डान्स २०२२ ""आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर " कारभारी डान्स पार्टी Turumbadi Villag
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- ।। श्री गणेशाय नमः ।।
श्री गजानन प्रासादिक जावळेकर भजन व सेवा भावी मंडळ तुरुंबाडी / मुंबई (रजि.) यांच्या सौजन्याने माघी श्री गणेश जयंती निमित्ताने भाविकांच्या मनोरंजनार्थ सांस्कृतिक कार्यक्रम सिंगल व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा.. सन- २०२२
आपले स्नेहांकित *
श्री. रामजी जान्या थोडजी - स्थानिक अध्यक्ष
श्री. महादेव रामजी कोटकर - मुंबई अध्यक्ष
श्रीमती. जनाबाई जनार्दन खामदेकर महिला अध्यक्षा
सर्व कार्यकारणी सदस्य, महिला मंडळ आणि नवतरुण
★ विशेष आभार ★
ग्राम विकास मंडळ व महिला मंडळ तुरुंबाडी/मुंबई
गाव अध्यक्ष - मा. श्री. अनंत लखमा पाटील (तुरुंबाडी)
पोलीस पाटील - मा. श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण पाटील (तुरूंबाडी)
मंडप व लाईट डेकोरेटर्स - श्री. विष्णु ना. पाभरेकर
साऊँन्ड सर्व्हिस - श्री. अमर सु. वैदय
बॅन्जो पथक - नाखवा म्युझिकल ग्रुप (तुरूंबाडी)
या व्हिडिओ ला जास्तीत जास्त Like व share करा.
नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या channel ला subscribe करा.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻