Anjanichya Soota with lyrics | अंजनीच्या सुता | Mahendra Kapoor | Hanuman Bhajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  ปีที่แล้ว +108

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: th-cam.com/video/37y6GMkFPJM/w-d-xo.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @mh15foodwala
    @mh15foodwala ปีที่แล้ว +283

    आले किती गेले किती संपले भरारा.....
    तुझ्या परी नामाचा अजुनी दरारा....
    या ओळीला किती लाईक भेटतील???

    • @RaviGurnule-ui6ju
      @RaviGurnule-ui6ju 8 หลายเดือนก่อน +3

      Dada kondke sir great

    • @babytae5152
      @babytae5152 8 หลายเดือนก่อน +4

      असंख्य

    • @SMk-u4h
      @SMk-u4h 6 หลายเดือนก่อน +2

      अनंत ❤

    • @ShivnathKamble-g3t
      @ShivnathKamble-g3t 2 หลายเดือนก่อน

      अआइइआ

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 ปีที่แล้ว +255

    हे गाणं ऐकल्याशिवाय हनुमान जयंती उत्सवात रंगत येत नाही...जय हनुमान

    • @atulpatil3454
      @atulpatil3454 ปีที่แล้ว +5

      जय श्रीराम

    • @nitingholap6105
      @nitingholap6105 ปีที่แล้ว +11

      हनुमान जन्मोत्सव

    • @kingcobra1875
      @kingcobra1875 ปีที่แล้ว +2

      आपलेला हेच ऐकवले गेले का ..आपल्पा भावनांंशी किती खेल मांडला

    • @ganeshwakade2241
      @ganeshwakade2241 ปีที่แล้ว +1

      ​@@kingcobra1875kya kehna chahte ho bhai

    • @hitesh0294
      @hitesh0294 ปีที่แล้ว

      Tai song Nako bolu bhajan bolo

  • @rakeshpawar4429
    @rakeshpawar4429 ปีที่แล้ว +57

    महेंद्र कपूरजींचा आवाज व हनुमान भक्ती साठी हे गाणं ऐकावं.. बालपणाची आठवण येते.. धन्य ते बालपण... धन्य तो 90's च्या पूर्वीचा काळ...

  • @nikuuwedekar1393
    @nikuuwedekar1393 10 หลายเดือนก่อน +218

    2024 मध्ये ऐकणारी बोला जय श्रीराम 🚩

    • @chandrashekharkawadkar327
      @chandrashekharkawadkar327 8 หลายเดือนก่อน +4

      जय श्रीराम

    • @MAX.OP5
      @MAX.OP5 8 หลายเดือนก่อน +3

      जय श्री राम 🚩

    • @mohanhanchate1887
      @mohanhanchate1887 8 หลายเดือนก่อน +2

      जय श्री राम

    • @RushikeshManke
      @RushikeshManke 8 หลายเดือนก่อน +1

      Jay Shriram

    • @sathe7332
      @sathe7332 8 หลายเดือนก่อน +2

      Jai Hanuman Jai ShriRam Sita.

  • @neelimadeshapande5107
    @neelimadeshapande5107 8 หลายเดือนก่อน +28

    मी दर शनिवारी ऐकतेय... खूप आवडतं गाणे आहे... हनुमानजी वर खूप श्रद्धा आहे...
    गाणे गायलेय छान व गीतकाराची किती भक्ती असेल असं छान गीताची निर्मिती करताना. याचा प्रत्यय येतो 🎉

    • @prasadbarbde
      @prasadbarbde 5 หลายเดือนก่อน +1

      शनिवारीच का

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 4 หลายเดือนก่อน +2

    महान शाहीर दादा कोंडके किती छान गीत लिहिले,,
    सुपर महेंद्र कपुरजी किती सुंदर आवाज

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 ปีที่แล้ว +190

    हे गाणे म्हणजे मराठी माणसांचा बुध्दीचा सर्वोत्तम आरसा आहे.

  • @prakashbugade6057
    @prakashbugade6057 หลายเดือนก่อน +2

    निवडक जुन्या आठवणीतील गाणं .. आज ही तेवढ्याच आवडीने ऐकत आहोत . धन्यवाद दादा कोंडके आणि महेन्द्र कपूर जी ❤

  • @sanjayparab3475
    @sanjayparab3475 2 ปีที่แล้ว +73

    महेंद्र कपूर आणि महान दादा कोंडके यांना सलाम!
    जय श्री राम जय हनुमान जी

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1 ปีที่แล้ว +33

    हे गाणे आमच्यासाठी केल्याबद्दल दादा आणि महेंद्र कपूर ह्यांचे जितके आभार मानावे तेवढे कमी आहेत. लहानपण हनुमान जयंती च्या दिवशी हे गाणे दिवसभर ऐकण्यात गेले

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +41

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद लहान असताना दर हनुमान जयंतीला हे गाणे हटकून लागायचे रेडीओवर

  • @kss2405
    @kss2405 7 วันที่ผ่านมา +1

    बाल ब्रह्मचारी हनुमान महान आणि
    त्यांना एकमुखाने बो(ह)ला वर चढवणारे दादा आणि महेंद्र कपूर जी ही जोडी सुद्धा महान(ह).
    🙏🙏🙏

  • @manishgaming7029
    @manishgaming7029 ปีที่แล้ว +44

    जे लोक सनातनी हिंदू आहेत ते आधी पण ऐकत होते २०२३ मध्ये पण ऐकत आहे आणि२०५० मध्ये पण ऐकणार जय श्री राम

  • @ParmeshwarKakde-r8g
    @ParmeshwarKakde-r8g 2 หลายเดือนก่อน +2

    आवाज महेंद्र कपूर आणि गीत दादा कोंडके यांचे,
    फारच छान,
    धन्यवाद राम राम,

  • @yogeshpatwardhan9145
    @yogeshpatwardhan9145 2 ปีที่แล้ว +59

    प्रत्येक हनुमान जयंतीला फिक्स गीत असायचं ,दर शनिवारी रेडिओ वर ही हमखास असायचं ,ग्रेट महेंद्रकपूरजी

    • @user-sv4kh9od2w
      @user-sv4kh9od2w ปีที่แล้ว +1

      JAY श्रीRAM

    • @mauu2006
      @mauu2006 8 หลายเดือนก่อน +1

      जन्मोत्सव म्हणा .

  • @Radhe124vsw
    @Radhe124vsw หลายเดือนก่อน +2

    2005 मध्ये आमचा शाळेत माझा दोस्त धनंजय याने हे गाणे म्हटले ❤ होते

  • @vedang09
    @vedang09 ปีที่แล้ว +10

    महेंद्र कपूर यांचा आवाज आणि दादा कोंडके यांचे लिखाण हिऱ्यासारखे चमकत राहिल....!!

  • @Curious_Boy_5648
    @Curious_Boy_5648 หลายเดือนก่อน +1

    मनात काही निगेटिव्ह विचार आले की सगळ्यात अदोगर मी हे गाणं लावतो ❤️

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 6 หลายเดือนก่อน +4

    hatts of to Mahendra kapoor ji.
    Mahendra kapoor punjabi asunder dekhil kiti safaidar pane marathi geet Gayle aahe.asa gayak aata hone nahi. khup chan..❤❤❤ lovely song

  • @sunitaahire8697
    @sunitaahire8697 2 หลายเดือนก่อน +2

    2024 मध्ये आम्ही ऐकत आहोत .अत्यंत सुंदर गाण. खूपच छान वाटत हे गाण ऐकले की .❤

  • @GKartik_guru
    @GKartik_guru 9 หลายเดือนก่อน +8

    Director, Actor, Lyrics by Super Talented DADA Kondke.
    And sometimes Singer.
    How can one be so much talented.

  • @shekharbhoite
    @shekharbhoite 10 หลายเดือนก่อน +21

    हे गाणं कधीच जुने होऊ शकत नाही..❤

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 11 หลายเดือนก่อน +7

    2024मधेपण आम्ही एकतो अत्यंत सुंदर गीत महेंद्रकपूर आणि दादा कोंडकेयांनी अजरामर केलेलं हेगीत आहे

  • @rajeshwarpurohit3790
    @rajeshwarpurohit3790 21 วันที่ผ่านมา +2

    Jai shree Ram ji Jai hanuman ji 🙏🙏🙏🙏

  • @ReshmaMujawar-pg8qt
    @ReshmaMujawar-pg8qt ปีที่แล้ว +53

    I am muslim but I love hanuman
    Jai shree ram
    Jai vir hanuman

  • @dhirajzope4433
    @dhirajzope4433 3 หลายเดือนก่อน +4

    साक्षात बजरंग बली प्रकट केलेत मनात 🙏🙏

  • @ayushsspecial9588
    @ayushsspecial9588 ปีที่แล้ว +15

    हनुमान जयंतीच्या दिवशी हे गाणं कोठेना कोठेतरी ऐकायला मिळते. महेंद्र कपूर यांचा आवाज हा या गाण्यावर व दादा कोंडके यांच्यावर खूप छान वाटतो. ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 9 หลายเดือนก่อน +7

    खूप छान भक्ती गीत गायन केले आहे. शुभेच्छा व अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @शासनआपल्यादारीलाईव्ह
    @शासनआपल्यादारीलाईव्ह 8 หลายเดือนก่อน +11

    हजारो भक्त ऐकतात आणि चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे भजन ऐकले जाईल बोला जय श्रीराम

  • @justway123
    @justway123 2 ปีที่แล้ว +28

    असे मराठी दाहा पून्हा होणे नाही अभिमान आहे आम्हाला मराठी माणसाचा !

  • @rushikeshchavan4025
    @rushikeshchavan4025 7 หลายเดือนก่อน +6

    I imagine what will happens when those days have advanced audio recording instruments 😢

  • @PremLakhe
    @PremLakhe ปีที่แล้ว +12

    मला आधी वाटत होत की हा आवाज दादा कोंडके यांचा च आहे... पण आज कळलं तुमचा आहे...
    #२०२३ मध्ये आम्ही अजून हे संगीत ऐकतोय तितक्याच आवडीने....❤❤❤

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 ปีที่แล้ว +10

    सहज सुंदर शब्द व महेंद्र कपूर यांचा खडा बहारदार आवाज अपूर्व योगायोग

  • @kunalpadole4943
    @kunalpadole4943 8 หลายเดือนก่อน +4

    सर्वांना हनुमान जयंती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, जय श्री हनुमान, हनुमान जयंती ला हे गाणे ऐकल्याशिवाय हनुमान जयंती उत्सव आल्यासारखा वाटत नाही.

  • @shankarbhoyar8041
    @shankarbhoyar8041 2 ปีที่แล้ว +32

    जय श्रीराम 🚩🚩🙏🙏 दादा कोंडके यांच्या तुमचं आमचं जमलं या चिञपटा मध्ये आहे हे गीत दादा ना विनम्र अभिवादन 🌹🌹🙏🙏

    • @yukti6570
      @yukti6570 2 ปีที่แล้ว

      "5yyyyy4

  • @कलाहेचजीवनशाहीरगणेशपवार

    जय श्री राम एक दिवस तुम्हाला भिती वाटत असेल तर फक्त जय श्री राम म्हणायचे मग तुम्हाला भिती वाटणार नाही जय श्री राम 🙏🙏

  • @PrashantNehete
    @PrashantNehete 7 หลายเดือนก่อน +9

    हृदयाला स्पर्श करणारं गाणं 👌

  • @mangeshsherpekar5372
    @mangeshsherpekar5372 8 หลายเดือนก่อน +7

    !!💐💐!! जय जय जय श्री सिताराम परमभक्त श्री हनुमान जी की जय !!💐💐!!

  • @sanjayanandraomandharepune5230
    @sanjayanandraomandharepune5230 ปีที่แล้ว +9

    ह्या युगात आणि पुढील हजारो युगात ऐकच डंका
    जय जय हनुमान

  • @ganeshdobale2237
    @ganeshdobale2237 8 หลายเดือนก่อน +7

    २०२४मध्ये सूद्या हे भजन ऐकनारे आहेत खूपच सुंदर

  • @vinayakpofalkar2195
    @vinayakpofalkar2195 2 ปีที่แล้ว +31

    ।। खूप सुंदर व छान अर्थपूर्ण अशी दादांची शब्द रचना केली आहे।। मला मनापासून भजन आवडले आहे।। तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन। 🚩👌🔱🙏🌹🌹🙏🔱👌🙏🚩

  • @harikatekar7125
    @harikatekar7125 ปีที่แล้ว +21

    पवनपुत्र राम भक्त बजरंग बली की जय🌷🙏🚩

  • @patankar2905
    @patankar2905 7 หลายเดือนก่อน +3

    आनंदात ऐकत आहे समाधानच.

  • @manmathkautkar9647
    @manmathkautkar9647 5 หลายเดือนก่อน +1

    खरच शब्द नाही या गाण्याला❤🙏🙏

  • @chetnamahangade7195
    @chetnamahangade7195 ปีที่แล้ว +10

    महेंद्र कपूर यांचे गाण एक नंबर दिवस ☀️चांगलाच जाणार

  • @Dj-MAC-33
    @Dj-MAC-33 ปีที่แล้ว +10

    दादा कोंडके यांचा आवाज म्हणजे कान तृप्त ❤

  • @babytae5152
    @babytae5152 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही नेहमीच ऐकतो. ❤❤

  • @kailashsuryvanshi5005
    @kailashsuryvanshi5005 2 ปีที่แล้ว +22

    हनुमान जी की जय बोलो दादाचे हे गीत खुपच मनाला शांती देणारे आहे व अप्रतिम असे गीत 🌹🌹🙏🙏🚩

  • @vishvnathu.4086
    @vishvnathu.4086 3 ปีที่แล้ว +133

    गीत ऐकताना मन तल्लीन होतं, तेव्हा आणि आत्ता पण... .काय? दमदार आवाज....🌺🌺🌺👌👌👏👏
    || राम लक्ष्मण जानकी..जय बोलो हनुमान की||

  • @pravinbandre2523
    @pravinbandre2523 8 หลายเดือนก่อน +2

    Lyrics by Dada Kondke so simple and meaningful ❤ from bottom of our heart

  • @amitpawar10
    @amitpawar10 ปีที่แล้ว +18

    Beautiful song - Thankyou Mahendra Kapoor Sahab, RamLaxman and The Legend himself SAHIR DADA KONDKE ..
    Jai Hanuman.. Jai Shri Ram

  • @lakshmananiyer8662
    @lakshmananiyer8662 หลายเดือนก่อน +1

    राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 ปีที่แล้ว +5

    सदगुरूजी गुरु माताजी आपको मेरा शत शत नमन ....सदगुरूजी धन्यवाद....सदगुरूजी....राम को पाना हैं तो हनुमान जी कि पहले भक्ती करना हैं....और हनुमान जी पुरी भक्ती की परिक्षा लेते हैं....भक्ती के साथ कर्म प्रधानता ही राम सेवा हैं....हनुमान भक्ती कर्म प्रधानता सीखाती हैं...हनुमान सबको ऐसी बुद्धी शक्ती भक्ती प्रदान करें....जय जय श्री हनुमंत देवा नमो नमः जय जय सीयाराम...जय जय सीयाराम....भारत माता की जय...

  • @kanhaiyalaljadhav9545
    @kanhaiyalaljadhav9545 หลายเดือนก่อน

    भावानो हे भजन कितीपण ऐका मन भरत नाही....... जय श्री राम

  • @nishantahire8768
    @nishantahire8768 8 หลายเดือนก่อน +26

    आज कोण कोण हे भजन ऐकत आहे...

  • @jitendraraut7549
    @jitendraraut7549 8 หลายเดือนก่อน +3

    जय श्रीराम जय हनुमान 🌹🪔🙏🌷

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว +33

    दादांचे भक्ती गीत सुपरहिट असणार जय श्री हनुमान

  • @pankajpatil6997
    @pankajpatil6997 2 ปีที่แล้ว +65

    ...This is called Masterpiece...

  • @RajNIKAM-jx8rr
    @RajNIKAM-jx8rr 9 หลายเดือนก่อน +3

    1 muka n bola bola jay jay hanuman ❤❤❤❤

  • @sadashivsutar1950
    @sadashivsutar1950 8 หลายเดือนก่อน +4

    जय श्रीराम जय जय हनुमान...
    जय बजरंग बली हनुमान....

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 ปีที่แล้ว +7

    महेंद्र कपूर यांना अभूतपूर्व गायनाबद्दल सादर प्रणाम...💐💐💐

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 ปีที่แล้ว +7

    सहज सुंदर shabd. महेंद्र कपूर यांचा खडा बहारदार आवाज. दिव्य योगायोग

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 7 หลายเดือนก่อน +4

    जय बजरंग बली की जय

  • @AniketIndian9
    @AniketIndian9 3 หลายเดือนก่อน +2

    *जय जय हनुमान* ❤❤❤❤❤

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 3 ปีที่แล้ว +37

    Dada kondkeji ne lirics etne sateek aur bhaktimay likhen hai ki jitani bhi prashansa ki jayen kum hai.dada,Ramlaxmanji, aur Mahehedra kapoorji ki mehnat se yeh Hanuman geet wakai mein meel ka pathhar ban chuka hai 🙏👍

  • @mayureshchawan1992
    @mayureshchawan1992 8 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम जय हनुमान 🙏🏻😌🌸

  • @RajNIKAM-jx8rr
    @RajNIKAM-jx8rr 10 หลายเดือนก่อน +4

    Jay hanuman ❤❤❤

  • @shirishinamdar8879
    @shirishinamdar8879 9 หลายเดือนก่อน +1

    दादांनी गीताची रचना किती सुंदर केली आहे
    दादांना देवाचा आशीर्वाद होता

  • @sandhyapradhan8462
    @sandhyapradhan8462 8 หลายเดือนก่อน +4

    Apratim Hanuman jiee cha varnana🎉🎉🎉Jai Jai Hanuman 🎉🎉🎉

  • @prakashbhilare3978
    @prakashbhilare3978 8 หลายเดือนก่อน +4

    ❤जय श्री राम, जय हनुमान 🚩🚩🚩

  • @mangalhirvebudhaisgreatnam5596
    @mangalhirvebudhaisgreatnam5596 ปีที่แล้ว +12

    हनुमान सारखी काम करणाऱ्या लोकांना सहक्ती लाभो

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 ปีที่แล้ว +10

    दमदार, आवाज हनुमान भजन फार छान माहिती.धन्यवाद.रामराम.

  • @bharatbilbile9183
    @bharatbilbile9183 หลายเดือนก่อน

    गीतकार साक्षात शाहिर दादा कोंडके आहेत .😊

  • @pandurangmadhyalkar4499
    @pandurangmadhyalkar4499 4 ปีที่แล้ว +74

    दादा ते दादाच भक्ती गीत असो की इतर कोणतीही गाणी.. सुपरहिटच..

  • @shailachavan8359
    @shailachavan8359 ปีที่แล้ว +40

    2023 मध्य े हे भक्ती गीत कोण कोण ऐकत आहे लाईक जरुर करा जय श्री राम जय जय राम

  • @arvindkumbhar3475
    @arvindkumbhar3475 11 หลายเดือนก่อน +3

    जि.प.प्रा.शाळा बहुले.प्रत्येक शनिवारी ही प्रार्थना घेतली जाते

  • @uchiha_itachi7911
    @uchiha_itachi7911 ปีที่แล้ว +17

    It's kind of a therapy to listen this masterpiece. Childhood song❤.
    Jai bajrang bali🙏

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 ปีที่แล้ว +6

    जयश्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम

  • @sureshsonawane1588
    @sureshsonawane1588 ปีที่แล้ว +3

    हे गाणे म्हणजे माझ्या बालपणीच्या आनंद व आठवणींचा सोहळा

  • @NileshGavali-x5c
    @NileshGavali-x5c 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम

  • @shivajiranjane1959
    @shivajiranjane1959 3 หลายเดือนก่อน

    अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
    एक मुखाने बोला,
    बोला जय जय हनुमान
    १) दिव्य तुझी राम भक्ती,
    भव्य तुझी काया बालपणी गेलासी तु सूर्याला धराया .
    हादरली ही धरती थरथरले असमान
    एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान........
    २) लक्षुमना आली मूर्च्छा लगुनिया बान
    द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण
    तळहातावर आला घेऊनी पंचप्राण .
    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान .......
    ३) शितामाई शोधासाठी गाठलीस लंका
    तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
    दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण .
    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान ........
    ४) हार तुला नवरतनांचा जनकिने घातला
    पाहिलेस फोडून मोती राम कुठे आतला .
    उघडूनी आपली छाती दविले प्रभू भगवान
    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान .........
    ५) दिव्य तुझी राम भक्ती,
    भव्य तुझी काया बालपणी गेळासी तू सूर्याला धराया ........
    आले किती , गेले किती संपले भरारा
    तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
    धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण .
    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान .........
    ६) धन्ये तुझी रामराज्य
    धन्य तुझी सेवा
    तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा ?
    घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान..........
    राम लक्षुमन जानकी जय बोला हनुमान की ...३
    🌺🍁🌾🙏🚩

  • @manishbhoi616
    @manishbhoi616 11 หลายเดือนก่อน +9

    2024 मध्ये हे गान कोण ऐकत आहे🚩🚩🙌 जय श्री राम

  • @ramraj4156
    @ramraj4156 8 หลายเดือนก่อน +1

    Jai Shri Ram 🙏

  • @laxmanjagtap3833
    @laxmanjagtap3833 2 ปีที่แล้ว +14

    जय श्रीराम जी की जय हो जय बजरंगबली जी की जय हो

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 ปีที่แล้ว +28

    हिंदू सनातन धर्म प्रभु श्रीराम भक्त श्री सुर्यपुत्र महाबली श्री हनुमान रायांचे भक्ती गीत महेंद्रकुमार सरांच्या पहाडी आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 🙏🙏💅💅💐💐🚩🚩🚩

    • @rajeshindulkar766
      @rajeshindulkar766 ปีที่แล้ว +1

      गायक महेंद्र कपूर आहेत आणि खूप भारी आहे गाणं 👍

  • @classyff5690
    @classyff5690 2 ปีที่แล้ว +32

    अविस्मरणीय गीतरचना, अविस्मणीय संगीत व अविस्मणीय आवाज ...!🙏🙏🙏

  • @RjKshirsagar
    @RjKshirsagar 4 หลายเดือนก่อน +1

    Jay Sri ram
    Jay Sri Hanuman
    ❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉❤❤

  • @vasantmali935
    @vasantmali935 ปีที่แล้ว +8

    एक मुखाने बोला बोला जय हनुमान ...

  • @jitendrajagdale8232
    @jitendrajagdale8232 8 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram❤

  • @Shiv_ka_balak2
    @Shiv_ka_balak2 8 หลายเดือนก่อน +6

    आज हनुमान जन्मोत्सव आहे... 2024.. आणि मला हेच भजन आठवलं... हनुमान दादा की जय.. जय श्री राम 🚩🚩🚩🚩

  • @mahaleng3487
    @mahaleng3487 2 ปีที่แล้ว +18

    Beautifully sung Mahendraji. God Bless You.

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 ปีที่แล้ว +2

      या गितामुळे संगीतकार,गायक, रचनाकार हे हनुमंता प्रमाणे चिरंजीव राहणार आहेत.

  • @swapnilpatil-vr2vv
    @swapnilpatil-vr2vv 10 หลายเดือนก่อน +30

    2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे 🙏

  • @pandurangkaulage8266
    @pandurangkaulage8266 3 ปีที่แล้ว +4

    असे गायक आणी असे गीत पुन्हा होणार नाही.

  • @chirayusoni3868
    @chirayusoni3868 ปีที่แล้ว +3

    अंजनीचा सुता, एक मुखा न बोला, जय जय हनुमान🧡🙏🏻🙇

  • @sweetydherange3480
    @sweetydherange3480 8 หลายเดือนก่อน +1

    जय हनुमान जय श्री राम

  • @dnyaneshwarmohale5534
    @dnyaneshwarmohale5534 ปีที่แล้ว +8

    प्रत्येक शनिवार ला हनुमान जी भक्ति गीत एकत असतो.

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 2 ปีที่แล้ว +18

    ही अशी गाणी दादांच्या आवाजातच छान वाटतात🙏🏻

    • @AAA123AB
      @AAA123AB ปีที่แล้ว +2

      Singer is Mahendra Kapoor

  • @27bhaveshumbarkar44
    @27bhaveshumbarkar44 ปีที่แล้ว +7

    🚩🌸🌼🌺जय श्री राम🌺🌼🌸🚩
    🚩🌸🌼🌺 जय हनुमान🌺🌼🌸🚩🙏😇

  • @mayursalave7271
    @mayursalave7271 3 หลายเดือนก่อน

    एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान❤