कोकणची कला हीच आपली संक्रूती आणि ती आपल्या सारक्या नामवंत कीर्तीवंत शाहीरानी सातासमुद्रा पलीकडे पोचली आहे मस्त राजेश दादा सुंदर आवाज ही देवाची देणगी तुम्हाला मिळाली मिळाली आहे
सर्व शाहीर गाणी फक्त ध्रुव पद बोलूनच गाणी गाताना दिसतात .गीतांमध्ये पुढे गीतांची २ ते ३ कडवी आणि गुरुंच्या नावाचा उल्लेख असलेले शेवटचे कडवे प्रत्येक गीतात गाताना दिसत नाहीत .इतर बडबड खूप असते .ती कमी करुन गीतांचे विषय ग्रंथ शास्त्रांनुसार गायले तर बरे होईल .तसेच आता जनजागृतीसाठी पर्यारवण व इतर समस्यांबद्दल जनजागृती होईल असे विषय गीतांमधून गायले तर लोकजागृती होवून लोककला बहरत राहील .
कोकणची कला हीच आपली संक्रूती आणि ती आपल्या सारक्या नामवंत कीर्तीवंत शाहीरानी सातासमुद्रा पलीकडे पोचली आहे मस्त राजेश दादा सुंदर आवाज ही देवाची देणगी तुम्हाला मिळाली मिळाली आहे
शास्त्र नुसार बारीक करणार फक्त एकच किंग सचिन कदम ❤
एकदा विजय कुवळेकर ची बारी बग मग समजेल कोण शास्त्र नुसार बारी करत..ते समजेल
अप्रतिम सादरीकरण....राजेश बुवा.
♥️♥️♥️
शाहीर जबरदस्त बारी खूप खूप अभिनंदन 🙏🙏👌👌
❤️❤️❤️
शक्ती तुरा मध्ये फक्त सचिन कदम बुवा आहेत जे नीट बारी करतात.. एकच किंग सचिन कदम ❤️
Raja dada tuza naad nay... अप्रतिम baari 🔥🔥
♥️♥️
खुप छान गाता तुमचा आवज खुप चांगला आहे तुमचा फॅन आहे मी
❤️
गवळणी ची कटिंग खूप मस्त दिलयात बुवा 👌⭐🤩
सर्व शाहीर गाणी फक्त ध्रुव पद बोलूनच गाणी गाताना दिसतात .गीतांमध्ये पुढे गीतांची २ ते ३ कडवी आणि गुरुंच्या नावाचा उल्लेख असलेले शेवटचे कडवे प्रत्येक गीतात गाताना दिसत नाहीत .इतर बडबड खूप असते .ती कमी करुन गीतांचे विषय ग्रंथ शास्त्रांनुसार गायले तर बरे होईल .तसेच आता जनजागृतीसाठी पर्यारवण व इतर समस्यांबद्दल जनजागृती होईल असे विषय गीतांमधून गायले तर लोकजागृती होवून लोककला बहरत राहील .
👌👌👌❤️
Dada ek vinanti ahe nachamdhe rangbaji mahtvachi ti kuthe kami watey jara tyavar bhar dya public tumhala ajun dokywar gheil vijay kuvlekarbuvanchu mul bagha kashi nachtat chali bagha tyat khari konkanchi lokkala ahe tashi por tayar kara
♥️♥️
शिव्या घालून कला सादर करू नका .
Garate buvanchi pan bari taka
Ho takley