ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सरकारने जनतेच्या शंकेच निरसण करण्यात अडचण आनु नये.
खरोखरच मतदानासाठी गावकऱ्यांची जागरूकता "काबिले तारीफ" आहे 😊नक्कीच मतदानासाठी हा प्रयोग निर्णायक ठरेल.
Super jankar saheb
मारकडवाडी चे काम ऐतिहासिक आहे, आपले एक पाऊल लोकशाही वाचवण्यासाठी आहे
सम्पूर्ण देशाचे लक्ष -मारकडवाडीच्या मांगे ताकतीने उसे रहा
सर्व महाराष्ट्रात सर्वत्र जनतेनं असेच निर्णय घेण्यात यावे ❤
खरोखर विकसित गाव, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे🎉🎉🎉
जमावबंदी लागू करायला तेथे काय दंगल झाली आहे काय?
प्रशासनाने दबाव आनु नये
Evm विरोधात छान उपक्रम त्या शिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही
मतदान म्हटल्यावर लोक एका ठिकाणी एकत्र येणारच की, त्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते का?
जे खरं आहे ते जनतेला कळायला हवं
शेवटी हे सरकार इंग्रजांचं म्हणावं लागेल याच अवलादी इंग्रजांना मदत करत होत्या भारतात
भाजप सरकार हुकूमशाही करत आहे राज्य पेटुन ऊठु शकत
आख्या महाराष्ट्रात असेच मतदान करून निर्णय घ्यावा लोकशाही कळेल यंत्रणा विकली आहे हे सिद्ध होईल
जिंकू किंवा मरू हे ब्रीदवाक्य मनात ठेवून मतदान करावे
लोकशाही चा विरोध प्रशासन का करत आहेत
चलो मार्कर वाडी
👌👍🙋♂️🙋♂️
Lok shaichi ladhai suru zali aahe
काही होत नाही,जे होणार तेच होईल . ईव्हिएम घोळ म्हणून बोलणाऱ्या प्रत्येक चॅनल व व्यक्तीवर प्रो करुन नाही दाखवल्या वर गुन्हे दाखल करण्यात यावीत 😊
Kasli charcha kartay...nirbhid matdan houdya
आज अशिक्षित लोक लोकशाही वाचवत आहेत # लोकशाही वाचवायला चला माकरवाडी सोलापूर ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
सरकारने जनतेच्या शंकेच निरसण करण्यात अडचण आनु नये.
खरोखरच मतदानासाठी गावकऱ्यांची जागरूकता "काबिले तारीफ" आहे 😊
नक्कीच मतदानासाठी हा प्रयोग निर्णायक ठरेल.
Super jankar saheb
मारकडवाडी चे काम ऐतिहासिक आहे, आपले एक पाऊल लोकशाही वाचवण्यासाठी आहे
सम्पूर्ण देशाचे लक्ष -मारकडवाडीच्या मांगे ताकतीने उसे रहा
सर्व महाराष्ट्रात सर्वत्र जनतेनं असेच निर्णय घेण्यात यावे ❤
खरोखर विकसित गाव, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे🎉🎉🎉
जमावबंदी लागू करायला तेथे काय दंगल झाली आहे काय?
प्रशासनाने दबाव आनु नये
Evm विरोधात छान उपक्रम त्या शिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही
मतदान म्हटल्यावर लोक एका ठिकाणी एकत्र येणारच की, त्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते का?
जे खरं आहे ते जनतेला कळायला हवं
शेवटी हे सरकार इंग्रजांचं म्हणावं लागेल याच अवलादी इंग्रजांना मदत करत होत्या भारतात
भाजप सरकार हुकूमशाही करत आहे राज्य पेटुन ऊठु शकत
आख्या महाराष्ट्रात असेच मतदान करून निर्णय घ्यावा लोकशाही कळेल यंत्रणा विकली आहे हे सिद्ध होईल
जिंकू किंवा मरू हे ब्रीदवाक्य मनात ठेवून मतदान करावे
लोकशाही चा विरोध प्रशासन का करत आहेत
चलो मार्कर वाडी
👌👍🙋♂️🙋♂️
Lok shaichi ladhai suru zali aahe
काही होत नाही,जे होणार तेच होईल .
ईव्हिएम घोळ म्हणून बोलणाऱ्या प्रत्येक चॅनल व व्यक्तीवर प्रो करुन नाही दाखवल्या वर गुन्हे दाखल करण्यात यावीत 😊