मकरसंक्रातीसाठी दागिने तसेच हळदीकुंकूचे वाण होलसेल दरात मिळतात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, तुम्हाला तर माहित असेल लवकरच मकरसंक्रात हा सण जवळ आला आहे आणि सर्वांची मकर संक्रातची खरेदी सुरु केली आहे .मकरसंक्रातमध्ये महिला हळदीकुंकू समारंभ करतात त्याच्यात वाण दिले जाते या सगळ्या वस्तू कुठे मिळतात ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत दादर येथे.
दादर मार्केटमध्ये मकर संक्रातसाठी कुंकूवाचे करंडे, आसन, लाडू, फुटाणे, हलव्याचे दागिने तसेच हळदीकुंकूसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जे महिला वाण म्हणून देतात त्या सगळ्या वस्तू दादर मार्केटमध्ये मिळतात तर मग चला मार्केटला भेट देऊया.
श्री गणेश अगरबत्ती सेंटर
शिवाजी कदम
मोबाईल नं 9969054610
कीर्तिकर मार्केट,1 ली गल्ली,
दुकान नं 31, दादर पश्चिम,
मुंबई 400028
ह्यांच्याकडे मकरसंक्रातसाठी हलव्याचे दागिने, पूजेचे साहित्य, कुंकूवाचे करंडे, अगरबत्ती येथे मिळतात
ओम साई पॅकेजिंग
मोबाईल नं 8308706352
शॉप नं 43 ए, कीर्तिकर मार्केट,
1ली गल्ली, दादर पश्चिम,
मुंबई 400028.
ह्यांच्याकडे वस्तू रु 10 पासून सुरु आहे ज्या महिला हळदीकुंकूसाठी वाण देऊ शकतात
नमस्कार मित्रानो , मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतील, कृपया माझ्या "शरद आरेकर " या चॅनेलला सपोर्ट करा, मी उत्तमोत्तम विडिओसह तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन, विडिओ पाहत राहा 😄 लाईक बटण दाबा👍 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद.🙏
Hello friends, today I am bringing a new video for you, let us tell you that soon Makar Sankranti is near and everyone has started shopping for Makar Sankranti. In Makar Sankranti, women start Haldikunku, they are given vows or you are here to see where all the things are available. Here at Dadar.
For Makar Sankranti in Dadar Market, kunkuvache karande, asan, ladoos, futans, halvyache jewellary and different types of things which are given as women's vows for Haldi Kunku, all the things are available in Dadar market and then I went to the market and gave gifts.
Shri Ganesh Agarbatti Center
Shivaji Kadam
mobile number 9969054610
Kirtikar Market, 1 Lee Galli,
Shop No. 31, Dadar West,
Mumbai 400028
For Makar Sankranti, Halvyache Dagne, Pooja Sahitya, Kunkuvache Karande, Agarbatti are available here.
Om Sai Packaging
mobile number 8308706352
Shop No. 43A, Kirtikar Market,
1st Galli, Dadar West,
Mumbai 400028.
There are few items starting from Rs 10 onwards which women can afford for Haldikunku.
Hello friends , I hope you like the videos , please support my channel " Sharad Arekar Vlog" , I will try to entertain you with best videos , keep watching 😄 press like button👍 and subscribe my channel . Thanks for the video first.🙏
मस्त वान आहेत धन्यवाद छान व्हिडिओ आहे ❤
धन्यवाद 🙏
Kharch khup chhan video ahe tumcha 👌
धन्यवाद 🙏
Chan mahiti deli
धन्यवाद 🙏
Mast mahiti deli
धन्यवाद 🙏
❤chan🎉
धन्यवाद
Online delivery kartat ka
Quantity jasta asel ter kartat tasech me discription madhe contact no delela aahe tumhi call hi karu shakatat
नंबर पाठवा पुढल्या वेळेस मागु
मोबाईल नं आणि पत्ता मी डिस्क्रिपशनला दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकतात