टोकन यंत्र सर्व काही पेरणी करा न वाकता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- टोकन यंत्र घरच्या घरी पेरणी करा
जुनी पद्धत विसरा आत्ता आलेय हातानी बिया टोचायचे मशीन ते ही 2500 रुपयात घर पोच
पत्ता किसान क्रांती ऍग्रो पंढरपूर मेकॅनिक लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर
मो.7738725005
दुसरी शखा नाशिक येथे सिडको
मो.7038543587 प्रथमेश ऍग्रो
सर्व शेती विषयक अवजारे उपलब्ध
ऑनलाईन कस मागवायच
Thank dada
कपाशी लागवड होईल का
या यंत्राला सबसिडी आहेत का
नाही
Sir ya yantrani uriya briket Tolan karta yenar Ka.
ह
काय कमी होतील का
कुठे पाठवायचे आहे
Karad
कपाशी डेमो पाठवा आणि कपाशी साठी कोणती रीप वापर करायचं आहे
कपाशी मध्ये लहान माप आहे
@@nktechno7480 धन्यवाद सर
छान आहे
🙏
खूप खूप छान यंत्र
🙏
आत्ता या यंत्रची किंमत किती आहे. मला सिंधुदुर्ग मध्ये मिळेल का?
हो पोच भेटेल 2500
एकाच वेळी एकच बियाणे टोकण करता येते का?
हो
सर ऑनलाईन टोकण यंत्र यायला किती दिवस लागतील. येवला तालुक्याला
4ते 5
दोन दात्या मधले अंतर वाढवता येईल ka
नाही ऐक खताचे आहे तर दुसरे बियचे आहे
@@nktechno7480 बी एकाच दात्या मध्ये टाकता येते का मग
P0
खूप छान कापुस लावण्यासाठी
हो सर
Bhat token karu shakto ka?
हो सर
बियाणे सोबत खत पेरता येते का
होय
Dhan lavta yeto ka?
हो सर
@@nktechno7480 ty sir
Good efforts, keep it up ! microMan 😎
??
खुप छान यंत्र आहे दादा
हो सर काम चांगले करते
नांदेड शहरात कुठे मिळेल
आम्ही पोच डिलिव्हरी पाठवतो
हाताने चालवायचे गुजराती कोळपे मिळेल का ?
8857000200या नंबर वर फोटो पाठवा
मल्चिंगपेपरला होल पाडण्याचे बॅटरी वर चालणारे मशीन आहे काय
हो
Nagpur marketla milealka
हो
सर सोयाबीनच्या तीन बिया टोकण करता येतात का
एका ठिकाणी
हो सर
तुटल्यावर पार्ट मिळतील का sir machine che
अजुन स्टॉक नाहीत
राडीमध्ये चालत का हे मशीन
ते पाहावं लागेल
सिंगल बॅरल मधे आहे का सर
नाही
👌ahe kat kiti ahe.
Ho आहे
bhai me mp se hu mujhe mshin lena he kitne ki milegi batao
2500की फ्री डिलिव्हरी
भेंडी किंवा गवार यांची एक एक बी टोकु शकतो का?
हो
किंमत किती आहे.
2500 फ्री डिलिव्हरी
भात टोकन करता येईल का
होय सर
सर यंत्र कसे मागवता येईल
भात बियाणे शक्य आहे का?
ते फोटो पाठवा 8857000200वर बियाणे कसले आहे
कोथंबीर लावता येते का
हो
Khoop Chhan hai. Kutte milel
या मशिनने सोयाबीन लागवड करायची म्हटली तर किती कष्टाचे आणि मशीन किती वेळा उचलावी लागतील .सोयाबीनचे क्षेत्र त्यात जास्त असेल तर
साहेब दुसरी पण आहे चाक वाली
Labour cha kharcha...vel...bachat hoil....aani ho amhi vaparto ahe hi machine... dusrya companychi ahe...
सोयाबीन टोकन चिखलातच करावे लागेल ना मग याचा काय उपयोग
नाही वापस जमीन लागते
Address kay tumcha
wa.me/+918857000200
व्हॉट्सॲप वर जाण्यासाठी वर क्लिक करा
किसानक्रांती ॲग्रो स्टोर प्रोप्रा. देठे बंधू, पत्ता. किसानक्रांती ॲग्रो मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर. maps.app.goo.gl/FURk14DtfxHFjgZbA
Welcomeand correct and best wishes for this and I director of shoot mill tuljapur dist Osmanabad and best wishes for
Tx
Divsat kiti tokan hote shet
1ऐक र
Khatacha demo Kara.🌹🙏🇮🇳
व्हॉट्सअँप नंबर पाठवा
बरोबर नाही अंतर कमी जास्त होते
ते कोण करते
हरभरा टोकण करता येतो का
हो
10 यन्त्र पाहिजेत
हो सर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा 8857000200
👍🌹🌹 किंमत किती आहे
2500 पोच
पंढरपूरला आल्यावर नक्कीच येईन.कारण माझा रोटावेटर आहे त्याला कुळव तसेच इतर सामान मीळाल्यास घ्यायचे आहे.
हो सर या
कापूस दिडः दोन फटावर टोकन कराय येतो का
हो
Hiii
Hi
Online यंत्र कशा प्रकारे मागायचे?
टोकण यंत्र मागवायचे आहे
2500 रुपये google pay ने पाठवणे आणि नाव पत्ता पाठवा व्हॉट्सॲप वर 8857000200
बिट टोकन करता येईल का
बीट साठी दुसरे मशीन आहे
@@nktechno7480 कोणते आहे विडिओ असेल तर लिंक टाका
th-cam.com/video/R9L84IYSQLA/w-d-xo.html
सोयाबीन पेरता येते का
हो ते सोयाबीन साठी च आहे
साहेब सरी पद्धतीने सोयाबीनचे पेरणी एका ठिकाणी 3 बी पेरता येते का? आणी एक मदत पाहिजे. हे यंत्र वापरून उगवण झालेली कुठे पाहायला मिळेल. उगवण पाहायला मिळाली तर काहीच शंका राहणार नाही. हे यंत्र फार पैसे वाचवेल् प्लीज सांगा.
हो फोटो पाठवतो कॉल करा 8857000200
Kimat 2500 jada Aahe
फ्री डिलिव्हरी आहे सर
Available with us
Contact at 9529580078
भात टोकण करता येईल काय
हो सर
किंमत तुमच्याकडे जास्तच वाटते?
नाही कमी आहे
साहित्य मिळेल का
काय अहिजे
पिंग
काय पाहिजे
एक पाहिजे संपर्क साधावा
मोबाईल नंबर पाठवा
2500 jast hote saheb
पोच आहे सर घर पोच
बीयाने बरोबर पडतं परंतु खत खूप कमी पडते,खत जास्त पडायला पाहिजे ते सांगा
Kimt saga
2500 किंमत आहे
Kimat jast vathi
किंमत किती आहे आणि कुठे मिळेल
2500
फारच छान यंत्र!
Handle khrab hot ahe
कोणते मशीन आहे
या यंत्राने भात टोकन करू शकतो
किती बिया लागतात तोकाय
कंपनी नांव, warranty- garranty, आणि भविष्यात काही पार्ट लागल्यास भेटेल का???
WhatsApp kra sarv sangto
भुईमूग टोकताना बिया फुटतात
नाही
@@nktechno7480 माझा अनुभव आहे फुटतात दोन बिया टोकताना काही वेळा बिया उभ्या अडकल्याने फुटतात
काही कमी होत असेल तर 25 घेतो मि
Ho कॉल करा
M r p kiti ahe
2500
Kimat. Kiti. Kuthe. Milel nice
Sir Soyabean tokan karta yeta ka
हो सोयाबीन टोकन करता येते
2000 rs madhe dena
दुकणी या देतो
Far chan hai
हो सर
बियाणे जास्त खोल पडते सोयाबीन जास्त खोली वर पडले तर निघत नाही
सोयाबीन टोकन ची पण माहिती अपूर्ण आहे तुम्ही ते कमी किंवा जादा खोल निवडू शकता कॉल करा पूर्ण माहिती देतो किंवा व्हिडिओ पहा
चाक वाल आहे का सर .तुमच्याकडे
हो सर
@@nktechno7480 किमत किती आहे
Kinmat kiti ahe
स्टॉक नाही येईल तेव्हा सांगतो
हे ओल्या मातीत चालेल का
होय पूर्ण व्हिडिओ पहा
किंमत किती आहे
2500 आहे