ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मोसंबी लागवडीवर विडिओ बनवा साहेब
Very good
घरीकुडित मिरची सिमला मिरची टामेटो कसबीलटाकाची
मोठ्या साईजचे ट्रे मिळतील का, ड्रॅगन ची रोपे करता येतील का
अतिशय छान माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद
वावरातली माती टाकली तर चालेलका
Kokopith samandhi mahiti dene
वाळु कशासाठी
tayar zaleli rope dakhvabiyacha video baghitla khoop chhan mahiti dilmi pan karu shaktomethi aani shepuche tayar zalele plot dakhva
खुप छान मित्रा
Khup chan mahiti dilit sir thanks
Cocopeat kuth milel
गकचचलसत
जैविक हळद लागवडव त्याच पीक व्यवस्थापन सर्वबाबी सह vedeo uploload केल्यास खूप useful राहील
1522
कोको. पीट,गांडूळ खत याचे प्रमाण किती असावे.सविस्तर सांगा ना
Vange
एक दम जबरदस्त विडीयो आहेत भाऊ तुमचे
500 chi pudi ahe
Mirchi che konta rop changl ahe
Usatil antar pik konte ghyve
साहेब,आपल्या कडून आम्हाला खुप चांगली माहिती आम्हाला मिळते.ԵհɑղƘՏ
1 the
गुड व्हिडीओ
आत्ता चा व्हिडीओ खूप छान आहे
1 tre la kiti kokopit lagte Kokopit chi price kiti ahe
250 रुपयास कमीत कमी
मिर्ची लागवड केल्यावर माहिती सांगा
संपुर्ण माहीती मिळते किमतीसहित भाऊ तुझ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद
खुपच छान व्हिडीओ.मि पण अशाच पध्दतीचे रोप तयार करतो.100% उगवन होते.बियाने वाया जात नाहि.
सर नंबर द्या तुमचा
छान माहिती दिलीत भाऊसाहेब आभारी आहे
खूप सुंदर
Muslims kalam kaise banta hai
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Bhau mirachi varati aakadya patat aahe and pavasamule rope marat aahet upay sanga
Changli mahiti saheb🙏
Very nice information
टमाट्याचा रोग कसा तयार करते
छान माहिती दिलीत
Apurn mahitivahe pudhe kay
खूपच छान व्हिडिओ पाठवला
किती दिवसांनी उगवते टोमॅटो
1 च नंबर महीती दिलीत
खूप उपयुक्त माहिती दिली आपण बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
मिरचीची रोप कशी तयार करायची त्याची माहीती पाठवा
Khupch chan mahiti dili sir apn....
ट्रे ला भट्टी किती दिवस लावावी
छान
कोकोपीट कुठे मिळेल
नर्सरी वर
काकडी साठी
ऊस खत औषध आळवणी हे सांगा
कोनत्या जातीची मिरची चागली आहे
ओली मिरची विकन्यासाठी बियाणे अंकुर 930 आणी वाळवण्यासाठी ak 47 ,राशी praide , महिको तेजा 4 ,नवतेज
कोणत्या कंपनीचा गोपी पाकीट आहे त्याची किंमत अठराशे रुपये पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत असते
मिरची आणि वागी रोप तयार करायची माहिती आणि किती दिवसांत लागवड करावी
मी एकाच वेळी भेंडी व गवार चे बीज रोपण केलं आहे पण भेंडी उगवली गवार अजूनही उगवली नाही भेंडीची पाने किड्यानी खाल्ली आहेत थोडीफार उपाय काय आहे
मिरचीच रोपट तयारकरायचय
Sir मी असेच रोप लावले ट्रे शिमला मिरचीचा मध्ये पण ते सर्व उगवल्यावर थोड मोठ झाल्यावर सुकले काय कारण असू शकते sir
बुरशीजन्य रोगांमुळे
ट्रे च्या खाली कापड अंथरवे
मातीत कीड आणि बुरशीनाशक वापरायला हवे होते...
1 no
Brush cutter var video banva
नंबर पाठवा तुमचा
कोथिंबीर सरी पद्धतीने रोपवाटिका केली तर चालेल का?
कोकोपीट व ट्रे मिळण्याचे पत्ते व फोन नंबर पाठवा.
पाणी द्यायच कि नाही
BAJIPALYCE खताचा NIYOGNACI MAHITI SAGA
Gandul kat kase banvyche
लाकडाचा भुसा कोकोपीट चा जागेवर वापरू शकतो काय? बाकीतुमचा व्हिडीओ शान आहे आभारी आहोत ..
हळद पिवळी पडत आहे काय करायला पाहिजे
रेडमी गोल्ड व मायक्रोनुटन ची ड्रिंचीग करा
एखादी चांगली मायक्रोनुटन सांगा
..यानंतर याचा किंवा असे आपण अगोदर केले असेल तर त्याचा व्हिडीओ बनवला असतात किंवा इथे शेअर केला असता तर तो अधिक परिणामकारक झाला असता. कारण, यात फक्त रोपं तयार करण्याची माहिती मिळाली, त्याचे दृष्य फायदे अजून समजले नाहीत.
सर्व ट्रे एकत्र करून बारा तास भटी म्हणजे हवा बंद करुन ठेवाव लागतात का
Kapashi che rop tayar karta yeil ka
हो
Ropvatika plant banvayche ahe tr lisans lagte ka
Shimala mirchiche vedio patva
nice
कोकोपीट न वापरल्यास रोपांना फंगस, बुरशी, मूळकूज ,होऊन रोपे मरतात त्याचे कारण सांगा,धन्यवाद.
Karaichi
Binod
Madhamaashaachi
Hii
1
MANAPASUN AABHAR DADA
भट्टी लावायला नको काय
Laagvad kashi
नसरी.मध्ये.आऔषधे.रोपाना.देतात.का.व.पाणी.किती.दिवस.किती.वेळा.दंयच.ती.माहीती.हवी
Tumcha mo no dhya
पाणी कधी द्यावे.
लागवड झाल्याच्या नंतर हलक्या हाताने थोडे पाणी मारून घ्यावं व नंतर एक दिवसा आड पाणी मारावे
@@KRUSHIMANTHAN ठीक आहे.
चार्जिंग पंप असेल तर त्याने पण पाणी देता येते
खूप छान माहिती
पाणी अन ऊन द्यायचं का नाही त्याला??
मोसंबी लागवडीवर विडिओ बनवा साहेब
Very good
घरीकुडित मिरची सिमला मिरची टामेटो कसबीलटाकाची
मोठ्या साईजचे ट्रे मिळतील का, ड्रॅगन ची रोपे करता येतील का
अतिशय छान माहिती दिली भाऊ तुम्ही धन्यवाद
वावरातली माती टाकली तर चालेलका
Kokopith samandhi mahiti dene
वाळु कशासाठी
tayar zaleli rope dakhva
biyacha video baghitla
khoop chhan mahiti dil
mi pan karu shakto
methi aani shepuche tayar zalele plot dakhva
खुप छान मित्रा
Khup chan mahiti dilit sir thanks
Cocopeat kuth milel
गकचचलसत
जैविक हळद लागवडव त्याच पीक व्यवस्थापन सर्वबाबी सह vedeo uploload केल्यास खूप useful राहील
1522
कोको. पीट,गांडूळ खत याचे प्रमाण किती असावे.
सविस्तर सांगा ना
Vange
एक दम जबरदस्त विडीयो आहेत भाऊ तुमचे
500 chi pudi ahe
Mirchi che konta rop changl ahe
Usatil antar pik konte ghyve
साहेब,आपल्या कडून आम्हाला खुप चांगली माहिती आम्हाला मिळते.
ԵհɑղƘՏ
1 the
गुड व्हिडीओ
आत्ता चा व्हिडीओ खूप छान आहे
1 tre la kiti kokopit lagte
Kokopit chi price kiti ahe
250 रुपयास कमीत कमी
मिर्ची लागवड केल्यावर माहिती सांगा
संपुर्ण माहीती मिळते किमतीसहित भाऊ तुझ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद
खुपच छान व्हिडीओ.
मि पण अशाच पध्दतीचे रोप तयार करतो.100% उगवन होते.
बियाने वाया जात नाहि.
सर नंबर द्या तुमचा
छान माहिती दिलीत भाऊसाहेब आभारी आहे
खूप सुंदर
Muslims kalam kaise banta hai
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
Bhau mirachi varati aakadya patat aahe and pavasamule rope marat aahet upay sanga
Changli mahiti saheb🙏
Very nice information
टमाट्याचा रोग कसा तयार करते
छान माहिती दिलीत
Apurn mahitivahe pudhe kay
खूपच छान व्हिडिओ पाठवला
किती दिवसांनी उगवते टोमॅटो
1 च नंबर महीती दिलीत
खूप उपयुक्त माहिती दिली आपण बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल
मिरचीची रोप कशी तयार करायची त्याची माहीती पाठवा
Khupch chan mahiti dili sir apn....
ट्रे ला भट्टी किती दिवस लावावी
छान
कोकोपीट कुठे मिळेल
नर्सरी वर
काकडी साठी
ऊस खत औषध आळवणी हे सांगा
कोनत्या जातीची मिरची चागली आहे
ओली मिरची विकन्यासाठी बियाणे अंकुर 930 आणी वाळवण्यासाठी ak 47 ,राशी praide , महिको तेजा 4 ,नवतेज
कोणत्या कंपनीचा गोपी पाकीट आहे त्याची किंमत अठराशे रुपये पाचशे साडेपाचशे रुपये पर्यंत असते
मिरची आणि वागी रोप तयार करायची माहिती आणि किती दिवसांत लागवड करावी
मी एकाच वेळी भेंडी व गवार चे बीज रोपण केलं आहे पण भेंडी उगवली गवार अजूनही उगवली नाही भेंडीची पाने किड्यानी खाल्ली आहेत थोडीफार उपाय काय आहे
मिरचीच रोपट तयारकरायचय
Sir मी असेच रोप लावले ट्रे शिमला मिरचीचा मध्ये पण ते सर्व उगवल्यावर थोड मोठ झाल्यावर सुकले काय कारण असू शकते sir
बुरशीजन्य रोगांमुळे
ट्रे च्या खाली कापड अंथरवे
मातीत कीड आणि बुरशीनाशक वापरायला हवे होते...
1 no
Brush cutter var video banva
नंबर पाठवा तुमचा
कोथिंबीर सरी पद्धतीने रोपवाटिका केली तर चालेल का?
कोकोपीट व ट्रे मिळण्याचे पत्ते व फोन नंबर पाठवा.
पाणी द्यायच कि नाही
BAJIPALYCE खताचा NIYOGNACI MAHITI SAGA
Gandul kat kase banvyche
लाकडाचा भुसा कोकोपीट चा जागेवर वापरू शकतो काय? बाकीतुमचा व्हिडीओ शान आहे आभारी आहोत ..
हळद पिवळी पडत आहे काय करायला पाहिजे
रेडमी गोल्ड व मायक्रोनुटन ची ड्रिंचीग करा
एखादी चांगली मायक्रोनुटन सांगा
..
यानंतर याचा किंवा असे आपण अगोदर केले असेल तर त्याचा व्हिडीओ बनवला असतात किंवा इथे शेअर केला असता तर तो अधिक परिणामकारक झाला असता. कारण, यात फक्त रोपं तयार करण्याची माहिती मिळाली, त्याचे दृष्य फायदे अजून समजले नाहीत.