स्वरभास्कर बाळासाहेब महाराज रंजाळे| अतिशय गोड कीर्तन| वैजापूर येथील लेटेस्ट किर्तन| शुभम महाराज बनकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
  • #हभप _बाळासाहेब_महाराज_रंजाळे #अतिशय_सुंदर_किर्तन वैजापूर शेळकेवस्ती येथील कीर्तन #किर्तन शुटिंग नक्कीच आवडेल तुम्हाला
    गायक #काशीनाथ_महाराज_टेकाळे
    #शुभम_महाराज_बनकर
    #मृदंगसम्राट_कुणाल_महाराज_पवार
    #श्रीहरी_महाराज_भगुरे_पखंवादन
    #निलेश_महाराज_पगार
    विशेष सहकार्य: समस्त #भजनी_मडंळी_वैजापूर
    बघण्यासाठी आमच्या
    महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची आम्ही आमच्या चायन्लला अपलोड करत असतो
    #गजर_हरिनामाचा
    #Gajar_Harinamacha
    आमच्या Channel ला Likeकरा
    Subscribe करा
    आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कळवा मो.9421415475

ความคิดเห็น • 18

  • @dattatryasambare5143
    @dattatryasambare5143 9 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्णहरी . खुपच छान आवाजाची देणगी दिली आहे परमेश्वराने तुम्हाला

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 7 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉❤ good nice supar beutiful ओम साई राम श्री स्वामी स्वामी समर्थ 666❤😊😊

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अप्रतिम गायन वादन कीर्तन राम कृष्ण हरी 🙏🥰🌹🥰 माऊली

  • @pramodkadjekar2134
    @pramodkadjekar2134 11 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम किर्तन विठू माऊली

  • @gajanandhokchaule2927
    @gajanandhokchaule2927 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम कीर्तन जय जय राम कृष्ण हरी

  • @arunkaleyt7633
    @arunkaleyt7633 ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @ganeshjibavche6594
    @ganeshjibavche6594 ปีที่แล้ว +1

    Khupach aprtim

  • @ashokchormale7684
    @ashokchormale7684 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 ปีที่แล้ว +1

    🙏🏻 खूपचं अप्रतिम कीर्तन रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @meerashinde1434
    @meerashinde1434 ปีที่แล้ว +1

    सुंदर किर्तन

  • @vaibhavatkari820
    @vaibhavatkari820 ปีที่แล้ว +1

    खुप छान महाराज

  • @SurendraPatil-e7q
    @SurendraPatil-e7q ปีที่แล้ว +1

    खूप गोड चाल

  • @niteshshinde7426
    @niteshshinde7426 ปีที่แล้ว +2

    मृदंगमणी फार गोड वाजवणे आहे ऊत्तम पण डोक्यावर टोपी असती तर बर वाटले असते माफ करा हे व्यासपीठ ज्ञानोबा तुकोबा नामदेवराय आदि संतांचे आहे कोण्या साहित्य परिषदेच नाहि ,
    राग नसावा बोलण्याचा

  • @ganeshjagtap5500
    @ganeshjagtap5500 ปีที่แล้ว +2

    वादक खूप छान आहेत पण त्यांना टोपीची गरज आहे

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  ปีที่แล้ว

      नंबर देऊ का महाराज चा त्यांना सांगा बरं होईल

  • @ganeshbhokare8370
    @ganeshbhokare8370 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मन शांत आणि प्रसन्न होत महाराजांचा आवाजाने