1 झोपाळा गेला उडून 2 लोभी कुत्रा 3 कोणाचे गं कोणाचे 4 माकडे आणि टोपीवाला 5 आमची मंजू 6 थवा 7 उठा उठा चिऊताई अजूनही दुसरीतील इथेपर्यंत क्रम आठवतो 2001 साली दुसरीला होतो पण आता इतके वर्ष झाले असे वाटत पण नाही अजून धडे आठवतात दुसरीचे,पण क्रम आठवत नाही. डोंगरदादा, धाडसी शिवशंकर, पाऊस कसा पडतो, देतो तो देव, राजू आरशात पाहतो, मुंग्यांचा विजय, रवी शहाणा झाला,टप टप पडती अंगावरती,येरे येरे कोल्होबा. अजून असे बरेच तिसरी, चौथी,पाचवीचेही आठवतात
@@Apal_pathypusatk एवढेच नव्हे तर मला ही कविता अजूनही पाठ आहे तसेच कोणाचे गं कोणाचे पण पाठ आहे मी रोज माझ्या मुलाला म्हणतो आणि एक होती भिंगरी, झु झु झोपाळा, आक्कु बक्कु ह्या कविताही पाठ आहेत... पहीलीतील कविता- एक होती भिंगरी तिचे नाव झिंगरी ,भिर भिर फिरते गोल गोल फिरता फिरता जातो तोल, तिला आहे एकच पाय पायावरती गिरकी खाय, गिरकी घेऊन आली चक्कर भिंती वरती बसली टक्कर. झु झु झोपाळा नेऊ चला आभाळा, झोका जाई वर वर वारा येई भर भर, झोका गेला उंच खूप खूप उंच, झोपाळ्यात बसू खुदू खुदू हसू ,छान छान गाणी गाऊ खूप खूप झोके घेऊ. मोरा रे मोरा काय तुझा तोरा,रंगीत पिसारा डोक्यावर तुरा,बघ वर बघ काळे काळे ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तरी खरा मोरा रे मोरा.
खूप छान दिवस होते ते😊 सन 2002 मी पण दुसरीला होतो. जून महिन्यात शाळा उघडल्यावर शाळेत मोफत पाठ्यपुस्तके मिळायची त्यात मराठी बालभारतीचे पुस्तक, पुस्तकातली धडे व कविता शिक्षकांनी शिकवायच्या आधीच वाचून व्हायची कारण त्यामध्ये निसर्ग दडलेला असायचा आणि वाचताना त्यात हरपून जायला व्हायचं....😊 सुरुवातीचा एक महिना तर पुस्तकांचा वास घेण्यातच जायचा😊😊😊😊😊 कधीतरी पुन्हा ते दिवस जगायला भेटावेत
Mazhya lagnala 18 varsha jhale me marathi ganee aikat hote achanak ganyanchya list madhye ek juni kavita disali aani me marathi pustak suruch kele tyat saglya junya mazhy shalechya kavita aata aikat aahe ❤❤❤me mazhy mulana nehamee sangte mala jar lahanpanee che divas parat jagata yave hi ekach mazhi manapasun ichha aahe kadhi kadhi tar lahanpanee che divas aathavle tar dolyat paani yete❤❤❤❤
1 झोपाळा गेला उडून
2 लोभी कुत्रा
3 कोणाचे गं कोणाचे
4 माकडे आणि टोपीवाला
5 आमची मंजू
6 थवा
7 उठा उठा चिऊताई
अजूनही दुसरीतील इथेपर्यंत क्रम आठवतो 2001 साली दुसरीला होतो पण आता इतके वर्ष झाले असे वाटत पण नाही अजून धडे आठवतात दुसरीचे,पण क्रम आठवत नाही.
डोंगरदादा, धाडसी शिवशंकर, पाऊस कसा पडतो, देतो तो देव, राजू आरशात पाहतो, मुंग्यांचा विजय, रवी शहाणा झाला,टप टप पडती अंगावरती,येरे येरे कोल्होबा. अजून असे बरेच तिसरी, चौथी,पाचवीचेही आठवतात
सलाम आहे तुमच्या स्मरणशक्तीला 🙏🙏
@@Apal_pathypusatk एवढेच नव्हे तर मला ही कविता अजूनही पाठ आहे तसेच कोणाचे गं कोणाचे पण पाठ आहे मी रोज माझ्या मुलाला म्हणतो आणि एक होती भिंगरी, झु झु झोपाळा, आक्कु बक्कु ह्या कविताही पाठ आहेत...
पहीलीतील कविता-
एक होती भिंगरी तिचे नाव झिंगरी ,भिर भिर फिरते गोल गोल फिरता फिरता जातो तोल, तिला आहे एकच पाय पायावरती गिरकी खाय, गिरकी घेऊन आली चक्कर भिंती वरती बसली टक्कर.
झु झु झोपाळा नेऊ चला आभाळा, झोका जाई वर वर वारा येई भर भर, झोका गेला उंच खूप खूप उंच, झोपाळ्यात बसू खुदू खुदू हसू ,छान छान गाणी गाऊ खूप खूप झोके घेऊ.
मोरा रे मोरा काय तुझा तोरा,रंगीत पिसारा डोक्यावर तुरा,बघ वर बघ काळे काळे ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तरी खरा मोरा रे मोरा.
Grant salut 👍
@@Apal_pathypusatk धन्यवाद सर...🙏🙏🙏
Kya baat h bro
Mala khup khup awadlya hya atwani Ani Tumi dhade sangitlyadal pn khup khup dhanyawad .
ह्या गाण्याला चांगल संगीत दिलं तर लहान मुलांना ऐकायला छान होईल .👍
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 🥹🙏👌
Khup Chan vatl athvni tajya zalya
ही कविता बघून मला माझ्या लहानपणीच्या शाळेची आणि माझ्या बाईंची आठवण झाली अस वाटत की ते लहानपणीचे व शाळेतले दिवस परत यावेत
हे पाठ तुमच्या शाळेतील मित्र आणि मैत्रीण यांना पण share करा
खरंच असं वाटत कि अजून मी लहान असायला पाहिजे.
हो नक्कीच बाल पण जाग तर होतच 🙏🙏🙏👌👌👍👍
खूप छान दिवस होते ते😊
सन 2002 मी पण दुसरीला होतो. जून महिन्यात शाळा उघडल्यावर शाळेत मोफत पाठ्यपुस्तके मिळायची त्यात मराठी बालभारतीचे पुस्तक, पुस्तकातली धडे व कविता शिक्षकांनी शिकवायच्या आधीच वाचून व्हायची कारण त्यामध्ये निसर्ग दडलेला असायचा आणि वाचताना त्यात हरपून जायला व्हायचं....😊
सुरुवातीचा एक महिना तर पुस्तकांचा वास घेण्यातच जायचा😊😊😊😊😊
कधीतरी पुन्हा ते दिवस जगायला भेटावेत
खूप छान वाटलं लहानपण आठवलं ❤
तुम्हाला हि पाठ होत का
🤗🤗🤗
एक नंबर सर
माझा आवडता पाठ 🤗🤗😥😥😭😭
पाठ नाही राव... कविता😊
❤❤❤👍👍👍junya aathani
Kash he divas parat yavet ..❤
Khup Chan vatal lahanpan aathval...
Kadhihi n visrnarya sundar aathvani
Thank you for this memory
Ahmla hi Kavita hoti 😢😊
Khup radayla yetay ......he pustaka baghun ......... Kay te रत्न सारखे दिवस होते
अगदी बरोबर
खुपचं छान वाटले ऐकून
Mazi best Hoti hi Kavita
खरच.छान.
Mai pdhae kr rhi thi tb ka h ..
Mai bahut Miss krti hu
खुप छान आहे
😢😢 maz lahanpan
he kaveta aaykun 😭😭😭 kup chyyan kavetaa
मित्रांना पण पाठवा🙏🙏🙏
Nice Poem sir👏👏👏
Mi dusrila hoto amhlaa hich pustke hoti 😢😢😢 khup bhari majya nagala kata ala😊😊😊😊😊 khup bharai mla khup avadti hi kavita
Dada tumhi kuthe rahata? Tumchya kade Yeun purn pustakanchi photo copy kadhun ghyayachi mhanato
मस्त सर
आपले खूप खुप धन्यवाद ...
छान watle
मला ही कविता होती खूप बर वाटल जुनी आठवण आली
👍👍😊
Mazhya lagnala 18 varsha jhale me marathi ganee aikat hote achanak ganyanchya list madhye ek juni kavita disali aani me marathi pustak suruch kele tyat saglya junya mazhy shalechya kavita aata aikat aahe ❤❤❤me mazhy mulana nehamee sangte mala jar lahanpanee che divas parat jagata yave hi ekach mazhi manapasun ichha aahe kadhi kadhi tar lahanpanee che divas aathavle tar dolyat paani yete❤❤❤❤
Nice 💕💕💕💕💕
Sundar athavan karun dilit khup chhan.
खूप छान
खूपच छान ❤❤
🙏🙏 thanks ❤️
Always welcome
Super
छान 👍
Skrin halu nka plz khup chhan ahe tumche he ajchya ya tention chya yugat kiti changal watay he
ओके
खूप छान सर
Kharrach chhan
Thanks share with you school friends👍👍
Thanks from core of my heart
खुप च छान
Thanks dada , lahan pn aathavl
चालीत पाहिजे होत
धडा वाचल्याप्रमाणे वाटतात कविता
चालीत म्हणायचं प्रयत्न करू 😊 ☺️☺️
Pan junya aathavani janiv tari karun dila
😢 बालपण आठवण सर
लहनपन देगा देवा
Lahan panichi athvan
Saduchi ghost upload kara na
Nice
Hindi che pan Kavita Ani dhade plz pathva
🙏
🥰🥰
Sir aaplyala ya pustkachi print milel ka
Yes...
ऑनलाईन डाऊलोड करू शकता
छान
🤗🤗🤗
Y 2000
मला ही कविता होती
खूप छान किती वर्ष लोटले पण आठवणी ताज्या झाल्या
सर अशीच टाकत जावा
❤❤
Miss himmm
Mi 2000 madhe 2 class madhe hoto
Pustak milel ka kuthe ?
पुस्तक मिळणे फार अवघड आहे . online download karu shakata 👍
छान
🙏
❤️❤️❤️