LIVE DHOKLA असा बनवा इंस्टंट ढोकळा | Instant Dhokala Recipe | Quick And Easy Dhokala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • #dhokala #instantdhokala #masteerrecipes
    आपण सगळे भारतीय खवय्ये आहोत. मग महाराष्ट्र असू दे किवा कर्नाटक अगदी दिल्ली ते मथुरा असू दे की राजस्थान गुजरात प्रत्येक प्रांताच एक व्यंजन आहे. एक चव आहे. गुजराती व्यंजन आपल्या सगळ्यांच्या परिचयाच आणि बहुतेक वेळेस घरी केले जातात गुजराती पदार्थ जस की फाफड़ा, जिलबी, पांढरा ढोकळा , डाळ ढोकळी। तसाच घरोंघरी केला जातो असा ढोकळा। पाहुया आज इंस्टंट ढोकळा कसा बनवायचा
    आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
    त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
    Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 1.1K

  • @anjalinavpute7922
    @anjalinavpute7922 5 ปีที่แล้ว +5

    तुम्ही फार छान रेसिपी दाखवून पटकन टाईमपास न करता दाखवता मला ते फार आवडते .

  • @ajayzarbade5189
    @ajayzarbade5189 5 ปีที่แล้ว +8

    Sir me banvun baghitla ekdam uttaam jala tumhi sangitl step nusar instant dhokla🙏✌✌

  • @pournimapawar5909
    @pournimapawar5909 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आणि सोपी पध्दती आहे भुकेच्या वेळेस भन्नाट खुश होतील सगळे
    मी आज चहा सोबत संध्याकाळी करेन

  • @piyushwazalwar7945
    @piyushwazalwar7945 4 ปีที่แล้ว +1

    विष्णु सर तुमची इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी पाहून ढोकळा बनवला आणि तो आजवरचा सगळ्यात मस्त ढोकळा ठरलाय. तेव्हा पासून youtube उघडलं की सगळा वेळ फक्त तुमच्या रेसिपी बघण्यातच जातो. नागपूर ला आलो की तुम्हाला भेटायचंय. Thanks for all the recipes.

  • @sunitasali4634
    @sunitasali4634 5 ปีที่แล้ว +8

    Wow yummy I like it
    Haldichi idea sangitli mahanun thanks
    Dhokla mast distoy
    Tondala pani sutele
    Atta tya baroberchi chatni karun dakhva sir
    Good day at work sir

  • @prashantjagtap4698
    @prashantjagtap4698 5 ปีที่แล้ว +6

    Wow mouth watering..हिंदीत संजीव कपूर ..मराठीत विष्णू मनोहर👍👍.. मला तुमची एक गोष्ट खुप आवडते तुम्ही नागपूरचे असुन एकदम पुणे-मुंबई टाइप मराठी बोलता..👍👍😊
    आपला चॅनेल लवकरच मिलेनियर होवो..😊😊👍

  • @anitamane8526
    @anitamane8526 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan explain karta sir chhotya chhotya tips khup useful thartat

  • @meenagangawane8647
    @meenagangawane8647 4 ปีที่แล้ว

    सर फार चांगल्या पद्धतीने सादर केले आहे धन्यवाद...

  • @reshmatawar9974
    @reshmatawar9974 4 ปีที่แล้ว +3

    Hello sir, I tried this receipe today and it came out very tasty and spongy, thank you so much for sharing this receipe

  • @khajesabhundekar2981
    @khajesabhundekar2981 5 ปีที่แล้ว +4

    Thanks sir recipe dikhane ke liye mere pass bhi yahi bartan he 🙏🙏🤗

  • @prajaktadeval8252
    @prajaktadeval8252 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम टिप्स्, रेसिपी आणि माहिती महोदय ! 👌👌👌

  • @ramawadkar3377
    @ramawadkar3377 4 ปีที่แล้ว +1

    Mi ajach banvun pahila dhokla. Mast jhala hota. Thank u haldi chi information sangitlaya baddal.

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 4 ปีที่แล้ว +7

    छान रेसिपी!
    सर कृपया पारंपरिक ढोकळा रेसिपी दाखवा..
    कुठेही मिळाली नाही..

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 5 ปีที่แล้ว +7

    Khup changli tip dilit sir, halad dhoklyat ghalu naye yachi.

  • @arunkakirde2815
    @arunkakirde2815 5 ปีที่แล้ว

    इन्स्टंट ढोकळा झटपट क्या बात है लगेच करेन.

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  5 ปีที่แล้ว

      Nakki kara ani kelyanantar kasa jhala tehi kalva...thanks...

  • @punambhere5344
    @punambhere5344 3 ปีที่แล้ว

    Chan receipe gharcya ghari banvayla khup sop ahe..

  • @vedikapawar4034
    @vedikapawar4034 4 ปีที่แล้ว +15

    I tried this recipe today and it came out really good, soft and tasty. Thank you for making this video

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 5 ปีที่แล้ว +5

    Khub khub chan recipe aahe thanks dakhonya karta

  • @sangitakuldipak1715
    @sangitakuldipak1715 4 ปีที่แล้ว

    Many many.......................thanks to u sir mazya mulala dhokla khup aavdla ekdum supèr duper bnla dhokla.

  • @anitaphadtare100
    @anitaphadtare100 3 ปีที่แล้ว

    Sir khup chan zala dhokala khup mast Ani sopi recipe ahe 👌👍

  • @harshavardhanmahale3806
    @harshavardhanmahale3806 4 ปีที่แล้ว +7

    I tried many recipes but i must say this is best one. Tried your recipe turned out to be the best one. Thank you so much sir for your recipe

  • @pbhalerao62
    @pbhalerao62 5 ปีที่แล้ว +5

    I followed the exact recipe and the dhokla turned out to be brilliant. Thank you very much for the video.
    Prasanna.

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 5 ปีที่แล้ว

    नमस्कार. आपण नेहमी प्रमाणे खूपच छान प्रत्येक स्टेप करताना व्यवस्थित मोजमाप समझवत, करून दाखवल.
    खाण्या चा सोडा,किंवा ईनो , बरोबर लिंबाचा रस जरूरी ये, गेस निर्माण करता. एकट्या सोड्या ने स्पंजी होऊ शकतो हा गैरसमज स्पष्ट झाला.
    आज अमी सकाळ चा नाश्त्याला तुम्ही दाखवल्या प्रमाणे च करून पाहिल.
    खूपच छान स्पंजी चविष्ट तसा चा तसा स्पंजी बनला.
    पूर्वी अमी वरचा गुळगुळीत भागा वर फोडी करायला उभ्या अडव्या रेषा पाडून झाल्यावर मग त्या वर फोडणी टाकायचो.आणि ती फक्त ,फोडींचा बाजूला लागायची.म्हणून जेव्हा सर्व करायचो तेव्हा प्लेट मधे पुन्हा फोडी न वर चमचाभर तरी घालाव लागायचं..ते पाणी प्लेट मधे कसंतरी दिसायचं.तरीही फोडी आतून कोरड्याच.
    तुम्ही किती सहजपणे आमची ही दिक्कत साल्व केली.
    वीडियो पाहून वाफलेली प्लेट थण्ड झाल्यावर जेव्हा तुम्ही दुसर्या ताटात पालथी बाजूला वर घेऊन ढोकळा टाकला.तस च अमी पण पालथ केल.ह्या भागात जाळी स्पष्ट ओपन ,पोरस दिसली.त्या वर फोडणी च जितक पाणी टाकलं पूर्ण फोडीत शिरल. मग निगुतिने फोडी कापून सुटसुटीत स्वच्छ स्वरूपात सुलट्या बाजूने सर्व करता आल्या. वीडियो मुळे रेसिपी छान जमल आणी confedence पण आला.
    गोष्ट लहान शी ये पण आम्ही वर्षानपासून या चूका करत होत.
    एक अजून स्थिती झाली.सोडा बराच जूना होता महणून ईनो च पाऊच मागवलं. पहिले भीत भीत अगदी चिमुट भर सोडा घालायच.आज चमचाभर हून किंचित कमी आणी दोन लिंबाचा रस घातला.त्यामुळे पीठ खूपच छान हल्क शिजून तर मस्त फुगल.हे पाहून घरात सर्व खूप खुश झाले.
    ..ईन्स्टन्ट प्रकारच हे पदार्थ मनात आल तेव्हा, किंवा अचानकच कोणी पाहुण आल तर लगेच गरमागरम करता येईल.आजकाल काय लोक फार हेल्थ काँशस आहे. ते बर ये .भजी फरसाण व्हावा तर नावाला घासभर घेतात.अशा वेळी ही बिना तेल तुपाची मस्त गरमागरम तैयार करता येईल ,
    कृपया अता भिजलेल्या डाळीच पारंपारिक व इनस्टन्ट खमण ही वेळ काढून दाखवाल तर बर होईल.परिवाराच्या सर्व सदस्यांन कडून
    मना पासून आभार .खूप यशस्वी व्हा.
    धन्यवाद.

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 3 ปีที่แล้ว

    अतीशय, मऊ,ढोकळा,झाला,आहे,अप्रतिम,

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 5 ปีที่แล้ว +4

    Tumche evdhe chan chan padarth baghun tondala khup pani sutte
    Tumchi bayko kiti nashibvan ahe
    😄

  • @mindfulmessymom
    @mindfulmessymom 4 ปีที่แล้ว +4

    Tried this recipe today..Came out really well and spongy..👍👌

  • @snehalghorpade3343
    @snehalghorpade3343 4 ปีที่แล้ว

    सर तुम्ही लहान लहान टिप्स ज्या सांगता त्या खूपच छान असतात. आणि perfect रेसिपी साठी त्याच उपयोगी पडतात. खूप खूप धन्यवाद🙏

  • @alka4001
    @alka4001 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सांगितलय sir तुम्ही..मी लगेच केला ढोकळा..खूप छान जमला..मी एक वाटीचा केला..

  • @rahullokhande9580
    @rahullokhande9580 5 ปีที่แล้ว +5

    Definitely we will try to make this type of instant Dokla😋😋
    Love you sir, keep updating...

  • @rohinikatare5958
    @rohinikatare5958 5 ปีที่แล้ว +3

    Mast yummy 👌

  • @rashmigharat2073
    @rashmigharat2073 4 ปีที่แล้ว

    Khupach chhan dokala recipe , mi first time kela , family la khupach avadala, punha karanyasathi sagatat , tx Vishnu Sir

  • @sanvivijaykumarentertainme8935
    @sanvivijaykumarentertainme8935 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद विष्णुजी.. तुम्ही सांगितलेल्या कृतीनुसार पहिल्यांदा मला ढोकळा जमला.. धन्यवाद 🙏🏻

  • @ramatalwadker
    @ramatalwadker 4 ปีที่แล้ว +11

    Pls try to mention the ingredients and measurements in description box or atleast end of vdo

  • @rohiniatugade8550
    @rohiniatugade8550 5 ปีที่แล้ว +5

    Kup Chan ढोकळा सर आणखी एक फरमाईश रवा ढोकळा आणि इडली दाखवा ना plz

  • @simantinipadalkar4836
    @simantinipadalkar4836 4 ปีที่แล้ว

    chan shikavila dhokala .karun pahila mast🙏👍👌

  • @vaishalisule6527
    @vaishalisule6527 4 ปีที่แล้ว +1

    नक्की करणार. हया पद्धतीने.

  • @sheetalgadre8195
    @sheetalgadre8195 5 ปีที่แล้ว +4

    Thanks seems easy when you do it but will definitely try the same, if we have to add fruit salt how to do that

    • @thatspp4503
      @thatspp4503 3 ปีที่แล้ว

      Just before pouring into the plates for steaming, add the fruit salt, plus 1 tspn water to activate it.. Mix it quickly, pour into plates, pat it to remove air bubbles, and keep for steaming..

  • @shivalichavan7270
    @shivalichavan7270 4 ปีที่แล้ว +14

    प्लीज तुम्ही साहित्याची यादी देत जा सर खूप सोयीचं होईल त्यामुळे कुठला पदार्थ विसरत नाही ..

    • @radhatigile7995
      @radhatigile7995 2 ปีที่แล้ว

      Right
      Mala.2. 3 vela pahava lagto video ingredients sathi

  • @sanudeshmuk8224
    @sanudeshmuk8224 3 ปีที่แล้ว

    Khupch Chan ani tumhi khup chan explain krta sir...!!

  • @rups27sep
    @rups27sep 3 ปีที่แล้ว

    Khup mast ani chavila utkrusht jhala dhokla .Khup vela try kela hota baki che video pahun pn jamla nahi tumcha video pahun ani simple method kami velat khup mast banla .

  • @ujwalakadam6015
    @ujwalakadam6015 5 ปีที่แล้ว +3

    सर बेसन पीठ दळून आणलेले वापरले तर चालेल का? काही जण म्हणतात की ढोकळा फक्त हिरा बेसननीच बनतो.. तर plz suggest करा..
    खूप छान दिसतोय.. तुमच्या रेसीपीज खूप आवडतात.. साध्या सरळ सोप्या पदध्यतीने सांगता.. धन्यवाद सर...

    • @Vishnumanohar_1
      @Vishnumanohar_1 5 ปีที่แล้ว +1

      Dalun anlele besan adhihi changale

    • @manishapatole5463
      @manishapatole5463 5 ปีที่แล้ว +1

      basin dhokla Very nice Rava dhokla receipe Sangal Ka

    • @manasianagal8706
      @manasianagal8706 5 ปีที่แล้ว +1

      खुप छान.🙏🙏

  • @kavitabobade580
    @kavitabobade580 5 ปีที่แล้ว +16

    इंस्टंट म्हणजे काय हे तुम्ही सोपे करुन सांगितले . धन्यवाद विष्णू जी. इंस्टंट पदार्थ बनवताना दही का वापरतात .प्रमाण चुकीचे झाले कि पदार्थ ही बिघडतो म्हणून हा प्रश्न

    • @archanad4122
      @archanad4122 5 ปีที่แล้ว

      Mast khup sopya paddhtine sangitl sir. Thanku

  • @San-li3ex
    @San-li3ex 3 ปีที่แล้ว

    कुकर मध्ये ढोकळा लावला आहे. तो छान होणार याची खात्री त्याच्या फेसाळ आणि आंबट चवीने आधीच आली आहे. 5 वर्षे अधून मधून स्ट्रगल करूनही जमत नव्हता. ऐकतानाच कुठे चूक होत होती हे लक्षात आलं. 🙏

  • @amitbhadke5876
    @amitbhadke5876 5 ปีที่แล้ว +2

    ढो कल्याच्या रेसिपी खूप बघितल्या पण विष्णू जींची रेसिपी फा यनल बस मस्त

  • @mayurimehta9208
    @mayurimehta9208 5 ปีที่แล้ว +3

    Nakich karun baghel me tq sir

  • @vaishalirao3070
    @vaishalirao3070 5 ปีที่แล้ว +7

    Sir mala karnatak authentic recipes vegetable kootu ..karela gojju bisibele bhaath ani traditional sambar and rasam.powder saarke kahi recipes dakhwayche ahet ...tumchya set war te shakya ahe ka ..jar asel tar procedure kay ahe application karaychi .....

    • @champof64
      @champof64 4 ปีที่แล้ว

      If you understand kannada there's a channel called Swayampaaka. And they have the same named channel in English too.

  • @meesnehal
    @meesnehal 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद...ढोकळा अप्रतिम झाला...

  • @aartirajkarne9679
    @aartirajkarne9679 3 ปีที่แล้ว

    Karto sir tumhi kelelya recipe khup chan astat mast va sopya

  • @nehapatil6010
    @nehapatil6010 5 ปีที่แล้ว +4

    Tandul ani dalicha dhokla pan dalhva na sir pl.

  • @nayanasheth1238
    @nayanasheth1238 4 ปีที่แล้ว +1

    tumhi dilelya receipe pramane mi aj dhokala kela uttam zala..thank you so much

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ 4 ปีที่แล้ว

    खुपच छान ढोकळा बनवला मी नक्की करून बघेल मुलांना नाष्टा खुप आवडेल

  • @supriyakolhe9577
    @supriyakolhe9577 4 ปีที่แล้ว

    मला तुमच्या रेसिपी आवडतात कारण खूप सोप्या पद्धतीने बनवलेले पदार्थ असतात

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 5 ปีที่แล้ว

    सर खूप सुंदर पद्धतीने ढोकळा दाखवला आहे खूप छान करून बघते

  • @jvijay1141
    @jvijay1141 5 ปีที่แล้ว +1

    वाह.. खरच master chef उगाच नाही म्हणत विष्णुजींना.. अगदी सोप्या पद्धतीने इतकी mouth watering recepie शिकवण्याचा हातखंडा अन पद्धत कुणालाही निपुण chef बनवण्यात मदत करतो.. hats off you sir..💐💐

  • @kajal522
    @kajal522 5 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍🎶🎶 पहिलं म्युझिक छान होतं

  • @karunaborkar1705
    @karunaborkar1705 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir thank you ..mi bnvla dhokla ani Chan zala

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 4 ปีที่แล้ว

    ढाेकळ्याची हि रेसीपी मला खुपच आवडली.आता नक्की करुन बघणार.मी सुध्दा विशालाला भेट दिली त्यावेळी मलाहि तिकडची माेठी माेठी भांडी व वेगवेगळ्या डिझाइन्स ची जुन्या काळातली भांडी खुप आवडली.

  • @sunilthete5843
    @sunilthete5843 3 ปีที่แล้ว

    मस्त होतो ढोकळा मी आज केलेलं👍👌

  • @sunilgaikwad1370
    @sunilgaikwad1370 5 ปีที่แล้ว +1

    khup sundar aahe recipe aavadli mala nice tumhi lay bhari shef aahat

  • @amitarajemahadik4709
    @amitarajemahadik4709 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही

  • @smitashende5182
    @smitashende5182 5 ปีที่แล้ว

    मस्त ढोकळा! रेसिपी साठी धन्यवाद.

  • @saradive887
    @saradive887 4 ปีที่แล้ว +2

    Khup chan....aamhi aata lock down madhe aajach try kela mast zala...thank you so much 😊

  • @sunandashinde697
    @sunandashinde697 5 ปีที่แล้ว

    झटपट होणारी रेसिपी. मस्त ढोकळा

  • @rashmivyas221
    @rashmivyas221 5 ปีที่แล้ว

    मस्त रेसीपी भाऊ माला फार आवडली मी नक्की try करुंन ।

  • @aparnatiwari3281
    @aparnatiwari3281 5 ปีที่แล้ว +1

    Bahu saras che dhokla.
    I made it only with besan

  • @sangitamaheshgauri7554
    @sangitamaheshgauri7554 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 4 ปีที่แล้ว +2

    Dhokla try Kela khup mast zala... Thanks a lot

  • @komalselokar7989
    @komalselokar7989 4 ปีที่แล้ว

    Me try Kel...khup chhan झाला

  • @shobhakachare7994
    @shobhakachare7994 4 ปีที่แล้ว

    Namskar very nice recipe I do today very nice zalya dokla my mother also like thanks

  • @jayashreaher9143
    @jayashreaher9143 4 ปีที่แล้ว

    Sir tumchay recipes khup chan astat.. Aamchay purna family la tumchay recipes avdtat... Tumchay kadhun mi burpur recipes shikle ahee.. Thank you so much sirr.. 😊

  • @geetanjalibhave9330
    @geetanjalibhave9330 3 ปีที่แล้ว

    Thanks Sir.. I tried the recipe and got successful. पहिल्यांदा मी छान ढोकळा बनवू शकले 🙏

  • @supriyakalpund9305
    @supriyakalpund9305 5 ปีที่แล้ว

    Wah sir khup chan padhatine ingredients samjaun sangitale tya baddal dhanyavad. Dhokala sundar disat aahe. Keep it up.

  • @nilimachawade6118
    @nilimachawade6118 4 ปีที่แล้ว

    khrch salute to you Sir. asha prakare bnwilela mi first time bghtey. kmi sahityat . nahitr he taka te taka as khupch ast. thanks sir

  • @bharatighewari7820
    @bharatighewari7820 5 ปีที่แล้ว

    खूपच मस्त दिसतोय..नक्कीच छान झाला असणार...धन्यवाद विष्णूजी..

  • @sanjaykapse6933
    @sanjaykapse6933 5 ปีที่แล้ว +1

    तुमचे सगळे पदार्थ खूपच छान सोपे दाखवता thanks

  • @indianclassicalbyvaidehigo3504
    @indianclassicalbyvaidehigo3504 3 ปีที่แล้ว

    ढोकळा खूपच छान ! विष्णुजी..👌👌रेसिपी बघितल्यावर लगेच करून बघितला😊

  • @nanadabhujbal3885
    @nanadabhujbal3885 3 ปีที่แล้ว

    Chan bnu amhi Sir tumchi recipi Chan ahe

  • @meerabhurke3310
    @meerabhurke3310 2 ปีที่แล้ว

    ढोकळा रेसिपी आवडली सर

  • @priyankagawaee1524
    @priyankagawaee1524 ปีที่แล้ว

    I m trying this recipy today..and it's osm..!

  • @madhu7727
    @madhu7727 5 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आणि विष्णूजी आपण दाखवल्या प्रमाणे मी बनवलेला सांभार आणि मेदूवडा अप्रतिम झाला होता त्यासाठी तुमचे आभार 🙏🙏

  • @anandm6552
    @anandm6552 4 ปีที่แล้ว +1

    सर,,एकदम मस्त केलात

  • @aishwaryamisal124
    @aishwaryamisal124 5 ปีที่แล้ว

    सर, ही रेसिपी खुप दिवसा पासून हवी होती मला, आज तुम्ही ती दाखवली त्या बद्दल धन्यवाद. खूप छान झाला आहे ढोकळा...

  • @komalshahapurkar2437
    @komalshahapurkar2437 5 ปีที่แล้ว

    Khup soppya paddatine sangata tumhi .......kharach khup khup dhanyavad

  • @shilpajaywant1943
    @shilpajaywant1943 5 ปีที่แล้ว +1

    😋khup mast......mouth watering

  • @rashmils2556
    @rashmils2556 5 ปีที่แล้ว +2

    Superb sir...d best..tumcha experience n confidence ha tumcha bolnyavarunach kalato sir..hatsoff

  • @aratigurav5299
    @aratigurav5299 4 ปีที่แล้ว

    Khup sundar hoto ha dhokla.nice receipe sir

  • @neetactumari6306
    @neetactumari6306 3 ปีที่แล้ว

    मी ढोकळा तुम्ही दाखवल्या प्रमाणे केले खुप छान झाला होता मी दरवेळेस तयार ढोकळा पाकीट आणुन करत होते

  • @aaratideshpande8764
    @aaratideshpande8764 4 ปีที่แล้ว

    मी केला आज ढोकळा....
    मस्त झाला

  • @suvarnadanve2557
    @suvarnadanve2557 4 ปีที่แล้ว +1

    Majhi ajji tumchi fan ahe

  • @sonalipatrudkar5617
    @sonalipatrudkar5617 3 ปีที่แล้ว

    Very nice ... Will try soon ..... 👌👌👌👌👌😋😋😋

  • @nutanwagh9010
    @nutanwagh9010 5 ปีที่แล้ว

    mi aaj kela ha dhokla ...khup chan zala ..sarvana aavdla..mast recipe and tips

  • @kavitanehete730
    @kavitanehete730 5 ปีที่แล้ว

    Vishnuji. Tumchya sarvach recipes khup chan n karayala easy astat.thank u very much...,

  • @silife750
    @silife750 4 ปีที่แล้ว +2

    Amazing 👌👌 I love your presentation style. Khup chaan ani Navin mahiti sangta that is best...

  • @shirinpatel9146
    @shirinpatel9146 5 ปีที่แล้ว

    खूप छान,मी केलेला ढ़ोकळा नेहमी फसतो,पण या प्रकारे नक्की ट्राय करणार😊👍

  • @minakshimithari7083
    @minakshimithari7083 4 ปีที่แล้ว

    Mast vatala dhokla sir

  • @kavitakoli5018
    @kavitakoli5018 5 ปีที่แล้ว

    खुप छान बनवलात सर....मी नककी बनवणार ...

  • @dhananjaybhosale4700
    @dhananjaybhosale4700 5 ปีที่แล้ว

    Instant recipe khupch chan patkan karnyas khup chan

  • @priyagaikwad5527
    @priyagaikwad5527 5 ปีที่แล้ว

    Khup chan method ni shikavat thank you sir I like all recipes

  • @ashviniindorkar2500
    @ashviniindorkar2500 5 ปีที่แล้ว +1

    मी नक्की करुन बघणार ,सर !👍👌👌👌👌👌

  • @sushilapimple8755
    @sushilapimple8755 5 ปีที่แล้ว

    व्वा सर खूप छान । या पद्धतीने ढोकळा बनवून बघेन.