श्री क्षेत्र मढी - कानिफनाथांची संजीवन समाधी : मढी ते श्री वृद्धेश्वर मंदिर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मढी आणि श्री वृद्धेश्वर मंदिर दरम्यान अंदाजे अंतर ११ किमी आहे. वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे. नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे. अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते. shrivridheshwar.in/shri-kanifnathji-sanjivan-samadhi-madhi/
Ka ho bhau hi katha ardhich takali aahe tumi pahili katha purn hoti 44 min chi hoti ti kahi yetch nahi aahe ho ti katha taka hi cut hi pan tich aahe pan tumi cut keli hi
ओम चैतन्य नमः कनीफनाथ
ॐ चैतन्य कानिफ
नाथय नमो ॐ चैतन्य कानिफनाथय नमो ॐ चैतन्य कानिफनाथय नमो ॐ चैतन्य कानिफनाथय नमो ॐ चैतन्य कानिफनाथय नमो ॐ चैतन्य कानिफनाथय नमो
ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय 🚩
❤❤❤❤❤
🕉️ चैतन्य कानिफनाथाय नमः 🔱😊
🙏🙏❤JAI NAVNATH BABA KI JAI HO❤🙏🙏
महाराष्ट्र सम्राट
गुरु देव
अलख निरंजन आदेश नवनाथ महाराज की जय ❤
खरच गर्व अहंकार नसावा
गुरु विना मुक्त
देहाला गुरु असावा
🙏🚩
!! श्री कान्होबा महाराज प्रसन्न !!
Khup chan awaj ahe ...kanifnath samor ahe as watte
adesh❤
ll श्री कान्होबा महाराज प्रसन्न ll
खुप खुप छान🎉
कानिफनाथ महाराज की जय
Alakh Niranjan ❤
असा शाहीर पुन्हा होणे नाही गुरू माऊली चा आवाज मात्र अजरामर राहणार दिवसातून एकदा तरी तुमचं गाणं ऐकले शिवाय मन राहवत नाही शाहीर आज खुप आठवण येते तुमची
Kay zal tyana
@@nilimashirke2114 korona kalat nidhn zale ahe
@@babanghutukade7277 😢
@@nilimashirke2114😅😅 ok.
Me k
अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ जागा
Om namah adesh alakh Niranjan
आदेश जय आलंख निरंजन
आदेश
छगन चौगुले यांचे खुप सुंदर अप्रतिम सादरीकरण
कोटीं कोटीं प्रणाम बाबा कानिफ नाथा माझा प्रणाम 🙏🙇
Devo ke dev mahadev
जय गुरुदेव ओम् नमः आदेश
देवा विना नाही शक्ती देहांला करावा नाथापनताचा गुरु
पहिला वंदन आई बाबा
दुसरा गुरु नाथ पंथाचा
ओम नमो आदेश
।।ॐ चैतन्य कानिफनाथय नमः।।
🙏🙏❤
नवनाथ
th-cam.com/video/NaZZl5kV7vo/w-d-xo.html
*श्री चैतन्य कानिफनाथ महाराज*
*यांच्या जन्म झाल्यानंतर काय झाल*
*ते या भक्तीगीता मधुन नक्की ऐका*
*~~~~~~~~~~~~~~~~~~*
*हे भक्तीगीत संपुर्ण नक्की ऐका*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*--------------------------------*
*हे भक्तीगीत आवडल्यास*
*नक्कीच या चॅनलला*
*Subscribe करा*
*Like करा*
*आणि एवढ Share करा की*
*प्रत्येक नवनाथ भक्तां पर्यंत*
*पोहचल पाहीजे*
💐💐💐💐💐💐
❤
No 1 avaj
अप्रतिम आहेत आवाज
ज्या
👌👌👌👌👌👌👌
चौगुले साहेब कथा पुर्ण सांगा
👌👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏
अलंख निरंजन आदेश
छान
🙏
Ti juni kataha post Kara bhau ti masst puran aahe
Ho na
@@chandankolhe7862 ky hona
दादा खूप छान..
श्री क्षेत्र मढी - कानिफनाथांची संजीवन समाधी :
मढी ते श्री वृद्धेश्वर मंदिर जाण्यासाठी 20 मिनिटे लागतात. मढी आणि श्री वृद्धेश्वर मंदिर दरम्यान अंदाजे अंतर ११ किमी आहे.
वृध्देश्वराच्या पुर्वेकडे ५ कि.मी. अंतरावर सावरगाव नजीक श्री मच्छिंद्रनाथाच्या उत्तरेस ५ कि.मी. अंतरावर मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ हे विराजमान झाले आहे. नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे.
अहमदनगरहून पाथर्डी रोडवरील निवडूंगे हे गाव ४२ कि.मी. आहे. तेथून ३ कि.मी. अंतरावर मढी हे गाव आहे. पाथर्डीहून मढी हे गाव १२ कि.मी अंतरावर आहे. मढीपासून श्री मच्छिंद्रनाथ ६ कि.मी., वृध्देश्वर १२ कि.मी. व श्री मोहटा देवी २० कि.मी. अंतरावर आहे. दररोज नगर आणि पाथर्डी बसस्थानकामधून मढीकरिता बसेस आहे. अमावस्या, पौर्णिमेच्या वेळेस जादा बसेसची सोय आहे. त्याप्रमाणे यात्रेच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बस स्थानकांमधून एस.टी. बसेसची सोय केली जाते.
shrivridheshwar.in/shri-kanifnathji-sanjivan-samadhi-madhi/
खूप छान वाटलं कथा ऐकून
Aani tyt gan aahe te pan rahudya, geta nawnathaache nam hote n honare kam
मी जर
Bhau tumi ti rachana keli aahe te masssst aahe
7u
ही कथा पुर्ण टाका
Ka ho bhau hi katha ardhich takali aahe tumi pahili katha purn hoti 44 min chi hoti ti kahi yetch nahi aahe ho ti katha taka hi cut hi pan tich aahe pan tumi cut keli hi
Mazi comment bagha aani jamal tar update kara nahitar RPLY tari dya
O99ooi99
ही कथा 45 मिनिटांची होती अता 30 मिनिट आहे 15 मिनिटे का कमी केली?
मणि तीर्थ कानिफनाथ महाराज की कथा कानिफनाथ महाराज की कथा मजीठिया कानिफनाथ महाराज की कथा 45 मिनट की
@@gauravsomase2367 ..
@@gauravsomase2367 ..
..
Suppper katha aahe, pan apuran aahe ti juni katha hoti 44min aani hi katha 30 min chi aahe ti juni katha Uapdate kara bhau
ओम जालंधर नाथ जी नमो चैतन्य गुरु कानिफ नाथ नमो
ओम नमो आदेश
आदेश