भविष्यातील छान अभिनेत्री होईल ही छोटी....मौल्यवान रत्न आहे कला विश्वातील....कला विश्वात नाव कमविल... आशीर्वाद...डान्स खूप आवडला... हावभाव अप्रतिम....खूप कौतुक बाळा तुझे.
खूपच छान सुंदर गाणे अणि डान्स कितीही वेळा पाहिले तरीही समाधान होतं नाही. खूप आशिर्वाद ओवी ताई तुझे.अशाच पुढील गाणे व डान्स ची वाट पहात आहे. पुन्हा एकदा आशिर्वाद.
गाणे म्हणणे व त्यावर एकाचवेळी न्रुत्य करणे हे अत्यंत कठिण आहे यात कलाकाराची दमछाक होवू शकते क्रुपया आयोजकांनी याची नोंद घ्यावी.. अप्रतिम न्रुत्य, अप्रतिम हावभाव करुन ओवी पाटिलने हे गाणे पुनर्जिवित केले म्हटले तर चुकीचे ठरणार नाही हिने न्रुत्य केलेले हे गाणे कितीही वेळा बघितले तरी पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते 🎉🎉🎉🎉
लोकगीतातून स्त्रीजीवनाची कहानी रंगविणारे गीतकार आणि आपल्या निरागस अभिनयातून गीतकाराच्या भावनेला पुरेपूर अशी दाद देणारी ही ओवी पाटील .ह्या छकुलीचे खूप खूप अभिनंदन याशिवाय तीच्याकडून अशाप्रकारचा अभिनय करून घेणाऱ्या तिच्या शिक्षिकेचे सुध्दा कौतुक आहे. गावखेड्यात राहणाऱ्या स्त्री ला कूंकू आणि काळ्या मण्यातील मंगळसूत्र ह्या तीच्या सौभाग्याच्या वस्तू आहेत. ह्या वस्तू म्हणजे तीच्या सौभाग्याचा आत्मा आहेत. तर सुई आणि दाभण , दैनंदिन जीवनाला आवश्यक अशा वस्तू आहेत. याचं वस्तूनी ती आपल्या संसाराची ठिगळं झाकत असते. त्याच वेळी ती आपल्या स्वभावधर्मानुसार, आपले सौंदर्य खुलवण्यासाठी आवश्यक काजळ आणि केसाळी ह्या वस्तू देखील आपल्याकडे असाव्यात अशी तीची भावना असते. शिवाय स्त्रीला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक उवा लिकांची पावडर सुध्दा आपल्याकडे असावी वाटते. आणि तिला काळजी फक्त तीचीच आहे असे नाही तर आपल्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी त्याच्या मनगटी घालण्यासाठी काळ्या मण्यांची माळ आपल्याकडे असावी अशी इच्छा असते. त्यावेळी आपला तान्हुला काळा आहे की गोरा याचा विचार ती करत नाही. तो जसा आहे तो तिला प्राणप्रिय आहे. त्याला खेळण्यासाठी एखादी पोपट, बाहुली किंवा चिमणी घ्यावी असं सुध्दा तिला वाटत असत. तिच्या जवळ थोडेफार जरी सोनं असलं तरी त्याला जीवापाड जपते. आणि तशीच ती आपल्या पतीला सुध्दा जीवापाड जपते आणि त्याच्यासाठी काळी पोत घ्यावी वाटते. आणि त्याच धन्याला भरपुर आयुष्य मागते. तेंव्हा तिला पुराणातील सावित्री आणि रूक्मिणी सारख्या पतीव्रतांची आठवण होते. गीतकाराने अशा प्रकारे स्त्रिच्या आयुष्याची सुरेख मांडणी या लोकगीतातून केली आहे. ओवी पाटीलने आपल्या सुरेख अभिनयातून स्त्रीचे हे जीवन खूप सुंदर आणि एखाद्या पोक्त स्त्रीला सुध्दा लाजवेल असे साकारले आहे. चिरंतन स्मरणात राहणार असा हा तीचा कार्यक्रम आहे. तिला पुढील सर्व कामगिरींसाठी माझ्या शुभेच्छा 💐
श्री स्वामी समथ॔ खुप सुंदर ओवी दिदी सुंदर गाण्याची निवड केलीस हाव भाव ठेका अप्रतिम निलेश दादानी स्वामींन कडुन तुला मागितले म्हणजे तुला प्रगती नक्कीच मिळणार❤❤😊🎉
ओवी तुला तुझी आईच मार्गदर्शक असणार.यात शंका नाही. तुझी भविष्यातील वाटचाल ही सुवर्ण कमळं असतील..तू खूप मोठी होशील बाळा. खूप खूप शुभेच्छा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हेच खरे घडणार आहे. बेस्ट ऑफ लक ओवी.
Ovi.. Superb dance, singing and dancing at a time is very hard job but u done it superbly, nice timing... congratulations and best wishes for good future ahead❤ ❤❤❤
Dear Ovi..Warmest congratulations on your this achievement!!!! We wishing you even more success in the future...🎉❤❤🎉swami samarth always been with you...
आपल्या महाराष्ट्राची शान आहेस बेटा तू.... खूप खूप आशीर्वाद व उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
भविष्यातील छान अभिनेत्री होईल ही छोटी....मौल्यवान रत्न आहे कला विश्वातील....कला विश्वात नाव कमविल... आशीर्वाद...डान्स खूप आवडला... हावभाव अप्रतिम....खूप कौतुक बाळा तुझे.
उत्कृष्ट आवाज,डान्स,आणि गाणं
अतिशय सुंदर
खरच खुप छान. एकदा पाहून समाधान होत नाही. अभिनंदन ओवी बेटा.👌👌👌
खरंच मी तर सतत ऐकत असते इतकं छान आहे काल त्र्यंबकेश्वरला ऐकलं गाडीत गाणं सुरू छान मस्त
खूपच छान सुंदर गाणे अणि डान्स कितीही वेळा पाहिले तरीही समाधान होतं नाही. खूप आशिर्वाद ओवी ताई तुझे.अशाच पुढील गाणे व डान्स ची वाट पहात आहे. पुन्हा एकदा आशिर्वाद.
गाणे म्हणणे व त्यावर एकाचवेळी न्रुत्य करणे हे अत्यंत कठिण आहे यात कलाकाराची दमछाक होवू शकते क्रुपया आयोजकांनी याची नोंद घ्यावी.. अप्रतिम न्रुत्य, अप्रतिम हावभाव करुन ओवी पाटिलने हे गाणे पुनर्जिवित केले म्हटले तर चुकीचे ठरणार नाही हिने न्रुत्य केलेले हे गाणे कितीही वेळा बघितले तरी पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते 🎉🎉🎉🎉
Very nice 👌
1 Number 🎉
😍👍👌🤗❤
आ नवं. धो धो@@jeetbhate6918
लोकगीतातून स्त्रीजीवनाची कहानी रंगविणारे गीतकार आणि आपल्या निरागस अभिनयातून गीतकाराच्या भावनेला पुरेपूर अशी दाद देणारी ही ओवी पाटील .ह्या छकुलीचे खूप खूप अभिनंदन याशिवाय तीच्याकडून अशाप्रकारचा अभिनय करून घेणाऱ्या तिच्या शिक्षिकेचे सुध्दा कौतुक आहे. गावखेड्यात राहणाऱ्या स्त्री ला कूंकू आणि काळ्या मण्यातील मंगळसूत्र ह्या तीच्या सौभाग्याच्या वस्तू आहेत. ह्या वस्तू म्हणजे तीच्या सौभाग्याचा आत्मा आहेत. तर सुई आणि दाभण , दैनंदिन जीवनाला आवश्यक अशा वस्तू आहेत. याचं वस्तूनी ती आपल्या संसाराची ठिगळं झाकत असते. त्याच वेळी ती आपल्या स्वभावधर्मानुसार, आपले सौंदर्य खुलवण्यासाठी आवश्यक काजळ आणि केसाळी ह्या वस्तू देखील आपल्याकडे असाव्यात अशी तीची भावना असते. शिवाय स्त्रीला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक उवा लिकांची पावडर सुध्दा आपल्याकडे असावी वाटते. आणि तिला काळजी फक्त तीचीच आहे असे नाही तर आपल्या लेकराला कुणाची दृष्ट लागू नये यासाठी त्याच्या मनगटी घालण्यासाठी काळ्या मण्यांची माळ आपल्याकडे असावी अशी इच्छा असते. त्यावेळी आपला तान्हुला काळा आहे की गोरा याचा विचार ती करत नाही. तो जसा आहे तो तिला प्राणप्रिय आहे. त्याला खेळण्यासाठी एखादी पोपट, बाहुली किंवा चिमणी घ्यावी असं सुध्दा तिला वाटत असत. तिच्या जवळ थोडेफार जरी सोनं असलं तरी त्याला जीवापाड जपते. आणि तशीच ती आपल्या पतीला सुध्दा जीवापाड जपते आणि त्याच्यासाठी काळी पोत घ्यावी वाटते. आणि त्याच धन्याला भरपुर आयुष्य मागते. तेंव्हा तिला पुराणातील सावित्री आणि रूक्मिणी सारख्या पतीव्रतांची आठवण होते. गीतकाराने अशा प्रकारे स्त्रिच्या आयुष्याची सुरेख मांडणी या लोकगीतातून केली आहे.
ओवी पाटीलने आपल्या सुरेख अभिनयातून स्त्रीचे हे जीवन खूप सुंदर आणि एखाद्या पोक्त स्त्रीला सुध्दा लाजवेल असे साकारले आहे. चिरंतन स्मरणात राहणार असा हा तीचा कार्यक्रम आहे. तिला पुढील सर्व कामगिरींसाठी माझ्या शुभेच्छा 💐
श्री स्वामी समथ॔ खुप सुंदर ओवी दिदी सुंदर गाण्याची निवड केलीस हाव भाव ठेका अप्रतिम निलेश दादानी स्वामींन कडुन तुला मागितले म्हणजे तुला प्रगती नक्कीच मिळणार❤❤😊🎉
खुप छान बेटा
ही ओवी आणि जुन्या काळातील जात्यावरची ओवी कितीही बघा आणि ऐका मन भरतंच नाही खुप छान ओवी खुप मोठी कलाकार होणार 💐
खुप छान संपूर्ण हाव भाव चांगल नृत्य सादर केले आहेत
खूपच सुंदर व अप्रतिम कला.माझे बालपणी लग्न समारंभात ही रेकॉर्डिंग लागायची....तू या लोकगीताला योग्य न्याय दिला आहे बेटा.तुला भरभरून आशीर्वाद...
ओवी तुला तुझी आईच मार्गदर्शक असणार.यात शंका नाही. तुझी भविष्यातील वाटचाल ही सुवर्ण कमळं असतील..तू खूप मोठी होशील बाळा. खूप खूप शुभेच्छा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. हेच खरे घडणार आहे. बेस्ट ऑफ लक ओवी.
छान ओवी अतिशय सुंदर गाणं आणी त्याच बरोबर तुज डान्स आई तुळजाभवानी मातेच्या आशिर्वादने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवेत हीच चरणी प्रार्थना अतिशय सुंदर ओवी
खूप छान ओवी सुंदर नृत्य गाण छान केलस तू तुझ्या आयुषात खूप मोठी हो.
ओवी पूर्ण महाराष्ट्र भर स्टार झाली आम्ही विदर्भामधून नेहमी पाहतो
खुप छान ओवी❤❤❤
एकदम बेस्ट डान्स केलंय ओवी पाटील ऑल द बेस्ट 👍
खूपच छान अप्रतिम छान डान्स करते वर गाते 👌 👌
🎉ओवी पाटील गळा सुंदर तुझा भविष्य काळ उज्वल आहे तुला हार्दिक शुभेच्छा खंडाळा जिल्हा सातारा
खूप कष्ट घेतलंस ओवी तू खूप मोठी कलाकार होणार
खूप छान ओवी हावभाव खूप छान करतेस पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मि येक मालवणी प्रेक्षक
अतिशय सुंदर ,अप्रतिम
खुप खुप शुभेच्छा तुला ओवी खर्च कितीही वेळा पाहिला तरी कोतुकच वाटत
Khup Chaan Ovi ❤❤❤
Stay Blessed Beta, Ekvira Aai always be with you and your Family. Mind blowing performance 👍😊
Super se upar ❤
Ovi.. Superb dance, singing and dancing at a time is very hard job but u done it superbly, nice timing... congratulations and best wishes for good future ahead❤ ❤❤❤
Khup chaan ovi
congratulations ovi❤️superb performance, keep it up,swami blessed you👌👌
Number 1 all the best ovi beta
Khup khup sunder God bless you
Congratulations Ovi All the best for your future !🎉💗
लव यू,, ओवी बाळा ❤❤
खूप छान आहे मुलगी पण छान आहे तिचे हावभाव खूप सुंदर आहेत
बेटा तुझे विडिओ मी सारखे पहाते Gbu
गाणे तर खूपच आवडले पण त्याहूनही डान्स खुप छान केला आहे.
एकच नंबर
खूपच छान
अप्रतिम ❤️❤️❤️❤️
Nice👌👌👌👌👌
Awesome🔥🔥
Khupach Chan parat parat ekave batate
Very Very nice song
खुप छान 👌👌
अप्रतीम ओवी बाळा
All the best 💯😊
Original performance grate
Dear Ovi..Warmest congratulations on your this achievement!!!! We wishing you even more success in the future...🎉❤❤🎉swami samarth always been with you...
खूप छान....😊
फक्त साऊंड खराब आहे.
Ovi, Superb Performance,Keep it up Beta.Aai Ekvira tuzya Pathishi ahe.❤❤🎉🎉
👌👌👌
Old is gold ओवी
Very nice keep it up 🎉
जुन्या पारंपारिक गाण्यांना जो गोडवा आहे तो त्याच्या गाण्यांना नाही
this songs made for only ovi ...i think this program song was feeling dull... but ovi looking best as per last song same...
उत्तम
किती वेळा एकला पन समाधन हॉट नाही
Mast
Khup chhan
❤❤❤😘
Good बेटा
Apratim singing and dans
Laybhari aahe didi tujha dance
Very good
Super
Mi 50vela pahil taripan part parat mi bagte
🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤
Very nice keep it up
🎉👌🏽💐
Congretchulation
👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
मुळ गाण्यातच दम आहे. ओवी ने फक्त नृत्य करावे हे बरे.
इथे ओरिजनल गाणेच हवे होते
Best kala
Nice
आवाज येत नाही
Maximum Nat Ahe
आहो कीती कौतुक करायचे बस झाले
अप्रतिम
सोन्या खुप छान न्युत्य केल तू♥️♥️♥️
ओवी खूपखूप शुभेचया गाण डानस ❤❤
हे इतकं प्रभावी वाटत नाही
आवाज वाढवा
Tila danc jamto acting pan song nahi
खूप छान
Khup chaan ovi
👌👌👌👌👌👌
Mast
खुप छान
खूप छान
👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌