You u r master in violin play, one more time great work... just need to do some work on background decoration. but as a listener i have no issue with this, i just suggesting for better impact of video... great work keep going ...
1) गायलेले गाणे बारकाव्यांसकट "ऐकणे" 2) ऐकलेले मेमरीत 100% as it is ठेवता येणे 3) मेमरीतून 100% as it is recall करता येणे 4) recalled गाणे 100% as it is सगळ्या पेशींच्या thru आणि सहाय्याने violin वर उतरवणं या 4 ही steps मधली 1 ही step सोपी नाही. आणि 4 ही steps मध्ये perfection आणणं हे तर दुरापास्तच. पण तुमच्याकडून हे लीलया झालंय. करून घेणार्या त्याने ☝️तुम्हाला निवडलंय. प्रचंड, खूप, भयानक, सॉलीड लकी आहात ताई. तुमची ही प्रतिभा वाढत राहो. ऐकायला आम्ही तयार बसलोच आहोत. तुम्ही वाजवत असलेले प्रत्येक गाणे ओरिजिनली ज्याने कुणी म्हणले असेल ती व्यक्ती सुद्धा मंत्रमुग्ध होऊन स्वतःचे गाणे विसरून जात असेल. वावा अतीशय सुश्राव्य. यालाच गाणे जिवंत करणे म्हणतात बहुदा. आजारी व्यक्तीही तुमच्या मधुर violin मूळे लवकर बरे होतील. अजून काय लिहू? मन शांत आणि प्रसन्न झाले ऐकून. Thank you so much.
wahhh wahh waaahhhh .. kya baat hai
I could actually hear the violin say आदित्य ह्या तिमीरात व्हा.
Exceptionally well done
Khup surekh vajvlay gana gaylyasarkha vattay great
श्रुती, फारंच छान, मंत्रमुग्ध करणारे वादन 🙏🙏
कहर सुंदर!! अप्रतिम...महेशजी काळे ह्यांच्या आवाजात ऐकलंय...अभिषेकी बुवांच्याही आवाजातलं ऐकलंय...दोघंही कमालच...हे ऐकून थक्कच झाले. खरंच "शब्दावाचून कळले सारे"...अशीच गत झाली. कमाल सुंदर🙏🙏
फारच बोलके व्हायोलिन... अप्रतिम...
Excellent. 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👌👌
Excellent👏👏👏🙏🙏🙏
अप्रतिम
वा, खूपच छान, हे व्हायोलीन गात आहे असे वाटले.
Nav Navin Chaaali aikailya milavya ... hich apeksha ... sumadhur mhanyapeksha karnamadhur... Anolkhi chaali suddha chhan vatlil tumchya violin madhye .. Tumchya vajavnyat takat aahe...🙏🙏
मस्तच
खूप छान
♥️♥️♥️♥️♥️👌👌👍👍🙏
Bhari
शब्दातीत...
syahdu.... Matur suksma
Devi... khupach chaan❤❤❤
👌👌👌⚘️⚘️⚘️
Wah tai
Khup chhan
Simply Divine Shrutiji......❤
As usual it's Amazing,loved it ❤
Apratim 👌🏻👌🏻
Wow❤
Live and divine ❤
Beautiful!!! ❤❤
Superb
Loved it, Do you teach violin, I want to learn from you
I am in Pune
You u r master in violin play, one more time great work... just need to do some work on background decoration. but as a listener i have no issue with this, i just suggesting for better impact of video... great work keep going ...
1) गायलेले गाणे बारकाव्यांसकट "ऐकणे"
2) ऐकलेले मेमरीत 100% as it is ठेवता येणे
3) मेमरीतून 100% as it is recall करता येणे
4) recalled गाणे 100% as it is सगळ्या पेशींच्या thru आणि सहाय्याने violin वर उतरवणं
या 4 ही steps मधली 1 ही step सोपी नाही. आणि 4 ही steps मध्ये perfection आणणं हे तर दुरापास्तच. पण तुमच्याकडून हे लीलया झालंय. करून घेणार्या त्याने ☝️तुम्हाला निवडलंय. प्रचंड, खूप, भयानक, सॉलीड लकी आहात ताई. तुमची ही प्रतिभा वाढत राहो. ऐकायला आम्ही तयार बसलोच आहोत. तुम्ही वाजवत असलेले प्रत्येक गाणे ओरिजिनली ज्याने कुणी म्हणले असेल ती व्यक्ती सुद्धा मंत्रमुग्ध होऊन स्वतःचे गाणे विसरून जात असेल. वावा अतीशय सुश्राव्य. यालाच गाणे जिवंत करणे म्हणतात बहुदा. आजारी व्यक्तीही तुमच्या मधुर violin मूळे लवकर बरे होतील. अजून काय लिहू? मन शांत आणि प्रसन्न झाले ऐकून. Thank you so much.