Badlapur Thane Case: पोलीस, शाळा, नेत्यांची पोलखोल! चिमुकल्यांसाठी असीम सरोदे मैदानात, काय करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 162

  • @ahkp3937
    @ahkp3937 2 หลายเดือนก่อน +151

    निरागस पीडितांच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे कल्याण बार कौन्सिलचे सर्व सन्माननीय वकील आणि आपले मनःपूर्वक आभार..!🙏

    • @jyotichede284
      @jyotichede284 2 หลายเดือนก่อน +2

      🙏👍

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 หลายเดือนก่อน +1

      न्याय दैवता उभी,पण सत्तेवर च्या नीच खुर्चीवर एक दाढीवाला राक्षस ४०गदार घेऊन सरकार चालवतो आहे.

  • @santoshjarande3042
    @santoshjarande3042 2 หลายเดือนก่อน +90

    सरोदे साहेब धन्यवाद आपले. तुमचा अभ्यास व विश्लेशन खुपच छान. विश्वास वाटतो योग्य न्याय होईल.

    • @patilhome-ur1hv
      @patilhome-ur1hv 2 หลายเดือนก่อน

      ह्या शाळेत उ.बा ठा चे पदाधिकारी पण आहेत ...पदावर...त्यांना ही हेच नियम लागू होणार आहेत ना...

    • @namu21-hc3ym
      @namu21-hc3ym 2 หลายเดือนก่อน +1

      साहेब उत्तम कार्य 💐
      असे कृत्य भविष्यात कुठे होता कमा नये यांच साठी नक्की प्रयत्न करा, आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी सदैव राहील यात दुमत नाही

  • @Ssgamingoff-r3q
    @Ssgamingoff-r3q 2 หลายเดือนก่อน +45

    ह्या वकिलांना माझा सलाम...जे लोक न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी रहा देवा...त्यांना यश दे

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 2 หลายเดือนก่อน +36

    दोशीवर कडक कारवाई व्हावी बाळाला न्याय मिळुदे वकील साहेब तुमचे फार ऊपकार होतीलः

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 2 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर भावा,
      पण ह्या कलियुगात न्याय दैवताच्या बाजुने १६वकील पण नीच भाजपा एकनाग चाळीस गद्दाराची सरकार आहे.शाळा पण मिंदे एकनाग गद्दाराची सरकार पण, निश्चय न्याय दैवताच्या आशिर्वाद छोट्या आपल्या भांची मिळुन देणार.

  • @jayjaymaharashtramaza8695
    @jayjaymaharashtramaza8695 2 หลายเดือนก่อน +25

    खरचं खुप खुप धन्यवाद साहेब.

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 2 หลายเดือนก่อน +8

    सरोदे साहेब अतिशय योग्य व मुद्देसूद बोलले. चिमुकलींवर झालेल्या लैंगिक शोषणापेक्षा शाळेची प्रतिष्ठा कशी काय मोठी असू शकते ?😢

  • @manishathange3110
    @manishathange3110 2 หลายเดือนก่อน +19

    आपले खुप खुप आभार साहेब, आपण खुप करताय जनतेसाठी, कुणीतरी उभे आहे आमच्या बाजूने , खुप समाधान वाटते आहे सर, सर्व वकिल साहेबांना खुप खुप आशिर्वाद आई बाबांचे,समाजाचे, आपण सविस्तर माहिती दिली आहे, 🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmankirdat4057
    @laxmankirdat4057 2 หลายเดือนก่อน +20

    त्या सर्व पोलिसांना निलंबित करा,तुम्ही न्याचे देव हात जागे झाले आहेत तर त्याचा शेवट करा,जय हिंद

  • @nishaanddisha7661
    @nishaanddisha7661 2 หลายเดือนก่อน +3

    सरोदे साहेब धन्यवाद सर्व वकिलांचे आभार 🙏

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 หลายเดือนก่อน +30

    ह्या घटना बाह्य सरकार चा बुरखा फाडून टाका

  • @ganeshchorge8313
    @ganeshchorge8313 2 หลายเดือนก่อน +32

    त्या आरोपीला शाळेत कामावर ठेवताना तो आरोपी पागल आहे समजल नाही.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 2 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप धन्यवाद सरोदे सर. सर्व महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.

  • @jiteshchavan6198
    @jiteshchavan6198 2 หลายเดือนก่อน +29

    पोलीस निरीक्षक वर गुन्हा दाखल केले पाहिजेल

    • @r1revan648
      @r1revan648 2 หลายเดือนก่อน +1

      आणि त्यना सुद्धा फाशी द्यवे करणं त्यांनी वेळीच F I R केले तर हा वेळ नसता

    • @shrikrishnpokhre6930
      @shrikrishnpokhre6930 2 หลายเดือนก่อน

      Aani polisavar dabaav aannannarya netyana Deshabaaher haaklun dile paahije .

  • @niteshpotale9204
    @niteshpotale9204 2 หลายเดือนก่อน +11

    धन्यवाद साहेब

  • @ravinderghanekar5937
    @ravinderghanekar5937 2 หลายเดือนก่อน +27

    एडवर्डकेट आसीम सरोदे ❤

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 หลายเดือนก่อน +12

    Asimji & Advocate Team great.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 2 หลายเดือนก่อน +7

    वाह...वाह...सरोदे सरांची एन्ट्री झाली.....👏👏👏👏👏

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 2 หลายเดือนก่อน +27

    सरोदे नं 1 आहेत! आता न्याय मिळणारच😊😊😊

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 2 หลายเดือนก่อน +1

    खूप धन्यवाद सर

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 2 หลายเดือนก่อน +8

    चिमुकली ला न्याय मिळू दे....

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 2 หลายเดือนก่อน +4

    🎉🎉🎉🎉 धन्यवाद सर

  • @tayyabjethi
    @tayyabjethi 2 หลายเดือนก่อน +10

    Men point bole sir❤

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 2 หลายเดือนก่อน +4

    आशिष सरोदे साहेब धन्यवाद 🙏🏻

  • @madhuverma7172
    @madhuverma7172 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir

  • @pratibhadighe1403
    @pratibhadighe1403 2 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir

  • @saurabhterse8704
    @saurabhterse8704 2 หลายเดือนก่อน +7

    All the best sir.

  • @sonalmore6672
    @sonalmore6672 2 หลายเดือนก่อน +3

    Sarode Sir Thank u for looking into this case.

  • @anjumm999
    @anjumm999 2 หลายเดือนก่อน +3

    Great...

  • @Pooja-j4w8n
    @Pooja-j4w8n 2 หลายเดือนก่อน +1

    जर गुन्हेगार बाबत पुरावे आहेत, तर त्याला फासी शिक्षा झालीच पाहिजे , आम्ही महिलांनी , मुलींनी का म्हणून असे घाणेरडे प्रकार सहन करत राहायचे या साठीच का आम्ही मुलींना जन्म देतो त्यांना इतक्या लाडाने ,प्रेमाने वाढवतो नाही बस सरकारने या विषयावर गांीर्यपूर्वक विचार केलाच पाहिजे आआणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे

  • @SDDIVYAS
    @SDDIVYAS 2 หลายเดือนก่อน +3

    Great work 🙏🙏

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व वकिलांना मनःपूर्वक प्रणाम.

  • @dilippatil7721
    @dilippatil7721 2 หลายเดือนก่อน +3

    हुकूमशाही सरकार मध्ये न्याय मिळेल असं वाटत नाही.

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 2 หลายเดือนก่อน +2

    सलाम सरोदे साहेब

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 2 หลายเดือนก่อน +7

    ❤❤ great

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 2 หลายเดือนก่อน +4

    ह्या सरकारच्या राजवटीत पोलीस अधिकारी आणि पोलीस खाते हे दबाव खाली काम करते हे उशीरा दाखल झालेल्या एफ आय आर वरून लक्षात येते कारण आंदोलकांवर ताबडतोब एफ आय आर दाखल होतो व कारवाई होते. शेम शेम

  • @medharahate6758
    @medharahate6758 2 หลายเดือนก่อน +4

    Sir Salam👍👌🙏

  • @ChandrakantPatil-kp8nu
    @ChandrakantPatil-kp8nu 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब न्याय मिळाला पाहिजे

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 หลายเดือนก่อน +22

    पुढे सर्व घाणेरड्या गोष्टी टाळण्यासाठी साठी पुढच्या काळात मोदी शहा महायुतीला निवडून देऊ नये हे प्रत्येक माणसाने ठरवले पाहिजे आणि आपला देश वाचला पाहिजे

    • @siddkharavtekar7141
      @siddkharavtekar7141 2 หลายเดือนก่อน

      kolkatya madhe BJP wale aandolan kartat karan thethe sata nahi pan Maharastrat tyachi satta astana Aaropila pathishi ghatale jate,ya pesksha ghanerde Rajkaran kay asu shakate?Kolkata madhe Police Trunmul Congress chya Pressure khali hote Maharastrat BJP chya shevati sagale Rajkarani Chor

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 2 หลายเดือนก่อน +3

    बघा कशी पोलिस कर्मचारी यांची भुमिका.आहेत का हे पोलिस कर्मचारी गरीबांच्या बाजुने.... ज्यांच्याकडून पैसा मिळतो त्यांची बाजू बाजु घेतली जाते.हे पोलिस कर्मचारी यांची लक्षणे

  • @vishakhaaigole4545
    @vishakhaaigole4545 หลายเดือนก่อน

    🙏 धन्यवाद सर

  • @amolsonawale-m9c
    @amolsonawale-m9c 2 หลายเดือนก่อน +1

    Correct ahe 👍

  • @Askme-13
    @Askme-13 2 หลายเดือนก่อน +1

    जर त्याला वेडा म्हणून वाचवण्याचा प्रयत्न झाला तर पूर्ण महाराष्ट्र रोड वर येईल.....विचारही करू नका त्याला वाचवण्याचा

  • @ravi801g
    @ravi801g 2 หลายเดือนก่อน +3

    Sarode saheb khup abhar

  • @rambhaujanrao3039
    @rambhaujanrao3039 2 หลายเดือนก่อน +3

    बदलापूरसाठी सदावरते मेला काय त्याला हा अत्याचार दिसत नाही का.

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 หลายเดือนก่อน

      ते गाढव टरबुजाने सांगितले की गु खातोय

  • @pundlikbachhav1369
    @pundlikbachhav1369 2 หลายเดือนก่อน +12

    Sarode sair tumhala salam

  • @bhushanpatil3292
    @bhushanpatil3292 2 หลายเดือนก่อน +1

    Salute to this Man

  • @santoshkatalkar87
    @santoshkatalkar87 2 หลายเดือนก่อน +1

    Right

  • @vishwnathbayskar5251
    @vishwnathbayskar5251 2 หลายเดือนก่อน +4

    सरोदेजी आगेबढो

  • @rameshdeore4754
    @rameshdeore4754 2 หลายเดือนก่อน

    श्री.असीम सरोदे साहेब नि उपस्तीत केलेले मुद्दे योग्य आहेत.प0लीस नी कर्तव्यात कुचराई केली असेल तर अश्या पोलिसाला खात्यातून बडतर्फ करणे योग्य तरच अश्या प्ररकरावर आळा बसेल.

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 2 หลายเดือนก่อน +2

    Bilkul sahi sir

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 หลายเดือนก่อน +1

    वकील साहेब त्याचं गुप्तांग कापून टाकलं पाहिजे तर असं करण्याआधी कोणीही दहा वेळा विचार करेल

  • @ShubhangiMadikhambe-r5n
    @ShubhangiMadikhambe-r5n 2 หลายเดือนก่อน

    Right sir 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 หลายเดือนก่อน +1

    कायदा आहे का??? सामान्य जनतेचा विश्वास नाही. न्याय फक्त घनदाट पैसे वाले. यांना च मिळतोय.

  • @kusumpusam7503
    @kusumpusam7503 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice everyone❤

  • @shahajadshaikh820
    @shahajadshaikh820 2 หลายเดือนก่อน

    Sarode saheb go ahead , we all with you.

  • @419supercanon
    @419supercanon 2 หลายเดือนก่อน +9

    Maharashtra srkar go back

  • @sunilkasar5063
    @sunilkasar5063 2 หลายเดือนก่อน

    अमित सरोदे साहेब नमस्कार महाराष्ट्रातल्या जे काही घडत आहे ते आपण जनतेला स्पष्ट मत मांडत आहेत हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनतेने पाहा व विचार करायला हवा आहे

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 2 หลายเดือนก่อน +1

    आहो पोलिस तर गोर गरीब यांची मदत कधीच करु शकत नाहीत.. पोलिस कर्मचारी फक्त श्रीमंत माणसांना मदत करतात हे मी ठाम पणे सांगतो.

  • @rishikeshghag822
    @rishikeshghag822 2 หลายเดือนก่อน +3

    Sarode saheb khupp aabhar Sarv aaropi na fashi hoel asa nyaay dya tyna

  • @prasadpaktekar3041
    @prasadpaktekar3041 2 หลายเดือนก่อน +3

    Good work Sarode saaheb 👍

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน

    जो कामगार मतीमंद, आहे तर त्याला कामावर ठेवणारे पण मतिमंद होते,असा त्याचा अर्थ निघतो.

  • @sunilchaugale7127
    @sunilchaugale7127 2 หลายเดือนก่อน +1

    Sarvoday Saheb dhanyvad yah Sarkar Bhrashtachar

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 2 หลายเดือนก่อน +10

    बलात्काराला वेडा ठरवलं जाणार.... कारण शाळेची प्रतिष्ठा महत्त्वाची... शिवाय शाळा भाजपच्या पदाधिकारी यांची, पोलीस आणि न्यायालय यांचे वेगळेपण काय असणार?!

    • @bajarangmore2136
      @bajarangmore2136 2 หลายเดือนก่อน +2

      साहेब वेडा ठरवला तर मग वेडा असताना कामावर का ठेवून घेतला, हे पण महत्वाचे आहे, याला जबाबदार कोण आहे,

  • @ashwinshah360
    @ashwinshah360 2 หลายเดือนก่อน

    Very good sir 👏

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 2 หลายเดือนก่อน

    Well done sir

  • @yesboss3477
    @yesboss3477 2 หลายเดือนก่อน

    Nice job done by u. Sir. Pls कीप it up

  • @vpj599
    @vpj599 2 หลายเดือนก่อน

    Kay takad aahe hya saglya vakilanmadhye... Muddhe kasle bhardasta mandale aaahet .. ani hi takat ahachya kaliyugamadhye.. aani ashya rajkaranamadhye...aani Hi vakilanchi..takad .. pidit kuthumbala milte . Kharach..m tyach bhagya tumhi dilet sagle vakil.. salute aahe tumhala... Fakt ashich sath dili pahije shevatparyant

  • @nitingudadhe2183
    @nitingudadhe2183 2 หลายเดือนก่อน

    Sarode sir salute ahe tuma la

  • @chandrakantgosavi3412
    @chandrakantgosavi3412 2 หลายเดือนก่อน

    Chan pratikriya sangeetali👍🙏

  • @mangalnarvekar5924
    @mangalnarvekar5924 2 หลายเดือนก่อน +2

    आपले सरकार च. बरोबर. नाही अंधला. कारभार

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 หลายเดือนก่อน

    सत्यमेव जयते साहेब

  • @nileshpatil4395
    @nileshpatil4395 2 หลายเดือนก่อน +1

    या साठी तर सरकारने उज्वल निकम निवड झाली आहे काट्याने काटा काढला आहे.

  • @kuldeeproy5436
    @kuldeeproy5436 2 หลายเดือนก่อน

    मला हे कळत नाही तो कर्मचारी लहान चिमुकल्या सोबत त्यांनी असं केलं कितीही लोकांनी आणि कितीही राजकारणाने त्याची साथ दिली तरी देव सर्व बघत आहे त्याची कर्माची सदा त्याला इथेच बघतो जायचे आहे
    त्याचा भाऊ बोलतो माझा भाऊ हा एकदम भोला माणूस आहे जो माणूस दोन-दोन लग्न करतो तो माणूस बोला असू शकतो का आता त्याचा कुटुंब सांगत आहे का त्यांच्या मुलाने काहीच केलं नाही आहे हे सर्व मान्य आहे
    एखादा व्यक्ती चोरी करून सांगतो का कधी मिनी चोरी केली आहे

  • @dp5633
    @dp5633 2 หลายเดือนก่อน +1

    कुठे तो सद्या आणि कुठे हे सरोदे😮

  • @jiteshbane5518
    @jiteshbane5518 2 หลายเดือนก่อน +3

    भवडनीच

  • @ravikantpathariya7414
    @ravikantpathariya7414 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sir sarvoda

  • @महाराष्ट्र-न4ङ
    @महाराष्ट्र-न4ङ 2 หลายเดือนก่อน

    लहान मुलीला न्याय द्या आणि पोलिसांवर पण कारवाई करा आणि आरोपीचा चौरंग बनवा शिव कालीन शिक्षा व्हायची तशी म्हणजे पुन्हा कोणाची हिम्मत नाय झाली पाहिजे बलात्कार करण्याची आणि आरोपीला जेवढे लोक सपोर्ट करतात त्यांना पण भर चौकात चोपा

  • @shevatenilesh750
    @shevatenilesh750 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb nyay milava hich apeksha

  • @Bolmitra88
    @Bolmitra88 2 หลายเดือนก่อน +1

    Sarode 👍🙏🙏🙏🙏🙏

  • @MaheshMail-fi3mv
    @MaheshMail-fi3mv 2 หลายเดือนก่อน

    वकील साहेब तुम्ही न्याय मिळून द्या त्या मुलीला

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 2 หลายเดือนก่อน +2

    ॲड. असिम सरोदे आणि संपूर्ण टीम त्या चिमुरड्यांना नक्कीच न्याय मिळवून देतील हा विश्वास आहे.

  • @khalidshaikh2419
    @khalidshaikh2419 2 หลายเดือนก่อน +2

    Adv sarode saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 2 หลายเดือนก่อน

    Jay Bhim Sir ✊🏼

  • @nageshmohite3195
    @nageshmohite3195 2 หลายเดือนก่อน +2

    Sarode saheb Tumi. Please laksh dewun kayda kadak kara
    Only Fashi zali pahije assha Repiest lokana lokana sodu naka saheb

  • @ShekharChavan-nl2nb
    @ShekharChavan-nl2nb 2 หลายเดือนก่อน

    Jo pariyant tumcha sarkhe vakil pudhe Yeun, case madhil tantrik chuka dakhavnar nahi to pariyant police Ani politicans var pressure nirman karta yenar nahi. Ani samanya nagrikana pan knowledge milte. Khup Chan

  • @PURUSHOTTAMSONAR-s4t
    @PURUSHOTTAMSONAR-s4t 2 หลายเดือนก่อน

    आरोपीस वाचविण्यासाठी उज्ज्वल कदमांची निवड करण्यात आली असेल काय?

  • @omkarjadhav8618
    @omkarjadhav8618 2 หลายเดือนก่อน +2

    Recording FIR resister wayla pahije.

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 2 หลายเดือนก่อน +1

    नपुसंक Sarkar

  • @ganeshabane7411
    @ganeshabane7411 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra Janta Electionchi Vat pahat ahe Jai hind jay Maharshtra (Badlapur)

  • @niks51326
    @niks51326 2 หลายเดือนก่อน

    ह्याला फक्त tv समोर दिसायचं असतं

  • @rupalishelke3104
    @rupalishelke3104 2 หลายเดือนก่อน

    Vakil sir ata aaropila changlich shiksha dya jel mdhe teva tyala kaymcha

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน

    आहो राजकीय पुढाऱ्यांनी लाज सोडली आहे

  • @bhartiya777
    @bhartiya777 2 หลายเดือนก่อน

    वकील असा असावा जो कळकळीने केस लढेल 🙏

  • @sudhirtalekar5464
    @sudhirtalekar5464 2 หลายเดือนก่อน +2

    In high profile cases police are always on the backfoot.

  • @manjirikalgutkar7019
    @manjirikalgutkar7019 2 หลายเดือนก่อน

    ह्या सरकार विरोधी सर्व काही करण्यासाठी नेहमी तत्पर असतात आणि काहीही पसरवण्यात पारंगत आहेत त्यामुळे ह्यांच्या वर किती विश्वास ठेवायचा हे लोकांनी ठरवावं खरं काय ते जाणून घ्या हे सरकार कोणालाही वाचवणार नाही व निकम साहेब तर योग्य वकील आहेत ते न्याय देणारे वकील आहेत

  • @raghunandafarms3706
    @raghunandafarms3706 2 หลายเดือนก่อน

    Nashib Ujwal nikam la nahi dili case...nahitar sagle wachle aste

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 2 หลายเดือนก่อน +1

    बीजेपी सरकारचा जाहीर निषेध

  • @ajaypathak3237
    @ajaypathak3237 2 หลายเดือนก่อน

    Sir badlapur police stn cha karbhar chukicha aahe .me personal experience aahe sangato .

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 2 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा आली तुतारी अॕक्टीव्ह !

    • @Sbs-z2e
      @Sbs-z2e 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या घरात पण कोणावर अत्याचार झाल्यावर कमळी ॲक्टिव्ह होईल

  • @rsp151
    @rsp151 2 หลายเดือนก่อน

    मला वाटत आपण कृपया शाळेतील स्वछतागृह चा व्हिडीओ दाखवावा ...स्वछतागृह अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधलाआहे त्यासोबत मुली आणि मुले यांचा येण्याचा रास्ता एकच आज आणि तो जिन्याच्या चिंचोळ्या भागात जावून पुढे पार्टिशन आहे ...त्यामुळे त्या नाराधमाला तिथे घाणेरडे कृत्य करण्यास संधी मिळत होती....
    फाशी...फाशी...फाशी...