श्रावणी सोमवार नेमके किती..? चार की आठ ..? सोळा सोमवार व्रत कधी करावे.? अधिक मास Mahajan guruji
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024
- #mahajan_guruji #mahajan #guruji अधिक मास अनेक ठिकाणी सांगितले जात आहे की अधिक मासातील सोमवार आणि श्रावण मासातील #सोमवार असे आठ सोमवार व्रत करावे या #व्हिडिओमध्ये तेच सांगितले आहे की नेमके किती सोमवार व्रत करावे आणि #श्रावण पाळायचा असेल तर तू कधीपासून पाळावा.
Khupach chan mahiti 🙏
🙏😊Prranam Guruji.💐🍰☕
After so long i have seen you
हो काही कारणाने मध्ये व्हिडिओ येत नव्हते मात्र आता नियमित येणार आहेत..
गुरुजी श्रवण महिन्यात पशुपती व्रत करावे का 🙏🏻
पशुपती व्रत श्रावण महिन्यात जरूर करावे याविषयी लवकरच व्हिडिओ येत आहे
खुप छान माहीती
Ajacha upavasas sutala ahe tar dusara dharla tar chalen ka
नमस्कार गुरुजी या व्हिडिओमुळे आम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळाली, आणि शंकेचे निरसन झाले. धन्यवाद 🙏
Ambadnya. Nathsamvidh. Guruji...
ओम नमशिवाय 🌺🙏🏻💐
Dhanyavad Guru Ji
नमस्कार गुरूजी 🙏🏻🙏🏻
हरिओम् श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
धन्यवाद
श्री गुरू देव दत्त
🙏🏻ओम नमशिवाय 🌺🌺🌺
हरी ओम गुरजी
अधिक महिन्यात निरांजन / समई खरेदी केली तर चालेल का
अतिशय उत्तम आहे जरूर खरेदी करावी
🙏🙏
Guruji namaskar...om namah shivay ha mantra striyani bolu naye ka. As mi yeklay. Khr aahe ka
जरूर बोलू शकता
नमस्कार गुरूजी दीपदान कधी व कसे करावे सांगाणा सर्व जण वेगळच सांगता आहात
अधिक मासातील दीपदान विषयी वेगळा व्हिडिओ बनवतो
दादा खुपच छान समजून सांगितले .दुसरे आता या ५महीन्यात लग्न केले तर चालते का .
अधिक वासात करू नये इतर महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत
या व्हीडिओ मुळे छान माहीती मिळाली. धन्यवाद महाजन गुरुजी. अंबज्ञ नाथसंविध्
नमस्कार गुरुजी घरी महादेवाची पिंड देवघरात पूजा केली तर चालेल का आणि चांदीची पिंडीची पूजा केली तर चालेल का
हो
Guruji 🙏 शिवामूठ महादेवा ला घरी अपर्ण केली तर चालेल का किव्हा मंदिरात जाऊन करावे?? कृपया मार्गदर्शन करा🙏🙏
घरी ही करू शकता
@@Mahajan.guruji laa 🙏 खूप छान. मार्गदर्शन करतात आपण त्याबद्दल मनापासून आभार 🙏🙏
धन्यवाद गुरुजी नमस्कार
नमस्कार गुरुजी 🙏
सोळा सोमवार व्रताचे उद्यापन अधिक मासात केलेले चालते का ?
कृपया पूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये उत्तर दिलेले आहे.. तसेच अधिक मासाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा उत्तर दिलेले आहे
महाजन गुरुजी,
अधिक महिन्यांत दीप आमावस्या आहे 18 जुलै ह्या महिन्यात महालक्ष्मी कॅलेंडर मध्ये दिले आहे तर दीप आमावस्या कधी करायची आहे ते जरा प्लीज सांगा आभारी आहे 🙏
दीप अमावस्या या विषयी वेगळा व्हिडिओ येणार आहे
गुरुजी , अधिक श्रावण मध्ये श्रावण शनिवार किती धरावे अधिक मध्ये पण धरावे का
केवल निज श्रावणातील सोमवार आणि शनिवार करावेत
साहेब आपला मोबाईल द्या.
प्रत्येक व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर उपलब्ध आहे
हरि ओम 💐🙏🏻