कोकणात मुसळधार पाऊस | वरवडे गावातील नदीला महापूर | पूरात अडकलेल्या वृद्ध महिलेला सुखरुप बाहेर काढले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 19

  • @SahadeoMestry-s3b
    @SahadeoMestry-s3b 3 หลายเดือนก่อน +2

    पावसातील विदारक परिस्तिथी दाखवणारा धाडसी विडिओ! धन्यवाद. 👌👌👌

  • @maheshnistane4326
    @maheshnistane4326 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे, मनापासून आभार

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद..!!

  • @NitinPatil-uo5ne
    @NitinPatil-uo5ne 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद मयूर पाटील माझे गाव वरवडे 🙏👍

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माझे कोकण च्या माध्यमातून श्री मयूर पाटील यांनी अप्रतिम विडियो दाखवून कोकणातील पावसाळ्यात वास्तव्य दाखवले धन्यवाद खरोखरच योग्य आहे जय महाराष्ट्र👏✊👍

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद..!! 🙏🙏

  • @dattawalve6310
    @dattawalve6310 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद..!!

  • @kaushalyadav2786
    @kaushalyadav2786 3 หลายเดือนก่อน +1

    दादा छान पद्धतीने कोकणचे वास्तव्य दाखवले.
    मला त्या Ertiga ची काळजी होती😂 भेंडी चारी बाजूने पाणी बघूनच अंगावर काटा आला.

  • @jyotimalap9467
    @jyotimalap9467 3 หลายเดือนก่อน +1

    मयूर दादा पावसाळयातील पूरपरिस्थिती बाबत खूप छान व्हिडिओ दाखवलास, फार भयावह परिस्थिती आहे, शासनाने यावर काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, मयूर तु स्वतः तेथे जाऊन शुट केलेस, तुझे धन्यवाद

    • @Sundar_Maze_Kokan
      @Sundar_Maze_Kokan  3 หลายเดือนก่อน

      मन:पूर्वक धन्यवाद..!! 🙏🙏

  • @bag9845
    @bag9845 3 หลายเดือนก่อน +1

    वरवडे मालवणात देखील आहे.

  • @आम्हीकोकणप्रेमी
    @आम्हीकोकणप्रेमी 3 หลายเดือนก่อน +2

    आमच्या येथील पूर परिस्थिती दाखवल्या बद्दल आभारी आहे भावा

  • @poojaborkar1766
    @poojaborkar1766 3 หลายเดือนก่อน +1

    Thanks