ताई तिसरा सोमवार पासून व्रत करायला चालू केले तर चालते का आणि पहिल्या सोमवारी मंदिरात केला होती पूजा आणि दुसऱ्या सोमवारपासून शेवटच्या 16-17 सोमवार पर्यंत घरी केली तर चालते का आणि ह्या महिन्यातच उपवास पकडत आहे म्हणजे आत्तापासून स्टार्ट करत आहे चालते का मला लगेच सांगा
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
🙏🙏
येतो आवाज खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद ताई 😊
16 somvar chi apn pooja krto tai tewha dupari pooja krto bhrama muhurat tr tyacha time sangu shakta plz..🙏
Tai 16 jodpe udyapnala jevu ghalvet as sangtat pn jar te nahi jaml tr tyala dusara kahi option ahe ka....
👌👌🙏
Tai churmyache ladu khalyanantr Jevan karayche mhanje upvas sodava ka
होय
@poojascorner
Dusrya somvar pasun upvas karu sahkto ka
1st somvar nirkar kela agdi thunka n gilta pn 2nd somvar nahi karta ala fruits khalle tr chalte ka
Mala yeaial tya सोमवार पासून सुरू करायचे आहे पण त्यादिवशी अष्टमी येते तर सुरू केले तर चालेल का लाडूचा प्रसाद चालतो का अष्टमीला
Dupari zopu shakto ka
ताई तिसरा सोमवार पासून व्रत करायला चालू केले तर चालते का आणि पहिल्या सोमवारी मंदिरात केला होती पूजा आणि दुसऱ्या सोमवारपासून शेवटच्या 16-17 सोमवार पर्यंत घरी केली तर चालते का आणि ह्या महिन्यातच उपवास पकडत आहे म्हणजे आत्तापासून स्टार्ट करत आहे चालते का मला लगेच सांगा
Lagn n zalelya muline udyapn kase kerayche
Tai me garodar ahe mala 7month chalu ahe me he vrat karu shakte ka 16 somvar plss sanga na
Akch narl sola somvar vapraycha ki... Puja zalyavr to naral kay karaycha
होय
Maza 1 year sola somvar kele ahe aata he 2nd year ahe me 3 years nantar 16 jodpe jevu ghatle tr chalel na??
Tai he puja ashich madun tevychi ka ....16 somar priynt....
Tai me 7 month garodhar ahe me 16 somvar che vart karu shakte ka
नका करू ताई
मांडलेला कलश दुसऱ्या दिवशी काढून घेयचां का की पुढच्या सोमवार प्रयंत तसाच राहून देयचा
सोळा सोमवारी कलशावरचा नारळ तोच घ्यायचा आहे का?
Aavaj nhi yet tai😮
येतं आहे आवाज ताई
Tai shravan mahinyatlya somvar chi Puja Kashi karavi pliz sanga
हो
ताई आमच्या कडे श्रावणी केली जाते जय महिनाभर एक टाइम जेवलं जातं तर सोळा सोमवार व्रत केले तर चालेल का
सोला सोमवार व्रत ओल्या वस्त्रानेसुन करता का?