Ambadas Danve Exclusive : विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंची शिवसेना उभारी घेईल? अंबादास दानवे चावडीवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 188

  • @शिवसेनामहाराष्ट्रराज्य

    शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

    • @RameshPatil-y6d
      @RameshPatil-y6d 2 วันที่ผ่านมา +3

      Mumbai take valyao tumhi bhartiy pakshache dalal ahat ka?

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 วันที่ผ่านมา +32

    गुजरात्यांच्या पायाशी लोटांगण घातले पुढे महाराष्ट्र आणि पैसे घेऊन मत देणार् यानी विचार करावा

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 วันที่ผ่านมา +25

    दानवे साहेब बरोबर बोलत आहेत जय शिवसेना दानवे साहेब अतिशय वस्तूनिष्ठ विचार मांडले आहेत भविष्य आपलेच आहे

  • @VishnuAtpadkar
    @VishnuAtpadkar 2 วันที่ผ่านมา +23

    बरोबर आहे दानवे साहेब जय महाराष्ट्र

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 2 วันที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र साहेब

    • @sureshjagdale5251
      @sureshjagdale5251 2 วันที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥

  • @SunilDalvi-h4z
    @SunilDalvi-h4z 2 วันที่ผ่านมา +17

    ओन्ली हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 วันที่ผ่านมา +10

    बरोबर भाऊ

  • @DeepakKadu-ne7ez
    @DeepakKadu-ne7ez วันที่ผ่านมา +4

    लय भारी

  • @DilipRaut-ry2bq
    @DilipRaut-ry2bq 2 วันที่ผ่านมา +24

    साहेब जय महाराष्ट्र

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 2 วันที่ผ่านมา

      Hach gaddar ahe khaire la padle

  • @mrasane6805
    @mrasane6805 วันที่ผ่านมา +5

    दानवे साहेब खूप छान बोलतात 🎉

  • @vitthalnanajithawari9810
    @vitthalnanajithawari9810 2 วันที่ผ่านมา +10

    बरोबर

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 วันที่ผ่านมา +16

    1) जागा वाटप हे फक्त 15 दिवसाचे काम होते, एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात 6 महिने लागून पण योग्य जागा वाटप झाले नाही.
    2) महविकास आघाडी ने कोणतेही जनआंदोलन केले नाही.
    3) ठाकरे गट व शरद पवार यांनी ताकद नसलेल्या जागा पदरात पाडून घेतल्या व ठाकरे गटाचे 10 ठिकाणी तर शरद पवार गटाचे 5 deposit जप्त झाले.
    4)मुस्लिम मते ठाकरे यांना पहिल्यांदाच पडली पण शिवसैनिकांची हिंदू - मुस्लिम वादामुळे काँग्रेस/ राष्ट्रवादी ला पडली नाहीत.
    5) एकत्रित झंझावाती निवडणूक प्रचार केला नाही.
    6) बूथ लेव्हल वर काहीच काम केले नाही
    7) महविकास आघाडीचा जाहीरनामा लोकसभा निवडणुक संपल्यावर लगेच अगोदर मतदारावर बिंबवला गेला पाहिजे होता.
    8) संजय राऊत सारख्य प्रवक्त्याला नेत्यापेक्षा जास्त महत्व दिले गेले ते सतत काँग्रेस विरोधात बोलत गेले त्यामुळे नाना पटोले यांना उत्तर देणे भाग पडले, सामान्य मतदार मध्ये महविकास आघाडीचा बेबनाव उघड झाला.
    9) लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने महविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान देऊन निवडून दिले पण निवडून आल्यावर खासदार मंडळींनी मराठा आरक्षणावर सोयीस्कर मौन धारण केले इतकेच काय साधे आभार पण मानले नाही उलट ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्या करिष्मा मुळे निवडून आले असे सांगितले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा मतदार विभागला गेला ही वस्तुस्थिती आहे.
    10) बंडखोरी रोखण्यात प्रचंड अपयश आले.

  • @jayashreekhandagale4606
    @jayashreekhandagale4606 วันที่ผ่านมา +2

    Danve saheb khuoop chaan bolle

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 2 วันที่ผ่านมา +4

    We always support real shivesena udhave Balasaheb thakare only n only

  • @malgehanmant6017
    @malgehanmant6017 2 วันที่ผ่านมา +4

    Danve saheb khup chan bolatat

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Uddhav thakrey yanni aata 5 years separate full power and campaign karun mahapalika, nagarpalika, zp, panchayat election jinkale pahije.....
    congreas and ncp sobat mahapalika, nagarpalika, zp, panchayat election nko....
    aata direct lok sabha la MVA kara but 5 years shivsena ne aapli party full strong campaign and publicity keli pahije......
    all mahaplika, nagarpalika ,zp, panchayat elections separate fight kara hindutva jinkava ❤

  • @pramodchavhan7441
    @pramodchavhan7441 วันที่ผ่านมา +1

    Good question

  • @aniltandale1047
    @aniltandale1047 2 วันที่ผ่านมา +5

    तुमचे काय सर्व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार 200 ते 1500 मतांनी निवडून आले आहे सर्व तुम्ही चेक करून घ्या त्यांचे सर्व नेते 100000 ते 120000 या मतांनी निवडून आले या माघे कारण काय

  • @krushnajadhav3133
    @krushnajadhav3133 2 วันที่ผ่านมา +1

    सत्य परिस्थिती दानवे साहेब सत्य परिस्थिती

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 2 วันที่ผ่านมา +3

    पैसा झाला मोठा

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 2 วันที่ผ่านมา +3

    बापाचे जीवावर/ नावावर काही दिवस राजकीय फायदे मिळतात!
    पुढे टिकून राहनेसाठी स्व कर्त्युत्व पाहिजे!

  • @sunilbhosale7979
    @sunilbhosale7979 2 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र दादा

  • @wamanpaktekar8597
    @wamanpaktekar8597 2 วันที่ผ่านมา +3

    पैशांचा खूप खेळ झाला आहे

  • @PopatBafna
    @PopatBafna 2 วันที่ผ่านมา +3

    दानवे साहेब तुम्ही संजु ला पक्षातुन हाकलून दया नंतर बघा कसा करक पडतो

  • @sd44336
    @sd44336 2 วันที่ผ่านมา +3

    ठाकरे कधी संपत नसतात परत जोमाने कामाला लागू

  • @malgehanmant6017
    @malgehanmant6017 2 วันที่ผ่านมา +3

    Udhav balasaheb thakare saheb jindabad

  • @adgaming6182
    @adgaming6182 2 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र 🚩निष्ठवंत दांनवे साहेब

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 2 วันที่ผ่านมา +2

    मला देवयानी लय आवडते यार तिच्या गालावर बोलताना डिंपल तर लयच भारी येतो भावा...❤❤

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    congreas mule candidate khup let declarr kele mhanun shivsena loss zali
    mahapalika, nagarpalka, zp, panchayat all rlection shivseba ubt separate fight kele phije and seat jinklya pahije

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 2 วันที่ผ่านมา +1

    विरोधी पक्षनेता दानवे साहेबांचा असावा योग्य पद्धतीने विचार मांडतात

  • @ganeshdhokale3643
    @ganeshdhokale3643 2 วันที่ผ่านมา +2

    Mast mulakhat

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 วันที่ผ่านมา

    🎯👍

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 วันที่ผ่านมา

    EVM हटाव, देश बचाव. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी.
    खरच देशात लोकशाही आहे.प्रश्नच आहे.जय

  • @asn7535
    @asn7535 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेबनी काय पळून जाऊन शिवसेना स्थापन केली नव्हती जी शिंदेला द्यायची.

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 2 วันที่ผ่านมา +1

    अनुजा प्रश्न सरकारला विचारले पाहिजे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 วันที่ผ่านมา +15

    अंबादासला करिश्मा विचारून काय उपयोग, जनतेला विचाराल तर सत्य समोर येईल,तो कधीही जनतेतून निवडुन आला नाही

    • @LalaPalekar
      @LalaPalekar 2 วันที่ผ่านมา +9

      करिश्मा फक्त ईव्हीएम मशीन चा

    • @vinodmahangade6890
      @vinodmahangade6890 2 วันที่ผ่านมา +3

      Tu adhi gharat karishma dakhav.. Mg ambadas vr bol.. Ajun nivadnikila ubha nahi rahile saheb..

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 วันที่ผ่านมา

    पत्रकार महोदय त्यांना हे सांगा की कुणीही मिरवणुका काढु नये असे प्रशासनाचे आदेश होते

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 2 วันที่ผ่านมา +10

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @prasadpardeshi1067
    @prasadpardeshi1067 2 วันที่ผ่านมา +2

    ह्याला म्हणावं आधी निवडणुकीत उभा राहा..

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 วันที่ผ่านมา +2

    भाऊ शिव सेने ने मनसे सोबत जा ला पाहिजे हिंदूत्वाच मतदान आहे आपलं

    • @pmg2016
      @pmg2016 วันที่ผ่านมา

      ते कसे जातील मनसे बरोबर. तुम्ही तर मुस्लिमांची तळी उचलणारे.

  • @adgaming6182
    @adgaming6182 2 วันที่ผ่านมา +1

    ही कमळ प्रिंटीग प्रेस म्हणूंन निवंडूंन आले मां उद्ववसाहेब मां शरदचंद्र पवार साहेब यांच चिंन्य यामुळेच निंवडूंन आले नविंन चिन्य घ्या मग दाखवा निवडून विरोधंकांनो मां उद्ववसाहेब मां
    शरदचंद्रजी पवार हे नवींन चिन्यावर लढले

  • @jagatsinhpardeshi1581
    @jagatsinhpardeshi1581 วันที่ผ่านมา +1

    मी स्वतः शिवसेनेचा परंपरागत मतदार होतो पण मी आता शिंदे शिवसेनेचा मतदार झालोय कारण बाळासाहेबांना अभिप्रित असलेली शिवसेना शिंदेची शिवसेना आहे

  • @Sanjay-c6v5v
    @Sanjay-c6v5v 2 วันที่ผ่านมา +1

    निवडणुकी आधी चर्चा, आणि निवडणुकी नंतर ही चर्चा कायरे महाराषट्रची अवस्था?

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 2 วันที่ผ่านมา +2

    ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकाला पेशा वाटला अमेसे वस्तू वाटप करण्यात आले व नवीन प्रता पद्धत सुर आहे

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 วันที่ผ่านมา

    पैसा जिंकला, निष्ठा हरली. जय महाराष्ट्र
    हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 2 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 2 วันที่ผ่านมา +5

    Only Uddhav Thakare ❤🎉🎉🎉

  • @BabuPawar-em2fz
    @BabuPawar-em2fz วันที่ผ่านมา

    मशीन हॅक झाली आहे हे सर्व चॅनलला व सर्व तज्ञांना व जनतेमधील भावना सर्व चाइल्ड

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 วันที่ผ่านมา

    ई व्हि एन सेट निकाल लागला मुम्बई तक प्रश्न विचारुन काय फ़ायदा

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 2 วันที่ผ่านมา +10

    पिछेहाट वैगेरे काही नाही... नाही❌❌❌
    निवडणूक क च चूकीच्या पध्दतीने झाली... हुकुमशाही... ईव्हीएम... निवडणूक आयोग......

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme 2 วันที่ผ่านมา +9

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे नंबर एक माणूस

  • @RajuPatil-qy6kz
    @RajuPatil-qy6kz 2 วันที่ผ่านมา +2

    सर आमच्या खामगावला झाला जल्लोष

  • @SunilDalvi-h4z
    @SunilDalvi-h4z 2 วันที่ผ่านมา +7

    ईव्हीएम घोटाळा केलेला आहे महायुतीने

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 2 วันที่ผ่านมา +1

    साहिल जोशी आता भाजपा वासी झालेत

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 2 วันที่ผ่านมา +1

    शाहील जोशी तुमचा अंदाज चुकला. मविआ चा पराजित झाली. तुमच्या टीमची मेहनत वाया गेली.

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 วันที่ผ่านมา +8

    पैसा अमाप वाटला

  • @rahulkale7018
    @rahulkale7018 2 วันที่ผ่านมา +1

    शिवसेना ही बाळासाहेबांच्या मुलाला सांभाळण्यासाठी दिली होती हे शिंदेला सांगितलं नव्हतं बाळासाहेबांनी शेवटचे सभेत माझ्या आदित्यला आणि उद्धव ठाकरे ला सांभाळून घ्या हे मला सांभाळ तसा आदित्य ठाकरे ला आणि उद्धव ठाकरे ला सांभाळा असे शिवसेने ला सांभाळा

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 2 วันที่ผ่านมา +1

    Tanvani गेले औरंगाबाद मध्ये एक पण जागा नाही

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 วันที่ผ่านมา +8

    पोस्टल बॅलेटमध्ये काटे की टक्कर दिसली.EVM मतमोजणीत लढत एकतर्फी कशी झाली.
    हरयाण्चा खेळ महाराष्ट्रात पण केला.

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 2 วันที่ผ่านมา

    Abhijeet sir barobar bolat hote.

  • @DilipChavan-dq4md
    @DilipChavan-dq4md 2 วันที่ผ่านมา +4

    उद्धव साहेब तुम्हाला नम्र विनंती आपण एकटेच लढले पाहिजे शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना जी आहे त्यांनी एकटं लढलं पाहिजे काँग्रेस कपटी आहे

  • @meedadarkar8302
    @meedadarkar8302 2 วันที่ผ่านมา +1

    EVM fixing ni jinkli Mahayuti...postal trend वेगळा होता.

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 2 วันที่ผ่านมา +1

    Janatela jagrut karnyasathi prayatna karavet janatela swatacha hit kalat nahiye 😢

  • @vamangadkhal2418
    @vamangadkhal2418 2 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार तुम्हीच लोकांमध्ये उद्धव साहेब व शिवसेने मध्ये चुकीचा भ्रम निर्माण करत आहात तुम्ही बाळासाहेबांना तरी मानत आहात काय

  • @DinkarSonawane-pt1ek
    @DinkarSonawane-pt1ek วันที่ผ่านมา

    Only.uddhav.ji.saheb

  • @jayashreekhandagale4606
    @jayashreekhandagale4606 วันที่ผ่านมา

    Raut saheb barobar boltat

  • @abhijeetsarkale3206
    @abhijeetsarkale3206 2 วันที่ผ่านมา +2

    देवयानी खाली बस ऑफिस मध्ये आहेस.

  • @GameStar4038
    @GameStar4038 2 วันที่ผ่านมา +3

    अजूनही वेळ गेलेली नाही शरण या सर्व व्यवस्थीत होईल महाराष्ट्र प्रगती पथावर येईल.

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 2 วันที่ผ่านมา

      Eknath bhai chya hatakhali kam krav gharkombda ne

  • @sureshmasaye4787
    @sureshmasaye4787 2 วันที่ผ่านมา +1

    Danve saheb udbhav saheb ajaare astana ते सभेला गेले नाहीत असे medyha महंते आहे टोक उतर द्या

  • @kashiramjadhav547
    @kashiramjadhav547 2 วันที่ผ่านมา +1

    साहिल सर फालतू प्रश्न उपस्थित करून लोकांना मुर्खपणा करू नका

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 2 วันที่ผ่านมา +2

    आघाडी ने मुख्यमंत्री नाव घोषित केले नाही हे योग्यच होते. महायुतीने ही नांव घोषित केले न्हवते. अवास्तव जागा लढवणे शहाणपण नाही. महाविकास आघाडी मजबूत करा. व येथून पुढे सर्व निवडणूका सावधपणे व आक्रमकपणे लढवा. नाहीतर सर्वजण संपून जाल.

  • @balajimali2013
    @balajimali2013 2 วันที่ผ่านมา

    लोकसभा निवडणूक मध्ये e v m नांव घेतलं नाही

  • @sadashivkatkar3230
    @sadashivkatkar3230 วันที่ผ่านมา

    देशात एकच संयमी सुसंकृत प्रामाणिक नेता श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरेच आज नाहीतर पुढे जाऊन परमेश्वर न्याय देणार वार्ताहर भाजपचाच असल्यासारखा प्रश्न विचारतोय मिडीयाला प्रेसला एका मताला किती रु.दिले हे माहित नाही का

  • @avadhutKulkarni-rl1ke
    @avadhutKulkarni-rl1ke 2 วันที่ผ่านมา +1

    20 aamdar aani attitude kiti..😂😂
    Sampl sagl ata..

  • @jayashreekhandagale4606
    @jayashreekhandagale4606 วันที่ผ่านมา

    Raut sahebsathi chaan bolle

  • @anandmotinge8819
    @anandmotinge8819 วันที่ผ่านมา

    Karishma संपला नाही पण पैसा झाला मोठा

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 2 วันที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र साहेब शिवसैनीक बोलतोय महाराष्ट्र हरला गुजरात जिकला

  • @satyawanshetye3820
    @satyawanshetye3820 2 วันที่ผ่านมา +1

    गिर गया फिर भी टांग ऊपर.

  • @travellersagar437
    @travellersagar437 วันที่ผ่านมา

    हा दानवे बघा २ महिन्यात एकनाथ शिंदे शिवसेना नाहीतर भाजप मधे दिसेल 😂

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 2 วันที่ผ่านมา +1

    अरे.बाबा.e.v.निरजीव.आहे.याला.माहित.नाहि

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    sambhajinagar shivsena UBT mahanagarpaliak, zp, panchayat all election Ambadas danave la pramukh kara ❤
    chandrakant khaire khi kamacha nhiye

  • @cg0010
    @cg0010 2 วันที่ผ่านมา +1

    Are Danve 😂😂😂😂😂

  • @bhanudasturup4659
    @bhanudasturup4659 2 วันที่ผ่านมา

    Stop the tee shirt advertise.

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl วันที่ผ่านมา

    उध्दव साहेब च कामं छान आहे भाजपाला E v m चा लाभ झाला

  • @hrushikeshchambavane2308
    @hrushikeshchambavane2308 วันที่ผ่านมา

    औरगज़ेब fanclub चा सैनिक 🌶️🌶️🌶️🌶️🤣🤣🤣

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 วันที่ผ่านมา

    सिद्ध करून दाखवा मग बोला हरले म्हणजे काहीही बोलायचे का?

  • @js-po1mc
    @js-po1mc 2 วันที่ผ่านมา +1

    Mumbai Tak hai fakt phaltu prashan vicharatai.lahan mulana mahit aahai kasa election zala Ani tumi Kai baslay gahaun.😅😅

  • @prasadpardeshi1067
    @prasadpardeshi1067 2 วันที่ผ่านมา

    माहिती नाई तर कश्याला आलाय

  • @Drishti-bhaktisagar
    @Drishti-bhaktisagar 2 วันที่ผ่านมา +1

    Hahahahaha😂😂 kiti khot bolaych

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 2 วันที่ผ่านมา +4

    हो न्यूज वाले ते लोक कमी पडले म्हणून भाजपवाल्यांनी डाव साधला पैसे वाटले मशनरी हँग केल्या हे का नाही विचारत तुम्ही भाजप हँग करून येतात ते निवडून भाजप आतापर्यंत भाजप मुक्त महाराष्ट्र करा

  • @anilkocharekar5899
    @anilkocharekar5899 วันที่ผ่านมา

    Shivsenene punha ekda ahankaracha tyag karun akramakata avalabili pahije.

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me 2 วันที่ผ่านมา +7

    Fkt uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩💯

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 วันที่ผ่านมา

    Janab uddhav sena

  • @rupeshdeshmukh1352
    @rupeshdeshmukh1352 2 วันที่ผ่านมา +3

    उद्धव साहेब यांची शिवसेना ही हिंदुत्ववादी शिवसेना राहिली नाही तर मुस्लिम शिवसेना झाली कारण त्यांना 90 टक्के मुस्लिम व 20टक्के हिंदू मतदान झालं 😭😭

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 2 วันที่ผ่านมา +2

    दानवे साहेब जय महाराष्ट्र

  • @swapnildhumal201
    @swapnildhumal201 2 วันที่ผ่านมา

    Sushma Andhare aani Sanjay Raut la party tun hakala shivsena vachal

  • @vaishalim9455
    @vaishalim9455 วันที่ผ่านมา

    Tumhi hi ata tech tech prashna vicharane sodun dya
    Shinde sena shivsena aso kinva nako ata shivseneche don gat jhale aahe
    Lagech shindyana jhukata map tumhi media vale deu naka
    Shivsena 50 -60 varshat ubhi rahili ani 2 varshant shindenchi kashi jhali kam karu dya tyana aata tar entrance clear keli

  • @भागानिचीत
    @भागानिचीत วันที่ผ่านมา

    Balasaheb chi.shivsana Rautsapen ashavatate sach

  • @RameshGaikwad-z2h
    @RameshGaikwad-z2h 2 วันที่ผ่านมา

    Khar bolale danve saheb .thakre nna cm mnun ghoshit Kel ast tr nakki ch jaaga wadhlya astya..pn sharad pawar aani nana patole ni ghaan keli

  • @shivajibansode8876
    @shivajibansode8876 2 วันที่ผ่านมา

    Sir evm madhe ghotala jhala aahe he godi midiya la mahit aahe