पण आता सगळ्यांना त्याचा विसर पडलेला दिसतो.. नितीन रेड्डी अँड सधा सय्यद यांनी त्या जयंम movie मध्ये कमाल केली होती❤️❤️ no doubt Allu Arjun also best but for me Nithin is d first through I know telgu movies from the song Ranu ranu Cinnado😊
Chikku bukku rayile gaan ऐकले आहे काय ?
I was waiting for this video! Ata Aarya 2(Mr. Perfect) cha pan video pan havva!
Thanks Bol Bhidu and Chinmay!
आर्या मी पूर्ण पाहिलेला पहिला गैर मराठी प्रादेशिक सिनेमा😊
Aarya Kolhapur madhe silver jubilee jhala ahe bhau ❤
आर्या, आर्या एक diwana 😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉😊
चिन्मय भाऊ माझा पण आर्या All Time Favorate movie आहे ❤
आर्या movie आम्ही तेलगू मध्ये पाहिले पण आम्हाला भाषा कळत नव्हते पण तरी पण पाहिले तेव्हा पासून अल्लु अर्जुन प्रत्येक चित्रपट पाहिले
2:48 ला जुन्या आठवणी ताज्या केल्या चिन्मय भाऊंनी
आर्यां 2005 साली आला होता आमच्या इकडे अकलूज ला श्रीराम चित्र मंदिर ला तेलगु भाषेत आला होता फुल्ल गर्दी होती पिक्चर बघायला. फिल माय लव्ह पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा धुमाकूळ घातला होता
Right
इंदापुर ला पन लागला होता Housefull मि तेव्हा इंदपुरला होतो..
आज पर्यंत सगळेच भारी vedio आहेत पण त्यातला त्यात हा सर्वात भारी vedio❤🎉😍
सगळं अनुभवलंय आणि पुन्हा एकदा तुम्ही त्या काळात घेऊन गेलात , तो मुवी त्याची क्रेझ , गाणी आणि तो काळ , आसपासचं वातावरण ,शाळा , शाळेत या मुवीच्या मारलेल्या गप्पा , आणि शेवटी थियेटरमधे पाहणे .. सगळं काही परत आठवलं .. एकदम नोस्टेलजिक केलं
मी तर आर्या movie मुळेच south movie पाहायला लागलो.
Allu Arjun 🖤😉
Grown up listening aa ante aamlapuro
.......aarya was my famous movie when I was in 10 th class
आर्या पिक्चर मी दहा वेळा पाहिला तरी मन भरलं नाही फार मोठा फॅन अल्लू अर्जुन बनी गंगोत्री सन ऑफ सत्यमूर्ती सर न नायडू❤❤❤❤
Edho Priyaragam Ventunna ❤️💘🌹
चिन्मय भाऊ आपल्यातलेच निघाले राव...कॉइन बॉक्स, पैजण, ❤
Feel my Love 💕...ek emotion ahe tya pidhi cha🙏
मी सुध्दा आर्या मूवी बघितला आ अंटे गाण्यामुळे.. आणि movie बघून allu arjun चा फॅन झालो तो आताही आहे आणि भविष्यातही असेल..... ❤❤
Arya❤❤❤
Feel my love...❤
पुष्पा ❤
सर्दी झाली तरी चिन्मय भाऊ एकच नंबर 👍😊
Chinmay भाऊ ची बोलण्याची शैली च लई भारी....☝️🎤
आर्या खुप सुंदर चित्रपट आहे... अनेक वेळा बघितला
पुष्पा पेक्षाही आर्या चित्रपट खूप छान आणि भारी आहे
What a explanation ❤❤
Feel my love ❤
आताच जाऊन परत एकदा... आर्या बघते ... 🥰🥰🥰😂
माझ्या 35 वर्षातील आयुष्यात सांगली मध्ये 4 महिने housefulll असणारा आणि सहा महिने थिएटरला असणारा एकमेव पिक्चर म्हणजे आर्या
आपला favorat असलेल्या चिन्मय भाऊ यांना लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या...
आता चिन्मय भाऊच म्हणावे लागेल नाही तर वहिनीला राग येयचा.🙆🏻😊👍🏻
No one can beat aarya
Aarya movie khup mast hota kharach..Telugu madhe asunhi amhi 2 wela theatre la jaun baghitla hota 😊
Welcome चिनु भाऊ
🎉feel my love 💕
आर्या आणि पुष्पा चित्रपटाचा दिग्दर्शक एकच आहे.
सुकुमार
Pushpa 3 The Rampage
मी आर्या इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षाला असताना 2005 ला अमरावतीत ४-५ वेळा तरी थिएटर मध्ये बघितला. काय क्रेझ होती आर्याची . एकही डायलॉग समजत नसताना पण हा सिनेमा खूप एन्जॉय केला. त्यानंतर जयम, वर्षम, बंनी, आर्या 2 असे कितीतरी सिनेमे तेलगू भाषेमध्ये बघितले.
Allu aarjun पहिल्या पासून स्टायलिश hero ahe great hero ahe
आर्या परत रिरिलीज केला पाहिजेल थियेटर ला
चिन्मय भाऊ तू नसेल tar बोल भिडू चे व्हिडिओच बघू वाटत नाही
Welcome back bhau
चिन्मय भाऊ ना .. थंडी वाडल्या मुळ लग्न केलाय... अशी माहिती समोर आली आहे.. हे खर आहे का.. ❤
Nahi winter clothes expensive zala mule bhau 😂
Khup athvani ahet bhau....
Majhi Aai sudhha Pushpa madhe arya ch aahe mhanje Archarya chakit jhaleli
आजही माझी रिंगटोन आर्याचीच आहे
Aarya movie chi south language madhil cd aahe....hi movie mi 50 plus vela pahila aahe
Feel my love song is emotion❤❤❤
Chinmay bhau me n pn Arya
Anginat baar pahila.l
❤Feel my love ❤️
खुप छान चित्रपट
Thumbnail varun cha kalal Chinmay bhau cha video asnar 🔥🔥🔥
Happy Married Life चिनू भिडू 🎉🎉
10 वेळा picture बघितला तेव्हा dubbing ची गरज पण भासली नाही ❤
He ईस मोस्टली known फॉर his character "बनी" फ्रॉम मूवी " Happy ".
चिन्मय भावा बाकीचं कोणाचं विश्लेषण अवडनास झालाय आता तुझ चॅनेल काढ भावा 🤓✨✨✨✨✨✨✨
माझ्या गाडीच्या मागे लिहिले होते मी
Sardi bari aahe ka aata?
Not only in western Maharashtra but also in marathwada bhau ❤
I m from sangli.....it is really true story
I am going to watch this movie again
❤
चीनू भाऊ फैन्स क्लब महाराष्ट्र राज्य तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत 🎉🎉🎉
Chinmay bhau congratulations 🎉
अभिनंदन चिन्मय.., पण आम्हाला जशे बोल भिडू चे किस्से तुझ्या स्टाईल मध्ये सांगतो तस वहिणी ला सांगत बसू नको.., बाकी कामात लक्ष्य असू द्या.. चुन्नू - मुन्नू साठी ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा...💐😜
I love your accent bhava😅
चिन्मय भाऊ पूढील वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा..!
Ichalkaranji la bhagyerekha la 15 aatvde hotha houshfull telgu madhe 2004la bayko barobar pahilela pahila picture fheel my ❤
Chinu sheth welcome back.
Happy marriage laef
Happy Married Life Bhidu
चन्मय भाऊ ❤❤❤❤❤❤
Very nice information boss thanks
चिन्मय तात्याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy married life anna
चिनू भाऊ लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❣️
Our Legend KK sings the song "Feel My Love."
Feel my love 💕😘 Geeta
Ya वाक्यान काळ गाजवला
आमच्या इकडं सातारा koregaon la Housefull chalala hota........
व्हीनस टॉकी❤
Happy marriage life chinmay..
Thanks aaj aarya parat baghnar.
Ho khar ahe true....feel my love...samazat nawate song film but je hote te best hote.... Aarya
आपला भाऊ आला❤
Hanimoon la java chinmay bhau❤
आमच्याकडे कोल्हापूर ला तर हा आर्या पिक्चर 8 ते 9 वर्षे सलग चालला होता. आणि आमच्या कडे निपाणी ला तर थिएटर ला पण गीतांजली टॉकीज हेच नाव दिलं.😅😅😅😅
चिन्मय भाऊ लग्नाच्या भरपूर शुभेच्छा🎉🎉🎉🎉