कन्नड विधानसभेतल्या बोगस आकडेवारीवर प्रश्न विचारला असता निवडणूक अधिकाऱ्याने काय उत्तर दिले एकदा पहा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 408

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 25 วันที่ผ่านมา +146

    अनिश आंदोलन छेडलं पाहिजे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही सत्यमेव जयते

    • @RameshPatil-y6d
      @RameshPatil-y6d 25 วันที่ผ่านมา +2

      Jay maharashtra

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 25 วันที่ผ่านมา

      अनिस विडीओ टाकुन पैसे कमवत आहे

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 25 วันที่ผ่านมา +48

    अनिष दादा
    दादा कितीही झाकून ठेवले तरी झोल झाल हा उघड होतोच.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @tanajikirdat5510
    @tanajikirdat5510 25 วันที่ผ่านมา +24

    खरा शिवसैनिक जागा झाला पाहिजे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 25 วันที่ผ่านมา +67

    जय महाराष्ट्र , आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक.

    • @vithalpatil6990
      @vithalpatil6990 25 วันที่ผ่านมา +1

      Anish gadve thoumala parsley matarar batiyacha

  • @rajendranaik811
    @rajendranaik811 25 วันที่ผ่านมา +61

    चोराने कितीही प्रयत्न केले तरी तो उघडा पडतोच.

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 25 วันที่ผ่านมา +79

    जय महाराष्ट्र अनिश दादा आमचं चिन्ह फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🙏

    • @sikandarshaikh853
      @sikandarshaikh853 25 วันที่ผ่านมา

      मोबाईल नंबर मिळेल का आपल अनिश दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 25 วันที่ผ่านมา +22

    ही 76 लाख जादा मतांचा छडा लावलाच पाहिजे. लाऊन धरला पाहिजे हा मुद्दा

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 24 วันที่ผ่านมา +6

    *अनिशजी निवडणूक आयुक्त यांच्यावर मोर्चा काढला पाहिजे आणि शिवसेना स्टाईल ने शिकविले पाहिजे!*

  • @PoojaLahute-i8m
    @PoojaLahute-i8m 25 วันที่ผ่านมา +43

    जय महाराष्ट्र साहेब ठाकरे

  • @rahulbadgujar2707
    @rahulbadgujar2707 25 วันที่ผ่านมา +20

    रस्त्यावर आले पाहिजे आता, हा चूना आयोग, आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या विरुद्ध

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 25 วันที่ผ่านมา +16

    पंत लोक असे अधिकारी आहेत तोपर्यंत असच होणार .
    दादा!एक नंबर प्रतिक्रिया
    कडक सॅल्युट

  • @mahadevsavant1738
    @mahadevsavant1738 25 วันที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रची शान आणि जान❤उध्दव बाळासाहेब ठाकरे🐅🐅🐅🐅 आहेत जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilphulpagar9497
    @sunilphulpagar9497 25 วันที่ผ่านมา +16

    312आणि 624 ही जी आकडेवारी आहे हे बदल कसे झाले हे सर्व संदर्भ घेऊन पुराव्या सहित कोर्टामध्ये केस दाखल करा आणि हे प्रकरण जनते समोर आणा एवढेच मला अनिश गाढवेना सुचवायचे आहे. जय महाराष्ट्र, जय संविधान, सत्यमेव जयते!

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 24 วันที่ผ่านมา +3

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 25 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र... 🚩
    आदरणीय माननीय श्री. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे... 🚩🚩

  • @NarayanDhulap
    @NarayanDhulap 25 วันที่ผ่านมา +23

    अनिस भाऊ आता ह्याचवार आवाज उठविलाच पाहिजे, pahile😂पक्ष चोरले, आणि आता सर्व निवडणुकाच चोरले.

  • @sanjaybhoi-gk5rz
    @sanjaybhoi-gk5rz 25 วันที่ผ่านมา +35

    निवडणूक आयोगाला जनतेमध्ये ओढा जनतेच्या अदालत मध्ये आणा

  • @SunilBandekar-v4k
    @SunilBandekar-v4k 25 วันที่ผ่านมา +16

    अनिषजी नमस्कार, जय महाराष्ट्र, आपल विवेचन कायम अप्रतिम 🙏

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 25 วันที่ผ่านมา +3

    साहिल जोशी नेहमीच महत्वाचे प्रश्न विचारीत असतात तेही संयम ठेवून. ग्रेट

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 25 วันที่ผ่านมา +14

    सगळे स्तंभ विकले गेलेत. आता येणारी निवडणूक ballet वर घ्यावी.

  • @dilippande8677
    @dilippande8677 25 วันที่ผ่านมา +15

    जय संविधान,,,, जय महाराष्ट्र,, जय शिवाजी,,,, जय भवानी,,,, जय हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,,,

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 25 วันที่ผ่านมา +6

    ❤ एक नंबर जय महाराष्ट्र दादा ❤

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 25 วันที่ผ่านมา +18

    महाराष्ट्रातील जनतेला नवीन सरकारबाबत उत्साह दिसत नाही

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 25 วันที่ผ่านมา +21

    कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 25 วันที่ผ่านมา +9

    सगळाच घोळ घालून ठेवला आहे या इलेक्शन आयोगाने. आता रस्त्यावर आल्याशिवाय सुधारणा होणार नाही

  • @govindmandavgane1979
    @govindmandavgane1979 25 วันที่ผ่านมา +14

    इतकी बोगसगिरी पुराव्यासहित आहे तर आपले निवडून आलेले सर्व आमदार यांनी राजीनामा देऊन कोर्टात केस करायला पाहिजे तरच काहीतरी सोक्ष मोक्ष लागेल

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 25 วันที่ผ่านมา +25

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 25 วันที่ผ่านมา +27

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ 25 วันที่ผ่านมา +22

    जय महाराष्ट्र दादा. दादा प्रत्येक गावा मधे हिच चर्चा आहे भाजप ल एवढे मतदान झाले कसे. जो तो बोलतोय evm घोटाळा

  • @Umeshatil
    @Umeshatil 25 วันที่ผ่านมา +28

    झोल झाला आहे मोठा जनता बाहेर पडली पाहीजेत नंतर झोल करायची हिमत होनार नाही यांना

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 25 วันที่ผ่านมา

      लोकसभेला झोल झाला अस म्हणायच आहे का तुम्हाला

  • @babangandhas695
    @babangandhas695 25 วันที่ผ่านมา +9

    नंगे को खुदा डरता है असं म्हणतात तेव्हा ही वेळ आली आहे. हीच निती वापरली गेली आहे. तेव्हा जसाश तस उत्तर द्यावं लागेल. गुप्त गोष्टी मिळवायला लागेल. बाकी सुज्ञ आहे समजून घ्यावे.

  • @GautamBachhav-t7y
    @GautamBachhav-t7y 25 วันที่ผ่านมา +9

    आता जनतेने रस्त्यावर उतर पाहिजे, इतके सर्वे आक्षेप असताना, प्रशासन ऐकून घेत नाही, न्यायालय दाद देत नाही, मग न्याय कुठे व कोणाकडे मागायचा?

  • @sharadjadhav1108
    @sharadjadhav1108 25 วันที่ผ่านมา +14

    पंत लोक जोपर्यंत अधिकारी आहेत तोपर्यंत भारतात हे चालणार आहे

  • @sambhajipatil9
    @sambhajipatil9 25 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 25 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद अनिश साहेब,योग्य विशलेषण,हे सर्व EVM मुळे जिंकले,हे सिद्ध झाले आहे

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 25 วันที่ผ่านมา +36

    मी लोकशाही राहिले देशात मानत नाही

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 25 วันที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र साहेब

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 25 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 24 วันที่ผ่านมา +2

    ईव्हीएम घोटाळा करून निवडून आलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 24 วันที่ผ่านมา +1

    अनिश दादा 🎉जय महाराष्ट्र 🎉हे आर एस एस चे आहे।। अशी अनेक लोक उच्च पदांवर बसवले आहेत व हे बीजेपी साठी कामे करतांना अनेक वेळा दिसून आले आहेत।। तसेच मुलाखत घेणारे ही कोणी वेगळे नाही तेव्हा यांचेकडून काहीही समाधानकारक खुलासे होणार नाही।। आपण तशी अपेक्षा ही करू नये 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 25 วันที่ผ่านมา +10

    आकडेवारी जुळली नसेल तर निकाल कसा जाहीर केला

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 25 วันที่ผ่านมา +7

    अनिश दादा घाटातील रस्ते धोकादायक असल्यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही आणि प्रायव्हेट बसेस यांचा अपघात होत आहेत.

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 24 วันที่ผ่านมา +1

    देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढावा

  • @avi3727
    @avi3727 25 วันที่ผ่านมา +2

    दादा आता जुनी बाळासाहेबांची शिवसेना जागृत होऊन त्याचं स्टाईल मधे आंदोलनं सुरू झाली पाहिजेत. ह्यांना तिच भाषा कळते.

  • @sandeep13dev
    @sandeep13dev 25 วันที่ผ่านมา +5

    विरोधि पक्षाने अन जनतेने निवडणूक वर बहिष्कार घातला पाहिजे..... बाकी कोणी तर ऐकलं असं वाटत नाही

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 25 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 25 วันที่ผ่านมา +13

    सप्रेम जय महाराष्ट्र भाऊ

  • @vinod9743
    @vinod9743 25 วันที่ผ่านมา +12

    प्रश्न हा निवडणूक आयोगाला विचारला तर भाजपा चे प्रवक्ते का उत्तर देतात..
    याचा अर्थे निवडणूक आयोगाला भाजपा वाचवतोय आणी भाजपाला निवडणूक आयोग
    होय ना.

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 25 วันที่ผ่านมา +7

    दादा 🙏🏻
    वेळ निघून गेली आहे. आता काहीच उपयोग होणार नाही. जनता रस्त्यावर उतरायला हवी होती आत्तापर्यंत या नेत्यांनी फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीच साध्य होणार नाही.
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 25 วันที่ผ่านมา

      Bangaladesh ani shrilankepramane janatene rastyavar utarun modi tarbujya ani bagalbachche, shaha,murmu,hyanchya bangalyanmadhey ghusale pahije salo ki palo karun sodayala havet,BJP gujarathi hatav bhagav ☝️👏🙏

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 25 วันที่ผ่านมา +2

    दादा भूत हा शब्द वापरला तो अगदी बरोबर आहे, हि सर्व भूतच आहेत भूत माणसांची कामे करू शकत नाही,

  • @ArunKambli-d8p
    @ArunKambli-d8p 25 วันที่ผ่านมา +4

    आक्षेप घेतला होता पण याच अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 24 วันที่ผ่านมา +2

    *निवडणूक आयोग विकला गेलेला आहे!*

  • @nitinjangam9955
    @nitinjangam9955 25 วันที่ผ่านมา +8

    कुलकर्णी शेवटी ब्राह्मण च मग एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाच्या(फडणवीस ) च्या विरोधात कसा जाणार?

  • @SureshMandavkar-k9j
    @SureshMandavkar-k9j 25 วันที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra Anish Bhai, Shivsena Zindabaad. Udav Balashaeb thakre zindabaad.

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 25 วันที่ผ่านมา +17

    312व 624 संदर्भात पुरव्यासहित कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे व ECI cha झोल उघड करा

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 25 วันที่ผ่านมา +1

      Court var tari ksa vishwas thevaycha

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 25 วันที่ผ่านมา

      Bjpvale harnarch hote mhanun sattesathi he kapat kele evm ghotala 🤔🍉🍉🍉

  • @amargamare999
    @amargamare999 25 วันที่ผ่านมา +6

    भाई हे सगळ आयकुन आणि बघून डोक बेजार झाल आहे

  • @sindhupalve9374
    @sindhupalve9374 25 วันที่ผ่านมา +6

    दादा जय महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा लावून धरा

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 25 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @shankarchoughule6702
    @shankarchoughule6702 25 วันที่ผ่านมา +10

    सूत्रधार व्यापारी प्रवृत्ती चा‌ असल्यावर तो तीच व्रुती आपल्या चेल्याना शिकवत असतो.

  • @ranjanpalekar4223
    @ranjanpalekar4223 25 วันที่ผ่านมา +2

    जन आंदोलन सुरू करा.जय महाराष्ट्र

  • @shitaljadhav7237
    @shitaljadhav7237 25 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र 🎉🎉🎉

  • @PrashantBade-l1f
    @PrashantBade-l1f 25 วันที่ผ่านมา +4

    जनतेची इच्छा आहे मतपत्रिका वापरा मग तुमचा हठ कशासाठी

  • @Choukatli_por.
    @Choukatli_por. 25 วันที่ผ่านมา +2

    शिंदे टोळी यांचै ५ ते ६ उमेदवार निवडून येणं म्हणजे भरपूर आहे

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 25 วันที่ผ่านมา +2

    अनिशभाऊ हरी ओम्. जयमहाराष्ट्र.

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 25 วันที่ผ่านมา +3

    बोलण्या मुळे सर्व घोळ समजून येत आहे सर्व फालतू गिरी आहे, जनतेची दिशाभूल केली जात आहे

  • @haribhaughundare8815
    @haribhaughundare8815 25 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 25 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिश साहेब 🙏
    शिवसेना जिंदाबाद 💪🚩🚩🚩

  • @NupurJadhav-ue9xm
    @NupurJadhav-ue9xm 25 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र सर ❤

  • @SureshPatle-s2j
    @SureshPatle-s2j 25 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @nitinshigwan2542
    @nitinshigwan2542 25 วันที่ผ่านมา +13

    EVM विरुद्ध लढा देणे हा चॅनेल वाल्यांचे काम नाही का पैशांसाठी सगळे विकले गेलेत

  • @AartiRamteke-lc6hp
    @AartiRamteke-lc6hp 25 วันที่ผ่านมา +5

    Jai Maharashtra

  • @subhashwavare8605
    @subhashwavare8605 25 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनीशदादा

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 25 วันที่ผ่านมา +4

    UBT ने मुंबई महापालिका स्वबळावर लढायला पाहिजे

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 25 วันที่ผ่านมา +4

    लोक जसे भाजप ला कंटाळून गेले आहेत तसेच युट्यूबवर च्या विश्लेषक ना लोक कंटाळले आहेत? लोकांना रस्त्यावर च आंदोलन पाहिजे? त्या बाबतीत बातम्या येऊद्या

  • @b.s9405
    @b.s9405 25 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र दादा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 25 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 25 วันที่ผ่านมา +1

    प्रखर आंदोलनाशिवाय, पर्याय नाही आंदोलन उभे केले च पाहिजे

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 25 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @jitendrapangale1850
    @jitendrapangale1850 25 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र दादा , दादा आपल्या चिन्ह व शिवसेना नावाच्या केस चं काय झाल थोडी माहीत द्यावी

  • @RajaramTilatkar
    @RajaramTilatkar 25 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनिशजी

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 25 วันที่ผ่านมา +2

    🚩🚩 जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 25 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र अमिशदादा

  • @anandparab9354
    @anandparab9354 25 วันที่ผ่านมา +1

    अंनिस भावा नमस्कार
    जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
    अंनिस भावा ह्या नंतर जर निवडणूक अधिकारी हा उच्च वर्गांचे लोक असे चुक
    करीत असतील ह्या नंतर देशाचं भवितव्य जय बनवायचं असेल तर बेलेट पेपर घ्या वी किंवा
    बहुजन समाजातील निवडणूक अधिकारी म्हणून काम बघण्यासाठी त्या ची पण निवड जर झाली तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,शाहु महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ह्यांना भावपूर्ण आदरांजली होऊ शकते एकदा मनांवर घेऊन बघा हा देश प्रगतीपथावर राहील

  • @manojKadam-i6u
    @manojKadam-i6u 25 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिस साहेब

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 25 วันที่ผ่านมา +3

    शिवसेनेनं शाखा विस्तार करून पूर्वी प्रमाणे खट - खट्याळ केल्या शिवाय पर्याय नाही,राजू शेट्टी, बचू कडू ही लोक आंदोलनाने मोठी झालीत.🚩🚩

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 25 วันที่ผ่านมา +1

    JAI MAHARASTRA 🙏🚩

  • @adityamore6061
    @adityamore6061 25 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @gurav3280
    @gurav3280 25 วันที่ผ่านมา +2

    माज आला आहे sarvana

  • @roshanpandere2442
    @roshanpandere2442 25 วันที่ผ่านมา

    तुमचा मुले मला सरळ तोंड वर उत्तर देता येत आहे प्रतिक मवाळ विकले गेलेल्यांना
    धन्यवाद प्रत्येक व्हिडिओ तुमची मी बघतो खूप मदत झाले सत्य बोलायला ❤
    मानाचा जय महाराष्ट्र 🙏

  • @gulabnalawade7460
    @gulabnalawade7460 25 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @gajanankadu3830
    @gajanankadu3830 22 วันที่ผ่านมา

    दादा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sureshsalekar4214
    @sureshsalekar4214 25 วันที่ผ่านมา +11

    अनिश दादा जयमहाराष्ट्र

  • @rajaramkoli9218
    @rajaramkoli9218 25 วันที่ผ่านมา +1

    Dada यांचा समोर कितीही डोकं फोडले तरी यांना काही फरक पडत नाही

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 25 วันที่ผ่านมา +12

    अनुजा धाक्रास ही गोदी मीडियाचा भाग आहे. ही नेहमी महायुतीचा प्रचार करत होती.....

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 25 วันที่ผ่านมา

      Rss bhat bhatala deto osari ani bhat hatpay pasari dhakras,joshi,apate 🍉🍉🍉🍉🍉☝️🤔

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 25 วันที่ผ่านมา +1

    Great. dada. 🎉🎉

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 25 วันที่ผ่านมา +1

    देशला ला पत्र कार च वाचु सक्त

  • @vasantdesai8201
    @vasantdesai8201 25 วันที่ผ่านมา +1

    आता आंदोलन करायची गरज आहे

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 25 วันที่ผ่านมา +1

    जय भवानी जय. शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 25 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक व्हिव्हिवैप मोजलेच पाहिजे ।

  • @ravindradakhare3035
    @ravindradakhare3035 25 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ