Nashik MLA Narhari Zirwal | गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणार? झिरवाळ काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #narharizirwal #news #ncp #ajitpawar #vidhansabhaelection2024 #zee24taas
    Nashik MLA Narhari Zirwal | गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाकडून विधानसभा लढवणार? झिरवाळ काय म्हणाले?
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 78

  • @ashokboraste5709
    @ashokboraste5709 หลายเดือนก่อน +28

    आदरणीय झिरवळ साहेब आपणाला येथून पुढे आरामाची गरज आहे

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 หลายเดือนก่อน +35

    झिरवाळ साहेब माजी आमदार होनार आहे.

  • @user-bc9tl3yz1d
    @user-bc9tl3yz1d หลายเดือนก่อน +19

    माजी आमदार होनार जय आदिवासी

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 หลายเดือนก่อน +15

    Only sharad pawar🙏🙏

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj หลายเดือนก่อน +5

    पवार साहेबांनी झिरवाळ घरात तिकीट देऊ नये
    सर्वसामान्य उमेदवार दिला पाहिजे

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 หลายเดือนก่อน +21

    शरद देतील तो आमदार निवडून येणार

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน +5

    नाटक चालू आहे

  • @Graminavishkar
    @Graminavishkar หลายเดือนก่อน +1

    मी फक्त comments वाचायला आलोय. 😅

  • @anilgaikwad405
    @anilgaikwad405 หลายเดือนก่อน +1

    गोड बोल्या आता माजी आमदार होणार

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 หลายเดือนก่อน +1

    *झीरवळ साहेब भारीच नेते. पण साहेब प्रत्येक राजकीय माणूस ग्रामपंचायत लढतो का. आणि मुलगा आमदार होनार असेल तर बापाने आशीर्वाद दिले पाहिजेत. होऊ द्या त्यांना पण नेते😂😂😂😂*

  • @rakeshdeore9386
    @rakeshdeore9386 หลายเดือนก่อน +1

    काही झाल तरी आमदारकी घरातच ठेवायची बाकी खानारे पिनारे अशेच ठेवायचे

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน +5

    बाप लेकाच ठरलं

  • @BabajiGorade
    @BabajiGorade หลายเดือนก่อน +4

    झिरवळला काडीची किंमत नाही

  • @chetandhurjad8918
    @chetandhurjad8918 หลายเดือนก่อน +4

    Settlement zali ahe... कुणी जिंकले तरी आमदारकी घरातच

  • @AmitMundkar
    @AmitMundkar หลายเดือนก่อน +6

    बाप लेकाच बीनसलेल दिसतय। 😂

  • @yogeshjagale3516
    @yogeshjagale3516 หลายเดือนก่อน +4

    पेसा भरती बद्दल निर्णय घ्या काहीतरी नाहीतर तुम्ही पण घरी बसा आता खूप झालं तुमचं

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 หลายเดือนก่อน

    Good❤

  • @shankarkure4264
    @shankarkure4264 หลายเดือนก่อน +2

    संभाषण
    नरहरी झिरवळ आणि गोकुळ झिरवळ
    गोकुळ :- पप्पा या वेळी तुमचा अजित(दादा) पवार कडून नंबर लागत नाही वाटतयं
    नरहरी :- मग आता काय करायचं?
    गोकुळ :- आता आपण असं करू तुम्ही अजितदादा यांची चाटा आणि मी शरदचंद्र पवार यांची चाटतो.
    नरहरी :- बर्
    गोकुळ :- कार्यकर्ते चं काय ❓
    नरहरी :- देऊ त्याच्या त्याच्या मध्ये भाडंन लावून.
    गोकुळ :- ठिक आहे .
    नरहरी :- तु आता शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी सतत जवळीक साधत रहा बाकीच माझ मी बघतो
    गोकुळ:-ठिक आहे पप्पा.
    नरहरी :- चला लागा तयारी ला.
    गोकुळ :- मतदारांच काय❓
    नरहरी :- त्याचं काय❓ म्हणजे ती वेडी जनता आहे, त्यांना हजार पाचशे दिले की विकले जातात 😀😀
    गोकुळ :- बरोबर पप्पा 🙇‍♂️ धन्य आहेत तुम्ही
    नरहरी :- तु आता आता राजकारणात आलाय बाळा तुला लय वेळ आहे अजून शिकायला हळू हळू शिकशिल.
    गोकुळ :- हो पप्पा, चला आता येतो
    नरहरी :- चल ठिक आहे, बाय.

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz หลายเดือนก่อน +5

    Zirwal chi zir honar🎉🎉

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारांना लई गोलगोल फिरवलं😂😂

  • @pravinshelake1117
    @pravinshelake1117 หลายเดือนก่อน +6

    नविन माणूस तयार होऊ ने म्हणून हे राजकारण करत आहेत बाप लेक आपल्याच घरात आमदार राहिला पाहिजे म्हणून

  • @dr.dineshpatil4500
    @dr.dineshpatil4500 หลายเดือนก่อน +2

    साहेबांन मुळे तुम्ही.

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 หลายเดือนก่อน +4

    या दोघांचा नाटक आहे तू नाही तर मी आमदार होणारच

  • @mgonate6689
    @mgonate6689 หลายเดือนก่อน

    आदिवासी भागात लोकांना वेड्यात काढले रे म्हणजे आमदार घरातंच राहणार

  • @Gavali.668
    @Gavali.668 หลายเดือนก่อน +1

    काही गरज नाही म्हणजे वडील आणि मुलगा यांच्यात निवडणूक म्हणजे कोणीतरी घरातीलच होणार पण अस नाही एखादा सामान्य माणूस आमदार झाला पाहिजे

  • @BaluBhangare-el6zv
    @BaluBhangare-el6zv หลายเดือนก่อน +1

    मुलांनी आमदार होणे असं कोणत्या बापाला वाटते

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 หลายเดือนก่อน +3

    Tithe aamdaar tr zirwal ch honnar pan tutari kadun honnar konta Zirwal honnar mahit nahi

  • @omgadhave9757
    @omgadhave9757 หลายเดือนก่อน

    झिरवळ माजि आमदार राहनार

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 หลายเดือนก่อน

    माजी होणार तुम्ही फिक्स

  • @Robert-ev5xx
    @Robert-ev5xx หลายเดือนก่อน

    झिरवळ हा करप्शन माणूस आहे म्हणून अजित दादा पवार बरोबर राहिलेला आहे

  • @tukaramzade3386
    @tukaramzade3386 หลายเดือนก่อน

    No

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 หลายเดือนก่อน

    Maji honar

  • @tukaramzade3386
    @tukaramzade3386 หลายเดือนก่อน

    आधी कोणाकडून निवडून आली इन

  • @bhauraobagul4278
    @bhauraobagul4278 หลายเดือนก่อน

    झिरवाळ साहेब घाबरलेत हे मात्र नक्की

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 หลายเดือนก่อน

    फक्त शरद पवार देतील तोच निवडून उमेदवार येईल

  • @BaluBhangare-el6zv
    @BaluBhangare-el6zv หลายเดือนก่อน

    काही शब्दांमध्ये चूक झाली असेल
    त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो
    माझा सांगायचा उद्देश एवढाच होता
    एखादा व्यक्ती मेल्यानंतर कपाळावर वरचा ₹1 रुपया काढून घेतात

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 หลายเดือนก่อน +1

    किती रे बनवा बनवी करता

  • @amolshinde9533
    @amolshinde9533 หลายเดือนก่อน

    तूम्ही पडणार साहेब आणि अजितदादा पवार पण पडणार

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 หลายเดือนก่อน

    गायचाप लागते 😂

  • @user-ir5kg9fp2e
    @user-ir5kg9fp2e หลายเดือนก่อน

    झिरवाळ यांचा चेहरा नीट बघा चेहऱ्यावर टेंशन आहे लोकं आता शहाने झाले आहे मिस्टर झिरवाळ .

  • @shashikantrathod5780
    @shashikantrathod5780 หลายเดือนก่อน

    झिरवळ.. साहेब. झाड. कुनेलावला. हे. विचार. करा. आणी. हे. पवार. साहेब. हे. आहेत

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 หลายเดือนก่อน

    तुमची इच्छा आहे पण शरद पवार यांच्या सोबत जाण्याची... कारण तुम्ही पडणार आता....

  • @Rameshwarkadam4235
    @Rameshwarkadam4235 หลายเดือนก่อน

    आता.डंगरझाले.आताघरीचबस.

  • @rmk5745
    @rmk5745 หลายเดือนก่อน

    बापाच अनं पोराचं भांडण झालं वाटतं

  • @ravindragangurde9634
    @ravindragangurde9634 หลายเดือนก่อน

    Sagla zol aahe varun khalparyant

  • @mahadevjagtap3249
    @mahadevjagtap3249 หลายเดือนก่อน

    आता तुमच्या घराची नाटकं बंद करानवीन लोकाला चान्स मिळणार आहेआता आपल्या बाप लेकाचा भाव संपला

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 หลายเดือนก่อน

    तू आता माझी आमदार होणार

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r หลายเดือนก่อน

    10 karykram ghetle tri farak padnar nahi

  • @rahulgaikwad1744
    @rahulgaikwad1744 หลายเดือนก่อน

    Nice acting😂

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 หลายเดือนก่อน

    दादा बरोबर जाऊन तुमचा दादला होणार आहे.तुमचा गोकुळ नाही दुसराच पहेलवान तुम्हाला चित करणार आहे.

  • @shubhamphalke5726
    @shubhamphalke5726 หลายเดือนก่อน

    Maji aamdar fix ahes tumhi 🤣🤣

  • @PBS892
    @PBS892 หลายเดือนก่อน

    Wa re wa....manje aamdarki gharat ...

  • @user-vk5zm1zw9r
    @user-vk5zm1zw9r หลายเดือนก่อน

    Padnar

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk หลายเดือนก่อน

    लवकरच जनता अद्दल घडवनार 😂

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 หลายเดือนก่อน

    Kal navta ani aj jorane bolto dusrach nivdun yenar

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 หลายเดือนก่อน

    लोकं येडेहेत का हे येडे झालेत ?

  • @user-fr4ty3mk1u
    @user-fr4ty3mk1u หลายเดือนก่อน +1

    आपण म्हणायचे भाऊ दादा आपण पब्लिकला म्हणायचं अरे यांच्यात घरत आमदारकी लागली दुसरा गरीब माणूस चालत नाही यांना त्यांच्या डोळ्यांमध्ये लावून दिलं म्हणजे झालं तरी उभा राहत नाही

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 หลายเดือนก่อน

    Aata padnar

  • @vishnubadakh5427
    @vishnubadakh5427 หลายเดือนก่อน

    Tula Ajitdadani kiti mal dila ahe

  • @akkinande525
    @akkinande525 หลายเดือนก่อน

    Hya aai ghalyala pada....

  • @bajiraogaikar8384
    @bajiraogaikar8384 หลายเดือนก่อน

    Tumhala fakt tumchya ghara madhe aamdar pahije pan janata ya velela tumhala bapala aani mulala Ghari basvel