I use to go to kunte academy in pune I joined late almost in 8th std but the emotional connection I have with chess is something different, watching guki win made resurface those memories ❤🎉
खूपच सुंदर .. मराठीत ऐकताना फार छान वाटले..उत्तम प्रयत्न आहे..वर अनेक लोकांनी मराठीतील प्रतिशब्द सुचवले आहेत..विश्वनाथन आनंद यांचे माईंड मास्टर हे पुस्तक मराठी अनुवादित आवृत्ती वाचावी असे मी तुम्हां दोघांना सुचवेन..त्यात अतिशय योग्य पद्धतीने अशा डावांचे विश्लेषण आले आहे..त्यातून उत्तम अशी वाक्यरचना तुम्हाला नक्कीच करता येईल.. चेसबेस सागर आणि अमृता तुम्हाला या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!! गौरी महाजन देव,पुणे
वा वा अप्रतिम अमृता सागर 👍🌹❤ मुंबई-पुणे-मुंबई, अतीशहाणे प्यादे!!😂👍 अमृता चौफेर फलंदाजी केलीस तू 😊 तुझ्या मराठीबद्दल शंका नव्हती, पण सागरचे मराठी सुद्धा उत्तम,!👍 डावाच्या शेवटी गुकेश बोर्डच्या पाया पडतो हे त्याचे सूक्ष्म निरीक्षण आणि BKC च्या ट्रॅफिक जामचा केलेला वाक्प्रचार म्हणजे कॉमेंटेटर कडे नेमके काय असायला हवे याचा वस्तूपाठ!👍 सुखद आणि सुंदर विश्लेषण सागर अमृता !👌
Chess - बुद्धिबळ King - राजा Queen - वजीर Rook - हत्ती Bishop - उंट Knight - घोडा Pawn ♟️ - प्यादा Chess board - बुद्धिबळाचा पट Castle - वाडा हे सगळे शब्द जर तुम्ही भाष्यात वापरले तर इंग्रजी शब्दांऐवजी तर तुमचे हे मराठी भाष्य (commentary) अजुनच छान वाटेल 🥳✨✨अतिशय सुंदर भाष्य तुम्ही केले आहे!!
चोमनेहो, तुमच्या सारख्या लोका मुळेच त creator मराठीत content बनवत नाही. कारण त्यांना माहीत आहे, मराठी लोकांचे लई नखरे आहे. (rook ले हत्ती महणा, Chess board - बुद्धिबळाचा पट महणा ). त्या पेक्षा त विडियो बनवलेच पुरात नाही. लावडेहो flexible व्हा ना थोडे
खरच खुप बर वाटतंय की अमृता वैनी आणि सागर भाऊ मराठी बोलता तेव्हा !True chess celebrity couple 🎉🎉🎉😊
भावा वहिनी नव्हे अमृता ताई बोल आणि सागर जिजू आहेत आपले
@@rsp151Sagar Bhai means Brother so Amruta vahini 😊
अप्रतिम सूत्रसंचालन ... सागर जिजू यांचे आभार....अमृता खूपच छान
अमृता खूपच छान ❤आणि सागर वा ❤
Clamp - दाबणे, अडकवणे
it is great moment to see this match in marathi
I use to go to kunte academy in pune I joined late almost in 8th std but the emotional connection I have with chess is something different, watching guki win made resurface those memories ❤🎉
खूपच सुंदर .. मराठीत ऐकताना फार छान वाटले..उत्तम प्रयत्न आहे..वर अनेक लोकांनी मराठीतील प्रतिशब्द सुचवले आहेत..विश्वनाथन आनंद यांचे माईंड मास्टर हे पुस्तक मराठी अनुवादित आवृत्ती वाचावी असे मी तुम्हां दोघांना सुचवेन..त्यात अतिशय योग्य पद्धतीने अशा डावांचे विश्लेषण आले आहे..त्यातून उत्तम अशी वाक्यरचना तुम्हाला नक्कीच करता येईल.. चेसबेस सागर आणि अमृता तुम्हाला या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
गौरी महाजन देव,पुणे
Vishy is like "Mi Tujhya Pathishi Aahe". Masta commentary.
Khup changla watla Marathi aikun... Dhanyawad 🙏
commentator: टीकाकार / भाष्यकार / समालोचक
world champion: जगज्जेता / विश्वविजेता
move: खेळी
सागरने मराठी शिकली फक्त बुद्धिबळ आणि त्याच्या पत्नीवरच्या प्रेमासाठी-त्याला सलाम!😅
Khup chan
वा वा अप्रतिम अमृता सागर 👍🌹❤
मुंबई-पुणे-मुंबई, अतीशहाणे प्यादे!!😂👍
अमृता चौफेर फलंदाजी केलीस तू 😊
तुझ्या मराठीबद्दल शंका नव्हती, पण
सागरचे मराठी सुद्धा उत्तम,!👍
डावाच्या शेवटी गुकेश बोर्डच्या पाया पडतो हे त्याचे सूक्ष्म निरीक्षण आणि BKC च्या ट्रॅफिक जामचा केलेला वाक्प्रचार म्हणजे कॉमेंटेटर कडे नेमके काय असायला हवे याचा वस्तूपाठ!👍
सुखद आणि सुंदर विश्लेषण सागर अमृता !👌
EK number
wah marathi
खूप छान वाटल तुम्हा दोघांना मराठीत कंमेंटरी करतांना... Continue करत.... फार मजा yeil
धन्यवाद
Nice!!!
सागर भाऊ चा मराठी आवाज 🗿🗿🗿
Khup Chhaan Sagar dada aani Amruta taai
Khup Chan ❤
छान
Wooww, marathi ❤
मला तुमची कॉमेंट्री आवडते आहे. 👌🏻
Sundari commenti Sagar bhau & Amruta tai ❤✨
I don't understand much Marathi but it felt very good to listen.
खूप छान वाटत दोघं मिळून मराठी बोलताना❤️❤️❤️
Pyaada ha shabda aikoon far bara vaatala. Ootna ghoda hatti wah wah
🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप मस्त कॉमेन्ट्री केली
Jai Maharashtra 🚩
Khupach chaan commentary sagar ani amruta 🎉🎉🎉❤❤❤
Sagar bhau😂🫡 tumchi marathi Op💯💯
खूपच छान कल्पना आहे मराठी कॉमेन्ट्री ची...एकदम मस्त. सागर भाई ची मराठी तर एक नंबरे 😊.
thanks sagar amruta❤
Ek no !! Sagar dada😇😇😇
Aree waahh Sagar bhau ani Amruta vahini
Generally Why all talanted people in South India.why?
commentry chhan aahe,
ek humble suggestion - tumha doghanche chehre aani havbhav dekhil dakhwa eka kopryat.
Thank you so much 🙏
खुप छान प्रयत्न सागर आणि अमृता,विदर्भ भागात खूप जबरदस्त चेस खेळाडू आहेत थोड तिकडे लक्ष द्या
Sagar bhai, khup chan marathi 😂❤
Chess - बुद्धिबळ
King - राजा
Queen - वजीर
Rook - हत्ती
Bishop - उंट
Knight - घोडा
Pawn ♟️ - प्यादा
Chess board - बुद्धिबळाचा पट
Castle - वाडा
हे सगळे शब्द जर तुम्ही भाष्यात वापरले तर इंग्रजी शब्दांऐवजी तर तुमचे हे मराठी भाष्य (commentary) अजुनच छान वाटेल 🥳✨✨अतिशय सुंदर भाष्य तुम्ही केले आहे!!
Checkmate ला काय मनायच ??
चोमनेहो, तुमच्या सारख्या लोका मुळेच त creator मराठीत content बनवत नाही.
कारण त्यांना माहीत आहे, मराठी लोकांचे लई नखरे आहे.
(rook ले हत्ती महणा, Chess board - बुद्धिबळाचा पट महणा ).
त्या पेक्षा त विडियो बनवलेच पुरात नाही. लावडेहो flexible व्हा ना थोडे
Je thoda far konhi karta ahe Marathi madhe tyala pn thambavlya shivay rahnar nahi watta bhau tu 😭
@@yashchourpagar1546 शह आणि मात
@@7ssanket963 comment nit vacha bhau , mi mhatloy ki bhashy khup sundar kelay jr he shabd vaprlet tr ajunach bhashy sundar hoil , hyat kuthehi thambvnyasarkh kahihi nahi ,
सागर भाऊ तुमची मराठी एकूण असे वाटत आहे की हत्ती (rook) तिरका चालत आहे उंटा (bishop)सारखा 😅
खूप छान भाष्य 😊
❤❤❤❤❤
सागर भाऊ, अमृता ताई लय भारी 👌. त्या समय ला पण मराठी येते का? ChessBase India rockkksss👍
Are ek number!!!
तुम्ही राकेश कुलकर्णी , समीर काठमाले किंव्हा ऋचा पुजारी ना बोलवू शकता मराठी साठी
मस्त.. ❤️😊
अमृता मराठी कॉमेंट्री करताना किंचित जास्त कॉन्फिडन्ट वाटते
Jai Maharashtra Guki kara kasta Ding la kara nasta Jai Maharashtra
khup chan ahe commentary English peksha nakkich bhari ahe
Gukesh jingayla hava
गुंतागुंत
सागर आणि अमृता 👌🏻👌🏻
Wow marathi 😊😊
Funny to hear Sagar speaking Marathi :D :D pan khupach chaaan watla!! Aprateem new initiative.
bestttt better than hindi hehe ✨luv it
फक्त मराठीत आहे म्हणून मी बघतोय
खूपच छान!!!!
आता निदान इथे तरी तो समय छपरी नाही येणार अशी अपेक्षा करू शकतो?
Masta Sagar Dada
bhaariii! please keep it coming
Lettsss goooo 😍❤️😂
sagar bhai in marathi 😂😂😂😂 when wow marathi in law
🤣🤣🤣🤣 Kay accent ahe wah
Are re re 😂😂😂 Kay kay aikav lagat ahe 😂😂😂
आरे तुरे का बोलता तुम्ही
आनंद सर ल have some respect
English चा understand Marathi ल लाऊ नका please 🥺
❤❤❤❤❤❤