मार्केट क्रॅश कधी होणार? । Crash or Boom? Fact revealed | Paisapani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
- 🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.com/channel/0029...
लोकसभा 2024 निवडणुकीचा निकाल लागण्यापुर्वी मार्केट बुम होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र प्रत्यक्षात याउलट परिस्थिती भारतीय शेअर मार्केटमध्ये पहायला मिळाली. आता पुन्हा एकदा शेअर मार्केटविषयी अशा चर्चांना उधान आले आहे, परंतु यावेळी मात्र मार्केट क्रॅश होणार आहे असं म्हणलं जातंय. या चर्चांचं कारण म्हणजे वारन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या इनव्हेस्टर फर्मने काही मोठ्या कंपन्यांमधील आपले शेअर्स विकले आहेत. तसेच एका अमेरिकन इकोनॉमिस्टने मार्केट क्रॅश होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. त्यामुळे काहीजण मार्केट क्रॅश होणार असल्याचे अंदाज लावत आहेत, परंतु या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? खरंच मार्केट क्रॅश होणार आहे का? आणि या दोन्ही ऍक्टीव्हिटी ज्यामुळे असे अंदाज लावले जात आहेत, त्यामागचे सत्य काय आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि डिटेल्ड उत्तरं जाणुन घेऊयात या व्हिडीओतून...
-------------------------------------
📽About Video:
Before the 2024 Lok Sabha election results, there was talk of a potential market boom, but now concerns about a crash have emerged following Warren Buffett's Berkshire Hathaway selling shares in major Famous Companies. Additionally, an American economist has predicted a market downturn. This video explores whether a market crash is likely to happen. It dives into the reasons behind these worries and examines the actual likelihood of a crash occurring. Get clear insights into what these predictions mean for investors and the broader economy in this informative video.
-------------------------------------
🔑Keywords:
Market Crash 2024
share Market
Market Crash Coming?
Buffett's Apple Stock Sell-off?
Economic Crash Soon?
Indian Stock Woes?
Is Buffett Right?
Stock Market Downfall?
Crash Predictions True?
Buffett's Impact?
Economy in Trouble?
Stock Market Future?
Market Boom or Bust?
Investor Concerns?
Buffett's Market Move?
Economic Outlook Bleak?
is Indian Stocks Safe?
Crash Ahead?
Buffett's Warning Valid?
Stock Market Crash?
Economic Forecast Grim?
#warrenbuffet #Indiansharemarket #Marketcrash #Sharemarket #FinancialEducation #Finance #Marathi #Paisapani
याचा अर्थ Harry Dent जेव्हा म्हणतात Market खाली जाणार तेव्हा समजायचं market var जाणार
😂👍🏻
हेरी भाऊ सर्किट आहे, लक्ष्य देऊ नका. पुढील 10 वर्ष भारताचे आहेत. Investment continue theva.
Harry भाऊ फेकाफेकी चा अध्यक्ष करू आपण😅
मला असे वाटते की मार्केट मध्ये फुगवटा तयार होत आहे. तो फुटण्याची वेळ अजून आली नाही ती पुढील वर्षभरात केव्हाही येईल. सध्या मिळेल ते छोटे छोटे फायदे घेऊन पुंजी जमा करणे हेच योग्य ठरेल
Ajibat crash honar nahi.. he loka ugach tare todat aahet...
Companies always run profitable business year n year
मार्केट पडला तर भारी काम होयील मस्तपैकी शेयर विकत घेईल आणि पुढल्या २-४ वर्षात १० पट पैसे कमवेन 😂😂😂
As of today 04/07/2024 NIFTY P/E ratio is 22.97 which is well within normal limits so market is not overvalued hence no signs of market crash in the near future altough small small corrections are there but no major crash....next decade belongs to INDIA Inc
हरी भाऊ आणि मार्केट दोघे वर जाणार
😂
Comment of the day😂
फार छान माहिती दिलीत
योग्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान विश्लेषण
We are eager to see your more videos in coming days…..
हॅरी भाऊ चे सगळेच अंदाज चुकत असतील तर त्यांच्याबद्दल बोलून वेळ वाया का घालवायचा??
कृपया घाबरू नये जे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर आहे त्यांनी आराम करावा आणि जे स्विंग आहेत त्यांनी रजिस्टन वर प्रॉफिट book करावे, चाड उतार येतं असतो मार्केट मध्ये
Always put your money in diverse stocks which you need not required for atleast 10 years.
सर आजकाल आपण video खुप कमी बनवत आहेत😢 स्टॉक demerger वर पण एक व्हिडिओ बनवा pls😢
Super duper sir ❤❤❤
Yes
शेअर मार्केट मध्ये UPS AND DOWN हे निरंतर चालूच राहणार.. आता कितीही केले तरि ते 19K चे खाली जाणार नाही
Ata bhartatil investors etke active ahet ki foreign investment cha market varti sahasa kiva etka farak padat nahi.ani jari padlach todirghkalasathi nasel. Tyamule ghabraychi garaj nahi.
शुभ बोल नार्या
Yes 👍
YES
मला तर वाटते ते कधीपासून पुट ऑप्शन घेऊन बसलेत पण काय त्यांचं काम होईना 😂😂🎉🎉
indian market always up
हा पण आम्ही काय म्हणतो ज्या माणसाचं 30 वर्षात प्रेडिक्शन खरं नाही ठरले त्याच्या बातम्याच कशाला सांगावं जी खरी आहे ते न्यूज वर सांगत जा ना
He may be knowledgeable person that is why operators channel the market in opposite to get business.
Book value Kay aste ek video banava please.
Market would be 'jaise they'
Tyani kelel prediction tumhi evde mahtva detay
Aas manat manat sagale shair vadatil aani tumi bagat basal yavar viswas kas thevayacha..
मार्केट क्रॅश होणार कारण मार्केट वर गेले की खाली येणार जसं खाली गेल्यावर वर जाणार पण लाइफ टाईम होणार ह्यात बिलकुल तथ्य नाही
हॅरी भाऊ दुसरे शरद पवार आहेत म्हणजे 😂😂😂
विनाकारण वेळ गेला
No
Not ate all
मग आता आणि मार्केट वर च जाणार 😀😀😀
No
प्रॉफिटच नाही तेव्हा बुकिंग काय होणार प्रॉफिट बुकिंग करण्यासाठीच क्रॅश केले जाणार आनी तेव्हाच प्रॉफिट बुकिंग होनार.
Harry dent kahi pan bolto
मार्केट क्रॅश झाले की आपण खरेदी करायचे.
Dar 2 divsala he news aste
Video baghnaya addhi like karo kitpat thik hai
keep waiting for crash which is never going to happen... people waited at 40, 50, 60, 70 now 80 keep waiting and miss all opportunities
NO
Fecologist आहे तो
Harry Dent is a complete waste of time. All his predictions have gone wrong. In the end, Indian markets and US markets will have to go up.
No😊
मार्केट मध्ये करेक्शन सांगून येणारं का??😂😂😂
कशाला ऐकता मग त्या येड्याच 🤣🤣🤣
Always keep 60%cash and only 40 investment
अफवा पसरू नये
Sir please 🙏 hindi sir 🙏 Thanking you so much sir 🙏
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Market up side bullish he jayega
🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂🐂
हेरी भाऊ सस्ता नशा करतात 🤣🤣
Bogus video
Tumhi jra tumcha buddhicha wikas kra kontehi aani kunachehi video banun takta w paise kamvta
Ekdum faltu video.. full time waste kela..
Yes
विनाकारण वेळ गेला
No
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
Yes
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No
No