प्रत्यक्षात किर्तन पाहणारे कोटी कोटी भाग्यवान ! आम्हाला या माध्यमातून ऐकायला मिळतेय म्हणून आम्ही थोडे तरी भाग्यवान! व्वा!कुंदनजी,भारतजी,वैभवजी!"अप्रतिम! गंधर्व गायन व वादन!
महाराज मी कायम तुमच्या चाली ऐकत राहतो, प्रतेक चालीत नवीन काहि तरी वेगळी हरकत राहते महाराज, तुमचा आवाज म्हणजे ऐकनारे,, चार्ज,, होतात, फ्रेस होतात , राम कृष्ण हरी महाराज
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
एक नंबर 👍🏻 सुन्दर गायन ताल, लय स्वर 🙏🏼 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼 माउली सुंदर किर्तन पखवाज वादन मनमोहक महाराज 🙏🏽🙏🏽🙏🏽 जय हरी महाराज 🙏🏽🙏🏽
हे ऐकण्यासाठी खुप जन्माची पुण्याई लागते महाराज
प्रत्यक्षात किर्तन पाहणारे कोटी कोटी भाग्यवान ! आम्हाला या माध्यमातून ऐकायला मिळतेय म्हणून आम्ही थोडे तरी भाग्यवान! व्वा!कुंदनजी,भारतजी,वैभवजी!"अप्रतिम! गंधर्व गायन व वादन!
😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ङङ
जीव ओवाळून टाकावा असं गायन वादन
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच मनस्वी प्रार्थना 🌹🌹🌹
अप्रतिम गायन & वादन👌👌👌👑👑👑
किती गोड चाल आणि आवाज ही...जय हरी माऊली।
मस्त जयहारी महाराज
किती गोडवा आवाजात आयकुन मन तृप्त झालं
सोहनी रागातील अप्रतिम अशी गोड ठेवन भावपूर्ण अन् सुरेल गायली, वा क्या बात है अन् पववाज साथ खूपच पोषक.
राम कृष्ण हरी धन्यवाद खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो संतांची भूमी आहे माऊली
🚩🚩 खुपच छान महाराज
Va gurji khup ❤chan chal guruji❤
अप्रतिम गायन महाराज धन्य झालो तुमचे गायन ऐकुन ❤
Voice to connect Shri Vitthala!
Jai Hari Kundan Maharaj
या नियोजनास साष्टांग दंडवत 🙏🙏
Sunder gayan Maraj sohni ragat🙏👌
राग सोहनी
It sounds similar to Vrindavani Sarang
महाराज मी कायम तुमच्या चाली ऐकत राहतो, प्रतेक चालीत नवीन काहि तरी वेगळी हरकत राहते महाराज, तुमचा आवाज म्हणजे ऐकनारे,, चार्ज,, होतात, फ्रेस होतात , राम कृष्ण हरी महाराज
सिस्टीम आणि वादकही भारीच
Dada saglch bhari aahe
😂 अतिशय सुंदर गायन.अगदी सहजपणे
अप्रतिम गायन आणि वादान
एक नंबर कुंदन जी जय हारी वैभवजी खुप सुंदर
कुंदन माहाराज, एक नंबर ऊतम छाण सुंदर
इथेच गायनातून स्वर्गसुख काय असते. हाच अनुभव येतो.फक्त दर्दी लागतो
खूप खूप छान
खुप गोड चाल. पखवाज एकच नंबर भरत महाराज
राग सोहनी.... खुप छान
सर्व लय भारी ❤
❤ खुप छान महाराज
खुपच छान अप्रतिम व्वाह
Khup khup Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Kundan maharaj vah kay dyave yasi vae utrae thevito ha payi jiv thoda❤
अतिशय छान गायन
❤ जय हरी दादा 🎉
राम कृष्ण हरी
Naadkhula Bharat Anna🥰🤩😍😘
खूपच सुंदर खूप गोड गोड धन्यवाद रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली ❤
खुप सुंदर 🌹👌
खूपच सुंदर गायन वादन....
रामकृष्ण हरी पांडुरंग हरी
गायन आणि वादन 🙏
Jay hari mauli ji.🙏
खूप गोड कुंदन महाराज 👌❤️🙏
Bharat anna pathade 👌🏻😘💪🏻😍
खुप छान किर्तण कुंदन महाराज पांडुरंगा ची कुपा आहे राधाराणी चरणी हिच प्रार्थना खुप छान जय जय श्री राधेश्याम राधे राधे श्याम
My favourite singer … Kundan Ji ❤❤❤
खुप छान गुरुजी ❤
👌👌👌🙏🙏🙏
खूप सुंदर छान
Chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम❤
Ram ram. 🙏🙏
छान👏✊👍
Kup Chan
👌🌺🙏
खुप छान
Perfection
मृदुंगाचा आवाज कमी ठेवला असता तर खूप स्पष्ट शांत ऐकायला लाभल असत.
🙏🌹
छान गायन
Kup. Chan. Mule
kharach
🙏🏾🙏🏾
चाल कोणती आहे
किर्तनाला नसून सुद्धा असे वाटले की कीर्तनात आहे आवाजाचे जादूगार ऐकून धन्य झालो असा पखवाज नाही आणि साऊंड सिस्टीम सुद्धा नाही
सुंदर
अति सुंदर 🎉
Konta raag aahe maharaj
Sohni
Sohni aahe ka marwa aahe
Sohni
@@dipakkharat6532 सोहनी
सोहनी सुरत पियाकि
क्षेपक अभंगावर किर्तन ?
Pakhvaj vajva a zodu naie.
😅😢,0
कुंदन महाराज खुप सुंदर गायन पं व्यंकटेश यांनी गायलेल्या या रागातील ठुमरी ऐका महाराज मी धरंगाव हिंगोणे हे माझे गांव
वैभवजी जी लावायचे वीसरले हे पण वारकरी रत्न आहे रत्न तोच जो निस्वार्थी भक्ती करतो गाथा वाचा
A̤a̤h̤e̤ k̤i̤ m̤a̤ṳl̤i̤
तु गप रे...ऐवढी गोड चाल गायली त्याच काही नाही आणि चुकी काढतोय
👌🏻
खूप छान. 👌
खुप छान
खूप छान