ताई खूप छान उपाय आहे, आणि ताई माझ्या कडे रिची सारखं एक पिल्लू आहे सहा महिन्याचं आहे पण सध्या त्याचे केस खूप गळतायेत रिचीचे पण केस गळतात का , त्यासाठी तुम्ही काय करता ,कुठला शाम्पू वापरता कृपया नक्की सांगा मि वाट पाहतिये तुमच्या रिप्लाय ची 😊
ताई अहो मला तर प्रचंड भीती वाटते पलीची.माहीत नाहीं का? ती भीती कशी काढू ते पण सांगा😅.नाही जात ताई अंड्याच्या तरफ्लने .केलेत प्रयोग.कदाचित तुमचे ताजे असतील म्हणून त्या वासाने गेली असेल
ME Paal disla ki saral Black Hit spray karte tyachavar. Maja ghari kadhitari varshatun ekda yeto😂. Spray sarkha kela tar to mag marto. Pan platform var kadhi yet nahi.Mazya ghari me Black Hit nehmi thevte. Tyachya shivay paryay nahi.
Khup chan😊😊😊😊😊
मी हा प्रयोग करते मला फारच चांगला अनुभव आहे
Nice information ❤
ताई झुरळांसाठी काहीतरी उपाय सांगा ना...
Good
ताई खूप छान उपाय आहे, आणि ताई माझ्या कडे रिची सारखं एक पिल्लू आहे सहा महिन्याचं आहे पण सध्या त्याचे केस खूप गळतायेत रिचीचे पण केस गळतात का , त्यासाठी तुम्ही काय करता ,कुठला शाम्पू वापरता कृपया नक्की सांगा मि वाट पाहतिये तुमच्या रिप्लाय ची 😊
Nice
ताई अहो मला तर प्रचंड भीती वाटते पलीची.माहीत नाहीं का? ती भीती कशी काढू ते पण सांगा😅.नाही जात ताई अंड्याच्या तरफ्लने .केलेत प्रयोग.कदाचित तुमचे ताजे असतील म्हणून त्या वासाने गेली असेल
आम्ही नाही. खातना हे
मी पण नाही खात ताई दुसरा उपाय नक्की सांगेन
हो
ME Paal disla ki saral Black Hit spray karte tyachavar. Maja ghari kadhitari varshatun ekda yeto😂. Spray sarkha kela tar to mag marto. Pan platform var kadhi yet nahi.Mazya ghari me Black Hit nehmi thevte.
Tyachya shivay paryay nahi.