2023 च्या शेवटच्या संध्याकाळ पर्यंत मी सुद्धा तुमच्या सारखंच मत बाळगून होतो. पण त्या शेवटच्या संध्याकाळी ह्या व्हिडीओ मध्ये जो डान्स शो आहे तो लाईव्ह बघण्याचा योगायोग जुळून आला मुरुड जंजिरा समुद्र किनाऱ्यावर. 31 डिसेंम्बरची रात्र आणि समुद्रकिनारा.जबरदस्त DJ सिस्टम,गौतमी पाटील आणि सहकलाकार यांचा डांस.पब्लिक किती होती ते ह्या व्हिडीओ मध्ये दिसून येतेयच.एक वेगळीच व्हाईब होती त्या रात्री समुद्रकिनारी.भरतीच्या लाटा, वाऱ्याची झुळूक. एक अविस्मरणीय अशी संध्याकाळ अनुभवली त्या दिवशी. पूर्ण शो चा आनंद घेतला. आक्षेप घेण्यासारखं तर काही आढळलं नाही डान्स मध्ये.एक वेळ तर असं वाटलं की मी उगीचच चुकीचं मत बाळगून होतो हिच्या विषयी. ते एकदा अश्लील हावभाव करून नृत्य केलेलं कुठेतरी कार्यक्रमात त्यामुळे मी ते मत तयार करून बसलो होतो आजपर्यंत. झाली तिची चूक त्यावेळी.त्यानंतर परत कधी तश्या प्रकारच्या डान्स च्या बातम्या कानावर आल्या नाहीत. सुधारणा घडवून आली असेल तिने वागण्यात किंवा तिला अल्पावधीत फेमस व्हायचं होतं म्हणून जाणूनबुजून केलं असेल ते नृत्य तिने तेव्हा. तेवढं एक प्रकरण बाजूला ठेवलं तर बाकी काही आक्षेप घेण्यासारखं राहिलं नाही. राहिला प्रश्न संस्कृती चा तर आपण महाराष्ट्रीयन लोकांनी बॉलिवूडच्या नट्यांच्या आयटम सॉंग्स ला खपवून घेतलं, त्यांचे थर्ड क्लास चित्रपट, गाणी घरोघरी दररोज बघू लागलो तेव्हा कोणी मध्ये बोललं नाही की ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाहीये म्हणून.उलट आपण 24 तास त्या संस्कृतीहीन बॉलिवूड च्या प्रभावाखालीच आहोत.गाणी बॉलिवूड ची, चित्रपट बॉलिवूडचे,कलाकार बॉलिवूड चे. आपली मराठी गाणी ,मराठी चित्रपट, मराठी कलाकार ह्यांना कधी आपण पूढे नेणार? जे आपलं आहे ते म्युझिक कधी आपण ऐकणार, त्यावर कधी नाचणार? आपल्या कार्यक्रमांना बॉलीवूड वाले कशाला हवेत? बघा गौतमी पाटील असो किंवा ती हिंदवी पाटील असो किंवा माधुरी पवार असो.आज मराठी गाण्यांवर स्टेज वर नृत्य होत आहे, मराठी नृत्यांगना नाचत आहेत, मराठी पब्लिक आपल्या गाण्यांवर ठेका धरत आहे.मराठी कलाकारांना सन्मान मिळत आहे, ते चार पैसे कमवत आहेत. आज गौतमी एकटीच नाही नाचत आहे.तिच्या सोबत 8-10 मुली काम करत आहेत. एकदम टोकाला जाऊन विचार करून नाही चालत भाऊ.
विदर्भ मध्ये अस तमाशा चालत नाही ,सगळीकडे लोकनि याना हाकलून दयावे ,भजन कीर्तन ठेवावे 🙏🙏🙏🚩🚩
खूप मज्जा आली 31 डिसेंम्बरच्या रात्री समुद्रकिनाऱ्यावर. गौतमीच्या शो मुळे तर आणखीनच उत्साह पाहायला मिळाला पब्लिकमध्ये. जोरदार आयोजन.
Tarkarli la hota kay
❤❤❤
😊😊
मुरुड जंजिरा येथे आयोजित करण्यात आला होता.
1
बहुत सुंदर और सानदार लगा
Love you gau❤
Very interesting ❤
एकच नंबर ताई ❤❤
Superb dance.. Kharach chaan nachte Gautami.... 🔥🔥🔥🔥🔥🔥
Khari patlin Bai ❤❤🎉
are bhadvya real madhe bg ti kon ahe
अरे हे साधू संताच्या महारास्ट्रात गैर वर्तन नाही का रे मैत्री नी नो मित्रानो ❤
कला आहे . आदर करा
काय चांगल्या नजरेत बघा
गौतमीची स्माईल बघूनच मजा येते राव ❤
verry nice gautami bai
खूप छान
Superhit ✨✨
Gautmi patil maharashtra. Ki shan
Mast jaan 😍😘
एकच नंबर
👌🍫🔥💯👑
खूप छान वैष्णवी ❤️❤️
नाद नाय करायचा ताईचा
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
Hamare shahpur me aane wali hai 3 oct. Ko
एकच नंबर ताई
bhari😆😆😆😆
❤❤❤❤❤ssidhu
Dance is very good
Nice
Gautami❤❤smile😂😂
❤❤❤😊😊😊😊😮
Super song's super dance
Gatame patil Sashi kayal
१४३❤❤❤❤❤❤❤ssssss
Hlllp😊😊😊😊😊❤❤
😊😊😊😊😊😊
❤😊rahim
🔥🔥❤️
Verry nice gautami❤❤
दीलाची राणी सगळ्या महाराष्ट्राची ❤❤❤
❤❤❤❤❤❤
Khup chhan
Gautami Patil la pahil ki lok pgl hotat me pn❤❤❤
Ek hi step hai iske pass me
B, g, m
Jay khandesh che Nav Roshan kele Tai tumi
१४३sidhu
Sidhu१४३sms
Hi mallika pn mage takel
are ha kay dance ahe Dance chya navavar Kalank ahe
Tikli thodi choti lav
Naak tochun ghe ata
एनर्जी येते कुठून
Nakli 😂
हिचा डान्स बेकार😂
भांगार गाणि
Bakwas hai ye
काय लाजीरवाणा प्रकार आहे हा महाराष्ट्रातील संस्कृतीसाठी आणि जनतेसाठी
2023 च्या शेवटच्या संध्याकाळ पर्यंत मी सुद्धा तुमच्या सारखंच मत बाळगून होतो. पण त्या शेवटच्या संध्याकाळी ह्या व्हिडीओ मध्ये जो डान्स शो आहे तो लाईव्ह बघण्याचा योगायोग जुळून आला मुरुड जंजिरा समुद्र किनाऱ्यावर. 31 डिसेंम्बरची रात्र आणि समुद्रकिनारा.जबरदस्त DJ सिस्टम,गौतमी पाटील आणि सहकलाकार यांचा डांस.पब्लिक किती होती ते ह्या व्हिडीओ मध्ये दिसून येतेयच.एक वेगळीच व्हाईब होती त्या रात्री समुद्रकिनारी.भरतीच्या लाटा, वाऱ्याची झुळूक. एक अविस्मरणीय अशी संध्याकाळ अनुभवली त्या दिवशी.
पूर्ण शो चा आनंद घेतला. आक्षेप घेण्यासारखं तर काही आढळलं नाही डान्स मध्ये.एक वेळ तर असं वाटलं की मी उगीचच चुकीचं मत बाळगून होतो हिच्या विषयी. ते एकदा अश्लील हावभाव करून नृत्य केलेलं कुठेतरी कार्यक्रमात त्यामुळे मी ते मत तयार करून बसलो होतो आजपर्यंत. झाली तिची चूक त्यावेळी.त्यानंतर परत कधी तश्या प्रकारच्या डान्स च्या बातम्या कानावर आल्या नाहीत. सुधारणा घडवून आली असेल तिने वागण्यात किंवा तिला अल्पावधीत फेमस व्हायचं होतं म्हणून जाणूनबुजून केलं असेल ते नृत्य तिने तेव्हा.
तेवढं एक प्रकरण बाजूला ठेवलं तर बाकी काही आक्षेप घेण्यासारखं राहिलं नाही. राहिला प्रश्न संस्कृती चा तर आपण महाराष्ट्रीयन लोकांनी बॉलिवूडच्या नट्यांच्या आयटम सॉंग्स ला खपवून घेतलं, त्यांचे थर्ड क्लास चित्रपट, गाणी घरोघरी दररोज बघू लागलो तेव्हा कोणी मध्ये बोललं नाही की ही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा नाहीये म्हणून.उलट आपण 24 तास त्या संस्कृतीहीन बॉलिवूड च्या प्रभावाखालीच आहोत.गाणी बॉलिवूड ची, चित्रपट बॉलिवूडचे,कलाकार बॉलिवूड चे. आपली मराठी गाणी ,मराठी चित्रपट, मराठी कलाकार ह्यांना कधी आपण पूढे नेणार? जे आपलं आहे ते म्युझिक कधी आपण ऐकणार, त्यावर कधी नाचणार? आपल्या कार्यक्रमांना बॉलीवूड वाले कशाला हवेत? बघा गौतमी पाटील असो किंवा ती हिंदवी पाटील असो किंवा माधुरी पवार असो.आज मराठी गाण्यांवर स्टेज वर नृत्य होत आहे, मराठी नृत्यांगना नाचत आहेत, मराठी पब्लिक आपल्या गाण्यांवर ठेका धरत आहे.मराठी कलाकारांना सन्मान मिळत आहे, ते चार पैसे कमवत आहेत. आज गौतमी एकटीच नाही नाचत आहे.तिच्या सोबत 8-10 मुली काम करत आहेत. एकदम टोकाला जाऊन विचार करून नाही चालत भाऊ.
लाजू नका , कला आहे ,
आवर्जुन comment केली तुम्ही 😂😂😂
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤