माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल धन्यवाद 🙏 पण पूर्वीसारखे पावित्र्य/प्रसन्नपणा आता वाटत नाही. भक्तिभावाने पूजाअर्चा करणारे, त्याबद्दल माहिती असणारे कुणीच मंदिरात नसतात. पुरातत्त्व/वनखात्याचे कर्मचारी तिथे बसलेले असतात कि ज्यांना काहीही माहिती नसते; देवीशी व आलेल्या भक्तांशी त्यांना काही देणेघेणे नसते. ते केवळ ड्युटी असल्याप्रमाणे बसलेले असतात. त्यामुळे भक्तांना योग्य मार्गदर्शन करणारे आधीचे लोक तिथे असावेत असे वाटते. बहुतेक हिंदू मंदिरांच्या बाबतीत सरकारचे दडपशाहीचे धोरण असते व त्यावर सरकारी नियंत्रण असते. हे योग्य नाही. इतर धर्मीय लोकांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे तर दूरच पण सरकार विशेष सवलती देते. पण बहुसंख्य असूनही हिंदूंना प्रत्येक वेळी दुय्यम वागणूक देणे योग्य नाही.
❤❤Ek no.. niranjan
Mind-blowing 🎉
Nice vlogs niranjan bhau❤️❤️
॥ॐ श्री चंडिकादेव्यै नमः॥
卐卐卐卐卐卐卐卐卐卐
Masta re niranjan bhaii👌👍✌️😘
Thanks Bhava
Nice vlogs 👌👍
Thank you 😊
👌👌👌
👌
❤️❤️
🎉😊
माहितीपूर्ण व्हिडिओबद्दल धन्यवाद 🙏
पण पूर्वीसारखे पावित्र्य/प्रसन्नपणा आता वाटत नाही. भक्तिभावाने पूजाअर्चा करणारे, त्याबद्दल माहिती असणारे कुणीच मंदिरात नसतात. पुरातत्त्व/वनखात्याचे कर्मचारी तिथे बसलेले असतात कि ज्यांना काहीही माहिती नसते; देवीशी व आलेल्या भक्तांशी त्यांना काही देणेघेणे नसते. ते केवळ ड्युटी असल्याप्रमाणे बसलेले असतात. त्यामुळे भक्तांना योग्य मार्गदर्शन करणारे आधीचे लोक तिथे असावेत असे वाटते. बहुतेक हिंदू मंदिरांच्या बाबतीत सरकारचे दडपशाहीचे धोरण असते व त्यावर सरकारी नियंत्रण असते. हे योग्य नाही. इतर धर्मीय लोकांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे तर दूरच पण सरकार विशेष सवलती देते. पण बहुसंख्य असूनही हिंदूंना प्रत्येक वेळी दुय्यम वागणूक देणे योग्य नाही.
👌👌