👌👌👍👍👍👍😄😂🤓 एकदम मस्त...ही कविता मला कितवीला होती ते आठवत नाही.. पण मी अश्या वर्णन केलेल्या नगरींसारख्याच गावात (रत्नागिरी) राहत होती.. त्या वेळी कवितेय वर्णन केलेलं सगळं खरं वाटत होतं.. कारण ते वयच तसं होतं.. आता पण नकळत त्या काळात गेल्या सारखं वाटलं...खूप छान..
मला ही कविता होती आणि आमचे गुरुजी खुप छान चाल लावून शिकवायचे । आठवण आली सर तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन गेलात रडू आलं खरच रडू आलं ।आता ते दिवस परत येणार नाही आणि आता आशा कविता पण नाहीत । गुरुजींना सर म्हटलेलं आवडत नाही गुरुजी या शब्दात इतकी ताकत आहे ती सर या शब्दात नाही👌👌👌👌👌👌
अत्यंत सुंदर कविता आहे, बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! अश्याच काही सुंदर कविता आहेत, उदाहरणार्थ ब घ आई, आकाशात, सूर्य आला अणि कुजबुज कुजबुज रे ,, या तसेच बा निज गडे अश्या कविता पुन्हा जुन्या चालीवर ऐकायला मिळाल्या तर फार आनंद होईल!
१९६९ -७० च्या आधी तुम्ही सातवी झालात का ? बघ आई आकाशात सूर्य हा आला....ही कविता बालबोध पु.४ थे ( ४ थी) व कुजबुज कुजबुज ही कविता मंगल वाचन पु. १ले ( ५.वी) ला होती. ही जूनी पुस्तके कुठे मिळतील का ?
ही कविता मला इ. चौथी मध्ये १९७१ ला होती. आमचे गुरुजी प्रात्यक्षिक करून ही कविता सादर करायचे.एक गुरुजी आणि एक वर्ग ही संकल्पना त्या वेळी होती.त्यामुळे शिक्षिका बद्दल खूप आदर असायचा
आम्हाला हि कविता इयत्ता 3री ला (1971) होती. ते सोन्याचे बालपणाचे दिवस आठवले. त्या सुंदर आठवणी पुन्हा एका क्षणात शाळेत दिवसात घेऊन गेल्या. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
आम्हाला हि कविता बालभारतीच्या पुस्तकात इयत्ता 3 री ला (1971) होती. खुप सुंदर दिवस होते ते. "ऊठ मुला ऊठ मुला बघ हा अरूणोदय झाला. किलबिलती झाडांवरती पक्षी किती.........." फुलपाखरांसारखे दिवस निघून गेले आणि राहिल्या त्या आठवणी. बालपणीच्या शाळेत घेऊन गेलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आभारी आहे.
खूप छान वाटले बालपणी च्या कविता खूप सुंदर होत्या 👍👍👍👍👍👌👌👌👌
खूपच सुंदर कविता अप्रतिम सादरीकरण लहानपण देगा देवा
बचपन की याद करवादी बहुत बहुत धन्यवाद
👌👌👍👍👍👍😄😂🤓 एकदम मस्त...ही कविता मला कितवीला होती ते आठवत नाही.. पण मी अश्या वर्णन केलेल्या नगरींसारख्याच गावात (रत्नागिरी) राहत होती.. त्या वेळी कवितेय वर्णन केलेलं सगळं खरं वाटत होतं.. कारण ते वयच तसं होतं.. आता पण नकळत त्या काळात गेल्या सारखं वाटलं...खूप छान..
चौथी ला होती
Athvani👌👌👌👌 Sundar
खूप खूप धन्यवाद ही कविता मला ही होती तिसरीला किंवा चौथीला होती❤
😂🎉खरोखरच अशी दुसरी दुनिया असती तर ? खूपच खूप छान छान 🎉😂 नाईस व्हिडिओ 🎉 धन्यवाद
Glad you think so!👍💐🙏
@@kavyagandh सुस्वागतम् !
मला पण खूप आवडायची ही कविता...
मला पण होती हि कविता.किती छान् वाटतंय पुन्हा खुप वर्षांनी हि कविता ऐकताना..खुप खुप धन्यवाद .
Thank u 😊
ही कविता ऐकून पहिले दिवस आठवले
मनापासून अभिनंदन, बालपण जागे झाले.तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
आम्हाला बालपणात शाळेत घेऊन गेलात तुमच्या उपक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा
तुमचे आभार धन्यवाद
जुन्या आठवणी खूप छान
मला ही कविता खुप आवडायची
कविता ऐकून छान वाटले धन्यवाद
सतयुग... Golden Era.. Heaven.. Paradise ❤❤🙏🙏👌👌
माझी लहानपणी ची आवडती कविता, अजुनही गाते.छान, आपले सादरीकरण छान.
2024 मध्ये या कविता कोण कोण एकतोय
मला ही कविता होती आणि आमचे गुरुजी खुप छान चाल लावून शिकवायचे । आठवण आली सर तुम्ही मला माझ्या शाळेत घेऊन गेलात रडू आलं खरच रडू आलं ।आता ते दिवस परत येणार नाही आणि आता आशा कविता पण नाहीत । गुरुजींना सर म्हटलेलं आवडत नाही गुरुजी या शब्दात इतकी ताकत आहे ती सर या शब्दात नाही👌👌👌👌👌👌
मला आमच्या शिंदे बाई आठवल्या. त्या आम्हाला ही कविता शिकवत असत. ... जुन्या आठवणीने मन प्रसन्न झाले
लाडकी बाहुली दूर दूर माझे घर निळ्या खाडीच्या किनाऱ्यावर या सर्व कविता मी खूप दिवस झाले यूट्यूब वर शोधत होते आज ऐकलं खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद
बालपण आठवले. आम्हाला ही कविता होती.
खूप छान सादरीकरण 👌🏻 🙏🏻
खूपच छान आहे लेझीम कविता दाखवा
Amalachaothilahilahikavitahoiti
Thank u so much.😊
खूप खूप शुभेच्छा जुन ते सोन साहेब आम्हाला ही कविता होती मनापासून खूप खूप आभार जय महाराष्ट्र राज्य बालभारती पाठय मंडळाचे खूप खूप आभार 🙏🎖🎎🎉📯📢
Thanks
वाटाणा फुटाणा शेंगदाणा, उडत चालले टणा टणा. ही टाका. नातवाला शिकवेन.😊👏
खूप छान आम्हाला होती ही कविता खरच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मला ही कविता होती. मला ही कविता खूप आवडायची .
खूप छान
Mla hoti hi kvita khup khup sundar mauli ram🙏🙏🙏 juni adwn krun diliya bdl khup khup subechiya mawli
धन्यवाद🙏💐
खूप छान आम्हाला होती ही कविता
👌👍🌹 किती छान, छान आठवले आमचे बालपण चे दिवस कविता, क्षण भर मन प्रसन्न होऊन गाऊ लागले खूप खूप शुभेच्छा.✍️🏞️🕊️
अत्यंत सुंदर कविता आहे, बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या! अश्याच काही सुंदर कविता आहेत, उदाहरणार्थ ब घ आई, आकाशात, सूर्य आला अणि कुजबुज कुजबुज रे ,, या तसेच बा निज गडे अश्या कविता पुन्हा जुन्या चालीवर ऐकायला मिळाल्या तर फार आनंद होईल!
१९६९ -७० च्या आधी तुम्ही सातवी झालात का ? बघ आई आकाशात सूर्य हा आला....ही कविता बालबोध पु.४ थे ( ४ थी) व कुजबुज कुजबुज ही कविता मंगल वाचन पु. १ले ( ५.वी) ला होती. ही जूनी पुस्तके कुठे मिळतील का ?
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.जणूकाही वर्गात बसलो आहे ...आणि पाटील गुरूजी कविता शिकवत आहे....असे वाटले!
सादरीकरण खुपच सुंदर.....धन्यवाद....अभिनंदन!
छान वाटले लहानपणीची आठवण जागृत झाली
छान आहे कविता
अति छान कविता आहे खूप छान कविता आणि गायन तर किती भारी आहे मला ही कविता खूप आवडली
जुन्या कविता खूपच सुंदर होत्या .अजूनही पाठ आहेत.
लहानपणी चे दिवस आठवले कविता आठवून खुपच छान वाटले 👌
खूप छान आहे ही कविता माझी आवडती होती
मला चौथीत हि कवीता होती. 🎉🎉🎉
ही कविता मला इ. चौथी मध्ये १९७१ ला होती. आमचे गुरुजी प्रात्यक्षिक करून ही कविता सादर करायचे.एक गुरुजी आणि एक वर्ग ही संकल्पना त्या वेळी होती.त्यामुळे शिक्षिका बद्दल खूप आदर असायचा
Maza birthy 1967 aahe mala hi Kavita hoti Mazi shala 1to 7 class hote.
Khup chhan vatle. Dhanyavad.🙏🙏🙏👍
या इंग्रजी शिक्षणाच्या काळात कोडे मराठी सूर्य उगवला
Khup aathvan aali shalechi kavita aikun ❤😊😊😊😊
खूप छान. लहानपणीचा कविता गाण्यातला आनंद मिळाला.
Thank u so much.😊
माझी खुप आवडती कविता होती❤❤❤❤👍
ही कविता.मला.आजुन.मुखपाठ आहे
धन्यवाद साहेब माझ्या तीसरीतली कविताऐकविली.
Thank u so much.😊
आम्हाला हि कविता इयत्ता 3री ला (1971) होती. ते सोन्याचे बालपणाचे दिवस आठवले. त्या सुंदर आठवणी पुन्हा एका क्षणात शाळेत दिवसात घेऊन गेल्या. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
खूप छान श्रवणीय कर्णमधुर आवाज सचित्र प्रसंगचित्रे.
ही कविता आम्हाला चौथीला होती
Junya athavani tajaya zalaya .khoop anand denari kavita .sadhe saral shabda .Bharaanchi kavita lavkar samajayachi .
माझी खुप आवडती कविता खुपच आनंद झालाय अशाच जुन्या कविता प्रकाशित करत जा जसे बघ आई आकाशात सुर्य हा आला अत्यंत आवडती
मस्तच कविता मस्तच मस्त
माझी आवड ती कविता,,,,,
Thank you so much mazi avdati kavita aaj he me nahmi boltey ❤
खुप छान गुरुजी❤
Thank U.🙏🌹
Lahanpani mee shalet hoto tvha amhala hee kavita hoti. Phar chan kavita ahe. ❤
ही कविता ऐकल्यावर लाहपणीची खुप आठवण झाली मला तर ही कविता खुप आवडत होती
आम्हाला बालपणी इयत्ता तिसरी ला होती 2003 च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निधोना ची आठवण आली किती सुंदर दिवस होते ते 😊😊
खरच हा कविता एकल्या की शाळेतील आठवणी येतात
छान आहे आठवणी मनात खूप येतात
❤🎉 मस्त मला होती ही कविता धन्यवाद सर
आवडीची कविता होती आ..येतात ...
आई शपथ लई मस्त वाटलं मला हे गाणं एकूण ..लहान पणीची आठवण आली यार ....❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बालपणीचा काळ सुखाचा 🙏💐
Thankyou Guru.Kavitechi Punar aathavan karun maaze Baal panichi Shala ,Guruji saare kaahi jeevan jaage zaale.Namaskaar Guru om shanti 🙏
वर्ग 4 tha मला आवडली कविता 🎉
खूप छान बघ आई आकाश त चंद्र आला पांघरुन अंगावर भरजरी शेला ही कविता घ्या वि
Ok. Thanks. 👍🙏
Khup Chan ahe Kavita.
सुंदर कविता आम्हाला होती. 👌
Khupch chhan sir balpn aathvle
बालपण आठवलं साहेब
बाल भारती च्या कविता किती सोप्या आणि कधीही कुठेही गाण्या सारख्या आहेत .
खूप छान👌👌
बालपण आठवले आम्हाला पण सदर कविता होती छान वाटले
Khup chan kavita Aahe 👌👌
Khup chan vatle dhanyvadh
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर
माझ्या बालपणी या कविता आम्हाला होत्या.
छान.
धन्यवाद
पहिल्या कविताच मुळात खूप छान होत्या
माझ्या लहान पणी ची कविता आहे ही मला खूप आनंद झाला आहे मला लहान पणी ची आठवण आली खरंच मला ऐकताना दुसरी मध्ये असल्यासारखे वाटले 😢😢
मस्त आठवण
फारच छान मला लहान झाल्यासारख वाटतय
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हाला कविता होती
Thanks.🙏👍💐
Mala pan he kavita hoti😊😊😊
Amhla he pome hoth
हिकवीता,मला होती,गोड,ाड
बालपण आठवल ती आमची शाळा ते आमचे गुरूजी . धन्यवाद!
Khup Chan 😊
Khup sunder ❤Lhanpanichí Kavita Aamhala hoti hi
Thanks.
1980 sali 4 th la hi kavita hoti,charegav che kotavade Guruji ni khup chhan chal dili hoti
आम्हाला ही कविता होती मी या कविता ऐकते. जुन्या आठवणी जाग्या होता त. रात्री
मन जरा शांत होते.
लाडकी बाहुली ही कविता ऐकवल्या बद्दल धन्यवाद सर
Khup chan vatala aaikun amhala pan hoti kavita
Kavita eaiktanapunha balpanat jata aale.khup khup dhanyavad.😊😊
😂😅😆😀🤣💃🕺💃👁️👁️👌
फारच छान एकदम बालपणात जाऊन आलो
Mazi avadati kavita 😊
सुस्वरात आम्हाला आमच्या कविता सापडल्या तुमच्या मुळे गुरुजी धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतील,
लहापण हरून गेलं सगळ 😢😢😢😢
खरंच बालपण आठवले
Mazi aawadti kavita!
आमचे लहानपणीचे गुरुजी या जगात नाही पण ही कविता ऐकून त्यांची आठवण झाली 😭😭
आम्हाला हि कविता बालभारतीच्या पुस्तकात इयत्ता 3 री ला (1971) होती. खुप सुंदर दिवस होते ते. "ऊठ मुला ऊठ मुला बघ हा अरूणोदय झाला. किलबिलती झाडांवरती पक्षी किती.........." फुलपाखरांसारखे दिवस निघून गेले आणि राहिल्या त्या आठवणी. बालपणीच्या शाळेत घेऊन गेलात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻 आभारी आहे.
उठ मुला....
ही कविता इ. पहिली मध्ये १९६९ ला होती.
Khup ch chaan sir you are best 👏😍😍👍👍👍👍👍👍👏
Mazi aawadti Kavita!
Balpanaacha athavani jagya zala ❤
खूप सुंदर.कविता ऐकून छान वाटले
Aamhala pan hoti lahan pan chi aathavan
खूपच छान
आम्हाला चौथीला हि कविता होती मला ही कविता अजून तोंडपाठ आहे पुन्हा ऐकवल्या बदल धन्यवाद
खुप छान कवीता
Changli kavita ahe
बालपणाची आठवण करून दिली
हि कविता मला होती.
धन्यवाद.