DAL AMTI RECIPE: First wash one cup of dal. add 3 cup water and boil it. Stir it well so that there are no chunks of dal. Add turmeric and hing. Dice a medium size tomato and add in it. Cut green chilly and drumstick and boil it well. FOR TADKA- Add hing, rai, jeera, kadi patta. Now add salt. After it boils for some time add coriander. It gives a nice look to the dal. Warning( Don't add dal and drumsticks together. First boil dal and then add drumsticks)
👍✌️रेसीपी छान!पण ताई बर्याच वेळा काय होते....पोहे धुताना बरेच काळे पाणी निघते, व आपण ईथे पोहे न धुताच वापरायचे हे मनाला पटत नाही...... तर काय करावे लागेल? आपणच सुचवा!🙏
एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मराठीमध्ये परोठा म्हणतात परोठा, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवून तसेच video मध्ये बोललात तर कानांना आनंद होईल, चित्रफीत (video) शीर्षकामध्येही बदल केलात तर डोळ्यांनाही आनंद होईल. एकवचन परोठा अनेकवचन परोठे हे सर्व मराठी. मी इतर लोकांसारखी हिंदी भाषा, उत्तर भारतवर्ष, गुजरात कर्नाटक राज्यांविरुद्ध विष पसरवून, परदेशी english पुढे मुजरा करणाऱ्यांपैकी नाही. मी भारतीय भाषा, भारतीय राज्यांच्या बाजूने व परदेशी english विरुद्ध बोलणारी आहे. माझे म्हणणे फक्त इतकेच की, मराठी बोलताना मराठी शब्द वापरा जसे परोठा म्हणा परोठा, ही दुरुस्ती केलीत तर प्रेक्षक म्हणून आनंद होईल. कसे आहे की, उत्तर भारतात पराठा म्हणतात पण मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये परोठा म्हणतात जर याबद्दल माहिती नसेल तर मी हे सांगितल्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे बदल करावा ही विनंती. जसे उत्तर भारतात गुलाबजामून हा पारसी शब्द जसाच्या तसा बोलतात, पण मराठीमध्ये ते गुलाबजाम आहे. उत्तरेत जलेबी तर मराठीत जिलेबी, हिंदीमध्ये प्राणप्रतिष्ठा तर मराठीमध्ये प्राणप्रतिष्ठापना असे म्हणतात. असे अनेक असंख्य शब्द आहेत पण सगळे टंकलेखन करणे शक्य नाही.
खूपच छान साधी आणि सोपी पद्धत धन्यवाद
खुप छान
Thanks dear
Khup msatch
Thanks dear
Mast aapratim recipe aahe
Thanks dear
खूप सुंदर आणि नवीन रेसिपी आहे
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aahe taimasc recipe cahan aastat very nice 😮😮
Thanks dear
मस्त चटपटीत recipe बनवली आहे काकू खूप छान 😋😋👍👍👍👌👌👌👌
Thanks dear
Khupach chhan aahe new recipe...
Thanks dear
खुपच छान रेसीपी विडियो आहे
Thanks dear
खूप छान रेसिपी आहे मस्त
Thanks dear
खूप छान रेसिपी पौष्टिक आहे चटपटीत आहे मस्त ताई पहिल्यांदाच पाहिलेली आहे 😮😮😮😮
Thanks dear
पहिली कमेंट माझी ताई खुप छान
Thanks dear
Waw aapratin recipe aahe 😮😮😮😮😮
Thanks dear
Khup chan 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thanks dear
खूप छान रेसिपी पौष्टिक आहे चटपटीत आहे मस्त ताई पहिल्यांदाच पाहिलेली रेसीपी छान आहे नक्की करून पाहणार आहे 😮😮
Thanks dear
खुपच छान रेसिपी आहे धन्यवाद ताई
Thanks dear
खूप छान आहे रेसिपी 😮😮😮😮
Thanks dear
Very nice
खूपच छान नवीन रेसिपी आहे🎉🎉🎉🎉🎉
Thanks dear
Khupach chhan maushi.
Yummy 😋
Tumhi Khupach sopi ani tasty recipe dakhavta😊
Thanks dear
Ho Khup Khup Chan mustache jhala ahe Nashta ❤❤👌👌👌😃
Thanks dear
Khup khup chan dhanyawad taie
Thanks dear
खूप छान नाश्ता बनवला ताई तुमच्या व्हिडिओची वाटच पाहत राहतो आम्ही खूप छान असतात मी नक्की बनवणार हा नाष्टा हेल्दी आहे
Thanks dear
Waw very nice kupac cahn aastat tumcya reecpi kaki 😮😮😮😮
Thanks dear
Waw aapratin recipe aahe mastic very nice 😮😮😮😮
Thanks dear
Waw kupac cahn reecpi very nice 😮😮😮😮
Thanks dear
Waw Aapratim recipe aahe
Thanks dear
Waw kupac Aapratin reecpi Navin aahe kaki tumacha reecpi cahan aastat Aamihi pahato hamesha kupac cahn aastat very nice 👍👍👍👍👍
Thanks dear
Khop chhan Ani sopi
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aahe taimasc recipe very easy 😮😮😮😮😮
Thanks dear
Thanks dear
Ko@@sitanehare
😊😊
😢 हाफॲ😅😅ऐनन@@sitanehare
खुप छान आहे👍
Thanks dear
नविन रेसिपी छान आहे.
Thanks dear
Khupach chan
छानच रेसिपी
Thanks dear
@@sitanehareChan recipe
ताई खूप छान बनवलाय नाश्ता तुम्ही वेगळे वाटतो आणि दिसते छान नक्की बनवून पाहणार आहे मी धन्यवाद ताई
Thanks dear
Very nice recipe. Easy to prepare. Looks delicious. Thank you for sharing 👌
Khup chhan
Thanks dear
खूप छान बनवले रेसिपी आवडली
Thanks dear
खूप छान होती
Thanks dear
मस्तच
Thanks dear
Khup chan
Thanks
खुप छान नविन पदार्थ दाखवला करून पाहणार धन्यवाद सारखे पोहे वाढपी असे न करता पोह्याचा पण न्यु ❤❤
Thanks dear
खुप छान ❤
Superb 👍🏻
Thanks dear
Very very nice
Thanks dear
छान
Thanks dear
खुप छान ताई
Thanks dear
मस्त
Thanks dear
Aprathim, EasyNashtha
Thanks dear
Veryapratim
सुरेख अँटम😂😅🎉
very nice tai🎉😊❤
Thanks dear
खुपच छान बनवलं ताई पण नाव नाही सांगितले रेशीपीचे
खूप छान ताई रेसिपी तुमच्या रेसिपी नेहमी छान असतात
Thanks dear
Chan
Thanks dear
Very nice & easy recipe.🙏🙏
Thanks dear
❤
Thanks dear
DAL AMTI RECIPE:
First wash one cup of dal. add 3 cup water and boil it. Stir it well so that there are no chunks of dal. Add turmeric and hing. Dice a medium size tomato and add in it. Cut green chilly and drumstick and boil it well. FOR TADKA- Add hing, rai, jeera, kadi patta. Now add salt.
After it boils for some time add coriander. It gives a nice look to the dal.
Warning( Don't add dal and drumsticks together. First boil dal and then add drumsticks)
थँक्यू मी नक्कीच ट्राय करून दाखवणार आहे रेसिपी पण शेअर करीन
खुपच सुंदर रेसिपी
Thanks dear
K̊h̊ůp̊ c̊h̊ån̊ ån̊i̊ t̊e̊s̊t̊i̊ åh̊e̊
👌👌👌
Thanks dear
❤❤
Thanks dear
छानच.
सुंदर
सर्व कुटुंब म्हणजे माणसे किती?,वाटी कुठली?
Thanks dear
Pohe kithi haluu ghaltha mixer madhe
👍✌️रेसीपी छान!पण ताई बर्याच वेळा काय होते....पोहे धुताना बरेच काळे पाणी निघते, व आपण ईथे पोहे न धुताच वापरायचे हे मनाला पटत नाही...... तर काय करावे लागेल? आपणच सुचवा!🙏
पहिले पोहे मी पुसून घेतले होते कपड्याने त्याच्यामुळे पोहे तसेच घेतले तरी चालतात काही होत नाही
Unhealdy Ami pohe bhizun batate ghalun shallow fry karto.
Thanks dear
रेसिपी छान आहे पण पाण्याचे प्रमाण नीट सांगितलं नाही आहे
Thanks dear
Ok
रिकामटेकडे ध॔दे . कांदा बटाटा पोहे चविष्ट करता येतात
पाणी किती?
तुम्ही वाटी म्हणजे कोणती कारणं एक ग्लास पाणी घेतले आहे तुम्ही म्हणुन शंका आली
Chhanch didi mi nakki karin
Thanks dear
tumchi recipe pahun aai chi aathvan zali kahi sudha west ghalvayche nahi kase tumi mixser che bhande pusun dhun ghetal tyamule😢
Thanks dear
कमी टाकलेले आहे भरपूर म्हणजे काय?
😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅
तेल फोडणीला खूप कमी घातले
पदार्थ चांगला आहे.पण ताई इंग्रजी शब्द वापरण्याचा अट्टाहास कशासाठी? खूप चुकीचे उच्चार करता हो तुम्ही.
Ok
बडबड कमी करा पटपट रेसीपी सांगा
किती बोलताय
Don nahi, ek minitat zali.
एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मराठीमध्ये परोठा म्हणतात परोठा, त्यामुळे तुम्हीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवून तसेच video मध्ये बोललात तर कानांना आनंद होईल, चित्रफीत (video) शीर्षकामध्येही बदल केलात तर डोळ्यांनाही आनंद होईल.
एकवचन परोठा अनेकवचन परोठे हे सर्व मराठी.
मी इतर लोकांसारखी हिंदी भाषा, उत्तर भारतवर्ष, गुजरात कर्नाटक राज्यांविरुद्ध विष पसरवून, परदेशी english पुढे मुजरा करणाऱ्यांपैकी नाही. मी भारतीय भाषा, भारतीय राज्यांच्या बाजूने व परदेशी english विरुद्ध बोलणारी आहे. माझे म्हणणे फक्त इतकेच की, मराठी बोलताना मराठी शब्द वापरा जसे परोठा म्हणा परोठा, ही दुरुस्ती केलीत तर प्रेक्षक म्हणून आनंद होईल.
कसे आहे की, उत्तर भारतात पराठा म्हणतात पण मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये परोठा म्हणतात जर याबद्दल माहिती नसेल तर मी हे सांगितल्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे बदल करावा ही विनंती. जसे उत्तर भारतात गुलाबजामून हा पारसी शब्द जसाच्या तसा बोलतात, पण मराठीमध्ये ते गुलाबजाम आहे. उत्तरेत जलेबी तर मराठीत जिलेबी, हिंदीमध्ये प्राणप्रतिष्ठा तर मराठीमध्ये प्राणप्रतिष्ठापना असे म्हणतात. असे अनेक असंख्य शब्द आहेत पण सगळे टंकलेखन करणे शक्य नाही.
Ok
Khup chan
छान
Thanks dear
Waw kupac Aapratin reecpi Navin aahe kaki tumacha reecpi cahan aastat very nice 😮😮😮😮
Thanks dear
खूप छान रेसिपी
Thanks dear