इराने अक्षराला दिलं लेटर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 15

  • @karpe155
    @karpe155 9 วันที่ผ่านมา

    इस सीरियल से मोटू पतलू सीरियल अति उत्तम

  • @Robomax20power
    @Robomax20power 9 วันที่ผ่านมา

    आताबंद करा ही मालिका

  • @PratibhaMhatre-ou6yy
    @PratibhaMhatre-ou6yy 9 วันที่ผ่านมา

    Navri mile hitlerla cha ajcha episode taka

  • @ashishhaware231
    @ashishhaware231 9 วันที่ผ่านมา

    आशिष हावरे
    बंद करा मालिका.

  • @samantaranade
    @samantaranade 9 วันที่ผ่านมา +1

    इतकं बुद्धू जोडपं असेल असं वाटलं नव्हतं सिरीयल सुरू झाली तेव्हा शिक्षिका इतकी बुद्धी असते असं वाटलं नव्हतं

  • @sarlasalunke9904
    @sarlasalunke9904 9 วันที่ผ่านมา

    बहीनी ला तिच्या घरी पाठवुन दा

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 9 วันที่ผ่านมา

    आहो त्या टुकार मालिकेचे निवेदन करून कंमेंट्स करायला का सांगत आहात. आहो ही टुकार मालिका लवकरात लवकर बंद करा.

  • @subhashwispute7203
    @subhashwispute7203 9 วันที่ผ่านมา +1

    काय राव आम्ही पण आत्ता बघतोच तुम्ही किती दिवस प्रेक्षकाना

    • @subhashwispute7203
      @subhashwispute7203 9 วันที่ผ่านมา +1

      मूर्ख समजतात लवकर मूळ कथानका कडे या नाहीतर मालिका बंद करण्याची वेळ हमखास येईल🎉🎉🎉

    • @suchetapratape2939
      @suchetapratape2939 9 วันที่ผ่านมา +1

      मराठी माणसाचे दुर्दैव.. ही असली निकृष्ट दर्जाची सिरियल झी मराठी दाखवते. कापूसकोंड्याची गोष्ट पण एव्हाना संपली असती, पण हे तिथेच अडकले आहेत. 😂

    • @suchetapratape2939
      @suchetapratape2939 9 วันที่ผ่านมา +1

      मालिकेचे नाव काय आपण दाखवतोय काय.. कोण कुणाला धडा शिकवतोय.. बहुतेक या मालिकेची लेखिका प्रेक्षकांना म्हणतेय 'तुला शिकवीन चांगलाच धडा ' परत कधी झी मराठी वर सीरियल बघायची हिम्मत कराल का ? 😂

  • @nilekhashirdhankar8287
    @nilekhashirdhankar8287 9 วันที่ผ่านมา

    Erala tikdun ticha ghari haklun dya ashi bahin aste ka paisha sathi shee

  • @mayamehta9292
    @mayamehta9292 9 วันที่ผ่านมา

    Era buvneshvari sarkhi faltu

  • @vijayajagdale2381
    @vijayajagdale2381 9 วันที่ผ่านมา

    काय लावले नुसती फालतूगिरी या सिरीयल मध्ये.