रविवारी एकदाच करा हा उपाय सर्व अडचणी दूर होतील! Ravivar vishes upay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2021
  • दर रविवारी आवर्जून पहावा असा व्हिडिओ आहे दर रविवारी आपण सूर्याला अर्घ्य द्यावे त्याचे काय फायदे आहेत हे सर्व या व्हिडीओमधून पाहणार आहोत आपण भारतीय संस्कृती मध्ये ज्या गोष्टींपासून आपल्याला तेज प्रकाश आनंद मिळतो अशा सर्व गोष्टींना आपला धर्माशी जोडलेले आहे आणि खरोखरच ज्या गोष्टींपासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना आपण नेहमीच पूजन केले पाहिजे

ความคิดเห็น •