आदरणीय बाबाजी आपण अतिशय सुलभ आणि समजणाऱ्या भाषेत आम्हाला संसारातील खरं दुःख समजून सांगितले आहे त्याबद्दल आपले मी मनःपूर्वक आभार मानतो, आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏 बाबा
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत कर्मा विषयी आणि धर्माविषयी एक नंबर बोलायला शब्द ही नाहीत माझ्या कडे असे अप्रतिम निरुपण मी पहिल्यांदाच श्रवण केले आहे दंडवत प्रणाम बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी दंडवत प्रणाम🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 बाबा, मला आज कोणत्यातरी समस्याने माझी मनस्थितीला स्थिरता नव्हती, ती हे असे का होते? ते तसे का झाले? अशा अनेक प्रश्न उपस्थित होते आणि आज आपल्या श्री मुखातून हे अमुल्य विचारांनी माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले आहे ही सर्व कृपा श्री दत्तांचीच आहे. कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏 बाबा.
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 लिंबाच्या झाडाखाली बसून निरुपण करताय बाबाजी धन्य झालो मी आज खरोखर आज मला चक्रधर स्वामी तुमच्या रुपात दिसले चक्रधर स्वामी असेच लिंबाच्या झाडाखाली बसून भक्त जणांना निरुपण करायचे ८०० वर्षाचा काळ आठवला दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🙏🌹
दंडवत बाबा खूप छान सांगितलं बाबा प्रवचन बाबा माझा स्वभाव खूप रागीट आहे खूप खूप चिडचिड करते याच्यावर मला काहीतरी शब्द शब्द सांगा मी पण लहानाची मोठी मार्ग झाले सरळ बाबांच्या शेवट माझ्या भावांनी माझं लग्न करून दिलं आई नवरा भेटला मला त्यांचं माझी तर तो पटत नाही आज माझ्या लग्नाला एकवीस वर्षे पूर्ण होतील संसाराला खूप वैतागली बाबा मी 🙏🙏⚘⚘
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतय तुमचे निरुपण सागर दादांना माझा दंडवत प्रणाम🙏🙏 सांगा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹
दंडवत प्रणाम अतिशय सुंदर खूप छान बाबा नरूपन दंडवत
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान निरूपण सांगितले आहे
दंडवत प्रणाम बाबाजी तुमचे निरुपम अतिशय सुंदर आहे.
पुन्हा पुन्हा... ऐकावा वाटते
सागर दादा.. यांना दंडवत प्रणाम सांगावे
Dandwat Pranam Baba.. Kup chan nirupan kele..
खुपच छान मार्ग दर्शन दिले
प्रणाम दंडवत
👏👏
आदरणीय बाबाजी आपण अतिशय सुलभ आणि समजणाऱ्या भाषेत आम्हाला संसारातील खरं दुःख समजून सांगितले आहे त्याबद्दल आपले मी मनःपूर्वक आभार मानतो, आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏 बाबा
दंडवत दंडवत बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
आपले निरूपण खूप उत्कृष्ट आणि उपयोगी आहे.दंडवत प्रणाम 💐💐👏👏
खूप छान निरूपण. मनपुर्वक धन्यवाद.
खूपच छान बाबा दंडवत प्रणाम
खूप खूप छान निरुपण बाबा, दंडवत प्रणाम,👏👏🌹🌷🌹🌷💐💐
खूप छान निरूपण दिले आहे बाबांनी.... दंडवत
खूप छान चिंतन बाबाजी दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम खूपच छान निरूपण बाबाजी जय श्री कृष्ण
दंडवत प्रणाम यथायोग्य मार्गदर्शन करण्यात आले आहेच दंडवत प्रणाम .
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 खूप छान ज्ञान सांगितले
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत कर्मा विषयी आणि धर्माविषयी एक नंबर बोलायला शब्द ही नाहीत माझ्या कडे असे अप्रतिम निरुपण मी पहिल्यांदाच श्रवण केले आहे दंडवत प्रणाम बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी दंडवत प्रणाम🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 बाबा, मला आज कोणत्यातरी समस्याने माझी मनस्थितीला स्थिरता नव्हती, ती हे असे का होते? ते तसे का झाले? अशा अनेक प्रश्न उपस्थित होते आणि आज आपल्या श्री मुखातून हे अमुल्य विचारांनी माझ्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले आहे ही सर्व कृपा श्री दत्तांचीच आहे. कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏 बाबा.
दंडवत प्रणाम पिंपरी राजा
🙏दंडवत प्रणाम🙏खुप छान
🌹🙏👌 बाबा प्रणाम दंडवत 🙏🌹 जय योगेश्वर 🌹🙏 ओम शांती 🙏🌹🎤निरूपण🎤 👌 छान, सुंदर, अतिसुंदर, अप्रतिम (Good,Better, & Best)🎤🙏🌹🙏
Baba dandvant Pranam
Dandvat pranam. Babaji 🙏🙏💐khup sundr nirupan avidya, andyan, aachyar vichyar yache udahrne deun sundr nirupan kele. 💓👏
राम कृष्ण हारी माउली खूप छान निरूपण आहे
कोटी कोटी प्रणाम
आदरणीय श्रद्धेय प पु प महंत श्री फलटणकर बाबाजींना महंत श्री जयराजबाबा रिद्धपुरकर दंडवत🙏प्रणाम खुप-खुप छान👆👌👍😊🙏🌹💐 अभिनंदन
दंडवत प्रणाम बाबा
अतिशयसाध्या व सोप्या परंतु एकदम मार्मिक आशी उदाहरने देऊन कर्म आणि धर्म यांचे यथार्थ निरूपण केले बाबा ….दंडवत प्रणाम बाबा🙏💐👌
जय गुरुदेव अतिसुंदर
Dandvat pranam dada ji🙏🌼khupach chhan shikvan dili
Yekun mnala khup chan vatle
अगदी बरोबर छान दंडवत प्रणाम
खुपच जान बाबा जय श्री कृष्णा
खूपच छान दंडवते परनाम बाबा
Dandawat Pranam babaji khup chhan nirupan kele jai Shree chakradhar 🙏🏻🙏🏻
Ĺ
Dadaji aapn kon tya margatle
महेंद्र ठाकरे 🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏 बाबा
महाराज ऐकून छान वाटले जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय 🙏
Dandvat, pranam, babaji. ❤💖💝
खुप खुप छान आहे बाबा
दण्डवत प्रणाम 🙏
खूप मस्त दादाजी
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏
खुपच छान बाबा जी
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏खुपच छान निरुपन
अतिशय छान निरूपण : आदरणीय बाबा ना माझा दण्डवत प्रणाम : 🌹🙏🙏🌹
I'm
Un tv
🙏🙏
सुंदर बाबा अतिशय अप्रतिम....
दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन
खूप सुंदर बाबा
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹 खुप छान निरुपण असेच विडिओ पाठवत जा
अतिशय सुंदर आणि यथार्थ निरुपण🙏🌹🙏
खुप छान बाबा माहिती दिली आमाला दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आज पुन्हा पुन्हा आपले निरुपण ऐकत आहे अतिशय सुंदर निरुपण आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 असेच नवीन व्हिडिओ पाठवा आध्यात्मावरील 🌹🙏🙏🙏👍🌹प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹
Dandvat parnam baba very nice
दंडवत प्रणामबाबा
S
Dandwat Pranam
आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं बाबा..
धन्यवाद 🙏 दंडवत प्रणाम 🙏
छान आहे दंडवत प्रणाम अगदी बरोबर
जय जय रवंमी सम़धॄ गुरू माऊली माझी आई समथंमाझी आई मला ठाव देवा पाई
खुप छान निरुपण केले दंडवत प्रणाम
Jay Shree krishan bhagwan ki jay radhe Radhe ⚘🌷🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Chan
Baba mazya kade mahalaxmi ahe tevha kay karave
khup chhan baba🙏🙏🙏
खुप सुंदर प्रवचन बाबा जी दंडवतप्रणाम
Jay shri krishna 🙏🙏
Sundar Pravachan
जय दयानंद बाबा कि
दंडवत बाबा
आदरणीय बाबाजींना साष्टांग दंडवत प्रणाम बाबा खूप छान समजावून सांगितले 🌺🌺🙏🙏🌺🌺
Dandvat parnam
दंडवत🙏🙏👌👌
दंडवत प्रणाम बाबाजी असेच आपले नव नवीन निरुपणाचे व्हिडिओ पाठवत जा आम्ही आपले निरुपण मोठ्या आवडीने श्रवण करु 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 लिंबाच्या झाडाखाली बसून निरुपण करताय बाबाजी धन्य झालो मी आज खरोखर आज मला चक्रधर स्वामी तुमच्या रुपात दिसले चक्रधर स्वामी असेच लिंबाच्या झाडाखाली बसून भक्त जणांना निरुपण करायचे ८०० वर्षाचा काळ आठवला दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🙏🌹
Dandvat pranaam baba
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏🙏
Dandvat Pranam 🙏🌺☀️
दंडवत बाबा, परिस्थिती नि मनस्थिती खूप सरळ भाषेत समजावले,
Hare,Krishna,hare,ram
बाबाजी स्वामीने काय सांगितले आहे
कर्म वसे एके वसूने
दंडवत प्रणाम बाबा खुप चांगले निरुषण केले बाबा
दंडवत बाबा खूप छान सांगितलं बाबा प्रवचन बाबा माझा स्वभाव खूप रागीट आहे खूप खूप चिडचिड करते याच्यावर मला काहीतरी शब्द शब्द सांगा मी पण लहानाची मोठी मार्ग झाले सरळ बाबांच्या शेवट माझ्या भावांनी माझं लग्न करून दिलं आई नवरा भेटला मला त्यांचं माझी तर तो पटत नाही आज माझ्या लग्नाला एकवीस वर्षे पूर्ण होतील संसाराला खूप वैतागली बाबा मी 🙏🙏⚘⚘
Dandwat babaji
खूप छान बोलता सर मला खूप बरे वाटते नमस्कार
बाबाजी नमस्कार
खूप छान मार्गदर्शन बाबा
🌸🏳️Dandvat Pranam🏳️🌸
बाबाजी दंडवत प्रणाम
Dandwat parnam 🙏🙏
Gharat sarv sukh aahe baba pan mazi tablet nehmi kharab rahte dandavat pranam baba ji
🙏🙏🙏🙏🙏 danvat parnam 🌹🌹🌹🌹🌹 danvat parnam
Om Sai ram balaji thanks
Danvat parnam baba
जय दयानन्द बाबा की।
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 dandwat 🌺 pranam 🙏babaji 👏👏👏👏👏👏
Dandawat pranam baba🙏🙏🌺🌺
कापूस जळाला खाणार काय
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
दंडवत प्रणाम बाब🙏🙏
Thanks
Dandwat pranam 🙏
हरे कृष्ण
🌹🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतय तुमचे निरुपण सागर दादांना माझा दंडवत प्रणाम🙏🙏 सांगा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹🌹
⁰⁰⁰⁰⁰
0⁰0⁰⁰⁰0⁰⁰0⁰⁰0⁰⁰⁰0
Khup chan dandavat babaji
छान आहे बाबा निरूपण
dandwat pranam baba 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏dandavat pranam babaji na khup chhan 🙏🙏👌
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
खूप।छानआहे
बाबा मला वाईट विचार येत आहे काय करू बाबा मी खुप खुप देव करत आहे तरी वाईट विचार येत आहे काय करू बाबा
Khup mhatwace nirupan kele baba Dandvat pranam babaji 🌹🙏💐
💐💐👌👌
Gurunath.talekar..mumbay....