अरविंद जी मी 68 वर्षाचा रिटायर झाल्यावर मी खुप खुप ऑर्केस्ट्रा मध्दे 450 कार्यक्रम केले मी औंगाबाद चा आहे लाईव्ह आणि कराओके ट्रॅक वर dhanywad your all tracks are superb Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
वाह.....याला म्हणतात कलाकार... व कलेची अतोनात आवड.... खुप खुप शुभेच्छा अभिनंदन.... अजून जोमाने गाण्याचा आनंद घ्या.....हार्दिक शुभेच्छा.... आपल्या सारखा मी ही एक हौशी कानसेन श्रोता 😊❤❤
भाऊ अप्रतिम असे भजन आहे आपले खरंच खूप छान
अरविंद सरजी तुमचे कँराओके ट्रँक खुप छान असतात सर...
अरविंद जी अप्रतिम ट्रॅक आहे Very Very nice 👌🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍
अरविंद जी खुप खुप छान ट्रॅक आहे अप्रतिम Very Very nice 👍👍👍👍👍
खूप खूप छान 🙏🙏 भगवंताचा आशिर्वाद आहे तुमच्यावर
आपला या पूर्वीचा ट्रॅक क्लीन आणि सुंदर होताच ,
आपण कोरास चा आवाज देऊन ट्रॅक ला चार चांद लावले
खुप खुप आभारी आहे.👍👍👍👍👍👍👍🌸🌸🌸💐💐💐👌👌👌👌👌👌🌹🌹🌷🌷🌷👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर 👍
अरविंद जी मी 68 वर्षाचा रिटायर झाल्यावर मी खुप खुप ऑर्केस्ट्रा मध्दे 450 कार्यक्रम केले मी औंगाबाद चा आहे लाईव्ह आणि कराओके ट्रॅक वर dhanywad your all tracks are superb Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
वाह.....याला म्हणतात कलाकार... व कलेची अतोनात आवड.... खुप खुप शुभेच्छा अभिनंदन.... अजून जोमाने गाण्याचा आनंद घ्या.....हार्दिक शुभेच्छा.... आपल्या सारखा मी ही एक हौशी कानसेन श्रोता 😊❤❤
सुंदर .. जय बजरंग
स्वर यात्राचे ग्रुपचे मनापासून धन्यवाद
मी बरेच आपले कराओके गाणे गातो व गाण्याचा प्रयत्न करतो
परत धन्यवाद
खूप छान मदत आहे ही नवोदितांना
GREAT, Khup chan paddatine set kele saglyana khup easy gana manta yete. Thank you god bless you. GREAT
Dada khup chan
Khup chan 👌🏻👌🏻
Best karaoke ❤❤❤❤❤❤.
सर खुपचं छान थोडा स्पीड कमी करा आणि सुरुवातीचा आलाम थोडा व्यवस्थित करून घ्या भाऊ... आणि शेवटचा जय जय कार सुद्धा घ्या...
Shri Hanuman ji ka . ye .bhakti gitt track sunkar.or gakar hame khushi mili . bhagwan app ko hamesha khush rakhe.💐🌅💐👍
अति सुंदर नव्हदित गायक यांच्या साठी धन्यवाफ 👌🙏
Khupch Sundar Trek Sir ji 🌹🌹👌❤🙏
WAAH WAAH खूपच सुंदर ट्रैक बनवला आहे. वाह असेच सुंदर ट्रेक बनवा. आणि मारुतिरायाची तुमच्या आयुष्यात सदैव आनंदी आनंद होवो 👌👍🙏😊💐🌹💐🌹
Khup chhan
फारच छान
खुप छान
खूप छान मला हे गाणं खूप आवडते आणि मी गायले पण 💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
खूप सुंदर
खुपच सुंदर सर जय जय महाराट्र या गिताचे ट्रय ट्रयक टाका धन्यवाद👍👍👍
खूप छान 👌👌👌
Aprateem track...chorus mule best....
Khup chhan track
Khoop sunder karaoke track
खुप छान जय बजरंग bali
Sir thanks un super duper track😊🌹🙏🎤
वा खुप छान👏✊👍
धन्य आपल्या या कलेला
Excellent 👌👌👌 track Very Very Very nice 👍👍👍👍👍👍
सुपर
👌👌🙂
Very nice track 👌👌👍 thanks
🙏 🙏 Jay shri ram 🙏 🙏 🙏
Super
आपले ट्रक नेहमी वापरतो
धन्यवाद
👌👌👍👍🙏🙏
मी ज्यास्त कोल्हापूर येथे,,,,,,,,,,,
nice creation
Nise
खूप छान... बनली आहे ट्रेक.... स्पीड खूप आहे... थोडे स्लो हवे आहे... नक्किच तुम्हाला ही पटेल ...बाकी छानच....❤
एकदम भारी फारच छान
श्री स्वामी समर्थ
Bola jay jay Hanuman!!!!
dhagala lagli kal he track pann upload kara
Chan
अभंग
आपले सर्वच गाण्यापे कराओके छान असतात मला काळीचार मध्ये कसे करायचे ते सांगाल काय किंवा काळी चार मध्ये तुम्हीच कराओके तयार करून पाठवाल तर छान होईल .
Arvind sir speed 0.95 kelyavar jast chan vatatay.
Manglastkacha track.taka pl..timche track nehami khup chan.astata
अनेक भक्ती गीताचे कराओके हवे आहेत ते कसे उपलब्ध होतील सर
,👌🙏
आधी गणाला रणी आणला या गणेशवंदनेचा ट्रॅक पाठवा
मंगलाष्टक टाका
प्रथम तुला वंदितो या गीताचे मेल करा ओके बनवा प्लीज
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या गाण्याची ट्रँक पाठवा मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ची विद्यार्थी नी आहे तर ते गीत मला गायलाबर होईल
भजन गवळण कराओके नाही केलीत ते करा आरती घरी म्हणतो त्या चालीवरची कराओके करा . कँसेटची लतादीदीची नकोय
स्पीड जास्त आहे 🏃🏻🏃🏻♂️🏃🏻♀️
swaryatra aurangabad nahi sambhajinagar liha. thoda dharmabhiman theva.... atyachari aurangyache nav ghevu naka
Tooo fasttttttttt tempo
खूपच छान 🔱🔱🔱🔱