बुनगे साहेब एक नंबर व्हीडीयो बनवता तुम्ही एवढ्या बारीक गोष्टी वीचारताय की कंमेट मधे काही प्रश्न वीचाराय चे काम च रहात नाही एक नंबर माहीती मिळाली आपले धन्यवाद
दादा नमस्कार, माझ्या कडे 2 वर्षाची 900 मोसंबी झाडे आहे. त्या वर मी केमिकल च्या फवारणी घेतो. पण मला आता जैविक फवारणी किंवा घरी तयार करू शकू अशी फवारणी घ्यायची आहे .बुरशी+मावा+पाने खाणारी अळी+ रस शोषित किडे + टॉनिक या सर्वासाठी कुठली फवारणी घ्यावी कृपया मार्गदर्शन करावे
दिपकराव, आमच्या विदर्भात गलगला खुंटावर मोसंबीची बांधनी केली जाते त्यामुळे झाडे अजीबात टिकत नाही. जे टिकले त्याला निमाटोन ची त्रासदी होते. आपल्या निदर्शनास रंगपुर वरील खात्रीलायक कलमा असेल तर त्या नर्सरीचा पत्ता व नंबर देण्याची क्रुपा करावी. अमरावती जिल्हा करीता.
Bhau namskaar tumala Mi Yavatmal district cha ahe tr ya bhagat mosambi yenar ka te sanga thoda shet jo ahe to medium ahe and pani pn medium ahe tr mla sanga thoda mla lavaych ahe
बुनगे साहेब एक नंबर व्हीडीयो बनवता तुम्ही एवढ्या बारीक गोष्टी वीचारताय की कंमेट मधे काही प्रश्न वीचाराय चे काम च रहात नाही एक नंबर माहीती मिळाली आपले धन्यवाद
मनापासून धन्यवाद भाऊ.
मि हि एक शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आपल्याला माहीत आहे भाऊ.
खरं आहे. Original शास्त्रज्ञ भाऊ.
धन्यवाद दीपक भाऊ...
खूप सखोल माहिती मिळाली...
आपलं कार्य कौतुकास्पद...
तसेच शेतकरी काकांचे देखील आभार...
धन्यवाद भाऊ
बुणगे साहेब खूप छान, खूप मेहनत घेऊन माहिती देत असतात धन्यवाद
धन्यवाद मोसंबी शेती बद्दल चांगली माहिती मिळाली आहे
छान माहिती सर माझी पण 16×12 वर चार वर्षाची मांसबी बाग आहे.
दिपक भाऊ खुप छान
संत्र बागेवर असाच एखादा वीडियो बनवा
नक्कीच भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala झाडाची जात कोणती आहे
खुप छान माहिती बनूगे साहेब धन्यवाद
धन्यवाद भाऊ
लयभारी नियोजन 🎉🎉🎉
विडिओ पाहून लगेच काही तरी करावे असा विडिओ आहे✌️✌️🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
साहेब ,खुप छान माहिती दिली आपण
कोनतेही फळबाग लागवण्या आधी किमान एक तरी शेततळा खोदून ते पाण्याने भरले पाहीजे
त्याचा फायदा काय??
ज्या शेतकऱ्याला पाणी नाही त्याने करावे ,ज्याला पाणी आहे त्याला काही गरज नाही
दादा नमस्कार, माझ्या कडे 2 वर्षाची 900 मोसंबी झाडे आहे. त्या वर मी केमिकल च्या फवारणी घेतो. पण मला आता जैविक फवारणी किंवा घरी तयार करू शकू अशी फवारणी घ्यायची आहे .बुरशी+मावा+पाने खाणारी अळी+ रस शोषित किडे + टॉनिक या सर्वासाठी कुठली फवारणी घ्यावी कृपया मार्गदर्शन करावे
7261975771
8055315387
खूप चांगला video दिपकराव जय जवान जय किसान
बुनगे साहेब खुप छान माहिती आता डाळीबं शेतकर्याची सक्सेस स्टोरी विडीवो बनवा
खूप छान माहिती सांगु लागले
दिपकराव, आमच्या विदर्भात गलगला खुंटावर मोसंबीची बांधनी केली जाते त्यामुळे झाडे अजीबात टिकत नाही. जे टिकले त्याला निमाटोन ची त्रासदी होते. आपल्या निदर्शनास रंगपुर वरील खात्रीलायक कलमा असेल तर त्या नर्सरीचा पत्ता व नंबर देण्याची क्रुपा करावी. अमरावती जिल्हा करीता.
Jalgaon la ya
नमस्कार
सरोजा काकडे
माझ्या कडे 1 मोसंबी बागा घेतली आहे सध्या 8
महिना आहे
उत्तम व्यवस्थापन, 1कोटी व्यवस्थापनाचे मोल.
खुप प्रेरणादायी व्हिडिओ
धन्यवाद भाऊ
खूप छान व्हिडिओ दिपक दादा
1 no saheb
अंतर किती आह्रे व जालन्यात रन्गपूर-न्यू शेलार खात्रीशीर रोप कुठे मिळेल?🙏
मोसंबीचे खाञीशीर व निरोगी न्युसेलर जातीचे रोप मिळेल. घनश्याम गिते देवगाव ता पैठण जि औरंगाबाद मो 9168166716
एप्रिल मे महिन्यात दीड तास पाणी दिले,पण एका झाडाला किती ड्रीपर आहेत व ते तासी किती लिटर पाणी देणारे आहेत? जमीन कोणत्या प्रतीची आहे?
खूपच चांगली माहिती दिली
धन्यवाद भाऊ
खुपच नंबर एकची माहिती सर
धन्यवाद भाऊ
खुप छान व्हिडीओ दीपक भाऊ
खुप छान काका प्रगतशील शेतकरी
खूप चांगली माहिती, मोबाईल no पाहिजे
भाऊ मी या वर्षी 1000 झाड़ लावले , बाग वर्षातुन 1 वेळेस घेता की 2 वेळेस, तसेच कोणत्या कंपनीचे खत/औषधी चांगले असतील, कृपया माहिती द्यावी
धन्यवाद भाऊ पुढिल व्हिडिओ मध्ये समाविष्ट करु
@@ApliShetiApliPrayogshala
भाऊ मला यांचे फ़ोन नंबर मिळेल का.?. यांची बाग पाहायला जायचे आहे,, असेल तर कृपया दया , धन्यवाद
Khup chan mahiti
अंतर किती आहे अणि new शेलार che रोप कुटे भेटतील
खूप प्रेरणा दाई व्हिडीओ
खुप धन्यवाद
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
खूपच छान माहिती
सर येग्य अंतर सांगा माला पण लावायची आहे
गोबर गॅस विषय एक विडिओ टाका दादा...🙏
किती बाय किती वर आहे लागवड
धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
अतिशय सुंदर माहिती', बागेला पाणी कधी दिले? आणि फ़ळाचा कालावधी किती दिवस असतो ( ६ महिने ७ महिने ? )
पुढिल व्हिडिओ मध्ये शेतकरी यांच्या कडुन माहिती घेऊ भाऊ
पहिली फळधारणा काढायची असते काय ?
रोप कुठन आनले नर्सरी चे नाव काय छान नियोजन
Can you please visit this place again in this year
Good Information,
Good Work
खूप छान माहिती
धन्यवाद भाऊ
Very good information sir
धन्यवाद भाऊ
Sir mosambi baga vishai aajun video taka please
सर खुप छान माहिती दिली आपण
धन्यवाद भाऊ
Sar khupch bhari
खूप छान बुणगे साहेब
मोसंबी व संत्रा रोपे भेटतील का दादा
लय भारी सर
जमीन योग्य असेल तर काही मेहनत करावी लागत नाही
Rate किती आणि कोनता बाजार हे सांगा
Khuup chaan mahiti dili dhanyawaad sir trap kuthe milel aapla contact no please
दिवान काका तुमची बाग खुप चांगली आहे .12 x 4 वर मोसंबी लावली तर चालेल का
14+12
दादा संत्री ला रंगपूर खुंटावर कलम करतात का
Borobar. Ani khare Pan ahe amhi swata jawun pahile
Khup chan bhau ,maza kade pn ah mosabi
khup sundar mahi Bhau
Very Nice information bau
धन्यवाद भाऊ
Fal kiti divsat chalu hota...
Please send me sundri makshi se keshe bachaye jaye kya spray karu
mosambi lagwad antar kiti pahile
🙏🙏🙏👍
Super dada
Slarimixchar baddal video pathawa dipak bhau
आमचा मालेगांव या मेसबी चा विडियो बनवा ईला
अंतर किती आहे भाऊ
Sir खताची matra kiti divas dyache
भाऊ सलाई केवा दयावी....
Khup chan
Dipak bhau
काळी कसदार जमीन आहे त्यात मोसंबी येईल का
येईल जबरदस्त
video chya sound chi quality vadhvli tr changl hoil baki video bhari ahe
Sir apli bag 2vershachi ahe tysathi favarni konti karavi ani khat konte
Kiti divsat chalu hotay
सर पहिला फवारा कोणता दयाचा कञन आहे
Great
Super....
धन्यवाद भाऊ
सर आमच्याकडे मोसंबी चे झाडे850ईतके आहे पण उत्पन्न समाधान कारक नाही सर मोबाईल नंबर मीळेल काय
Do you have hindi version of this vedio ?if not please translate this vedio in hindi ,so that non marathi farmer can be benifitted .
मोसंबी र्नसरी बाबतीत माहीत द्या
मोसंबीचे खाञीशीर व निरोगी न्युसेलर जातीचे रोप मिळेल घनश्याम गिते देवगाव ता पैठण जि औरंगाबाद मो. 9168166716
2 hector madhe kiti utpann nighu shakte
व्हिडिओ नुसार लावा भाऊ
Visio nusar 50 lakh
एक कोटी रुपयांचे उत्पन्न मोसंबी प्रत्येक वर्षाला शक्य शक्य आहे गणिताचा हिशोब बरोबर वाटत नाही
प्रत्तेक वर्षी अशक्य आहे कारन भाव किती मिळतो या वर अवलंबून असते. त्यांना चांगला भाव मिळाला ऊत्पन्न मिळाले
Ekri kharcha sanga bhau kiti yeto
भाऊ कारखान्याची मळि कशि मिळवायची
Khupach chhan
Deepak bhau zabardas
🖒🖒🖒
धन्यवाद भाऊ
सर खूप छान सांगितले
धन्यवाद भाऊ
Bagichyat tan n yenyasathi Antrazin 50 %wp cha wapar kela t chaltoka
दिपक भाऊ छान
धन्यवाद भाऊ
मस्त
Bhau namskaar tumala
Mi Yavatmal district cha ahe tr ya bhagat mosambi yenar ka te sanga thoda shet jo ahe to medium ahe and pani pn medium ahe tr mla sanga thoda mla lavaych ahe
काही झाडं लाऊन बघा भाऊ
Sup..
Good work
सर आमच्या सोलापूर जिल्ह्यात बाग येईल का?
नक्कीच येईल कि भाऊ
नक्की येईल
Sir mala tumacha contact number mila ka
🎉
mast Deepak bhaou
Nice video
धन्यवाद भाऊ
आपल्या पासून खूप आनभव आले
Dada1 nambar
Mere pas 450 new shelar hai Best mosambi hai
Sir tumhi mahiti lay changli deta rao...
Sir gal. Limbachi yashogatha Dakhva ok
sar mera pass hi farmar hu kuch bakas kar raha hai maja shetat aya mag majhu sheti paha